Hii !! ऋषभ मी कोकणात गणपतीला गावी असल्यामुळे तुझे बरेच विडिओ मिस केले!! पण विसर्जनाचा व्हिडिओ मी बघितला छान होता!! पण आत्ताचा व्हिडिओ नुसता बघायलाच खुप थ्रिलिंग वाटत होतं केवढा अकराळ विकराल सुमुद्र आणि जिगरबाज कोळी बांधव!" मस्त धुंद करणारे वातावरण होतं!! पण कुठला समुद्र ते कळलं नाही ?? बाकी भारी
Kitti chhan pavsali vatavaran, smudr, kshitijala teklele pavsali dhhg, aprtim . .... I like so much this scene 👌👌👌👌👍🏻👍🏻👍🏻, nice video Hrishabh... Jri tumhala mase nahi milale tri.. 😂😂😂
👌👌👍 भाच्या.. छान आहे व्हिडिओ...पण कुठल्या समुद्रात गेले होते ते कळलं नाही... खुप पावसामुळे किती त्रास झाला असेल...इतकं करून पाहिजे तसे मासे नाही मिळाले.. मस्स्तं पावसाळी पिकनिक झाली..