Тёмный

Pune Women ST Driver | इतिहासात पहिल्यांदाच महिलांच्या हाती एसटीचं स्टेअरिंग | Maharashtra Times 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 581 тыс.
50% 1

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 195   
@sanjeevatre
@sanjeevatre Год назад
खूपच चांगली आणि अभिमानाची माहिती आहे... शासनाचा आणि महिला वर्गाचा खूप अभिमान आहे ऑल द बेस्ट...!!!
@sonujangam3487
@sonujangam3487 Год назад
एसटीच्या डेपोत आणि स्टँडमधील प्रसाधनगृह किती अस्वच्छ असतात,पुरुष कर्मचाऱ्यांना त्रास होतो तसाच या महिला कर्मचाऱ्यांना सुद्धा हा त्रास होऊ शकतो.
@suhasmahajan1207
@suhasmahajan1207 Год назад
त्रास होणारच
@sanjaykendre1140
@sanjaykendre1140 Год назад
आजुन ईथले सगळे नियम कसे आहेत ते माहीत नाही ताईला जेव्हा कळतील तेव्हा बँक नोकरी चांगली होती महणून सागितील
@ukerskeks
@ukerskeks Год назад
बरोबर साहेब माझा मित्रा चा पगार नाही दिला 3 महिने झाले
@nageshyerunkar6943
@nageshyerunkar6943 Год назад
Hahaha
@sushantambhore3631
@sushantambhore3631 Год назад
🤣
@gauravwagherkar3442
@gauravwagherkar3442 Год назад
असं केलं असतं तर आई ने फोडून काढला असता
@kartikkm92
@kartikkm92 Год назад
बँकेत सेल्स मंजे सरकारी नोकरी नसेल कदाचित.
@yashwantsuntyan84
@yashwantsuntyan84 Год назад
खरच राज्यातील सर्व महिला बस ड्राइविंग गर्व आणि अभिमानाची गोष्ट आहे महिलांना पुरुषानी बस ड्राइविंग मध्ये प्रोत्साहन आणि मदत करने गरजेच आहे!!
@vivekkshirsagar7983
@vivekkshirsagar7983 Год назад
खूप छान वाटते इतक्या दिवस वाहक होते आता चालक सुध्दा येतात स्वागत आहे
@madhukarholkar983
@madhukarholkar983 Год назад
👌👌👍👍🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@PRACHIVEDPATHAK24
@PRACHIVEDPATHAK24 Год назад
ताई बँकेची नोकरी सोडून आली म्हणजे 1 लाख पगार सोडून 15 हजार पगार घ्यायला आली काहीतरी पटेल अस सांगा 😂😂😂😂
@rajeshvehale6387
@rajeshvehale6387 Год назад
कंत्राट पद्धतीने बँक मध्ये काम करत असतील म्हणून सोडलं असेल...सेल्स मध्ये कोणालाही घेतात..
@rekhakamblebansode
@rekhakamblebansode Год назад
Driving line khupach chhan ahe bcoz mi swata school chi winger bus v ecco gadi chalwate tyamdhe responsibility tr wadhtech ani khup abhiman pn watato ki amhi mahila Saksham v independent hot ahot.ani hi kalachi garaj pn ahe, pratek mahilani kahi tari karan garjech ahech. So plz be confidant and stay strong 😇👍🙏
@shitalshinde9746
@shitalshinde9746 Год назад
धन्यवाद महाराष्ट्र टाईम्स...
@sunilghadi2573
@sunilghadi2573 Год назад
व्हिडिओ बनवून पैसे कमविणे ठीक आहे. इकडे पगार वेळेवर मिळत नाही. त्यांना खरे तर office मध्ये नोकरी द्यायला हवी होती.चुकीचे decision घेतल्याचे वाटते.तरी ठीक आहे.All the Best.
@ashokpandey7906
@ashokpandey7906 Год назад
What a beautiful scene it is! Jai Hind Jai Maharashtra.
@ukerskeks
@ukerskeks Год назад
पगाराचा पत्ता नाही या मंडळात का चागली बँक मॅनेजर ची नोकरी सोडली मॅडम आपण.. बिन पगारी फुल अधिकारी असा हा जॉब आहे माझे मित्र कंटाळले पण आता बाहेर दुसरे काही त्यांना कऱता पण येणार नाही म्हणून संसराच घोड ओडण्याच काम चालू आहे
@shikshakiaag3823
@shikshakiaag3823 Год назад
Gov aslyavar payment ka nahi hot 🤔
@C99522
@C99522 Год назад
I agree akshay bhau
@Vilubhau
@Vilubhau Год назад
St mahamandal semi govt madhe yeta proper government madhe nahi yet jaar clerk kiva depo manager,controller vagere asla tar bhari kaam ahe pan driver nako
@rajanichoudhari3012
@rajanichoudhari3012 Год назад
बस ड्रायवर आहेत त्याच प्रमाणे ट्रक ड्रायवर देखील आहेत. अभिमान वाटतो. 👏👏👍👍🙏
@rajendrasasane1581
@rajendrasasane1581 Год назад
ड्रायव्हींग करणे एवढेच सोपे नाही ,जे लोक ड्रायव्हर बनून आपल्या परीवाराचं उदरपोषण करतात त्यांना वीचारावे . माथ्याचा घाम कमरेवर येऊन जीरतो.
@SB-un7oc
@SB-un7oc Год назад
Police सारखे दिसनारा यूनिफॉर्म नसावा शासनाने लक्ष देने
@shivan579
@shivan579 Год назад
I am really very proud of you
@Gauri.-sambare848
@Gauri.-sambare848 Год назад
चला म्हणजे चला म्हणजे दारू पिऊन गाडी चालवणारे बस ड्रायव्हर जातील आता सुट्टीवर एक्सीडेंट होणार नाही फार प्रमाणात
@vikasagarkar
@vikasagarkar Год назад
Great hats off
@krishnanaik2812
@krishnanaik2812 Год назад
We proud of you sister. 🌹🙏🌹
@avadhutlad
@avadhutlad Год назад
Congratulations, keep growing
@MH20SureshAlhat
@MH20SureshAlhat Год назад
खूप छान
@amolchauthe2095
@amolchauthe2095 Год назад
👌✨ खुप अभिमान आहे👌✨
@digambarjeughale8918
@digambarjeughale8918 Год назад
एकाच नंबर आहेत 👌.👌
@rupeshsuryavanshi3020
@rupeshsuryavanshi3020 2 месяца назад
Khup chan aahe
@sushamascjaimatade4822
@sushamascjaimatade4822 Год назад
Proud of u all friends
@prajaktabenare6324
@prajaktabenare6324 Год назад
खूप छान अभिमान
@sanjay24166
@sanjay24166 Год назад
It's good news, as i seen the ladies driving buses in Denmark, in french, la réunion, many places in Africa. These good opportunity for the ladies. Well done.🎉
@ashutoshthakare7828
@ashutoshthakare7828 2 месяца назад
Today's womens are becoming more powerful, stronger, skilled
@santoshkale1547
@santoshkale1547 Год назад
एस टी बस ची अवस्था बघा मग चालवा 44 लोकं घेऊन चालन जोक नाहीं वाहक म्हणून टीक आहे अभीमानाची गोष्ट आहे महाराष्ट्रा साठी पण चालक म्हणून नाही जमु शकत
@gayatribirajdar4321
@gayatribirajdar4321 Год назад
एसटी चालक वाहक यांच्या mule खरी एसटी ची नावलौकिक आहे
@tintin97803
@tintin97803 Год назад
sunder sagale male drivers ST vale apala road asalya sarakhi chalvatat mast
@GautamvaghmareGautamvaghmare
@GautamvaghmareGautamvaghmare 5 месяцев назад
सर्व ताई ना मनाचा मुजरा असेच पर्यंत करत रहा ताई सर्व ना थँक्स
@ratnamalagharge5342
@ratnamalagharge5342 Год назад
बँक नोकरी सोडून एसटी ची नोकरी निवडतायत म्हणजे बँक ची काय परिस्थीती आहे हेडलाईन्स वरून अभिनंदन या महिलांच प्रवासी पण सन्मान करतील
@Homeinpune
@Homeinpune Год назад
Jay women power of india🇮🇳
@sanjayghosalkar6962
@sanjayghosalkar6962 Год назад
"विनाश काले विपरीत बुद्धी"
@kashinathneel6272
@kashinathneel6272 Год назад
Verynicetai
@VPP881
@VPP881 Год назад
Mca kelis , aani bus driver , ekhada testing kinva devloper ch cource karun IT companyt changal package bhetal asat
@ashokkandhare9715
@ashokkandhare9715 Год назад
जय हिंद ताई
@vidyaambre3703
@vidyaambre3703 Год назад
Congratulations
@AshwamedhaYT
@AshwamedhaYT Год назад
Thank you Bank madhe ek jaga rikami kelya sathi tai
@nananadkarni2245
@nananadkarni2245 Год назад
फार मोठी बातमी नाही. पाच वर्षांपूर्वी एक महिला माल वाहतुकीचा ट्रक चालावत आहे,अगदी रात्रीच्या वेळीही. अश्या बऱ्याच ठिकाणी महिला वाहने चालवितात. तरी पण महिला चालकांचे अभिनंदन, चालकाच्या कार्यकाळात आपल्या मागे ५० प्रवाशी असतात याची जाणीव ठेवावी, त्यादृष्टीने वाहन चालवावे. बँकेतील नोकरी सोडून चालक या पदी नोकरी ही आवड असू शकते.मुळात गाडी चालविणे ही कला आहे.
@anand5168
@anand5168 Год назад
Hats off
@RamprasadGhule-ew7of
@RamprasadGhule-ew7of Год назад
🙏❤
@user-shivsainik
@user-shivsainik Год назад
महिला ड्रायव्हर च अभिनंदन. योग्य पगार मिळाला पाहिजे. एकनाथ शिंदे साहेबांनी लक्ष घालावे. ह्यांना खूप हालाकी चे दिवस पहावे लागतात.🙏
@rajendrasasane1581
@rajendrasasane1581 Год назад
आता फक्त शिकत आहे ,पुढे करून दाखवलं तर मानू .
@adventurouspaul9566
@adventurouspaul9566 Год назад
Jai HIND we are very very proud
@sachinYouTube5711
@sachinYouTube5711 Год назад
अहो बॅंक मॅनेजर नाही बॅंकेमध्ये सेल्स मॅनेजर आहे ती बातमी साठी उगाच राईचा पर्वत केला आहे 😡😡😡
@vikramphadke9620
@vikramphadke9620 Год назад
Great. These are amazing women
@sandiplokhande6299
@sandiplokhande6299 Год назад
खुपच छान ताई हम भी कुच कम नहि.
@kirans3500
@kirans3500 Год назад
Bank manager cha job sodayala koni wed nahi...... Sales manager mhnje card watanare....I'm not disrespecting anyone's profession bit just need to clear that she went from private to government sector. So its always beneficial for them.
@bacchubhil3972
@bacchubhil3972 Год назад
एस. टी च्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नाही. कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधःकारमय आहे.
@atuldhandole
@atuldhandole Год назад
channel walyanni ekda ajun research krun thumbnail bnvave
@vrswajidshaikh5502
@vrswajidshaikh5502 Год назад
Mahila driving mule ata acisijent che praman khup wadnar ho
@rammore4904
@rammore4904 Год назад
उच्चशिक्षित संस्कारी लोक जेव्हा बस चालवतील त्यामुळे अपघाताला बर्याच प्रमाणात आळा बसेल.....
@ranjanawaghmare7910
@ranjanawaghmare7910 Год назад
अभिमान तर आहेच.पण ह्याच महीला घरातल सर्व काम करण्यास सक्षम आहेत का.नसतील तर अजिबात अभिमान नाही वाटत.महीला पुढे जाण चांगल आहे.पण मुलांवर संस्कार कोण करणार.
@rahulr8154
@rahulr8154 Год назад
काही अशा पण असतात ज्यांना नुस्त सरकारी नोकरी वाल्या (बकऱ्याची) अपेक्षा असते आणि नाहीच भेटला तर आयुष्यभर बापाच्या किवा बहीण भावाच्या जीवावर जगतात पण अपेक्षा मात्र सोडत नाहीत...
@surajdhawale96k
@surajdhawale96k Год назад
Sales manager la bharpur Target aste Private Bank madhe
@shailendraminde4681
@shailendraminde4681 Год назад
अभिमानास्पद. महिलांचा सन्मान सर्वानी केला पाहिजे.
@somnathpawar8857
@somnathpawar8857 Год назад
सरकारी 🥕,लोकाना 2024डोळ्यासमोर ठेवून आशाला लावण्याचे काम करत आहे सरकार..आहे तीच भरती होत नाही..
@Yogini904
@Yogini904 Год назад
Qualification degree kra St job sati payment pn jast dya,hyancapeksa tea stall vale kmvtat
@harishfighter6659
@harishfighter6659 Год назад
Yana fakt sarkari nokri pahije....Mhanun Sales cha private job sodun ST madhye aalyat. Tasech sales madhye target achieve karne kathin aste khup लोकांसाठी. Toh जॉब सोडून business kela astaa tarr khup chhan watal aste.
@suhasmahajan1207
@suhasmahajan1207 Год назад
ही नोकरी सरकारी नाही. हे जाणून घेण्याची गरज आहे.
@harishfighter6659
@harishfighter6659 Год назад
@@suhasmahajan1207 ok...मग तर सेल्स चा जॉब जास्त चांगला होता...यात रिस्क आहे..मुली generally चांगल्या drive करत नाहीत
@kiranpatil4815
@kiranpatil4815 Год назад
बस म्हणजे काय विमान आहे काय, बँकेतील नोकरी सोडून इथे आली आहे
@sarkarraj123
@sarkarraj123 Год назад
मीडियाच एकच काम कसं असत वीतभर लाकूड अन हातभार ढपली 😀😀 असा एकंदर प्रकार असतो
@suryakantbhosale4506
@suryakantbhosale4506 Год назад
बेटी ,रापम चालक पदा मध्ये सुख नाही .अधिकारी आरोपी सारखी वागणूक देतात.एक माजी रापम चालक
@sharfuddinrajiwate3442
@sharfuddinrajiwate3442 Год назад
Hi batmi kahi pachat naahi Mala nahi watat ek Bank manager ST chi driver hou shakte?
@sagarchavan3690
@sagarchavan3690 Год назад
75 वर्षीय लोकांसाठी म्हणून तरी बस फ्री केली आहे आम्ही कधी प्रवास करत नाही बाबा
@pravinpravin1226
@pravinpravin1226 Год назад
बरोबर
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 Год назад
Nice 🙏
@rahuldharashivkar8926
@rahuldharashivkar8926 Год назад
एस टी महामंडळाने गाड्या ची दुरुस्ती व्यवस्थीत करावी ग्रामीण भागातील बसेस असुरक्षीत आहेत बसेस दुरुस्ती कडे लक्ष द्यावे
@hemantjiwtode616
@hemantjiwtode616 Год назад
Sale manager पेक्षा हे कधी पण छान
@sopandiwnale23
@sopandiwnale23 Год назад
तस म्हटलं तर याना कामावर रुजू करायलाच नको कारण ही भरती HSC व SSC साठी होती यावरून यांची .....कटते
@kishorshirsath958
@kishorshirsath958 Год назад
बँकेची नोकरी सोडून ही धक्का मार नोकरी धरली , वेगवेळ्या,वेळा नोकरी ची आणि कुठ फेल झाली तर पडा रोडवर, ऑफिसर वेळ होती बँकेची ,जो रेस्पेक्ट बँकेत होता इथ नाही ,पण दिल आया लाल परि पर तो एम्पाला भी खाख है
@pankaj_thakur5703
@pankaj_thakur5703 Год назад
बँकेची नोकरी चांगली होती सहा महिन्या तर कळेल, ह्या ताईला की खूप मोठी चूक केली आहे... गावाकडचे रस्ते खूप खराब आहेत...
@ganeshchadre2714
@ganeshchadre2714 Год назад
Didi abhinandan
@kailashambarde6401
@kailashambarde6401 Год назад
Om shanti ji 🙏🪔
@karimshaikkh4400
@karimshaikkh4400 Год назад
बाई, ना, अजुन, एसटी चे, काही माहिती नाही दोन महिने, काम, केले वर लगेचच कळेल, आपण, खूप मोठी चुक, केली या, पेक्षा, बैक, शिपाई ची, नोकरी, शंभर, टक्के भारी, होती, असे, जाणवेल,
@prashanttandel8743
@prashanttandel8743 Год назад
Aaj kalchya private jobs chi kahi Hami naslyamule ase niranay ghet ahe tarun pidhi
@sks1464
@sks1464 Год назад
अहो प्रायव्हेट बँकेत मॅनेजर म्हणजे नोकरीं असती का? कधीही जाऊ शकती जॉब प्रोटेकशन काही नाही
@dnyaneshwarmerje7509
@dnyaneshwarmerje7509 Год назад
सावित्रा माईचे उपकार मानायला काहिच हरकत नाहीं
@sagardive4941
@sagardive4941 Год назад
सावित्रा माईच्या अगोदर जिजामाता, झाशीची राणी आणि अहिल्याबाई होळकर सुध्दा होत्या
@sandystar1323
@sandystar1323 Год назад
सरकारी नोकरीं बाकी काय 😂
@priyaa574
@priyaa574 Год назад
Dokyavar padli aahe hi bai
@Gauri.-sambare848
@Gauri.-sambare848 Год назад
🤗👌👌👍👏👏👏👏
@caitanyagadre8310
@caitanyagadre8310 Год назад
🙏👍
@dattatrayajantali4861
@dattatrayajantali4861 Год назад
आत्ता काय खरं नाही !
@keshaavrkathaar2482
@keshaavrkathaar2482 Год назад
बॅंकमध्ये पगार कमी होता का....
@trimbakangal634
@trimbakangal634 Год назад
बॅकत...पगार,.कमी..असतो...एस.टी ...पगार. जादा....असे ल
@nileshsatale7606
@nileshsatale7606 Год назад
Bank naukri sodun tila pachtap hoil ky aahe ty
@amolshinde6359
@amolshinde6359 Год назад
अत्यंत चुकीचा निर्णय आहे असं प्रथमदर्शनी वाटत आहे
@meghashirke6573
@meghashirke6573 Год назад
Kai faida payment tar time la bhetat nahi 🤦, Ithe porana jobs bhetat nahi Ani tumhi tyanchi zagha ghetai 🤦
@manojkumaryerne947
@manojkumaryerne947 Год назад
ओ मॅडम ही काय सरकारी नोकरी आहे का...हे महामंडळ आहे... खुब पछ्तावा येईन नंतर तुम्हाला....एमसीए,msw झालं आहे तर चांगल जॉब मिळू सकते तुम्हाला..
@suhasmahajan1207
@suhasmahajan1207 Год назад
ही सरकारी नोकरी नाही
@vinayakghumai2023
@vinayakghumai2023 Год назад
Private bank मध्ये असणार. तिथं खूप त्रास होतो
@jahangirnaik7683
@jahangirnaik7683 Год назад
हुशार पोरगी ही पुण्याचीच होऊ शकते ।
@harshalsomankar4564
@harshalsomankar4564 Год назад
Paper deun ST driver zali ki Setting lavun zali
@kirankokate3670
@kirankokate3670 Год назад
अजून. एसटी चि. हवा. माहिती नाही,,,,,,कळल. मग.
@Akn876
@Akn876 Год назад
Police sarki wardi direct
@samirkhan1884
@samirkhan1884 Год назад
💪💪💪💪
@rohitsawant548
@rohitsawant548 Год назад
बँकेतली चांगली अच्छा मधली नोकरी सोडून st कसली चालवते
@shrutirane-ds4qv
@shrutirane-ds4qv Год назад
It's not fair to demolish men's career
@kpratham.886
@kpratham.886 Год назад
फुकट ची bank madhil जागा अडवली,, आता st madhye suddha,, बिचारी गरीब घरातील लोकाना संधी ह्यांच्या mule मिलत नाही
@dp9651
@dp9651 Год назад
Manager hi padvi kahi aata mothi rahili nahi, jo koni changala shikalela ahe tyanchya pratek gharat aaj kal Manager aahet. dokyala boss cha tension nako mhanun sarkari nokarya join kelya astil
@mithunbhave7260
@mithunbhave7260 Год назад
असे पण भरलेत का आपल्या कडे
@ashokchavan1659
@ashokchavan1659 Год назад
Are baba, nokari milat navhati mhanun ha job swikarsla mhana .
Далее
DEMONS ARE ATTACKING BRAWL STARS!!!
09:08
Просмотров 9 млн
Inside Delhi’s Worst Slums ft. Medha | Jist
31:21
Просмотров 110 тыс.