#मका_खत_व्यवस्थापन #maka #shetkari_putra_aniket_shelke
मका उगवल्यानंतर वीस दिवसांच्या आत
युरिया + झिंक सल्फेट
**मका लावण्यापूर्वी खत दिलेले असल्यास पुन्हा देण्याची गरज नाही
मकाला मातीची भर देण्यापूर्वी/मका लागवड केल्यानंतर 30 दिवसा नंतर
(१ एकर साठी)
19:19:19 = 50kg दाणेदार
20:20:0:13= 50kg
युरिया= 50kg
8 сен 2024