ताई तुमचा व्हिडिओ यांची आम्हाला खूप मदत होते आणि मी स्वामींना खरंच तुमची इच्छा पूर्ण होऊ म्हणून निश्चित प्रार्थना पण केली होती, कारण तूच कसं सगळ्यांचं चांगलं व्हावं म्हणून तळमळीने प्रार्थना करतेस तशीच मी पण महाराजांना केली होती की पूजा यांच्या सर्व इच्छा पूर्ण कर आणि निश्चितच महाराजांनी ते माझा ऐकलं, अतिशय अतिशय आनंद झाला तुझ्या हातात ह्या पादुका पाहून आणि खरंच, त्या पादुकांची प्राणप्रतिष्ठा सर्व काही तू निश्चितच खूप छान करशील याची मला खात्री आहे 🙏😍😀 अशीच महाराजांची कृपा सर्वांवर राहू देत आणि तुझ्यावर देखील 🙏 तू एवढा गुरुचरित्राचा पारायण करते स्वामी चरित्र सारामृत वाचतेस, प्रचंड सेवा करत असतेस आणि दुसऱ्याला पण सांगतेस, त्यामुळे महाराज तुझे निश्चितच ऐकतील
हो ताई त्या पादूक वटवृक्षाच्या आहेत. श्री स्वामी समर्थ कृपेने माझ्याकडे पण आल्या आहे पादूका.माझी पण ईच्छा आहे कि चांदीत बनू घेवू या.माझ्याकडे सहा महिन्या पूर्वी आल्या आहेत. मला हे सांगताना आनंद होत आहे कि मी सत्यनारायण पूजन चालू होते आणि आचनक पादूका मला मिळल्या .माझ्या डोळयातील अश्रु थाबंत नव्हते ताई फक्त तुझ्यामुळे स्वामी सेवा चालू झाली आणि जीवनाचे सार्थक झाले. श्री स्वामी समर्थ ताई
पूजा अक्षरशः डोळ्यात पाणी आणि अंगावर्ती काटेच आले आजचा विडिओ बघून ❣️...खूप प्रेम ❣️❣️आणि भरभरून शुभेच्छा तुला 🌷🌷🌷🌷☘️☘️☘️☘️☘️श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप खूप अभिनंदन ताई. तुझं मन स्वच्छ आहे आणि अशा निर्मळ मनाने केलेल्या सेवेचे हे फळ आहे. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हिच स्वामींच्या चरणी प्रार्थना 🙏🏼श्री स्वामी समर्थ 🙏🏼
खुप छान वाटतय ताई तुझ्याकडे पादुका आल्या🙏🏻 तुझ्या सगळ्या इच्छा स्वामी पुर्ण करोत. आणि सगळ्यांच्या इच्छा पुर्ण होओत हिच स्वामी चरणी प्रार्थना🙏🏻 ॥श्री स्वामी समर्थ ॥
ताई. तुम्हाला बोलायला सुद्धा सुचत नाहीये इतक्या तुम्ही तल्लीन झाला आहे स्वामीच्या पादुका आले आहे ताई खूप खूप छान असच तुम्ही स्वामी सेवेत आनंदी रहा अशाच आनंदी राहा श्री स्वामी समर्थ🙏🌹
श्री स्वामी समर्थ !!! आज गुरुवार च्या शुभ दिनी,पोथी वाचन झाले आणि तु पवित्र पादुकां चे दर्शन घडवले !!!स्वामीं चा वरद हस्त आहे तुझ्यावर.तुझ्या मुळे खुप जण स्वामीं च्या सेवेत आले आहेत सेवे मुळे सगळ्यांचे आयुष्य मार्गी लागले!!!त्यात मीही आहे!!!स्वामींच्या सेवेच्या खुप गोष्टी तुझ्या कडून नव्यानं कळाल्या!!!तुझी मी खुप आभारी आहे.!!!
Tai tula khup khup abhinandan khup nashibvan ahe tu tula swaminche paduka milale ani he tujhich bhakti tyamule swami sakshat tujhya ghari ale tujh swapn purn jhal tai. Tai Tu kharach khup chan ahe khar sangu ka mi adhi yevdhi puja vagere nhavti karat tujya mule mi itki seva karayla lagli. Tujhe video baghu baghu mi Tu sangitlele saglech seva karun jhali majhi mala adhi kahich samjat nhavt ki swaminchi seva kashi karaychi tujhya mule sagl samjl mala tya sathi khup khup dhanyavad tai ani tai jas tujh swapn hot tas majh pan swapn ahe majhya pan ghari seaminche paduka yavet ani amch gav khup chot ahe tithe swamiche 1hi mamdir nahi ki math nahi mhanun majh swapn ahe 1tri mandir swamuch vhav amchya gavat. Swamina vatl tr hoil amchya gavat mandir Tu pan prathna kr n tai majhya sathi plz swami tujh lavkar aiktat plz tai 🙏🙏... Ani mala rply kr plz sorry mi majhya mantl itk kahi bolli tujhyashi jastach moth comment jhal he
🙏🌼shree swami samarth 🌼🙏 Congratulations Tai tu pahilel he hi swpna purn jhal🤗 🙏 Aata tu pahilel dusar swapn tujya ghri swamincha drabar bhrava he hi purn houde hich swami chrani prarthna 🙏
Shree swami samrth🙏 Tai Tumchyamule amhala hi Swaminchya padukache darshan zhale jeva mi tumchya vidio bagitla ani tya paduka baghun angavr kata ala ani pratyksha vatle ki amchya samorch tya paduka ahet kharch tai tumche khup khup dhanyavad tumchyamule khup swamiche seva karyla milte pn tai tumhi amchya comment plz uttar det java hi vinti
पूजा तुझ्यामुळे आज स्वामींच्या पादुकांचे दर्शन झालं खूप खूप धन्यवाद खूप छान वाटलं पादुका पाहताना मस्त आहेत आम्हाला इकडून बघून प्रसन्न वाटलं तर तुला किती छान वाटलं असेल प्रत्यक्ष हातात घेऊन खूपच छान श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🙏🙏🌺
O swami swami swami kiti sundar aahat ho tumhi... Shree swami samarth. Tai aaj majya balala Br vatat nahiye tr majhi seva purn keli pn aartichya veles majhya mulga jhopla majhya aavajane to uthu nye mhnun mi swamichi aarti keli nahi fkt kapur ovalale aani ratri aarti kru ya vicharane. Tumcha vdo pahila ghetla aani mla aarti milali. Aarti keli nahi hi khant astana.. Tai bhavishat tumhi kiva aamhi aso kiva nso aaplyatil swami bhakti kayamswarupi pidhyanpidhya rahil..
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 अधुतचिंतन श्री गुरुदेव दत्त ताई खुप छान दऀशन झाले धन्यवाद ताई तुझ्या सर्व ईच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹
ताई तू खूप भाग्यवान आहेस. तू जितका जीव महाराजांवर लावतेस त्याचापेक्षा किती तरी पटीने जास्त महाराज तुला जीव लावतात. हे तुझ आणि महाराजांचं नात खरंच खूप छान आणि खूप सुंदर आहे. आणि ते कायम असच राहूदे. श्री स्वामी समर्थ.🙏🌸🏵️
Tai mi recently aakalkot jaun Ali ani mi 7yr zale Asti ya adhhi jaun Ali hoti .ani jewa mi aakalkot la pay thewata mazya dolyatun apop asharu yela man khup bharun ale.ani ta tu पादुका दाखल्या तेव्हा मला पण अगावर शहरे आले