इंडस्ट्री ४.० नक्की काय आहे? एआयला कोण आणि कसं ट्रेन करतयं? एआय नक्की कोणाच्या नोकऱ्या खाणार? एआय, तंत्रज्ञानाचा फायदा ठराविक वर्गालाच होणार? भविष्यात ऑफिसला जायची गरजचं नसणार? एआयमुळे फक्त डेटा कंपन्यांचाच फायदा होणार?
प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांची मुलाखत
#aiimpact #aiandmachinelearning #futureofai
30 сен 2024