माझ्या कडे आहे ही मूळ खूप दिवस म्हणजे 2 वर्ष झले आहे पण आत्ता माझे कोणते ही काम होत नाही तर आत मी ते मूळ काय करू म्हणजे गंगा मध्ये विसर्जित करू का गुरुजी तेवढे कळवा 🙏🙏🙏
लोकांना कामे करू देता की नाही लावा रिकामे उद्योग करायला असे तोडगे करून लोक करोडपती झाले असते तर सर्वांनी तेच केलं असत भारत जगात सर्वाधिक धनवान झाला असता