सरीता बाळ तुझ्याच सपोर्ट ने पिंपरी चिंचवड पुणे येथे "My Grandpa's Kitchen" start केले व लोकांचा रीस्पॉंनही चांगलाच मिळाला. One man show फक्त डिलीव्हरी साठी एक मुलगा आहे. सध्या १०/१५ बिर्याणी व इतर आॅर्डर बर्याच आहेत.Thanks for Moralsupport. वयाच्या ७६ नंतरची किमया without cooking experience thanks God for good health shree Swami Samarth.
काका तुम्ही The Great Kaka आहात..., मानलं तुमच्या इच्छा शक्तिला.. तुमची कमेन्ट वाचून inspiration मिळाले.. मी पुण्यातच असते, एकदा नक्की येणार तुमच्या My Grandpa Kitchen मध्ये बिर्याणी वर ताव मारायला.. थोडी परिस्थिती सुधारू देत आजूबाजूची.. पहिली भेट The Great Grandpa Kitchen ला... Pls तुमचा तिथला address or Kitchen चा number share करा.. 🙏 Thanks so much..
खरंच खूपच छान असतात आणी विशेष करून ह्या प्रमाणात केल्या की इतक्या व्यक्ती ना पुरतील ..घरच्याना व व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन करतात . विशेष कौतुक सरीताताई तुझे 🙏🌹👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Tai tumhi sanitlya pramane kara chatni banvali ani chatni apratim zali fakt chatni madhe padina taki baki same recipe. ...thank you so much share for recipe 🙏
हँलो सरीता चटण्यांचे प्रकार खूपच अप्रतिम !!! 👌 आणि तडकाही खूपच मस्त .मीही असाच चुरचुरीत तडका देते. चटण्या ,कोशिंबीरी अन जवळपास सगळ्याच पदार्थांना. मला वाटत पदार्थ खमंग होण्यासाठी सर्व गोष्टींबरोबर तडका/ फोडणी तितकीच महत्वाची असते बरोबर ना ? तुझे सर्वच व्हीडिओ खूप छान असतात. तुझा सकाळच्या गडबडीत वेळेचं नियोजन हा व्हिडिओ तर खूपच छान होता .तुझा आवाज तुझी भाषाशैली खूपच छान👌 👍😊