हे व्याख्यान ऐकून खूप शिकायला मिळाले, योग्य ज्ञान मिळाले, समाधान वाटले.मी स्वतः पूर्ण पणे प्रामाणिक प्रयत्न करणार आहे;करत आहे स्व ला बदलण्यासाठी.आपण जी मेहनत घेऊन हे बोधामृत आम्हाला दिलेत त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद! 🙏 🌷🌷
मनःपूर्वक आभार 🙏, तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते. तुम्ही केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा आणि त्यामुळे तुमच्यामध्ये होणाऱ्या सकारात्मक बदलाचा आपला अनुभव जरूर कळवा. धन्यवाद 🙏.
अमृता ताई खुप मनापासून आभार . आजचे व्याख्यान खुप उर्जात्मक झाले. मृत्यू बद्दलचा सकारात्मक विचार , प्रत्येक गोष्टीला लागणारे कर्म तसेच स्वताच्या शरीराबद्दलची कृतद्यता उत्तम सांगितले . मी तुमचे प्रत्येक युट्यूब वरचे भाग बघते व त्याप्रमाणे आचरणात आणण्याचा मनापासून प्रयत्न करते. खुप धन्यवाद 🙏
खूप खूप धन्यवाद 🙏 , आपले आजचे कर्म हे खरेतर पुढील वाटचालीची गुंतवणूक असते. म्हणूनच संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित केल्यास तात्कालिक आनंद व समाधान तर मिळेलच, पण पुढच्या अनंत प्रवासाची पायाभरणीसुद्धा होईल.” आपण युट्यूब वरचे भाग बघून व त्याप्रमाणे आचरणात आणण्याचा मनापासून प्रयत्न करत आहात हे तर खूपच छान. कुठलीही क्रिया हि सातत्य , संयम , ठेऊन केल्यास त्याचे आवश्यक फायदे मिळू लागतात.
खुप सुंदर विचार आहेत ताई, आपला शब्द न शब्द खरा आहे, हे सर्व प्रकृतीचे नियंम आपण खुप सुंदर पद्धतीने सांगितले. माझा वक्तीगत अनुभव सुद्धा असाच आहे. संधी मिळाली तर अवश्य आपल्याला भेटेन. खुप खुप धन्यवाद!!
खुप छान... अतिशय सोप्प्या भाषेत सांगितले आणी खुप महत्वापूर्ण.. छोटया छोटया गोष्टी आहेत पण त्याच लक्षात आल्या नाहीत... पण आज ताईंमुळे खुप नवीन गोष्टी कळल्या... खुप खुप धन्यवाद 🙏
तुमचे बोलणे, तुमचे चेहेऱ्यावर चे हावभाव, तुमचे समजावणे, तुमच्या हातानची क्रिया, तुमचे हसणे, तुमचे सुंदर दात, सगळं सगळं विलक्षण विलोभनीय आहे. मला खूप छान वाटले. आणि ज्ञान हे मुख्य. खूप आश्चर्यजनक सत्य कळलं. ताई अनेक शुभेच्छा. खूप खूप आभार ताई.
शरीराला , लिव्हिंग,non living things la gratitude , dhanyavad दिल्यास कोणतेच आजार जवळ पास सुद्धा येत नाहीं ❤ forgiveness & Gratitude is the best medicine
नमस्कार, आपल्या शरीराविषयी कृतज्ञता व्यक्त करायला हवी. आपल्या सगळ्या आज्ञा शरीरातील सांध्यामध्ये नाड्यांमध्ये साठत असतात. त्या पूर्ण झाल्या नाहीत तर दोष-आजार निर्माण होतात. दुखणारा हात किंवा दुखणारा गुडघ्यावर प्रेमानं हात फिरवा. सर्व काही तुमच्यासाठी सुरू आहे असं म्हणून बघा, तुमची रिकव्हरी निश्चितच जलदगतीने होईल असेही करून पाहू शकता. हे शरीर आपल्याला जे हवं ते सारं मिळवून देतं. त्यासाठी ते सतत कष्ट करत असतं. त्याचा मोबदला म्हणून हि कृतज्ञता व्यक्त करायला हवी. शरीराला व मनाला शांती देणारी ध्यान प्रक्रिया जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडीओ जरूर पाहा आणि इतरांनाही शेअर करा. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-wP-EDtNgd2Q.html
अमृताताई खूप खूप अभ्यासपूर्ण आणि सोप्या भाषेत सांगितले. मला तर तुमच्या उपचार पद्धतीचा खूपच उपयोग होत आहे. प्रत्येक गोष्टीकडे घटनेकडे सकारात्मक पण अलिप्त वृत्तीने पहायला जमू लागले आहे. 🙏🙏
नमस्कार, आपणास निरामय उपचार पद्धतीचा लाभ होत आहे. फारच छान! तुम्ही सकारात्मक आहात तसेच तुमची ग्रहणशीलता चांगली आहे. त्यामुळे शरीराकडून सुरेख प्रतिसाद मिळत आहे. नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा. मनःपूर्वक धन्यवाद 🙏
मनःपूर्वक आभार 🙏. आपले आजचे कर्म हे खरेतर पुढील वाटचालीची गुंतवणूक असते. म्हणूनच संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित केल्यास तात्कालिक आनंद व समाधान तर मिळेलच, पण पुढच्या अनंत प्रवासाची पायाभरणीसुद्धा होईल.”
होय नक्कीच, स्वता बद्दल कृतज्ञता व्यक्त करावी .रामरक्षा स्तोत्रात ह्याच शरीराचे आभार मानलेले आहेत. शरीराविषयी कृतज्ञता-आभार मानण्याची ही प्रक्रिया म्हणजेच ध्यानाची पहिली पायरी. जी आपण जाणून घेऊन करायला हवी. त्यातून ध्यानही साधेल आणि शरीर व मन प्रसन्न व निरोगी राहील. मनःपूर्वक आभार 🙏.
खूप खूप आभार 🙏, आपले आजचे कर्म हे खरेतर पुढील वाटचालीची गुंतवणूक असते. म्हणूनच संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित केल्यास तात्कालिक आनंद व समाधान तर मिळेलच, पण पुढच्या अनंत प्रवासाची पायाभरणीसुद्धा होईल.” निरामय You Tube channel subscribe करून नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा.
एक तासाचा व्हिडिओ ऐकताना, मला लहान पणा पासून आज पर्यंत स्वतःचेच आयुष्य डोळ्यासमोर उभं राहिलं.सुख दुःख आठवलं पण त्यात नेमकं आपल्या हातातून काय निसटले ह्याची जाणीव झाली. मंत्रमुग्ध करणारे वक्तव्य करून तुम्ही खुप छान ज्ञान दिले . यास्तव तुमचे मनापासून आभार.💐🙏 आपली कृपाभिलाषी 🙏
मनःपूर्वक आभार 🙏 . आपले आजचे कर्म हे खरेतर पुढील वाटचालीची गुंतवणूक असते. म्हणूनच संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित केल्यास तात्कालिक आनंद व समाधान तर मिळेलच, पण पुढच्या अनंत प्रवासाची पायाभरणीसुद्धा होईल.”
प्रत्येक जीवन सुंदर व यशस्वी होण्याचा मूलमंत्र एक नवनिर्माणाची ऊर्जा वृत्ती प्रत्येक अंतकरण यामध्ये धारण करण्यासाठी व प्रस्थापित होण्यासाठी ताई आपण साध्या सोप्या शब्दात व उदाहरणांच्या साहाय्याने स्व ची ओळख करून दिली त्याबद्दल लक्ष लक्ष धन्यवाद
नमस्कार, निरामय म्हणजे दोषविरहित स्थिती. आपले विचार, भावना व कृती आणि पुढे जाऊन त्यांचे होणारे चांगले-वाईट परिणाम म्हणजेच आपले कर्म. आपले आजचे कर्म हे खरेतर पुढील वाटचालीची गुंतवणूक असते. म्हणूनच संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित केल्यास तात्कालिक आनंद व समाधान तर मिळेलच, पण पुढच्या अनंत प्रवासाची पायाभरणीसुद्धा होईल.” शरीरात आजार उत्पन्न करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा स्वयंपूर्ण उपचारांद्वारे संपूर्ण निचरा करता येतो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद मॅडम तुम्ही सांगितलेले सगळया गोष्टी मी प्रयत्न पूर्वक करत आहे आणि मला जे हवं आहे ते नक्कीच मिळेल हया बद्दल मला पूर्ण खात्री आहे. हे सर्व तुमच्या मुळे शक्य झाले आहे. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
वा! खूपच छान. नियमित असेच सकारात्मक विचारांनी उर्जित राहा . निरामय RU-vid channel वरील इतरही भाग बघत राहा आणि इतरांनादेखील शेअर करा आणि हो आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद 🙏
Madam खूपच छान वाटलं. माझे विचार तुम्ही सांगितलेल्या विचाराशी मिळतेजुळते आहेत त्यामुळे मी हा देह कशासाठी धारण केलंय हेच कळत नाही सारखं वाटत हा प्रपंच सोडून शांत एकांतात बसुन ध्यान करावे पण हे रहाटगाडगे ओढताना माझ्यासाठी वेळ नसतो आणि त्यामुळे सारखी चिडचिड होते मन बेचैन असतं काय करावे सर्व.सोडून दूर जावे कुठेतरी धार्मिक स्थळावर जावे असे वाटते काय करावे अशा वेळी
नमस्कार, विहित कर्तव्यांकडे पाठ फिरवून , एकांतात जाऊन ध्यान साधना व ईश्वर चिंतन करणे हा एक प्रकारे पलायनवादच आहे . संसारातील सर्व कर्तव्ये पूर्ण झाली असल्यास कुटुंबियांना न दुखावता एकांत साधना करणे योग्य ठरेल. मात्र ती शिल्लक असल्यास कर्तव्यपूर्ती करीत त्यामागे ईश्वर सेवेची भावना ठेवणे व अखंड नामस्मरण करणे हेच अधिक इष्ट आहे. कर्मभोग बाकी असेल तर एकांतामध्ये जाऊनही रहाटगाडगे चुकवता येत नाही .
नमस्कार, आपण उर्वरित भाग पुढील लिंकवर क्लिक करून पाहू शकता. आयुष्य सार्थकी लावण्यासाठी ध्यान व मनाची स्वच्छता आवश्यक - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-0SAIWPoBV4g.html
नमस्कार, प्रत्येकाचा आत्मा वेगवेगळा असतो. अनेक आत्मे अस्तित्वात आहे. विश्वात्मा एकाच आहे. त्याचा आपण एक भाग आहे . जसे डाळिंब हे एक उत्तम उदाहरण आहे जणू डाळिंब यामध्ये असंख्य दाणे असतात. सगळं मिळून डाळिंब होते . परमात्मा हा डाळिंबाप्रमाणे मानूयात पण त्यातला प्रत्येक दाणा स्वतंत्र आहे . त्या प्रत्येक दाण्याला स्वत:ची चव आहे स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व आहे पण असे असले तरी तो एक डाळिंबाचा दाणा आहे आणि आपण (आत्मा) एक दाणा आहे .
Thank you so much. 🙏 our present deeds are in a way the investment for our future journey. Hence, if one focuses the entire attention on the task on hand, it will not only give contentment and bliss in the moment; but also lay the foundation of the long journey ahead.”
नमस्कार, निरामय परिवारात आपले नक्कीच स्वागत असेल 🙏अवश्य भेट द्या . शरीराविषयी कृतज्ञता-आभार मानण्याची ही प्रक्रिया म्हणजेच ध्यानाची पहिली पायरी. जी आपण जाणून घ्यायला हवी. त्यातून ध्यानही साधेल आणि शरीर व मन प्रसन्न व निरोगी राहील. नियमित ध्यान करण्यासाठी पुढील Video पाहू शकता . ध्यानाची पहिली पायरी कृतज्ञता - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-wP-EDtNgd2Q.html धन्यवाद 🙏
नमस्कार, डायबेटिस आहे व मनात वाईट विचार येत असतील तर आपण स्वयंपूर्ण उपचारांचा लाभ घ्यावा. स्वयंपूर्ण उपचार हे निसर्गोपचार व योगशास्त्रावर आधारित आहेत. स्वयंपूर्ण उपचार रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते , पंचतत्त्वे व सप्तचक्रे यांच्या संतुलनातून दूरस्थ पद्धतीने दिल्या जाणाऱ्या या विना स्पर्श, विना औषध तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे. आज भारतात मधुमेहींची संख्या सर्वाधिक आहे. याचं मुख्य कारण म्हणजे आपली बदललेली आणि चुकीची जीवनशैली. याबद्दलच्या अधिक माहितीसाठी पुढील Video पाहावा. १) मधुमेहातून तुम्ही मुक्त होऊ शकता? निरामय जीवन - भाग - ८ ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-nWEYKyXeY2k.html २) मनातील अतिविचार, डिप्रेशन यासारखे त्रासातून बरे झालेय पेशंटचा अनुभव पहा. कुठलंही औषध न घेता, डिप्रेशनमधून हा तरुण बाहेर आला - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-C4V5LCi8O0o.html यासारखे इतरही अनुभव आपण निरामयच्या you tube channel वर पेशंट अनुभव या विभागात पाहू शकता. धन्यवाद 🙏.
माझाही या विषयात सखोल अभ्यास आहे. बाई आपण खूप अभ्यासपूर्ण बोलत आहात. पण थोडं खालच्या पट्टीत बोललात तर ऐकणे सुखकर होईल आणि आपल्याही स्वरयंत्राला ताण पडणार नाही. माईक आहेच ना !! 😍🙏
नमस्कार, पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
नमस्कार, प्रारब्ध हा मुळात कर्माचा भाग आहे .कर्माचे जे ३ प्रकार आहेत. प्रारब्ध , संचित आणि क्रियमाण . एखाद्या गोष्टीत अपयश आल्यास अनेकदा आपण नशिबाला दोष देत बसतो. परंतु, आजच्या चांगल्या क्रियमाण कर्मातून उद्याचे नशीब (संचित व प्रारब्ध कर्म) घडत असते, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे.याबद्दल अधिकमाहितीसाठी आपण पुढील video पाहू शकता. कर्मातून चांगले संचित कसे मिळवाल? - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-jid4hPcES8A.html धन्यवाद 🙏.
Tai aajkal khup janana iron , calcium kiwa b12 chi kamtarta astat ., haifall , vitamin d deficiency asa kahi kahi kamtarta astat tyawar supplement gheyachi. wel yete .. yawar tumi kahi sangu shakal ka.. supplement na gheta he aahar ne te shakya aahe ka ?
नमस्कार, स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. स्वयंपूर्ण उपचार रुग्णांच्या शरीर, मन व ऊर्जा या ३ स्तरांवर काम करते , पंचतत्त्वे व सप्तचक्रे यांच्या संतुलनातून दूरस्थ पद्धतीने दिल्या जाणाऱ्या या विना स्पर्श, विना औषध तसेच समुपदेशनाच्या माध्यमातून व्याधीमुक्त करणारी उपचार पद्धती आहे . अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
नमस्कार, पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
नमस्कार, दिनांक २८ जानेवारी २०२३ रोजी पुण्यातील बाणेर येथील परांजपे स्किम्स यांच्या 'अथश्री' या ज्येष्ठ नागरिक वसाहतीमध्ये व्याख्यान झाले. सर्वाना याचा लाभ घेता यावा यासाठी निरामयच्या You Tube Channel वर हा भाग प्रदर्शित केला आहे. आपले मनःपूर्वक आभार ! असाच स्नेह कायम ठेवा. 🙏 नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा
Tai lagn jamun modtat...kelele lagn divorse hoto...sodun detat..karan nastana tras dila jato ...fasvnuk keli jate...anyay hoto...mag he konte runanubandh astat...ase ka ghadte...
नमस्कार, ऋणानुबंध हे तुम्ही पूर्वकाळात केलेल्या कर्मानुसार घडत जातात. एखाद्या व्यक्तीचे तुमच्या हातून काही अमंगल किंवा त्यांच्यावर काही अन्याय झाला असेल तर ती व्यक्ती त्या अन्यायाचा प्रतिकार म्हणून जो संकल्प करते तो तुम्हाला त्या व्यक्तीने दिलेल्या वेगवेगळ्या त्रासाच्या रुपात अनुभवयाला येतो. ती व्यक्ती पुर्नजन्म घेऊन आलेली असेल तरी ती वेगवेगळ्या रुपात तुम्हाला त्रास देऊ शकते. काहीही कारण नसताना किंवा या भौतिक जगात कोणतेही कारणमीमांसा, कार्यकारणभाव दिसत नसताना जेव्हा एखाद्या व्यक्तीमुळे तुम्हाला निष्कारण त्रास भोगावा लागत असतो त्याचा अर्थ त्याव्यक्तीवर तुमच्या हातून नकळत पूर्वजन्मामध्ये काही अन्याय गोष्ट घडलेली असू शकते. त्यामुळे त्या अन्यायाचा पूर्ण परतफेड होईपर्यंत हा त्रास सोसावा लागतो. ज्याक्षणी तुम्ही केलेला अन्याय आणि त्याची झालेली परतफेड हि समान होते तेव्हापासून तुमच्या सर्व त्रासावर उतार पडत जातो. धन्यवाद🙏.
अपघातात मृत घोषित करण्यात आल्यानंतर, त्या व्यक्तीचे ,liver,heart,kidney काढून कोणाला तरी बसवतात, मग तेअवयव जिवंत असतात ना,मग जातो तो कोण मागे रहाते ते कोण ,आपला आत्मा कोणत्या चक्रात असतो ,शंकानिरसन झाले तर बरे होईल
नमस्कार, आत्मा कुठल्याही चक्रात नसतो . सगळी शरीरातील चैतन्य केंद्र मिळून शेवटी जे परमचैतन्य उरतं त्याला आपण आत्मा असे म्हणतो. शरीरामधला आत्मा म्हणजे चैतन्य जे मुख्य इंजिन असून ते हे शरीरुपी यंत्र चालवत असते. शरीर हे सचेतन नाही ते पंचभौतिक आहे. आत्मा शरीर सोडून गेल्यानंतर पाच महाभूतांमध्ये जेवढं मुलभूत चैतन्य असते तेवढे त्या शरीरामध्ये काही काळ उरते व हळूहळू विलयास जाते. त्यामुळे मृत्यूनंतर ३ तासाच्या आत अवयव काढावे लागतात, अन्यथा ते अवयवदेखील निकामी होतात. तो अवयव असूनसुद्धा वापरता येत नाही, कारण शरीरातून हे उपप्राणही निघून गेल्यावर कुजण्याची किंवा नाशाची क्रिया सुरु होते त्याला विपरीणाम असे म्हटले जाते. या सगळ्यामध्ये देहाला चालवणारी शक्ती म्हणजे आत्मा जो पूर्ण देहाला व्यापतो आणि देहाच्या पलीकडे जे कोश आहे तेही व्यापून घेत असतो. थोडक्यात जातो तो आत्मा आणि राहते ते शरीर जे काही तासांतच पंचमहाभूतामध्ये विलीन होते. आपला प्रश्न खरच खूप छान आहे, अजूनही सविस्तर उत्तर देता येईल परंतु इथे सर्व मांडणे अशक्य आहे. अजूनही शंका असल्यास विचारू शकता. धन्यवाद 🙏
नमस्कार, पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर, व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com
नमस्कार, आपण संगीतल्याप्रमाणेच अनेकांनी याबद्दल सूचना दिली पुढील कार्यक्रमाच्या वेळी असे घडणार नाही याची नक्कीच काळजी घेतली जाईल .आपण Video बघत आहात आणि इतक्या आवर्जून आपली मतं आमच्यासमोर व्यक्त करत आहात त्याबद्दल धन्यवाद आपल्या सूचनेचे नेहमीच स्वागत आहे.
नमस्कार, ‘समयनिरामय’ मराठी दिनदर्शिका आपल्याला घरपोच हवी असल्यास आपले संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता (पिनकोड सहित), आपला संपर्क क्रमांक ही माहिती पुढील what's app नंबरवर ९७६६१००४०५ पाठवावी . तसेच ही दिनदर्शिका विनामूल्य असून फक्त टपाल खर्च रुपये - ७५ पाठविणे आवश्यक आहे. टपाल खर्च खालील बँक खाय्तामध्ये भरून त्याची पावती या नंबरवर पाठवून द्यावी. Bank Details : A/C : Niraamay Wellness Center (Current A/c) A/C No. 9411820962 Bank : Kotak Mahindra Bank Ltd, Model Colony,, Pune. IFSC Code : KKBK0001759
नमस्कार, उर्वरीत भाग लवकरच बघावयास मिळेल. दिनांक २८ जानेवारी २०२३ रोजी पुण्यातील बाणेर येथील परांजपे स्किम्स यांच्या 'अथश्री' या ज्येष्ठ नागरिक वसाहतीमध्ये श्रीमती अमृता चांदोरकर यांचे कर्म व मृत्यू यांचे रहस्य विषयावर व्याख्यान झाले.
नमस्कार, सूक्ष्म असलेला आत्मा हा अमर असून तो प्रत्येक जन्मात नवे शरीररूपी वस्त्र परिधान करतो, हे वैश्विक सत्य किंवा रुत भारतीय परंपरेत प्रतिपादित केलेले आहे. आपल्या आत्ताच्या जन्मातील कर्मावरून ठरते की आपला पुढील जन्म व त्यातील अनुभव कसे असतील? म्हणजेच आपले आजचे कर्म हे खरेतर पुढील वाटचालीची गुंतवणूक असते. म्हणूनच संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित केल्यास तात्कालिक आनंद व समाधान तर मिळेलच, पण पुढच्या अनंत प्रवासाची पायाभरणीसुद्धा होईल.” धन्यवाद 🙏
मोक्ष हा प्राप्तीचा विषय नाही. मोक्ष म्हणजे स्वत:च्या अनंत, नित्यमुक्त स्वरूपाला जाणणे. जे आपण आहोतच तेव्हा नव्याने काही मिळत नाही पण ते आपण अनुभवाने जाणतो.मात्र ती अवस्था पूर्ण चित्तशुद्धी झाल्याशिवाय येणे शक्य नाही. चित्तशुद्धी होण्यासाठी सत्कर्माला पर्याय नाही. धन्यवाद 🙏.
ताई खूप छान माहिती आहे . पण बरेच लोकांना हे ज्ञान माहीत नाही आणि ते आपल्या वेड्यात कडतात. पण है ज्ञान पूर्वी ऋषी मुनी पासून चे आहे. लोक अज्ञान ने वागतात याची खंत वाटते. ज्ञानेश्वर ,तुकाराम यांनी ही मना बद्दल सागीतले आहे.
🙏🙏 ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांनी ही मनाबद्दल सांगीतले आहे. रामरक्षा स्तोत्रात ह्याच शरीराचे आभार मानलेले आहेत. शरीराविषयी कृतज्ञता-आभार मानण्याची ही प्रक्रिया म्हणजेच ध्यानाची पहिली पायरी. जी आपण जाणून घ्यायला हवी. त्यातून ध्यानही साधेल आणि शरीर व मन प्रसन्न व निरोगी राहील. बदलाची सुरुवात आपल्यापासून करूयात आणि शरीराला व मनाला शांती देणारी ध्यान प्रक्रिया जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ जरूर पाहा आणि इतरांनाही शेअर करा. ध्यानाची पहिली पायरी कृतज्ञता - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-wP-EDtNgd2Q.html धन्यवाद 🙏.