कमी वेळात जास्त काम कसं करतो | युट्यूबला टाइम कसा देतो | मांजरीच्या गळ्यात लावला कॅमेरा ….. #villagelife #stoneart #rukhavat #bhakarichepohe #blosedesign #latestblousdesign #villagehouse #kidsfun
गरजू, विश्वासू ,काम करणारी जोडी मिळाली तर छान होईल.. तुम्हांलाही मदत होईल..त्यांनाही काम मिळेल..जंगल व्हिला मोठी जागा आहे..साफसफाई खुप करावी लागते.. तुम्हांला 24 तास कमी पडतायत.. 😀बाकी तुम्हांला ऍक्टिव्हिटीझला वेळ मिळेल.. ध्रुव बाळाचा अभ्यास पण घ्यायचाय..❤ अगदी योग्य निर्णय 👍🏻👍🏻
Khup sunder aani Creative aahe. Simple दगडांपासून काय सुंदर बनवले तू भारती. जिवंतपणा आणला दगडातदेखील. कम्माल आहात तुम्ही दोघी.👌🏼🙏🏼 आई तुळजा भवानी तुमच्या परिवाराला खूप सुखात ठेवो. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. खूप प्रेम व आशिर्वाद तुम्हां दोघींना.
भारतीताई / स्वाती ताई आजचाही व्हिडियो खूप खूप छान होता रुखवंत पण खूप खूप छान होते आणि तुमच्या कामाचास्पिड किंवा काम करण्याची पद्धत खूप भारी आहे तुमचा नेतमीच हेवा वाटता सलाम तुम्हा दोघीना ❤❤❤❤❤
भारती तु खुप छान बोलतेस तु खुप समजेस आहे आणि तुझ्याकडे पाहेलेकी वाटते कीती निरागस वाटते तुझ बोलणं मला खुप आवडत स्वाती पण खुप छान आहे मन मोकळे पणाने बोलती आसच कुटुंब हासत आसाव दादा आणि छोटे फौजी दोघें भाऊ खुप छान आहेत कुटुंबाला. कोणाची दृष्ट लागू नये ही श्री स्वामी चरणी प्रार्थना मुलेही खुप गोड आहेत
नमस्कार ताई मी 100%pure reaction वरचा तुमचा व्हिडिओ पहिला आणि तुमचे चॅनेल सर्च केलं तुमचे व्हिडिओ मला एवढे आवडले की मी आतापर्यंतचे तुमचे सगळे व्हिडिओ बघितले खूपच छान👌👌
पाच दिवसांपूर्वी मी तुमचा एक व्हिडिओ पाहिला पहिल्यांदा.... नंतर मी तुमचे सगळे व्हिडिओ बघत गेले... तुम्ही दोघी पण खूप छान आहात.... तुम्हाला बघून खूप पॉझिटिव्हिटी येते... Usually मी vlogs jast बघत नाही पण तुमचे मात्र सगळे व्हिडिओ आता रोज बघते..😊😊❤️
Beautiful done ...base la white color det ja tyawr pahije to color deu shakto base changla tayar hoto tyawr dusrya colorcha dilela kot uthun disto...kharach chan distay
खुप छान होता आजचा व्हिडिओ... धृव म्हणजे तुमच्या घराच चैतन्य आहे त्याच रुसन बोलन मला फार आवडत..त्या बद्दल मी खुपदा कमेंट्स केल्या पण तुम्ही काहीच रिप्लाय केला नाही ताई...
तुमचे व्हिडिओ छान असतात खूप काम करता तुम्ही मी पण ब्लाउज शिवते पण मला झोप येते झोप न येण्यासाठी काय करायचं खूप थकवा जाणवतो त्यासाठी काय करायचं उपाय असेल तुमच्याकडे तर सांग ना प्लीज तुम्हाला एवढं सगळं काम करण्यासाठी एनर्जी कुठून येते
SHREE SWAMI SAMARTH. Tai aajcha video khupch sunder hota. Tumhi doghi pan great aahe. Tumhala kay yet nhi ase kahich nahi. Tabbetichi kalji ghya khup dag dag hote tumchi. Takau vastu pasun ajun video banva, youtube var astil tase video pan tumchya kadun baghyal khup avdel.
Tai tumche most of the videos mi pahile aahet mala khup aavdle aata ter roj ch bghte ,karan baghitlyashiway rahwatch nhi fkt comment pahilyandach keli aahe . Khup chan astat tumche video ek motivation milet aalas yet nhi kam karay chi icha hote