Shree Swami samartha 🙏 Pooja tai khup khup thank you Tuze video bagun ch mazi tai Swami sevet aali, mg me Me roj tuze video badtey Made mazya sansara made khup problem hote, pn tuzya ' Tarak mantracha' & ' pivlya mohricha' upay me kela , tr tai khup fark padla so thank you tai Tuzya saglya echa Swami samartha mahraj purn Karu det🙏👍
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ताई मी पण तुमच्या ह्या सांगितलेल्या सर्व सेवा करते तुमच्यामुळेच मे ह्या सेवा करू लागले आणि ह्या महिन्या पासून त्रंबकेश्र्वा र गुरुपीठ ला महिन्याचे गुरुचरित्र ,नवनाथ पारायण आणि भैरवचनडी याग या सेवेला पण माझ्या मिस्टर यांनी सुरु केलीय
श्री स्वामी समर्थ🙏 ताई तु ज्या ज्या सेवा सांगितल्या त्या सगळ्या सेवा करते मी खर सांगु तुझ्या मुळेच मी या सगळ्या सेवा करायला सुरुवात केली. माझ्या आयुष्यात खूप काही बदल झाला आहे. तुझ्या मुळेच ईतक्या सेवा समजल्या मला आणि स्वामी माझ्या कडुन सगळ्या सेवा करुन घेतात. माझी स्वामींना एक प्राथना आहे तुझी आणि माझी भेट कधी तरी घडवून आणली पाहिजे तुला माझ्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत. श्री स्वामी समर्थ🙏🌺
श्री स्वामी समर्थ ताई मी नित्यसेवा 11 माळी जप स्वामीचेरीत्र सारामृ,रोज 1 ,पारायण करते 11 वेळा तारकमंत्र गणपतीत्यार्वशीर्ष गणपती स्तोत्र कालभैरवाष्टक विष्णू सूक्त श्रीसूक्त श्रीवेंकटेंश स्तोत्रम रोज 1 वेळा मनात आहे श्री स्वामी समर्थ
🙏 श्री स्वामी समर्थ ताई🙏 हो जाई मला सुद्धा तुला भेटून खूप काही सांगायचं आहे मी तरी स्वामी सेवालाल लागल्यामुळे माझ्या जीवनात खूप बदल झाले आहे आणि ते खूप चांगलेच आहेत