उद्धव ठाकरेंनी संजय राऊत मागं काय बोलले त्याचं प्रत्येक शब्द आठवावा शरद पवार बद्दल काय बोलले ते पण आठवावा आणि आज उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत कोणाबरोबर आहे ते पण आठवावा
उद्धव साहेब खरोखरच तुम्ही आमच्या सर्व शिवसैनिकांची मन दुखावले गेलेत काँग्रेसची साथ सोडून द्या आणि खरोखरच शिवसेना आणि भाजप मिळून सगळेजण एकवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ऐकवा पण साहेब शिवसैनिका नात्याने तुम्हाला सांगतोय की तुम्ही शिवसेना म्हणूनच पक्षप्रमुख म्हणूनच सर्वस्व म्हणूनच तुम्ही सर्वजण एकत्र वह्या आणि महाराष्ट्राचा भारत देशाचा शिवसेना आणि भाजप म्हणूनच विकास करा हीच आमची इच्छा
Dar ughad bayye dar ughad he garhane sattet yenyasathi nahi , Galyat fasika fanda disayala lagala ki aaila , bayela aata dar ughad mhanav lagatay . Aai pan tashich paratawa denar .
जेव्हा बाळासाहेबांनी पक्ष स्थापन केला तेव्हा शिवसेना म्हणजेच शिवाजी महाराजांची सेना व त्यांचे मावळे किंवा शिव म्हणजेच साक्षात महादेव व त्याची सेना असा आहे, पण हे हिंदुविरोधी आहेत ह्यांना जर आमच्या देवांचा व भगव्याचा त्रास होत असेल तर त्यांना सांगा पक्षाच नाव बदलावे व भगव्याचा हिरवा करावे...🚩 जय शिवराय 🙏 हर हर महादेव 🚩