श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री
दत्त महाराज की जय गुरू महाराज माझे खूप पैसे अडकून पडले आहे लोकांकडे कृपया तुमच्या कृपेने लवकर निघावे हीच प्रार्थना माझ्या नवऱ्याचा शांत स्वभाव असल्याने लोक फायदा घेतात तर तुम्हीच आता आमचा आधार बनावा व तुम्हीच या संकटातून काढावे अवधूत चितण श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ ,श्री स्वामी समर्थ,श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ
प्रथम जे कोणी हे कथन केले आहे त्यांना मी प्रणाम करते🙏, कानावर शब्द पडताच चित्र डोळ्यासमोर येत आहेत, मन तृप्त झाले आहे, स्वप्नात आलेले नर्सिंह सरस्वती दत्त अवतार पाहून मी हे चरित्र ग्रंथ ऐकत आहे आणि इतक्या सुंदर स्वरात ऐकावयास मिळाले हे भाग्यच माझे. 🌺🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏श्री स्वामी समर्थ🙏🌺
माझ्या दोन्ही मुलांनाही सद्गुरूंच्या आशिर्वादाने आणि कृपाप्रसादाने सद्बुद्धी लाभू द्या व माझ्या दोन्ही मुलांनाही व्यसनमुक्त होऊन काही कामधंदा करुन चांगले जीवन जगण्याची बुद्धी द्या सद्गुरू माऊली. माझ्या बहिणीच्याही मुलाला एका दुष्ट बाईच्या नादापासून कायमचं मुक्त करा सद्गुरू एवढीच एका माऊलीची आपल्या चरणांशी नम्र प्रार्थना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, जय श्री नृसिंह सरस्वती महाराज, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌼👏🌼👏🌼
मला हे पुस्तक मराठी भाषेत कुठे उपलब्ध होईल? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. आपले वाचन अतिशय उत्कृष्ट व श्रवणीय आहे. मी दररोज शक्य होईल तशी एकेक pdf मोबाईलवर ऐकते. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.श्री स्वामी समर्थ 🌼👏🌼👏🌼
गुरु देव दत्त 🙏 दत्त गुरु आपल्या गुरु चरित्र लिला अमृत वर्षा ने मन चिंब चिंब बिजते कोटया वधि अपराध क्षनारधात नष्ट होतात गुरु देव कोटि कोटि नमन श्री चरण में जन्मों जन्म गुरु देव से वा 👣🌹🙏
अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त श्री गुरू नरसिंह सरस्वती महाराज🌹 की जय🙏श्री स्वामी समर्थ🌺🙏 जय जय जय स्वामी समर्थ🌷श्री गुरू नरसिंह सरस्वती महाराज माझ्या ईच्छा तुमच्या आशीर्वादाने लवकरच पूर्ण करा. श्री स्वामी समर्थ 🙏जय जय स्वामी समर्थ🌺❤.बोधप्रद कथा खूप आवडली. मन प्रसन्न झाले. ❤धन्यवाद श्रीगुरू नृसिंह देवा