Тёмный
No video :(

Shrikant Shinde यांनी Anand Dighe यांना लावला मॅजिक फोन; भावनिक क्षण | Maharashtra Times 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 210 тыс.
50% 1

#ShrikantShinde #AadityaThackeray #Shivsena #MaharashtraTimes
मालेगाव युवासेनेच्या कार्यक्रमात मॅजिक फोन नावाच्या एका खेळात खासदार डाॅ. श्रीकांत शिंदेंन शिवसेनेचे बडे नेते दिवंगत आनंद दिघेंना फोन लावला. या फोनच्या माध्यमातून श्रीकांत शिंदेंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली, तसेच जुन्या आठवणी सांगताना श्रीकांत शिंदे प्रचंड भावूक झाल्याचं दिसून आलं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Опубликовано:

 

22 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 571   
@rohitsvami5271
@rohitsvami5271 6 месяцев назад
दिघे साहेब आत्ता असते तर दोन्ही गटांना सगळ्यांना चाबकाने फोडून काढले असते सेनेची वाट लावली म्हणून..
@HarshadBhise-cc4gu
@HarshadBhise-cc4gu 5 месяцев назад
Kharay bhau💯
@shubhnish
@shubhnish 5 месяцев назад
शिंदे साहेबांना 100% नाही पण त्या *नाच्या* नटरंग टोमणा बाईला दिघे साहेब आणि बाळासाहेब या दोघांनी मनसोक्त तुडवला असता
@vjmhaskar
@vjmhaskar 5 месяцев назад
मग तुमच्या मते बरोबर कोण आहे राहुल गांधी ??😂😂😅
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 2 месяца назад
​@@shubhnishzatu mool vucharsarani hi Prabhodhankar thackeray chi aahe.. Jaun de tumchya sarkhya gulam lokana kuthe samjwanar...
@sureshsalekar4214
@sureshsalekar4214 6 месяцев назад
दिघेसाहेब स्वर्गवासी झाले तेव्हा हे महाशय गोधडीत असावेत बहुदा त्यामुळे त्यांना असे भावनिक प्रश्न विचारणे चुकीचे तर आहेच परंतु त्या विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देणे अत्यंत चुकीचे.
@prakashwalve7136
@prakashwalve7136 6 месяцев назад
काय नाटके चालू आहेत.
@chetanaher1487
@chetanaher1487 6 месяцев назад
गद्दारी चा डाग पुसण्यासाठी जीवाचा आटापीटा,दिघे साहेब बोलले होते की गद्दारी ला माफी नाही
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 6 месяцев назад
True
@15chiragjadhav86
@15chiragjadhav86 5 месяцев назад
Gaddari nahi bhava shiv sena vachav nya sathi ghetlyala nairay 🚩🚩🚩
@chetanaher1487
@chetanaher1487 5 месяцев назад
@@15chiragjadhav86 बांडगुळं फक्त स्वतः ला वाचण्यासाठी गेला आहे शिवसेनेसाठी नाही, कमळाबाईच्या गुलामगिरी करून फक्त "५०खोके " कमावता येता, शिवसेनेला कमलाबाई सारख्या अजगराच्या तावडीतून श्री उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी वाचवले
@shubhrasirsat9043
@shubhrasirsat9043 5 месяцев назад
Udhhav ch kartutv sang mag yanna gaddar bol
@chetanaher1487
@chetanaher1487 5 месяцев назад
@@shubhrasirsat9043 आमदार आणि खासदार काय लॉटरी मधून निघाले का? उद्धव ठाकरेंचे कर्तृत्व विचारण्या आधी कमळी ने काय केले ते सांग? पक्ष फोड़ने आणि आमदार पळवणयपलिकडे मिंधे आणि कमळाबाई काही नाही केले
@user-dc7gu5ys2q
@user-dc7gu5ys2q 6 месяцев назад
काय नाटक लावलय राव, यांना समाजाचा घेण देण नाही
@dnyandeokedar3270
@dnyandeokedar3270 6 месяцев назад
श्रीकांत शींदेना दीघेसाहेब कीतीसे कळले आहेत हे जनतेला वीचारा उत्तर मीळेल !! हे असले थेर दीघेसाहेबांनी कदापीही खपवुन घेतले नसते !!
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 5 месяцев назад
Kanalhali awaz kadhla asta nahitar direct wicket Gul keli asti yachi na yechya bapachi
@swamismarth433
@swamismarth433 6 месяцев назад
विचारलं असेल गद्दारी का केली? काय उत्तर दिलं? ईडी सीबीआय मुळे गेलात.
@Kiran19949
@Kiran19949 5 месяцев назад
दिघे साहेबांना संपवल कोनी
@Saurabhkalbhor381
@Saurabhkalbhor381 3 месяца назад
​@@Kiran19949 तू बघायला होता का दिसेना कोनी संपवल Bc
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 2 месяца назад
​@@Kiran19949eknath shinde ne
@shivrajchavanbeast7400
@shivrajchavanbeast7400 Месяц назад
Shinde ni​@@Kiran19949
@shubhamnarke7869
@shubhamnarke7869 День назад
Tumhala mahit aahe tr clear bola ...​@@Kiran19949
@sagarshinde7672
@sagarshinde7672 6 месяцев назад
खोटं बोला अन रडून बोला 😂😂
@saurabhsadhu6418
@saurabhsadhu6418 2 месяца назад
😂
@prashantbhoite1964
@prashantbhoite1964 6 месяцев назад
दिघे साहेब आम्ही तुमची व बाळासाहेबांची शिवसेना विकून खाल्ली साहेब
@rnediting9095
@rnediting9095 6 месяцев назад
😂
@vijaywarudkar1834
@vijaywarudkar1834 4 месяца назад
😂😂😂
@sukhdeoware2703
@sukhdeoware2703 6 месяцев назад
श्रीकांत नाटक करू नका बाप लेकाचे फार नखरे झालेत तुमची उतरकाळ चालू झाला आहे
@pbk9950
@pbk9950 6 месяцев назад
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂खूप छान अभिनय.. नाटकी लोकं... रात्रंदिवस फिरून गब्बर झालेली नाटक कंपनी
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 6 месяцев назад
गद्दारी करणार्यानी स्वर्गात फोन करू नये हे पाप आहे तिथे सगळा देवांचा दरबार आहे 🔥🚩🚩🙏🏻🙏🏻
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 6 месяцев назад
गद्दारी चालत नाही साहेब बस करा 👍
@abhaypatil.8765
@abhaypatil.8765 6 месяцев назад
कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपच याला पाडणार, त्यामुळे उद्धव ठाकरेंचा उमेदवार १००% निवडून येणार
@tusharnivangune8555
@tusharnivangune8555 5 месяцев назад
स्वप्न बघन सोडून द्या 😂😂
@ASGXYZ
@ASGXYZ 5 месяцев назад
असंच घडलं पाहिजे. तरच दिघे साहेबांच्या आत्माला शांती लाभेल. हिंदुत्वाची व्याख्या काय हे पण जरा सांग रे.
@abhaypatil.8765
@abhaypatil.8765 5 месяцев назад
@@tusharnivangune8555 घोडा मैदान लांब नाही 🤣🤣😅 एकनाथने पुत्र पडला म्हणून फाशी घेऊ नये 🤣🤣
@ganeshtambadi3230
@ganeshtambadi3230 5 месяцев назад
@user-um4bt7pm7o
@user-um4bt7pm7o 5 месяцев назад
Kutra
@hiteshkelambekarvlog5318
@hiteshkelambekarvlog5318 5 месяцев назад
मग बारसु प्रकल्पात तिथले कोकणातील लोक विरोध करत आहेत पण त्या लोकांन बद्दल शिंदे साहेब का नाही लक्ष देत किती वेळा तिथल्या लोकांनी निवेदन पण दिल आहे
@santrammangaonkarofficial
@santrammangaonkarofficial 6 месяцев назад
दिघे साहेबानी एकनाथ शिंदे यांना शिवसेना मधून हाकलून दिले असते हे सर्व बघून
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 6 месяцев назад
True
@prakashgaikwad4269
@prakashgaikwad4269 5 месяцев назад
Ani uddhach ch kay kel ast Dighe Sahebanni congress sobat gelyavar te pn sanga
@vjmhaskar
@vjmhaskar 5 месяцев назад
दिघे साहेबांनी शिंदे साहेबांना काढून टाकल असता आणि राहुल गांधी सोबत भारत जोडो यात्रे मध्ये शामिल झाले असते....😂😂😅
@psybuck8739
@psybuck8739 5 месяцев назад
Ani BALASAHEBANNI uddhhav cha bhosada fulavla asta
@deepakshiralkar3333
@deepakshiralkar3333 6 месяцев назад
हा व्यक्ती भावनिक होऊन काय बोलत आहे याचे याला तरी कळत आहे का...*शिंदे साहेबांनी यांच्या परिवाराला खुप आधार दिला म्हणे*...शिंदे शिंदे करुन नंतर दिघे साहेब आठवले यांना.😮
@ganee8933
@ganee8933 6 месяцев назад
अरे मुख्यमंत्री पद गेलं, पक्ष, गेला चिन्ह गेलं, आमदार गेले,खासदार गेले.. ते कधी रडले नाही.. आणि तू रोज उठून रडतोय..
@tusharsanas1643
@tusharsanas1643 6 месяцев назад
बाळासाहेबांची नाही आठवण आली
@sagarhishinde6979
@sagarhishinde6979 6 месяцев назад
नाटक आहे रडायच
@Progress0067
@Progress0067 6 месяцев назад
कॅमेरा दिसला रे दिसला की दोन्ही बापलेकांना रडण्याचा जोर येतो.
@sairajenterprisesjalgaon9489
@sairajenterprisesjalgaon9489 6 месяцев назад
धर्म वीर dhighe साहेबान जय महाराष्ट्र नहि केला
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 2 месяца назад
Good point
@Amsmish
@Amsmish 6 месяцев назад
सध्या एक भारी काम करतोय श्रीकांत, खोटे बोल पण रडून बोल😂😅😂😅😂
@mythicx2923
@mythicx2923 6 месяцев назад
किती नाटक करता श्रीकांत bhu
@krishnakantrawool1524
@krishnakantrawool1524 5 месяцев назад
चुकिची भाषणाची सुरुवात तु लहान आहेस नमस्कार साहेब जय महाराष्ट्र अशी सुरुवात केली पाहिजे तुम्ही येवढे मोठे नाही डायरेक्ट दिघे साहेब
@DPP5899
@DPP5899 6 месяцев назад
एवढे दिघे साहेबांवर प्रेम तर तूझ्या वडिलांनी एकाद्या कार्यकर्त्याला मोठे केले नाही तुलाच का खासदार केले ही नाटक कंपनी बंद करा अशी आणि तशी लोकसभा निवडनूकी नंतर बंदच होणार आहे तुमची कंपनी
@santoshukarde
@santoshukarde 5 месяцев назад
एक कलाकार राजकारणी बनु शकत नाही, पण एक राजकारणी चांगला कलाकार असतो😊
@abhijitchavan7493
@abhijitchavan7493 5 месяцев назад
शिवसेने चे 🏹म्हस्के नी कमे्ट वाचणे गरजेचे आहे 😂😂😂
@akshayp952
@akshayp952 6 месяцев назад
त्या ठिकाणी हा शब्द वापरयचा कमी कर मित्रा
@jeevanjagdale4596
@jeevanjagdale4596 6 месяцев назад
दिघे साहेब अस्ते तर याना बुटा ने हाणले अस्ते
@VishnuBadad
@VishnuBadad 2 месяца назад
श्रीकांत शिंदे साहेब खूप खूप हुशार आहेत 🎉
@Explore5687
@Explore5687 5 месяцев назад
दीघे साहेब असते तर … चोप दिला असता साहेबानी ग़द्दारी नहीं शिकवली !! खरच ते असायला हवे होते !!
@Shailya10
@Shailya10 5 месяцев назад
उद्धव ला दिला असता चोप 😂😂😂 काँग्रेस करून टाकली सगळी 😫😂😂😂🤣
@keshavpawar2928
@keshavpawar2928 5 месяцев назад
Good and nice conversation with Late Anand Dighe saheb
@mayurjadhav4251
@mayurjadhav4251 5 месяцев назад
अभिनय खूप चांगला होता 2024 नंतर नाटक कंपनी मध्ये कदाचित घेतील...
@rajendrakhairnar5610
@rajendrakhairnar5610 6 месяцев назад
रडुन काही होणार नाही जनता सुज्ञ आहेखरी शिवसेना उद्धव ठाकरे ची आहे
@swapnilbhanage8638
@swapnilbhanage8638 5 месяцев назад
कार्य काय कर्तुत्व काय😂
@tanvijadhav7465
@tanvijadhav7465 5 месяцев назад
मुंजरी लाल के हसीन सपने 😂😂😂😂
@Deepakbhalke
@Deepakbhalke 5 месяцев назад
Ekdum barobr mi congress party cha aahe pn khary khari shivsena udhav sahebanchi aahe
@kunalsandanshiv2365
@kunalsandanshiv2365 5 месяцев назад
Mhanun yevde amdar sodun gele Karn tyana kontya level la trass dila jat hota he mahit nasel tumhala
@manoharnerkar2682
@manoharnerkar2682 5 месяцев назад
उद्धट ठाकरे चं योगदान काय???
@prashantware5347
@prashantware5347 21 день назад
दिघे साहेब देवमाणूस होते❤
@Trendingviralreelofficial
@Trendingviralreelofficial 6 месяцев назад
Dighe saheb chabuk ghevun tujhya bapachi vaat baghat aahe var
@adesh014
@adesh014 6 месяцев назад
Dighe Saheb boltil : Gaddaran sama nahi😊
@sachinbhise9357
@sachinbhise9357 6 месяцев назад
नुसती रडारड
@ranjitkadam5644
@ranjitkadam5644 6 месяцев назад
नाटक कंपनी
@TheHotKeyboard55647
@TheHotKeyboard55647 12 дней назад
Dighe Saheb Amar Rahe!! Jai Bhavani Jai Shivaji Har Har Mahadev
@Hffdfvv
@Hffdfvv 14 дней назад
सुरुवात जय महाराष्ट्र ने करायची हे पन समज त नाही आणि चालले विचारांचे वारसदार व्हायला 😖😖
@sandeepranage6589
@sandeepranage6589 5 месяцев назад
कुठेही हृदयसम्राट बाळासाहेबांच नाव नाही घेतल तुम्ही... 🤔🤔🤔 कदाचित तुम्हाला त्यांची आठवण नाही
@SudhaKadam-ck1iq
@SudhaKadam-ck1iq 5 месяцев назад
Dr shrikant shinde saheb atishay marmik bolne🎉
@nileshl9163
@nileshl9163 6 месяцев назад
स दिघे साहेबांचा एकच वाक्य होत गद्दाराला माफी नाही साहेबांना रडून बदनाम करू नये
@sureshjagdale5251
@sureshjagdale5251 6 месяцев назад
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥
@akshaysarkate6638
@akshaysarkate6638 28 дней назад
साहेब दिघे साहेब सर्वात पहिले बोलतांना जय महाराष्ट्र म्हणत असतं,त्या त्यानंतर पुढे संभाषण करत असत
@deepakshiralkar3333
@deepakshiralkar3333 6 месяцев назад
दिघे साहेबांना जय महाराष्ट्र करण्याचे राहुन गेलेच की.
@pradipkanase7901
@pradipkanase7901 6 месяцев назад
Fekafek
@VinodGholap-ix4ly
@VinodGholap-ix4ly Месяц назад
Kaay Raje You Are the Down Of Earth ❤❤❤
@SantoshLondhe-lm3bx
@SantoshLondhe-lm3bx 5 месяцев назад
मला वाटतय, अभिनय फार चांगला आहे,,, पुढचा बेस्ट ट्रॅक्टर of the महाराष्ट्र,,,❤❤
@pradipdole5791
@pradipdole5791 6 месяцев назад
Are ha kon re yachi kay olkha aahe khup emotional karto aahe kahi divsa pasun khup gaddari keli
@sandeepjadhav8251
@sandeepjadhav8251 2 месяца назад
प्रत्यक्ष भेटलेल्यांना माहीत आहे की हा खरंच हळवा माणूस आहे.
@nileshpatil6184
@nileshpatil6184 5 месяцев назад
त्या ठिकाणी.... त्या ठिकाणी...... त्या ठिकाणी 😂😂😂😂
@ggt64
@ggt64 6 дней назад
Ho mipan thane kar ahe. Kup bhari.
@yuvrajghosalkar4659
@yuvrajghosalkar4659 6 месяцев назад
जय महाराष्ट्र बोलायला विसरलास ह्यात कळत तू किती शिव सेना पुढे घेऊन चाललंय ते बस कर ऍक्टिंग
@sagarnimasefurnitureandtra9098
@sagarnimasefurnitureandtra9098 4 месяца назад
बरोबर 1 न.
@subhashirsath4730
@subhashirsath4730 6 месяцев назад
गद्दारी ला क्षमा नाही असच बोलले असतील
@PramodGadadare-rv8gb
@PramodGadadare-rv8gb 2 месяца назад
श्रीकांत साहेब मनापासून धन्यवाद
@ushataipatil2219
@ushataipatil2219 5 месяцев назад
काय लोक हे खरच किती नाटकं करतात ही नाटकी कपंनी बापंरे😅😂😂😂
@dhirajpatil1618
@dhirajpatil1618 15 часов назад
Gadddddarrrrrrrrrr👽
@santoshsawant5828
@santoshsawant5828 5 месяцев назад
गद्दारीला माफी नहीं श्रीकांत.... 😇
@vickypawar9757
@vickypawar9757 5 месяцев назад
प्रत्येकाला इतर कोणत्याही जातीचा मुख्यमंत्री चालतो मग आमचा मराठा मुख्यमंत्री झाल्यावर का पोटात दुखतंय समजत नाही
@dileepgupte6750
@dileepgupte6750 5 месяцев назад
"त्याठिकाणी" हा शब्द का वापरला जातोय?
@sarjeraoshelar5681
@sarjeraoshelar5681 5 месяцев назад
गद्दारी करून मुख्यमंत्रिपद मिळवले हे पण सांगून टाक की.😅
@vijaykodape2960
@vijaykodape2960 Месяц назад
भाजपा व शिवसेना यूती बाल ठाकरे साहेब व दीघे साहेब होते तेवा पासून आहे आणी तेच यूती ठीकवण्याचे कार्य एकनाथ शिंदे साहेब करत आहे
@Shivraje501
@Shivraje501 6 месяцев назад
Drama queen
@civilengineer2676
@civilengineer2676 6 месяцев назад
Best actor of this year
@pramodpatil3050
@pramodpatil3050 2 месяца назад
दिघे साहेब आहेत 🙏प्रत्येक हिंदूंच्या मनात 🚩🙏
@user-fj5st7ij8w
@user-fj5st7ij8w 4 месяца назад
किती नाटके शूटिंग पाहिली असणार मुंबई मध्ये 😂
@arjunjadhav724
@arjunjadhav724 6 месяцев назад
Gupte cha pan hishob honar
@jivanpachpute5046
@jivanpachpute5046 5 месяцев назад
दिघे साहेबांच्या शिष्याने साहेबांना अभिप्रेत असे महाराष्ट्रभर काम करून दाखवलं... दिघे साहेब अमर रहे.... एकनाथ शिंदे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है....
@vandanadeshmukh7438
@vandanadeshmukh7438 2 месяца назад
सुखाचे अश्रू या निमित्ताने
@Akashpatil-si5ez
@Akashpatil-si5ez 6 месяцев назад
नाटकी 😂
@user-gc5th3xv9h
@user-gc5th3xv9h 6 месяцев назад
Kahi garaj nahi shindechi maharastara la
@AnantaDevkate
@AnantaDevkate 25 дней назад
Only शिंदे साहेब
@sambhajigorad8687
@sambhajigorad8687 5 месяцев назад
शिंदे साहेब तुमचा खुप अभिमान आहे मला तुमचा
@narendraghormode7525
@narendraghormode7525 6 месяцев назад
Ha radel padel pn vote deu nkka gaddarana mafi nahi yevdhach aamhi dighe sahebanch lakshyat thevnar
@sunilshinde5545
@sunilshinde5545 5 месяцев назад
थोडे दिवस बाकी आहेत आता 😮😮
@riteshmayekar1603
@riteshmayekar1603 5 месяцев назад
ते नाही काय आठवत एकाने गद्दारी केली होती त्या काळी तेव्हा दीघे साहेबांनी त्याच काय केलेल😮
@ashashinde6145
@ashashinde6145 5 месяцев назад
खरंच एकनाथ शिंदे खूप काम केलं आणि करतात कामानी झपाटलेले व्यक्तीमत्व आणि त्याही पलीकडे त्याचा मुलगा श्रीकांत शिंदे
@Aakashkamblemusiclover
@Aakashkamblemusiclover 2 месяца назад
अरे भावांनो आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की मी माझ्या शिवसेनेचे कांग्रेस होऊ देणार नाही परंतु उबाठा ने तेच केले म्हणून यांनी खरी शिवसेना उभी केली आणि मी पाहिलं साहेबांचे पहिले वाक्य होते माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो परंतु उबाठा ने असे नाही म्हणले तुम्ही सुद्धा पाहिले असेल वर्धापन दिनाच्या दिवशी मग तुम्हीच सांगा खरे कोण आणि राजकारणी कोण 😢 जय भवानी जय शिवराय 🙏🚩
@vikaschauhan5038
@vikaschauhan5038 5 месяцев назад
काय अभिनय केला आहे या माणसाने लाजवाब 😂
@m.tipale
@m.tipale 5 месяцев назад
एकटेच बोलत आहेत दिघे साहेब reply च देत नाहीत..😅..यांची नौटंकी कदाचित त्यांनाही आवडत नसावी..🧐
@harshvardhanhaladkar5115
@harshvardhanhaladkar5115 5 месяцев назад
बापाच्या नावावर कीती वेळ जगायच हे ऊध्वव ठाकरे आणि बाळराजे ना समझायला पाहीजे स्वताच काय तरी करी मन्हव नाही तर कायमच घरी बसायला लागेल नाही तर शरद पावार साहेब यांच्या मागुन फीराव लागेल
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 2 месяца назад
Zatu chinha chorun paksh chorun mahashakticha pathimba asun parabhav zala
@MyJamadar
@MyJamadar 6 месяцев назад
Hmm...सांगा दिघे साहेबांना ... तुम्हचा आणि एकनाथ रावाचा पराक्रम
@sanjaybhairavnathshinde5337
@sanjaybhairavnathshinde5337 5 месяцев назад
Ekanath shinde saheb is our gd
@Jdjfjwiwjjfjq
@Jdjfjwiwjjfjq 23 дня назад
Best actor of the year award goes to shrikant shinde 😂😂
@ViharTravelsmumbai
@ViharTravelsmumbai 2 месяца назад
Good
@deepalijadhav1703
@deepalijadhav1703 6 месяцев назад
आनंद दिघे बोले गदारांना शमा नाही पण एकनाथ शिंदे बोलतात मला ed ची नोटीस आली मी आणि माझा मुलगा लटकणार चला नमो सैने.... मध्ये.... 🚩🚩🚩🚩😅
@jaggajasus-bx9bs
@jaggajasus-bx9bs 4 месяца назад
साधा माणूस सुद्धा जय महाराष्ट्र म्हणाला असता
@mayurdesale6799
@mayurdesale6799 5 месяцев назад
Shinde saheb tum agey bado ham tumare sath he
@user-kc8dl8mb2b
@user-kc8dl8mb2b 5 месяцев назад
ठाकरेंनी शिष्य उभा केला आणि हे मोठे कोणा मूळे झाले त्यांनाच विसरले
@aradhythedancerfromddaacad9647
@aradhythedancerfromddaacad9647 5 месяцев назад
हा साहेब मीच बोलतो...गद्दाराचा पोर
@tusharsanas1643
@tusharsanas1643 6 месяцев назад
Pitchar मध्ये काम करा आता
@AarohiKulkarni-vl3jd
@AarohiKulkarni-vl3jd 4 месяца назад
धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आठवणी शिंदे कुटुंबीयांच्या कायम लक्षात असतात.....
@sunilapsunde8586
@sunilapsunde8586 5 месяцев назад
दिघे साहेबांना हे पण सांगा आम्हाला दुसऱ्याचं
@suryakantkhule5042
@suryakantkhule5042 2 месяца назад
Great Dr saheb ❤️ right decision in time to
@prakashdhende8922
@prakashdhende8922 5 месяцев назад
Natak chaan ahe
@SKnews-8459
@SKnews-8459 5 месяцев назад
शिंदे नी खोके घेऊन घरी गेले...😅
@sagarkanase6305
@sagarkanase6305 6 месяцев назад
पोरा .... थेटरात जा ... तिथं तुला वाव आहे .....
Далее