Тёмный

मीना लांडगे यांनी खडतर प्रवासातून साधले आपले स्वप्न | Meena Landge |  

My Mahanagar Manini
Подписаться 83 тыс.
Просмотров 732 тыс.
50% 1

नाशिक शहर सार्वजनिक वाहतूक सेवेतील पहिल्या महिला बसचालक मीना लांडगे यांनी अनेक संकट आली, विरोध झाला तरी त्यावर मात करून लहानपणी बघितलेलं स्वप्न साकार केलं. त्यामागे होती त्यांची दृढ इच्छाशक्ती, परिश्रम आणि जिद्द...

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 287   
@chandrakantjadhav2736
@chandrakantjadhav2736 Год назад
हे तुम्हाला अधिकार बाबासाहेब यांच्या मुळे महीलांना मिळाले अभिनंदन ताई
@vpawar9422
@vpawar9422 Год назад
आपण केलेल्या धाडस व हिमंतीबद्दल खूप खूप धन्यवाद असे पुढे जाऊन उन्नती व्हावी हीच माझ्या कडून शुभेच्छा🌺🌻🌹🌷
@Ramesh-jn7or
@Ramesh-jn7or Год назад
खुप सुंदर लक्ष ठेवून गाडी चालवा शुभेच्छा तुम्हाला
@kashinaththakare7789
@kashinaththakare7789 Год назад
आपल्या हिमतीला सलाम. नाशिक महापालिकेला आणि सासूबाईंना त्रिवार सलाम... त्यांनी आपल्याला संधी दिली. सर्व महिलांना हेवा वाटावा अशी आपली कारकीर्द. जशी आपली आई आपला आदर्श, आपण इतरांसाठी... खूप खूप शुभेच्छा....
@minakshipatil7629
@minakshipatil7629 Год назад
You iut
@नाईकनवरेसर
ताई खूप छान काम करताय तुमच्या सासूबाईंना सलाम पुढील कामास खूप खूप शुभेच्छा हाच खरा छ शिवरायांचा वारसा आहे ताई सलाम तुम्हाला 🎉🎉🎉💐💐💐
@dhirajpatil4640
@dhirajpatil4640 Год назад
भारी वाटल व्हिडिओ बघून अगदी फिल्मी कहाणी आहे हसू पण आल आणि खरचं जिद्द असली की काही अशक्य नसत आणि नशीब लागत असे सहकार्य करणारे लोक आयुष्यात मिळण्यासाठी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेचछा 😊😊😊😊
@samrat.ganeshtumbada7559
@samrat.ganeshtumbada7559 Год назад
खुप खुप अभिनंदन आणि काय बोलू शब्द नाहीत बोलण्यासाठी पण सलाम
@user-or6mx1fy1w
@user-or6mx1fy1w Год назад
ताई तुझ्या या धाडसाला सलाम! तूला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@gokulkhule28
@gokulkhule28 Год назад
शेवटी नाशिक च्या मॅडम आहेत सर्व काही real मध्ये सांगून टाकलं... कुठेही लपवण्याची भाषा नाही.... हेच आमच्या नाशिक च भुषण 😍
@sandeshubale1324
@sandeshubale1324 Год назад
फारच छान, एव्हडे जिकरीचे काम करणे करिता हिम्मत लागते,तुमच्या जिद्दीला सलाम
@anilsalunkhe4032
@anilsalunkhe4032 Год назад
ताई खूप खूप अभिनंदन. तुमचा आम्हा सर्वांना अभिमान वाटतो.
@dipakugale9477
@dipakugale9477 5 месяцев назад
तुमच्या कार्याला सलाम व तुमच्या सासुबाई ला पण सलाम
@raghunathkumbhar9178
@raghunathkumbhar9178 Год назад
ताई प्रथम खूप अभिनंदन या क्षेत्रात येण्यासाठी वाघाच काळीज लागत! आणि जिद्द दांडगी असेल ना, झेप कोठून हि घेता येते ! 💐
@sachinkotkar3167
@sachinkotkar3167 Год назад
अभिनंदन ताई 💐💐
@user-yo4ye4og4v
@user-yo4ye4og4v 3 месяца назад
ताईला नोकरी द्या आणि मुलांना आणी नवर्याला भाडे कपडे चुल हे द्या नाहीतरी मुलींना शिक्षण फुकट केले .ताई खुश आहेणा. मी जळत नाही हे आता सत्य आहे
@nikeetam6149
@nikeetam6149 2 месяца назад
Ti tich bghel n tula bolwl ka tini ghr kam krayla tu ka fukt time ghalwt ahes.tupn chalw tupn lag.job milwn sop nai Ani job krn te tyahun kthin ast itk lkshat thewa aaj tyanchawr jimmedari ahe lokanchi smjl
@ombajrang1
@ombajrang1 Год назад
ताई तुमचा हा प्रवास पाहून डोळ्यात पाणी आलं. खूप छान तुम्हाला माझा सलाम 🙏
@badshahabibave6528
@badshahabibave6528 Год назад
मिनाताई लांडगे आपले खुप अभिनंदन करत आहे आपला खुप आभिमान वाटत आहे जयहरी माऊली
@aniketsawant3112
@aniketsawant3112 Год назад
अभिनंदन ताई तुमच्या जिद्धीला, तुमच्या कार्याला. अभिनंदन 💐💐💐
@dattatraybhat4186
@dattatraybhat4186 Год назад
हिच खरी रन रागिनी यांचा गौरव केला तर आंम्हालाही यांचा अभिमान आहें राजकारनी नेत्यां मुऴे हया मांगे पडल्या अक्षवंत हो तुझ्या हिमतीला दंडवत
@rajendradhaytadak4561
@rajendradhaytadak4561 Год назад
खुप खुप अभिनंदन 🙏 अशीच उंच भरारी घेण्यासाठी माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा..
@devanandkamble5969
@devanandkamble5969 Год назад
अभिनंदन ताई 🌹🌹🌹🌹👍👍👍
@pramilakadam6773
@pramilakadam6773 Год назад
खुप खुप अभिनंदन ताई 👍👍🙏🙏
@user-zz3eq5hs1i
@user-zz3eq5hs1i Год назад
कृषीआधार फाऊंडेशन वतीने अभिनंदन ता कोरेगाव जि सातारा
@sakharamkangude2017
@sakharamkangude2017 Год назад
Hartley coungratulation to you meena tai.we are proud of you and best of luck for future.
@pappus5469
@pappus5469 Год назад
अभिनंदन 💐💐
@Vijaynagargoje2270
@Vijaynagargoje2270 Год назад
खूप खूप अभिनंदन 🎉🎉🎄✨️🎁👌🙏
@anitanikhade4334
@anitanikhade4334 Год назад
सलाम स्त्रीशक्ती ल आमच्या🎉 ताईला
@kalpanakaranjkar2667
@kalpanakaranjkar2667 Год назад
सलाम स्त्रीशक्ती ला . अभिनंदन ताई ' , खुप खुप शुभेच्छा तुला .👌👌👍💐💐
@ankushshinde8870
@ankushshinde8870 Год назад
ताई शताआयुष्य लाभो तुला...फक्त प्रत्येक बाबतीत सावधान राहा ...सावध राहा... 🏵️☝️🏵️👌🏵️✋🏵️
@ssupcuh
@ssupcuh Год назад
एक प्रेरणा देणारा व्हिडिओ
@akshaypawar1854
@akshaypawar1854 Год назад
लयभारी ऐकच नंबर,,
@DrvijayPatil-qr2em
@DrvijayPatil-qr2em Год назад
अभिनंदन आणि शुभेच्छा खूप छान अभिमान आहे आपल्या सारख्या महिलांचा
@yogeshshah9338
@yogeshshah9338 Год назад
प्रत्यक्ष मीनाताई यांच्या गाडीत मी प्रवास केला आहे. सिटी बस स्पीड ने चालत असल्याचे आश्चर्य वाटले उतरताना बघीतले तर लेडी ड्रायव्हर ! मी त्यांच्याशी बोललो. त्यादिवशी सिटी बस 245 होती.
@ashamatisolanke1499
@ashamatisolanke1499 Год назад
छान छान छान ताई तुमचं ऐकून बरच आनंद वाटला लेडीज असून कुठेतरी वरी भरली अभिनंदन
@nandkushormule1373
@nandkushormule1373 Год назад
मीना ताई आपण सर्व सन्कतावर् मात करून आपले ध्येय साध्य् केलेत आपले अभिनंदन आणि शुभेच्छा. जय महाराष्ट्र.
@mugutraorandive1417
@mugutraorandive1417 Год назад
अभिनंदन मिनाताई
@madankale3681
@madankale3681 Год назад
Abhinandan
@landgekeshav4357
@landgekeshav4357 Год назад
अभिनंदन लांडगे साहेब,
@gautamsonawane2782
@gautamsonawane2782 Год назад
खूप अभिमान वाटतो 🙏🙏🙏🙏🙏
@ashamahale242
@ashamahale242 Год назад
खूप खूप अभिनंदन ताई तुझ्याकडे बघून खूप ऊर्जा मिळाली
@sanjaymistari9048
@sanjaymistari9048 Год назад
तुमच्या हिम्मतीला त्रिवार सलाम खरोखर मानसाना देखिल लाजवेल अशी मोठी कामगिरी तुम्ही केली
@sunitaingale3864
@sunitaingale3864 Год назад
ताई खूप खूप अभिमान वाटतो तुमचा खरच सलाम तुमच्या कर्तुत्वाला अशाच नेहमी यशस्वी व्हा
@anantkamble5643
@anantkamble5643 Год назад
🎉nice🎉
@matoshree7110
@matoshree7110 Год назад
Kup chan tai👍
@nikhilswami2657
@nikhilswami2657 Год назад
खुप छान ताई राज्य परिवहन महामंडळ धन्यवाद
@sachinbirajadar3677
@sachinbirajadar3677 Год назад
खूप खूप ताई मनापासून अभिनंदन🎉🎉🎉 🙏🙏🙏
@sonugamane7225
@sonugamane7225 Год назад
Congratulations MAVSHI 😍🤩❤
@rakeshraut4341
@rakeshraut4341 Год назад
Very nice courage 👍👌 good tai. Congratulations 🎉👏
@khushibharade7214
@khushibharade7214 Год назад
अभिनंदन ताई खरच तुम्ही गेट् आहात 🙏🏻कहानी ऐकुन रडु आल आणि नंतर हसु आल 🙏🏻शेवटी सासुबाईना सलाम 👍🏻👍🏻👍🏻
@gajananschavan3786
@gajananschavan3786 Год назад
अभिनंदन करतो कोटी कोटी शुभेच्छा 🙏🌹🌹🌹
@sajjandevkule8529
@sajjandevkule8529 Год назад
अभिनंदन ताई 💐 💐
@ulhasbhagit6231
@ulhasbhagit6231 Год назад
Tai khhup chhan salam tumcha krtutvala👍👌👌👌👌
@jayashreeshinde6381
@jayashreeshinde6381 Год назад
pruod of you my sistar maza daglya bahinisathi tu abhiman aahes... abhinandan... mina..
@anilpotdar2540
@anilpotdar2540 Год назад
Meeva landge congratulations for your brave and safety driving. I am proud that you are the farmers daughter. Go ahead. God bless you. Take proper precautions at the time of driving on roads. Keep mind calm and follow safety rules on road and give safe service to the passengers. Dhanyawad. God bless you.l had been the retired employee of traffic department. Driving is not easy work. So plz take proper precautions.
@anitamoses9069
@anitamoses9069 Год назад
👌
@sanjayvarpe6604
@sanjayvarpe6604 2 месяца назад
Ram krishna hari mauli God bless you and your family
@pratibhajoshi4883
@pratibhajoshi4883 Год назад
नमस्कार मॅडम तुम्ही Great आहात अशीच प्रगती करा तुमचा अभिमान आहे
@farooqmemon9743
@farooqmemon9743 Год назад
Superb Beta very fine.subhallah . Very pleased .
@balkrushnashejwal7648
@balkrushnashejwal7648 Год назад
अभिनंदन 🌹🌹👏👏
@shivajibodake7678
@shivajibodake7678 Год назад
मिना लांडगे तुमच्या जिद्दीला सलाम.
@bhagyashreesuryawanshi9759
@bhagyashreesuryawanshi9759 Год назад
मस्त मस्त👍👍👍keep it up 🌹
@narayanmahajan5098
@narayanmahajan5098 Год назад
ताईंना व घरच्या परिवारास धन्यवाद व अभिनंदन.
@nanasahebkuwar5823
@nanasahebkuwar5823 Год назад
अभिनंदन मॅडम
@chaitaligangode7109
@chaitaligangode7109 Год назад
Most inspirational story👏👏
@hareshshishupal4463
@hareshshishupal4463 Год назад
हिम्मत कि किंमत होती हे व्हेरी गुड
@rajukanse2467
@rajukanse2467 Год назад
अभिनंदन मयाडम
@madhavkadam5120
@madhavkadam5120 Год назад
अत्यंत छान🎉
@creatorsarjunprisha27
@creatorsarjunprisha27 2 месяца назад
We'll Done 👍 keep it up
@mohanpathak4232
@mohanpathak4232 Год назад
मीना ताईंच्या सासुमाय चे पण अभिनंदन.मीना ताइंचा पगार रूपाने लक्ष्मी घरी येऊ लागली की पतींचा पण विरोध नक्की कमी होईल.😄👍
@dnyaneshwarpande4422
@dnyaneshwarpande4422 Год назад
अभिनंदन.मीना ताई तुम्ही पहिली महिला ड्रायवर म्हणून नाव तर कमावलेच,पण तेही आपल्या घरच्यांचं मन सांभाळून.ते जास्त विशेष आहे,आणि तुमच्या बोलण्यातून कळतं की,तुमचा स्वभाव सुद्धा संस्कारी व समजूतदार दिसतो.हे जास्त महत्त्वाचं आहे.कारण आजकाल आपण पाहतो काही नोकरदार महिला या नवऱ्याच्या डोक्याच्या वरच्या असतात.
@user-ux4lq4mb5b
@user-ux4lq4mb5b Год назад
अभिनंदन ताई
@haridaskshirsagar6496
@haridaskshirsagar6496 Год назад
सलाम ताई ताई तुझ्या कार्याला खूप खूप अभिनंदन ताई
@user-cb1ft3ek4v
@user-cb1ft3ek4v Год назад
मिनाताई आपले आभिनंदन छान शेतकरी महिला असुन हिम्मत दाखवली
@omkarshivale5773
@omkarshivale5773 Год назад
पुढच्या वाटचालिस खुप खुप शुभेच्छा
@santoshlandge4662
@santoshlandge4662 2 месяца назад
Abhinandan 👍🙏🙏
@abavhanmane241
@abavhanmane241 Год назад
सलाम तुमच्या कार्याला
@GDD_30
@GDD_30 Год назад
खूप खूप शुभेच्छा ताई
@namdevukade5280
@namdevukade5280 Год назад
ताई तुम्ही नाशिक जिल्हा चे नाव रोशन केले बद्दल हार्दिक अभिनन्दन आणि पुढच्या वाट चालीस हार्दिक सुभेच्छा 🌹🌹
@laxmankote6305
@laxmankote6305 Год назад
आपल्या जिद्दीला सलाम.
@dilipjaybhaye3990
@dilipjaybhaye3990 Год назад
खुपच अभिमानास्पद गोष्ट आहे गरज पडल्यास आवाज दे आपले सिन्नरकर मदतीसाठी येतील
@rohirajge4640
@rohirajge4640 Год назад
Super taisaheb
@anilkhalkar5925
@anilkhalkar5925 Год назад
खूप छान
@comedyvedioandstudy4132
@comedyvedioandstudy4132 Год назад
सुपर बेटा,,,,, खूप खूप अभिनंदन
@rantanmaljadhva375
@rantanmaljadhva375 Год назад
Congratulations tai chan chan bharicha 👌👌👍👍⚘⚘
@haridasbankar2490
@haridasbankar2490 Год назад
Nice Tai Heartily congratulation
@marutipatil3821
@marutipatil3821 Год назад
ताई तुमच्या कामा साठी शुभेच्छा . खरो खर तुमची कहा नी ऐकूण डोळ्यात पाणी आल . तुमच्या सासुबाई साठी नमस्कार ज्यानी तुम्हाला सपोर्ट करा .
@kishorghonmode993
@kishorghonmode993 Год назад
खूब खूब अभिनंदन ताई
@sampatkharade3312
@sampatkharade3312 Год назад
Congratulations
@babajagtap93
@babajagtap93 Год назад
ताईी,सलाम, तुमच्या, हिमंतीला
@swarakhandage4566
@swarakhandage4566 Год назад
You are ग्रेट दीदी
@vsp5893
@vsp5893 Год назад
Great Tai... Best wishesh...
@ajitchavan6902
@ajitchavan6902 Год назад
खूप खूप अभिनंदन ताई...🎉🎉
@navnathpanchal3717
@navnathpanchal3717 Год назад
ताई तुमच्या जिद्दीला सलाम🙏🙏
@jayashrijadhav5119
@jayashrijadhav5119 Год назад
Wowww फारच छान 👍👍
@dineshvyas5243
@dineshvyas5243 Год назад
BEST OF LUCK MAM GOD BLESS YOU
@mangaldagare7260
@mangaldagare7260 Год назад
Best. Of. Luck
@brahmakumaristasgaon3647
@brahmakumaristasgaon3647 Год назад
Congratulations 🎉. Himmat de Marda Madad de Khuda
@brahmakumaristasgaon3647
@brahmakumaristasgaon3647 Год назад
Vishesh Sasubaina Thanks
@nirmalajadhav8857
@nirmalajadhav8857 Год назад
खुप खुप अभिनंदन ताई
@rajendrajagtap7711
@rajendrajagtap7711 Год назад
So proud tai👌💐
@dipakkasar8439
@dipakkasar8439 Год назад
अभिमानास्पद ताई... इच्छा तेथे मार्ग 👍🏻
@bhushannikam2239
@bhushannikam2239 Год назад
Mazi mavshi ahi barka hi 😇 mina mavshi 🥰
@jubermemon2132
@jubermemon2132 Год назад
Khup khup abhinandan tai
@satishbendale9500
@satishbendale9500 Год назад
Very nice recipe 😀 God bless you all 🙏
@pandharinathjadhav8571
@pandharinathjadhav8571 Год назад
सलाम तुमच्या कार्याला ताई
@pramodbavache1777
@pramodbavache1777 Год назад
खूप खूप खूप छान👏✊👍
@mahiaher8627
@mahiaher8627 Год назад
Nice खुप छान.
@RekhaNarwane
@RekhaNarwane Год назад
Areee wah wah beta khub khup abhinandan lady driver zali, nashik ch naw tujya mule famous zala, Meena mala pan driving shikaw, car chalvali pan ekti nahi, thank you for video
Далее
Bacon на громкость
00:47
Просмотров 112 тыс.