Тёмный

शेतकरी पुत्रानेच तयार केली शेतीतील यंत्रे. Ft. प्रमोद ज्ञानेश्वर बोडके | Abhinav farmers club 

Dream उद्योजक
Подписаться 85 тыс.
Просмотров 31 тыс.
50% 1

शेतकरी पुत्रानेच तयार केली शेतीतील यंत्रे. Ft. प्रमोद ज्ञानेश्वर बोडके | Abhinav farmers club
शेतकरी बंधूंनो,
आज शेतीमधील वाढता खर्च, मजुरांची टंचाई ही प्रत्येक शेतकऱ्याला भेडसावणारी समस्या बनली आहे. यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून याच्यावरती मात करण्याचा आपण एक प्रयत्न करीत असतो, परंतु यंत्राची वाढलेली किंमत लक्षात घेता ती सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडेनाशी होते.
यावर एक खात्रीशीर उपाय अभिनव फार्मर्स क्लब चे संस्थापक श्री. ज्ञानेश्वर बोडके यांचे सुपुत्र व अभिनव फार्मर्स क्लब यांत्रिकीकरण विभागाचे प्रमुख श्री. प्रमोद ज्ञानेश्वर बोडके यांनी शेतीसाठी आवश्यक अशी अवजारे तयार केली आहेत.
ही अवजारे प्रत्येक शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या परवडणारी असून अतिशय चांगल्या पद्धतीने शेतीतील सर्वे कामे करीत आहेत. कमी किंमत व कमी मेंटेनन्स असल्यामुळे ही यंत्रे शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
हा संपूर्ण व्हिडीओ नक्की पहा आणि उद्योगाच्या नवनवीन कल्पना तुमच्या उद्योजक बांधवांपर्यंत नक्कीच शेअर करा सोबतच शेतकरी बांधवांना देखील याची माहिती मिळण्यासाठी व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
#organicfarming #tractor #farmmachinery #dreamudyojak
Subscribe Dream Udyojak for Business Videos -
/ @dreamudyojak09

Опубликовано:

 

25 авг 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 84   
@shantaramgaikwad6043
@shantaramgaikwad6043 4 месяца назад
मोठे माऊली आणि छोटे माऊली अगदी सेम टू सेम आहे. 👌💪🙏🌹🚩👍👏 माहिती सांगण्याची पद्धत 👌❤🙏
@DigambarPawar-vw8gg
@DigambarPawar-vw8gg 5 месяцев назад
व्हिडिओ छान माहिती दिली.शेतीसाठी त्यांनी तयार केलेली अवजारे ची प्रात्यक्षिक दाखवल्यास उत्तम
@RSMali-mr1oe
@RSMali-mr1oe 6 месяцев назад
खरंच खूप छान आहे शेतीशिवाय पर्याय नाही घराणेशाही उत्तम उदाहरण आहे ह्यांमध्ये कोणी येणार नाही आर एस माळी धरणगाव
@vishnukharat8076
@vishnukharat8076 9 месяцев назад
खूप छान या विचारांची गरज आहे येणाऱ्या काळात केमिकल फर्टीलायझर च्या जाळ्यामध्ये अडकत चाललेली आहे
@dreamudyojak09
@dreamudyojak09 9 месяцев назад
आपल्या अमूल्य प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! ड्रिम उद्योजक.
@truptaoak
@truptaoak 18 дней назад
Khup upayogi mahiti
@dilipnavle1310
@dilipnavle1310 10 месяцев назад
अभिनंदन खूप चांगले काम आहे शेतकरी वर्गाचे आशिर्वाद आपल्याला सदैव मिळत राहील
@dreamudyojak09
@dreamudyojak09 10 месяцев назад
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रिम उद्योजक🙏
@rameshkhedkar5241
@rameshkhedkar5241 6 месяцев назад
🙏🙏भाऊ नमस्कार आपण खूप छान v समजेल अशी माहिती देता खूप धन्यवाद
@pramodpatil9158
@pramodpatil9158 12 дней назад
Super
@govindkambli9442
@govindkambli9442 7 месяцев назад
अभिनंदन छान.
@vilaskulkarni3304
@vilaskulkarni3304 8 месяцев назад
खुपच छान आहे धन्यवाद
@TusharPawar-kz9fy
@TusharPawar-kz9fy 7 месяцев назад
Kup Chan Mahit DeleAhe
@santoshrane3205
@santoshrane3205 Месяц назад
खरच मनापासून अभिनंदन
@laximibairamkrurshnashelar9700
@laximibairamkrurshnashelar9700 10 месяцев назад
खूप छान दादा
@ravindrapatil1417
@ravindrapatil1417 5 месяцев назад
खुपच छान 🙏
@ashokbhande2229
@ashokbhande2229 2 месяца назад
खुप छान
@kundlikdighe9177
@kundlikdighe9177 8 месяцев назад
Good better. Best
@advranjitgaikwad
@advranjitgaikwad 3 месяца назад
Salute...
@dattatraybahekar7376
@dattatraybahekar7376 10 месяцев назад
खुप सुंदर आहे
@dreamudyojak09
@dreamudyojak09 10 месяцев назад
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! अभिनव फार्मर्स क्लब संपर्क - 9422005569.
@abckurade2949
@abckurade2949 8 месяцев назад
Very good vidio
@yogeshshinde1554
@yogeshshinde1554 10 месяцев назад
सर खरंच खूप छान शेती करत आहोत. 👌👌🙏
@dreamudyojak09
@dreamudyojak09 10 месяцев назад
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रीम उद्योजक🙏
@haribajadhav6584
@haribajadhav6584 8 месяцев назад
Lay bhari
@arvindbhuse7870
@arvindbhuse7870 Месяц назад
You are the backbone of commen farmer just Age Badho
@user-sx1fl1fm1t
@user-sx1fl1fm1t 3 месяца назад
Congratulations brother
@TulsiramChatur-ph7ok
@TulsiramChatur-ph7ok 9 месяцев назад
खूपच छान
@dreamudyojak09
@dreamudyojak09 9 месяцев назад
आपल्या अमूल्य प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! ड्रिम उद्योजक.
@mulagesiddaram2788
@mulagesiddaram2788 9 месяцев назад
Very nice video, best wishes to ur team pramod from,,karanatak.
@dreamudyojak09
@dreamudyojak09 9 месяцев назад
आपल्या अमूल्य प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! ड्रिम उद्योजक.
@vijaykhandait6195
@vijaykhandait6195 7 месяцев назад
Chan
@narendrashinde9504
@narendrashinde9504 10 месяцев назад
Kharokherbkhupach shan sir
@dreamudyojak09
@dreamudyojak09 10 месяцев назад
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रिम उद्योजक🙏
@anantmudashinge6369
@anantmudashinge6369 3 месяца назад
Bhau avjarasahit video banva ❤
@sanwadpublicity.Rohankarote
@sanwadpublicity.Rohankarote 10 месяцев назад
Superb 🎉🎉
@dreamudyojak09
@dreamudyojak09 10 месяцев назад
आपण नोंदविलेल्या प्रतिक्रिया बद्दल आम्ही आपले आभारी आहोत. 🙏टीम - ड्रिम उद्योजक🙏
@acenglishclasses1283
@acenglishclasses1283 Месяц назад
Show instruments also price too
@ShirishDarkunde-kx5cp
@ShirishDarkunde-kx5cp 9 месяцев назад
Shirish
@pravinchandgude7612
@pravinchandgude7612 10 месяцев назад
👌🏻🚩🙏👑🍫
@dreamudyojak09
@dreamudyojak09 9 месяцев назад
आपल्या अमूल्य प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! ड्रिम उद्योजक.
@sayajipatil4982
@sayajipatil4982 5 месяцев назад
Where is your manufacturing unit please send me the video of seeder weeder machine
@dineshkhandve611
@dineshkhandve611 16 дней назад
ते कोणकोणते अवजार आहे जरा दाखवाल का
@laximibairamkrurshnashelar9700
@laximibairamkrurshnashelar9700 10 месяцев назад
मला पण माझी शेती तुमच्या सारघी करण्याची इच्छा आहे.
@shivajiadmane2257
@shivajiadmane2257 4 месяца назад
किती प्रकारचे औजारे आहेत आपल्या कडे
@rajeshsalunkhe3451
@rajeshsalunkhe3451 8 месяцев назад
🙏 आपल्या कडे ट्रेनिग आहे का ,ते कुठे मिळेल व आपल्या ग्रुप मध्ये कसे सामील होता येईल.
@abhaypaluskar4822
@abhaypaluskar4822 3 месяца назад
आपल्या अवजारांचा व्हिडीओ आणि प्रात्यक्षिक दाखवले तर अंदाज येईल. प्रत्येक मोडेल चे किंमत पण सांगा
@user-xm3oh5ww4v
@user-xm3oh5ww4v 4 месяца назад
सर टेरेस वर कुंड्यांमध्ये अशी भाजी करता येईल का
@user-xm3oh5ww4v
@user-xm3oh5ww4v 4 месяца назад
मी गृहिणी आहे म्हणून मोकळ्या वेळेत करण्याची इच्छा आहे
@user-dc9mv8it1c
@user-dc9mv8it1c 24 дня назад
Pavar tilar lagna aahe mala
@shaileshdevkar1972
@shaileshdevkar1972 10 месяцев назад
How I get power tractor details ?
@dreamudyojak09
@dreamudyojak09 10 месяцев назад
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! अभिनव फार्मर्स क्लब संपर्क - 9422005569.
@shivajibhosale6380
@shivajibhosale6380 10 месяцев назад
साडे पाच एच पी विडरसाठी वखर पासपाळी अवजार किती किमंत आहे. आम्हाला हवे आहे.
@dreamudyojak09
@dreamudyojak09 10 месяцев назад
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! अभिनव फार्मर्स क्लब संपर्क - 9422005569.
@omiborkar2171
@omiborkar2171 9 месяцев назад
Tumahca gav konta aahe dada
@dreamudyojak09
@dreamudyojak09 9 месяцев назад
बोडकेवस्ती, मुळशी पुणे आपल्या अमूल्य प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! ड्रिम उद्योजक.
@ArjunKoli-li7rr
@ArjunKoli-li7rr 7 месяцев назад
No patava sir
@santoshrane3205
@santoshrane3205 Месяц назад
सर तुम्हाला भेटायचे आहे नंबर द्या
@siddheshpawar8195
@siddheshpawar8195 10 месяцев назад
अभिनवक्लब फार्म चा काँटॅक्ट न. मिळेल का
@dreamudyojak09
@dreamudyojak09 10 месяцев назад
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! अभिनव फार्मर्स क्लब संपर्क - 9422005569.
@maheshmanolkar1514
@maheshmanolkar1514 9 месяцев назад
Mi Belgaum cha aahe mala sheti karayala bhup aavadate tar sir mala tumachya unit (plant) la bhet dyaycha aahe please address share kara
@NagnathGanje-tf3fg
@NagnathGanje-tf3fg 9 месяцев назад
सोयाबीन काढणं यंत्र
@dr.santoshkadam1059
@dr.santoshkadam1059 10 месяцев назад
Contact no of Shree Pramod Bodake please
@rajkumarbhosale300
@rajkumarbhosale300 10 месяцев назад
प्रमोद सरांचा नंबर मिळेल का त्यांच्या अभिनवक्लब मध्ये सामील व्हायचे आहे
@dreamudyojak09
@dreamudyojak09 10 месяцев назад
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! अभिनव फार्मर्स क्लब संपर्क - 9422005569.
@khushalthawkar8854
@khushalthawkar8854 10 месяцев назад
आम्हाला आपला मोबाईल नं. दिला तर बरे होईल
@dreamudyojak09
@dreamudyojak09 10 месяцев назад
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! अभिनव फार्मर्स क्लब संपर्क - 9422005569.
@jagannathkamble8814
@jagannathkamble8814 3 месяца назад
यंञ दाखवली नाही
@surendratakawale3910
@surendratakawale3910 7 месяцев назад
सर तुमचा मोबाईल नंबर व मशनरी कुठे मिळतो त्याचा पत्ता पाठवा
@madhavchivde1410
@madhavchivde1410 6 месяцев назад
Madhav Dnyanoba chivade at post kurula tq kandhar dist nanded pin cod 431742
@dnyaneshwarraut6615
@dnyaneshwarraut6615 9 месяцев назад
सर मला हे 45 हजाराचे साहित्य खरेदी करायचं आहे call साठी नंबर द्या
@tatyasahebdaund5431
@tatyasahebdaund5431 5 месяцев назад
Number द्या सर
@user-pr9mw7bv3m
@user-pr9mw7bv3m 7 месяцев назад
सर तुमचा पुण्यातील लोकेशन पटवा मोबाइल नंबर द्या
@maheshmanolkar1514
@maheshmanolkar1514 9 месяцев назад
Sir address hava hota
@dreamudyojak09
@dreamudyojak09 9 месяцев назад
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! अभिनव फार्मर्स क्लब संपर्क - 9422005569.
@NimaGavit-kz8yq
@NimaGavit-kz8yq 20 дней назад
सर तुमचा फोन नंबर भेटेल का अधिक माहितीसाठी
@rameshwaryadav4483
@rameshwaryadav4483 3 месяца назад
Sir mala aankhi mahitichi havi ahe tar mala contact number milala tar chan hoyil..
@dipakmali1923
@dipakmali1923 10 месяцев назад
मोबाईल नंबर पाठवा
@dreamudyojak09
@dreamudyojak09 10 месяцев назад
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! अभिनव फार्मर्स क्लब संपर्क - 9422005569.
@namdevgangurde4223
@namdevgangurde4223 10 месяцев назад
Farmer club joint karaycha ahe pramod sirancha contact number daa please
@dreamudyojak09
@dreamudyojak09 10 месяцев назад
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद! अभिनव फार्मर्स क्लब संपर्क - 9422005569.
@maheshmanolkar1514
@maheshmanolkar1514 9 месяцев назад
​@@dreamudyojak09pls add kara
Далее
Почему худеют от Оземпик?
00:37
Просмотров 66 тыс.
24 часа в самом маленьком отеле
21:19
Oddvata ft. @TwoBrothersOrganicFarms  | #Vishaykhol
11:31
Почему худеют от Оземпик?
00:37
Просмотров 66 тыс.