🙏 नमस्कार🙏 माझा व्हिडिओ बघितल्या बद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे
मला सपोर्ट . करा सबस्क्राईब करा .आणि इतरांना शेअर करा धन्यवाद🙏🙏🙏💐💐💐💐💐
आश्या घ्या जुगाड मुळे हाताने छोट्या चाळणीने चाळण करण्याची गरज नाही
कितीही धान्य असो झट पट चाळण होते
किडे वेगळे होऊन धान्य साफ करता येते
धन्यवाद
27 фев 2024