सर तुम्ही मीन राशीला ट्रेडिंग पासून सावधान रहा मी ट्रेडिंग मध्ये या महिन्यात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे पण मला अनुकूल काळ आहे का बिटकॉईन गुंतवणूक साठी मला फायदा होईल का plz सर सांगा 🙏
Hii sir shree swami samarth...aamchayt srkhi bhandne hotat sandhyakalchi zoptata. Ky karu navra khupp ragit ahe mazi rad dhanu ani Mr. Makar ahe ky tari upye sanga na
गुरूजी धनू मकर कुंभ मीन ह्या प्रत्येक राशी भविष्य नश्रत्र आणि चरणावर पण अवलंबून असते का तुम्ही जे हनी ट्रॅप बद्दल सांगितले ते प्रत्येक मीन राशी साठी लागू होते का जॉब करणार्या व्यक्ती किंवा गृहिणी साठी सेम असतील का राशी भविष्य परीणाम कृपया सांगा 🙏
Please sir🙏🏻 यांच्यावर शुद्धा video बनवा ना..! 1)देवाला नैवेद्य कसा दाखवावा 2)गणपती बाप्पाची आरती कधी व किती वाजता करावी? 3)गणपती बाप्पाचे विसर्जन कसे करावे व काळजी कशी घ्यायची?
गणपती मुर्तीकारा कडून गणपती घरी आणताना काय करावे....? कारण अनेकजण मूर्तीकारला नारळ व दक्षीणा अर्पण करतात..?या वर शुद्धा सविस्तर वीडियो बनवा please..🙏🏻🙏🏻
Sia mi tumala khup divas live aslyavar call kelet pan nahi maza call ghet sir mi tumche aanadi washtu che sadhe todke krun khup upyogi aalet pan maze 3 ghar aahet pan mi kahi na kahi karnani mla rahayla nahi milat kay tri ad hot ki mi mazya banvleli ghrat mla rahayla nahi milat yavar upay sagava please rent ne rahun mi katalli sir please upay sagav
सर ..माझी जन्म तारीख ..तर माहीत नाही खरी ..काय ती .. माज भर तर कष्ट वर असतो ..पण नाव सारिका यावरून फक्त ... रास कुंभ..समजून..चालते ...पण काही माहीत नाही लाईफ मद्ये satargal खूप करते पण आता अस वाटत ...ताकत नाही आजुन ...सामोरे जायला लाईफ मद्ये खूप लहान वया पासून कष्ट ...आजुन पण तेच...सुख काय अस्त माहीत नाही पण आहेत त्यात सुखी आहे समाधान पण आहे ..आणि तुमचे व्हिडिओ पाहून ..अजून ताकत...भेटते.. तुमच्या रुपात.बोलतात स्वामी अस वाटत ..