खोत सर खूप सुंदर कथाकथन केलं आपण इतकं सुंदर इतकं सुंदर एका प्राण्याचं मनोगत तुम्ही व्यक्त केलं आणि इतकं छान कथाकथन केलं की मनाला अक्षरश हेलावणारी आणण्यासारखे खूप छान सर खूप छान
प्रत्येक्ष आमच्या शेतकऱ्या घरात घडलेला प्रसंग माझ्या डोळ्या पुढे उभा केला खोत साहेब कीती वर्षांनी मी रडलो तुमची गोष्ट सांगण्याची कला आगदी काळजाचा ठाव घेते, धन्यवाद खोत साहेब.
प्राध्यापक आप्पासाहेब खोत आपले मनःपूर्वक आभार , खूप छान कथा आहे. आजच्या युवा पिढीला डोळ्यात अंजन घालणारी ही कथा आहे. कथा खूप छान आहे मी आज ही एक म्हातारी गाय आहे मी तिला सांभाळतो😢😢👌👌👍👍👍⭐⭐⭐⭐⭐⭐🙏🙏
सर तुम्ही 1990 किंवा 92 साली रा बा पाटील विद्यालय सडोली खा. करवीर मध्ये आला होता त्यावेळी तुम्ही गवनेर कथा सांगितली होती त्यावेळी मी 5 वी मध्ये होतो त्यावेळेपासून मी तुमचा चाहता आहे. तुमच्या बर्याच कथा वाचल्या आहेत
सर शिगांव ता.वाळवा येथे तुमचे खुप चाहते रसिक आहेत तुम्ही फारणेवाडी ला जाताना आम्ही आपणाला आपल्या चारचाकी गाडीवरून ओळखतो खासकरून गवनेर वरून माझी आजीला खुप आवडतात कथा❤❤