Тёмный
No video :(

एसटी महामंडळातील त्या 'सेव्हन सिस्टर्स' चे अनुभव 

PUBLIC TRANSPORT SAT NEWS NETWORK
Подписаться 317 тыс.
Просмотров 45 тыс.
50% 1

या सात जणींनी एसटी महामंडळातील ट्रेनिंग पूर्ण केलेले असून त्या आपल्या चालक पदावर रुजू होत आहेत...

Опубликовано:

 

29 июл 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 59   
@dharmrajdeokar6680
@dharmrajdeokar6680 Год назад
मुलाखत छानच झालीय गोपाळ भाऊ. आता पर्यंत चालक बंधुंनो म्हणायची सवय झाली होती. मात्र यापुढे चालक भगिनी नो अस म्हणायला आनंदच होईल. सर्व चालक भगिनींना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
@jaygurudev1102
@jaygurudev1102 Год назад
एसटीवर तुमचं प्रेम पाहून खूपच आनंद होतो. असेच कार्य पुढेही सुरू राहू द्या. माझ्या जीवनातील जीवनातील सर्वात सुंदर व्हिडिओ पहावयास मिळाला thanks 👍🙏
@msrtcnewsnetwork3935
@msrtcnewsnetwork3935 Год назад
Great work aahe bhau
@publictransport1234
@publictransport1234 Год назад
Thanks 🙏
@hemantpatil9666
@hemantpatil9666 Год назад
🎉 खूप छान गोपाळराव, सर्व चालक महिला भगिनींचे मनःपूर्वक अभिनंदन .🙏
@RajendraPatil-yx1gr
@RajendraPatil-yx1gr Год назад
एसटीचे स्टेरिंग आता नारी शक्तीच्या हाती नारीशक्ती म्हणजे आदिशक्ती आदिशक्तीच्या हातात स्टेरिंग आल्यामुळे एसटी महामंडळाची नक्कीच भरभराट होणार गोपाल रावांचे उपक्रमास मनःपूर्वक मनःपूर्वक शुभेच्छा
@swaminiartbeauticiancookin5546
Women power,💪 महिलांना प्रोसाईत करणारा व्हिडिओ, खुप छान
@devlyatandel9889
@devlyatandel9889 Год назад
👍महाराष्ट्र महीला पोलीस एस टी वाहन चालक यांना मनःपूर्वक शुभेच्छा 👍
@gangadharshimpi
@gangadharshimpi Год назад
फारच सुंदर सवांद घेतला गोपाळराव अशीच आपली प्रगती होवो ही सदिच्छा
@poojapatil7826
@poojapatil7826 Год назад
Khupach chhaannnn ❤❤❤👌👌👌
@nehumusic1352
@nehumusic1352 Год назад
Congratulations all of you🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 and good luck all of you friends 👍🏻
@manishanikam6728
@manishanikam6728 Год назад
खूपच सुंदर चित्रिकरण केलय सर आपण त्यासाठी खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@shitalpatil9924
@shitalpatil9924 Год назад
नारी शक्तीचा विजय असो😊
@madhaodeodhar
@madhaodeodhar Год назад
गोपाळराव छान महिला चालकांची सुरुवात आहे पहिल्यापासून त्यांना महिला म्हणून वेगळी वागणूक,कोणतीही सवलत न देता आत्मनिर्भर बनवले तर त्यांना पुढील कालावधी सुखदायी होईल
@publictransport1234
@publictransport1234 Год назад
Thanks sir
@harunmechtech9746
@harunmechtech9746 Год назад
Bahut badiya❤🎉🎉🎉🎉
@manojkumavat9250
@manojkumavat9250 Год назад
एकदम छान काकासाहेब
@user-xj2go1jm1s
@user-xj2go1jm1s Месяц назад
स्त्री शक्ती म्हणजेच देवीचे रूप ती शक्ती, झाशीची राणी लक्ष्मीबाई, भगवती स्वरुप
@DilipRane-zz9in
@DilipRane-zz9in Месяц назад
जळगाव जिल्ह्य़ातील सर्व महिला एसटी चालकांचे मनापासून आभार नारी शक्तीचा उत्साह बघून ऊर अभिमानाने भरून येतो बस व रस्ते यांचा दर्जा सुधारला पाहिजे
@user-lu8it1pc4m
@user-lu8it1pc4m Год назад
गजब !👌👌👌👌👍👍👍👍
@parthpurvamore8406
@parthpurvamore8406 Год назад
Very nice vdo Sir 🎉🎉
@AmolSonone-ls3hu
@AmolSonone-ls3hu Год назад
सर, मी मलकापूर चा मी आपला फार मोठा फॅन आहे. आपले व्हिडीओ मला मनापासून आवडतात 💐👍
@DilipRane-zz9in
@DilipRane-zz9in Месяц назад
जळगाव जिल्ह्य़ातील सर्व महिला एसटी चालकांचे मनापासुन अभिनंदन ऊर अभिमानाने भरून येतो नवीन बस व रस्ते चांगले केले पाहिजेत
@ajmalbhagwatchavan4826
@ajmalbhagwatchavan4826 Год назад
खूपच छान🎉❤
@user-mv8kf3od6n
@user-mv8kf3od6n 5 месяцев назад
खूपछान ❤
@sachindev4041
@sachindev4041 Год назад
खूप छान
@vitthaltilawane9383
@vitthaltilawane9383 Год назад
*गोपाळ दादा खूप खूप छान V D O आपण बनविलेला आहे तरी आपण असाच ऐक कामगारांच्या समस्या त्यांचे कुटुंब त्यांची जडण घळण ऐकात्र करून जबरदस्त छान शॉर्ट फिल्म बनविण्याचा प्रयत्न करावा ही विनंती*
@publictransport1234
@publictransport1234 Год назад
नक्की
@user-nr1qo5zt4f
@user-nr1qo5zt4f Год назад
एकदम छान दादासाहेब
@msrtcnewsnetwork3935
@msrtcnewsnetwork3935 Год назад
Best work
@publictransport1234
@publictransport1234 Год назад
Thanks
@akashthote4913
@akashthote4913 Год назад
Sir Bus location app keva yenar ahe railway app sarkhe jenekarun sarv pravashanya ti bus kuty ahe kiti vasta yenar ahe he kalel dhanywad
@RAJPUTANA9549
@RAJPUTANA9549 Год назад
सर चालक वाहक भरती केव्हा होणार आहे नक्की सांगा
@Wasimshaikh-qi2zl
@Wasimshaikh-qi2zl 6 дней назад
Bahut Khoob bahut badhiya
@hemantshinde4140
@hemantshinde4140 Год назад
एसटी मध्ये कनञाटी चालक भरती करू नये सरल सेवेतून नविन चालक आणि वाहक भरती करावी
@user-qf2up5qv9h
@user-qf2up5qv9h Год назад
छान👍👍
@panditpatil6985
@panditpatil6985 Год назад
छान भाऊ
@alkasonawane1420
@alkasonawane1420 2 месяца назад
खूप खूप शुभेच्छा नारी शक्ती
@TIGERABHIZINDAHAI-pz5hk
@TIGERABHIZINDAHAI-pz5hk Год назад
अभीनंदन!
@dipakpawar8365
@dipakpawar8365 2 месяца назад
खुप छान 👌👌
@prabhakarshirole2864
@prabhakarshirole2864 3 месяца назад
Khup chhan👌👌👍👍👍
@vinodkshirsagar4184
@vinodkshirsagar4184 2 месяца назад
छान सामान्य कुटुंबातील महिला आहेत,आणि खूप आशावादी आहात प्रवास्यासोबत वागणूक सभ्य ठेवा,कुटुंब आणि नोकरी दोन्हींमध्ये ⚖️ ठेवा
@akashthote4913
@akashthote4913 Год назад
Jalgaon to pune bus kiti ahe jalgaon pasun
@nitinchavan6832
@nitinchavan6832 Год назад
👌👌👌👌👍
@yeshwantchaure5551
@yeshwantchaure5551 Месяц назад
साहेब एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांनी सहा महिने संप करूनही न्याय दिला नाही साहेब एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावे ही विनंती
@samadhankharche5353
@samadhankharche5353 Год назад
Nice👍
@kirankokate3670
@kirankokate3670 Месяц назад
आमचं 2017. चे भरती च काय. वाटोळे केले नाशिक चे आम्ही पास होऊन,,
@rajashrikaiche1899
@rajashrikaiche1899 Месяц назад
KHUPCH CHHAN,😊 स्त्री शक्तीचा विजय असो.
@hiteshshelke4814
@hiteshshelke4814 2 месяца назад
Khup chan tai. Purushana pan mahilanchi kam shikali pahije😂😂
@HHT-js4ni
@HHT-js4ni 2 месяца назад
Angat vadhleli charbi kami kara 🙏
@ashamahajan9038
@ashamahajan9038 2 месяца назад
सलाम स्त्रीशक्ती ला
@siddharthkharath4228
@siddharthkharath4228 Месяц назад
ताई 🎧🛖👍👍👍👍
@dilawarshaikh6069
@dilawarshaikh6069 Месяц назад
या p s i आहेत कि ड्रायव्हर आहेत.
@Modiji505
@Modiji505 27 дней назад
Dress code ahe tyancha 😂
@Modiji505
@Modiji505 27 дней назад
भरती आयएएस च्या घरी केली काय 😂
@ashamahajan9038
@ashamahajan9038 2 месяца назад
❤😅
@manojmodak17
@manojmodak17 6 месяцев назад
हो का मग आता एस टी चालवणार पुरुष भाऊंना नोकऱ्या कधी देणार
@kiranbidwe6036
@kiranbidwe6036 Год назад
खुप छान
Далее