राज साहेबांना नाही म्हटलं समजू शकतो पण या गाढवान उद्धव ठाकरे यांचा पण नाव नाही घेतलं, यावरून हा किती बिन्डोक आहे हे समजत, खैर, उत्तर आहे फक्त राजसाहेब ठाकरे ❤
काय फालतू गिरी चालू आहे .... राहुल गांधी populer आहे बोलतो. आणि राज साहब ठाकरे मध्ये आणि शिंदे मध्ये नेता होण्याचे गुण नाही बोलतो ... याला कशाला घेता टीव्ही वर हे लोक😅