कमालं आहे रावं,, तुमची , खरचं " येवढे कष्ट घेऊन तुम्ही आम्हा साठी हे आवश्यक खाद्य्य ऊपल्ब्द करता . स्वेलुट आहे तुम्हांस भावांनो. आणी लोक उगीचंच मासे विकत घेतांना भावटांव करतात . मी सर्वांना नम्र विनंती करतो की या भावांच्या कष्टाचं मोल समजांव. आणी भावटांव टाळावं , भिमराव तायडे (माजी सैनिक) रा. अमरावती (महाराष्ट्र)
ह्या गोष्टी सहजा सहजी सामान्य लोकांना बघायला अनुभवायला मिळत नाहीत... तुमच्या माध्यमातून आज म्हाकूलाची मासेमारी बघायला मिळाली.. खूप खूप धन्यवाद! अत्यंत चांगले प्रदर्शन 💯💯🙏🏼
Hoo he khara ahe aami ekda gavi ratri che khekde pakdyala gelo hoto ani kay jal mahiti ny ekdam bharpur khekde bhetayala survaat zali ani aami mast pakdli khekdi ani nantr ghari aalya vr bgitl tr tyt mojun 10 khekdi hoti teva pasun koknat gelo ki ratri cha baher ny padat me jaam fatte
Ratri chi fishing .. Khatarnak anubhav .. Sashya chi gosht amchya barobar zaliy ti pan sandhyakali 7.30 te 8.00 wajata ratri ..shevti driver la amhi sangitla stop karu nakos gadi .. Makul masa evdha mahag ka te aj samjala..Hrishab tuze video mast astat... pahato amhi
जय शिवराय दादा धन्यवाद हा अशा विडियो साठी या विडियो तून खुप काही अनुभवयाला भेटलं आणि मासे मारी कसे असती ते पण पहिला भेटलं मी पण एक भोई आहे पण आम्ही नदी मध्ये मासेमारी करतो...
आम्ही असेच रात्री ससे पकडायला गेलतो जवळ पास रात्री दोनच्या सुमारास समोर चार पाच दिसायचे आणि लगेच गायब व्हायचे अस चार पाच वेळेस झालं तेव्हा आमचे बाबा म्हणाले आता घरी चला कारण इथं काहीतरी आपल्या सोबत खेळखेळत आहे तेव्हा आम्ही खुप म्हणजे खुप घाबरलो होतो बाबाला सोडून कारण त्यांना या गोष्टीचा अनुभव होता खरच अजून पण अंगावर काटा येतो...