कष्टाच्या जोरावर सगळं काही करतोय माझा शेतकरी बांधव.. बुलेटच काय आणि वाशिंग मशीन काय..सगळंच घेणार..कष्टाच्या जोरावर..शेतकरी आहोत..काळ्या आईला विकून कोटींची गाडी घेऊन मिरवणारे नाहीत लेट पण थेट होणार..👍👍💐💐 बोलणाऱ्यांना काय हो..? कोणी दिल नाही अशी आणलंय ओढून *जिद्द* होती म्हणून दावलय करून घर दार,जमीन जुमला सगळं काही कष्टाच्या जोरावर.. आपली सगळी स्वप्न आपण पुरी करनार..बळीच राज्य येणार.. बाकी व्हिडिओ एकदम झकास..
पेट्रोल चा भाव बघता वॉशिंग मशीन घेतलेल योग्य...! बुलेट पांढरा हत्ती पोसन्यासारख आहे, वॉशिंग मशीन घेतल तर घरातल कामाला मोठा हातभार लागेल, आणि वाचलेला वेळ इतर कामाला देता येईल
दादा आमच्या लहानपणी पण आई वडील असेच स्वप्न दाखवायचे कि पीक आल्यावर कपडे घेवून देवू, चप्पल, school bag घेवू। पण खरंच खूप वाट बघावी लागायची राव।।। शेतकऱ्याच जीवन खूप आशेवर असतं हो,,,,,सर्व स्वप्न पिकावर अवलंबून असतात।।।। तुमचं बोलणं एकूण लहानपणीचं आमचं संभाषण आठवलं। तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो।।
दादा कोणीतरी पिंपळ खुंटे मधे औषध देतात श्री दत्ता आयुर्वेदालाय नाव आहे, भाऊ जाणार आहे 2 4 दिवसा नंतर दारू सोडण्याची औषध आणायला, माहीत आहे का तुम्हांला??