Тёмный
No video :(

कान वाहातो ? कानातून पू येतो? काय करावे , जाणून घ्या 

Dr Tushar Mhapankar ENT Surgeon
Подписаться 56 тыс.
Просмотров 49 тыс.
50% 1

डॉ तुषार म्हापणकर M S (ENT) Mumbai
कान नाक घसा तज्ञ
डॉ म्हापणकर यांचे ENT क्लिनिक
बी- १०२ अंबिका प्लाझा
९० फीट रोड
जनकल्याण बँकेच्या बाजूला
मुलुंड पूर्व मुंबई ४०००८१
वेळ सकाळी १० ते १
संध्या ६ ते ९
फोन क्लिनिक ०२२ २५६३७९०५
अर्चना ८८७९०७२२९०

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 129   
@jagdishkoli6575
@jagdishkoli6575 6 месяцев назад
धन्यवाद सर।।।🙏 योग्य माहिती दिल्या बद्द्ल,तुम्ही सांगितले माहिती सर्व माझ्या लहान बाळाला झालेले त्रासाला योग्य दिशा देणारी आहे,सेम त्रास होत आहे माझ्या बाळाला दिड महिन्याचा आहे कानातून 'पु' येत आहे आणि त्याला कोरडी सर्दी झाली होती काही दिवसा पूर्वी।।।
@sachinshinde3738
@sachinshinde3738 Месяц назад
सर माझ्या कानातून.बारामही हिरवा पिवळा कफ बाहेर येतोय.15 एक वर्ष झाले अस कफ येतोय..कधी कधी तु सुखतो व त्याचा मळ स्वरूप गठ्ठा बाहेर येतो...सर उपाय सांगा..तुम्ही पुण्यात असता का..खूप छान माहिती दिली आपण..
@shobhaauti6104
@shobhaauti6104 6 месяцев назад
मला पण त्रास होता मी कांदिवली ला ट्रीटमेंट घेतली खूप घाण वास येत होता. CT स्कॅन पण केला होता आता ठीक dr तुम्ही खूप छान माहिती देतात मला सर्व त्रास म्हणून नीट समजेल असे सांगतात धन्यवाद 🙏🏻
@Mohanrautoffecial2112
@Mohanrautoffecial2112 6 месяцев назад
Hi tai thodiahi madat ke Sal ka majha pn kan khup dikhto
@ganeshgangurde6768
@ganeshgangurde6768 6 месяцев назад
​@@Mohanrautoffecial2112😊❤😊😊😊❤❤😊❤😊😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊😊❤😊❤😊❤😊❤😊❤❤😊❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@machhindranathgayke8137
@machhindranathgayke8137 3 месяца назад
Mla kadivlich add dya na mam
@yogeshhode2765
@yogeshhode2765 2 месяца назад
Address dya na mla Madam 😊
@dilippardeshi2599
@dilippardeshi2599 2 месяца назад
Nice
@pr90a10
@pr90a10 7 дней назад
Dr khupchan sagitle . Thanks
@shobhanagrare4782
@shobhanagrare4782 11 месяцев назад
Very useful information Dr Saheb Thanks
@Lalita-s8i
@Lalita-s8i Месяц назад
Khoop chan mahiti dilath thankyou
@shubham-tp9em
@shubham-tp9em 10 месяцев назад
, डॉक्टर आपण फारच मोलाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@user-xs6qz3kd5x
@user-xs6qz3kd5x 7 месяцев назад
सर नमस्कार मी पुण्यात राहते माझ्या पडद्याला होल पडले आहे मला डॉ ऑपरेशन सांगितले आहे.तुमची पुण्यात vist aste का hospital la
@prakashchaudhari1620
@prakashchaudhari1620 18 дней назад
खुपच छान माहितीपूर्ण क्लीप.. धन्यवाद डाॅक्टर साहेब
@mahadevbhalerao-us1gp
@mahadevbhalerao-us1gp 3 месяца назад
मला लहानपणापासून दोन्ही कानाचा त्रास आहे. वय 56. हिअरींग लौस असल्यामुळे शाळेत, कौलेजात लेक्चर ऐकू येत नसे. तरी पुस्तकात अभ्यास करून पास होत गेलो. Mpsc पास होऊन मंत्रालयात नोकरी लागली. 45 वयानंतर आणखीनच हिअरींग लौस झाल्यामुळे नोकरीत खूप अडथळे येत होते. डौक्टरच्या सल्ल्याने मशीन घेतली. पण मशीन दिवसभर कानाला असल्याने व आत हवा खेळती रहात नसल्याने कानात खूप ओलसरपणा होऊन कानात पू व्हायला लागला. लहानपणीही पू यायचा पण ड्रौपने ते बंद केला. तरी पण पावसाळ्यात दरवर्षी कान दुखी फार होई, पू येयी. तरी तो त्रास पाऊसकाळात सोसीत राही. नंतरचे 8 महिने काही होत नसे. पण मशीनमुळे डाव्या कानातून दुर्गधी पू वहात असतो. या सर्व त्रासापायी 54 व्या वर्षी स्वच्छता निव्रूत्ती घेतली. पण मला आपणास एक विनंती कराविसी वाटते ती ही की, मशीनचा कानात टाकावयाच्या रबरी भागाच्या एका बाजूकडून हवा आत जाण्यासाठी होल ठेवण्याबाबत मशीन बनवणाऱ्या कंपनीला आपण जर कळवून तशी मशीन बनवून देत असतील तर माझ्या सारख्या अनेकांचा हा प्रॉब्लेम सौल होईल असे वाटते. प्लीज प्रयत्न करून बघा. हे करू पहाल तर आपल्या क्लिनीकला जरूर मी भेट देईन. कळवा सर.
@drtusharmhapankarentsurgeo8007
@drtusharmhapankarentsurgeo8007 3 месяца назад
Machine mule pus yet naahi . Tyasathi kaan tapasava lagel. Magach pus band kata yeil Tyanantar jyani machine dile tyana ear mould with vent karayla sangne. Tyane kanaat hava jail
@jiteesha
@jiteesha 10 месяцев назад
तुम्ही खूप छान माहिती सांगितली....माझ्या दोन्ही कानाच्या पडद्याला छिद्र आहे. मला वर्षातून एकदा त्रास होतो पण मागच्या वर्षीपासून बुरशी येत आहे...यावर्षी तर एकच महिन्यात दुसऱ्या वेळेस बुरशी आली आहे. ती येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?
@ajaytelang7600
@ajaytelang7600 9 месяцев назад
धन्यवाद डॉक्टर साहेब खूप मोलाची उपयुक्त माहिती दिली
@sunandaskitchen2705
@sunandaskitchen2705 2 месяца назад
Thank sir chan mahiti dilit mala yacha nakki upyog hoil 🙏🙏🙏🙏
@vasantipandit9808
@vasantipandit9808 11 месяцев назад
नमस्कार डॉक्टर 🙏मला 15दिवसांपासून डाव्या कानाचा त्रास होतो आहे. Spinal कॉड आणी सायटीका, गुढगे दुःखी यामुळे मी बेडवर आहे. स्पंजिंग करतांना बाईकडून कापूस होता तरी पाणी गेले. आणी गेल्या पाच दिवसापासून कानातून पाणी येत आहे कापूस ओला होतो. मी अहमदाबादला असते. गेल्या 20 वर्षांपासून मला ब्रॉनकायटीसचाही त्रास आहे, त्यामुळे घशातून अडकलेला कफ लवकर बाहेर निघत नाही. तुम्ही सांगितलेली माहिती खूप छान सोप्या शब्दात अवघड वाटणारी 👌माझे वय 74 आहे. मी ear ड्रॉप्स टाकत होते, ते बंद केले. धन्यवाद तुमचे 👍🌹🙏
@vilaskhambe9815
@vilaskhambe9815 2 месяца назад
खूप महत्वाची माहिती ❤
@py7316
@py7316 5 месяцев назад
Excellent narration of useful information. I may land up soon in Mulund.
@amolshinde3971
@amolshinde3971 4 месяца назад
1__no ❤doctor saheb goud blass you
@vaishalisanglikar5466
@vaishalisanglikar5466 11 месяцев назад
Very useful information Dr .Saheb
@shitalchandrap7987
@shitalchandrap7987 13 дней назад
Please suggest a good entry surgeon in Pune thank you Doctor Mhapankar
@shraddhabhat2883
@shraddhabhat2883 10 месяцев назад
खूपच मोलाची माहिती दिलीत सर
@balashiramgandal3783
@balashiramgandal3783 7 месяцев назад
माझ्या कानातुन पावसाळ्यात पु गेल्या 3 ते 4 वर्षापासून येतो. डॉ. उपाय केला की बरा होतो. यावर कायमस्वरुपी उपाय काय?
@aryanwarde6537
@aryanwarde6537 2 месяца назад
Sir khup mast mahiti dilit mala pan ha tras aahe mala khup bhiti vatate opration chi
@user-sz8in4qm8z
@user-sz8in4qm8z 11 месяцев назад
Good information sir
@alkasawant8680
@alkasawant8680 9 месяцев назад
खूपच छान माहिती दिली
@AnghaGaikwad
@AnghaGaikwad 2 месяца назад
Khup chan mahiti dilit sir 🙏👏
@anjalisathe970
@anjalisathe970 10 месяцев назад
sir, all the videos are very useful for common man. Thanks a lot for the knowledge you are sharing and making us aware.
@drtusharmhapankarentsurgeo8007
@drtusharmhapankarentsurgeo8007 10 месяцев назад
Thanks 🙏
@meenahiwale9875
@meenahiwale9875 Месяц назад
Thank you sir,for advice..
@sandipbhange2263
@sandipbhange2263 6 месяцев назад
सर, माझ्या कानाला लहानपणापासून च छिद्र आहे. पोहायला गेलो की कान फुटायचा आणी पू यायचा पण त्यानंतर मी कधीच पोहायला गेलो नाही. आज मी 48 वर्षाचा झालो, मी दोनदा ट्रीटमेंट घेतली पण मला डॉक्टर नी सर्जरी सांगितली नाही. आताही कधी कधी पू येतो, त्याला दुर्गंधी असते, पण कान दुखत नाही. कान साफ करताना जर धक्का लागला तर मात्र कानाची मागची बाजू दुखते, एक दोन दिवसात कमी सुद्धा होते. आणी माझा कान नेहमीच कोरडा असतो, earphone मोठ्या आवाजात ऐकले तर कानात वाऱ्यासारखा सु.. आवाज येतो आणी काही वेळाने नॉर्मल होतो. मला 80 टक्के ऐकाला येते. यावर आपण काय सुचवाल.
@satishvaze7956
@satishvaze7956 2 месяца назад
God bless you for your information ❤
@nirmalapatil4076
@nirmalapatil4076 4 месяца назад
Khup Chan mahiti dili aahe
@kushalVedicjyotish
@kushalVedicjyotish 8 месяцев назад
फार छान माहिती दिलीत Dr साहेब
@someshjagdale411
@someshjagdale411 10 месяцев назад
छान माहीती दिली सर
@manuchigaani2808
@manuchigaani2808 10 месяцев назад
Thanku Sir
@surekhabamane7616
@surekhabamane7616 7 месяцев назад
खूपच छान माहिती दिलीत तुम्ही , तुमच्या कडे उपचार करायचे असल्यास, तुमचा पत्ता मिळू शकतो का?
@vihanraut508
@vihanraut508 11 месяцев назад
Sir, माझ्या कानातून 3 महिने झाले ,,पू येतो ,,खूप dr kela pn fark nahi,, प्लीज उपाय सांगा
@namdevsonawane659
@namdevsonawane659 10 месяцев назад
Very nice information
@red-7-443
@red-7-443 Месяц назад
Thanks Dr
@manishagorivale6055
@manishagorivale6055 Месяц назад
Thank you sir 🙏
@ramzanalinayani4200
@ramzanalinayani4200 6 месяцев назад
GOD BLESS YOU 🤲
@vilaskhambe9815
@vilaskhambe9815 2 месяца назад
Khup chan ❤
@sandeepchougule7756
@sandeepchougule7756 10 месяцев назад
Khup chan mahiti sir
@user-ts1hv9iz9r
@user-ts1hv9iz9r 5 месяцев назад
माझा कान 12 वर्ष झाले पाणी येत काय सांगाल😢
@ravindrakhaire12
@ravindrakhaire12 10 месяцев назад
Sir Maja लहानपणा पासून फुटतो. 15 ते 15 दिवस. मज वय 35 आहे . आता jyath त्रास होत आहे. काय करावं
@ashokkasare890
@ashokkasare890 2 месяца назад
सर माझया पण कानातून पू येतो सर उपाय सांगा सर
@90gaming90
@90gaming90 2 месяца назад
मी 7-8 वर्षांपूर्वी कानाचे ऑपेरेशन केल होत.. नवीन पडदा बसवला होता.. पण आता 2-3 महिन्यांपासून परत कानातून पू वाहतो पण मी अजून dr कडे गेली नाहीये कारण मला परत operation करायचं नाहीये.. तर यावर काय करता yeyil?? Treatment नाही घेतली तर काय होऊ शकत??
@shubham-oh4ki
@shubham-oh4ki 26 дней назад
कोणत्याही इन्फेक्शन मधे meditation करायला पाहिजे. 3-4 वेळेस 15-20 मिनिट करायला पाहिजे जे प्रतिकार शक्ती वाढवते. हे खूप परिणामकारक आहे. अनेकदा एखादा फोड येण्यास सुरुवात झाल्यास 2 दिवस दिवसातून 3-4 वेळेस 15-20 मिनिटे meditation केल्यास तो फोड मोठा न होता नाहीसा झाल्याचा मी अनेकदा अनुभव घेतला आहे.
@ulkashah1305
@ulkashah1305 11 месяцев назад
Chan Mahiti Doctor glad to listen it.Ulka
@drtusharmhapankarentsurgeo8007
@drtusharmhapankarentsurgeo8007 11 месяцев назад
Thanks for appreciation
@user-fk5qe6ff2u
@user-fk5qe6ff2u 8 месяцев назад
Thank you Dr.saheb🙏🙏
@drtusharmhapankarentsurgeo8007
@drtusharmhapankarentsurgeo8007 8 месяцев назад
Dhanyawad
@yuvrajkhatale9628
@yuvrajkhatale9628 Месяц назад
माझ्या डाव्या कानाचे ऑपरेशन झाले आहे, परंतु अलर्जी सर्दी मुळे पुन्हा त्रास होतोय.आता अलर्जी वॅक्सीन (ड्रॉप)घ्यायला सांगितलं आहे.
@hk8190
@hk8190 11 месяцев назад
कानातली बुरशी काढताना व्हॅक्यूम मशिन वापरतात त्याने वेदना होतात का ?
@parag7v
@parag7v 5 месяцев назад
Ho
@tusharmanve5562
@tusharmanve5562 2 месяца назад
Thankyou kaka
@bapughanghav7629
@bapughanghav7629 21 день назад
Dr माझा दोन्ही कानाचे ओपरेशन झाले आहेत पण २० वर्ष झाले कानातून पू येतो आणि घान वास येतो तर मी काय करू मला उपाय सांगा
@tusharmanve5562
@tusharmanve5562 2 месяца назад
Mahiti dilybaddal
@ajitkolikoli2336
@ajitkolikoli2336 6 месяцев назад
Sir doctor bolo ki mass vadalay operation karav lagel. Bolet plz ky karav lagel
@sujatabhosale4800
@sujatabhosale4800 11 месяцев назад
Please Add saga na sr
@surekhamahajan7027
@surekhamahajan7027 5 месяцев назад
Dr. Khup Chan mahiti dilyabddl Thank you.. 0
@priyankabhamare8167
@priyankabhamare8167 4 месяца назад
Sir Mala nehami सर्दी hote tyamule kan khub jad hotat kami ऐकू येते
@thanedarbar4348
@thanedarbar4348 Месяц назад
सर दवाखान्याचा ॲड्रेस पाठवा आम्हाला पण असं होतंय
@vinayakgawade479
@vinayakgawade479 5 дней назад
Hlo sir...aapl clinic kut ahe
@ganeshphatangare9558
@ganeshphatangare9558 7 месяцев назад
माझ्या दोन्ही कानात t tube टाकल्या आहेत पण त्यातून खूप जास्त प्रमाणात सारखे पाणी येतंय ते बंद करण्यासाठी काही उपाय आहे का किंवा ते पाणी नाकापासून कानापर्यंत जाऊ नये या साठी काही उपाय आहे का
@SayaliDeshmukh-zg6wi
@SayaliDeshmukh-zg6wi 10 месяцев назад
सर माझ्या आई च डोक दुखत होत त्यानंतर तिचा कान दुखायला लागला त्यानंतर आम्ही कानाचा ड्रॉप सोडला आणि नंतर काही वेळाने डोकं दुखणं राहील व कान दुखायला सुरू झाला आणि कानातून blood यायला लागला व कान खूप दुखायला लागला काही सिरियस तर नसेल ना डॉक्टर
@sumitsuryawanshi9929
@sumitsuryawanshi9929 8 месяцев назад
Sir aapla address sangu shakta ka mala yeych ahe upcharasathi tumchyakade
@ivankoli6070
@ivankoli6070 6 месяцев назад
Dr saheb majhya kanatun Roz poo yetoy madicine pan ghetli doctoranchya mananya nusar tari kahi farak padla nahi
@Aviraj_Pawar
@Aviraj_Pawar Месяц назад
Sir kan futay cha kayam cha band nahi hou shkat ka
@roshnigitte7475
@roshnigitte7475 6 месяцев назад
सर, माझ्या इंटर्नल ear मधे सर्दी जमा झालीय dr म्हणत आहेत एक छोटी फिरकी बसवावी लागेल pl giude me sir
@RupaliSonawane-br8eh
@RupaliSonawane-br8eh 3 месяца назад
Don veles operations kele ahet tari pqn trass hotoy .operations karan garjech ahe ka ? Ani operation chi fee kiti ahe?
@ramkadam6807
@ramkadam6807 5 месяцев назад
सर्जरी करून सुद्धा कानातून पू येतो व घान वास येतो उपाय सांगा सर
@tanujakshirsagar4245
@tanujakshirsagar4245 6 месяцев назад
Bal 2 years ch ahe baby girl .. srdi zali ki kanatun pu yeto.. kay upay krava
@avinashchavhan8065
@avinashchavhan8065 5 месяцев назад
Sir mala chakar yete Ahe right ear ch don veles sarkari jhali Ahe
@sheshikantchudari7205
@sheshikantchudari7205 9 месяцев назад
Kanatun pu vahato aambet chimbet khalyane jast vahato sir upay
@shivajishewale3047
@shivajishewale3047 2 месяца назад
डॉक्टर साहेब कानातून पू चार वर्षापासून घेतोय आणि आता साईटने सूज आली
@shubhuuu464
@shubhuuu464 2 месяца назад
माझा कान सतत फुटतो त्यातून पू येत त्याला किंचित असा दुर्गंध येत आहे पण तो पू पिवळसर आहे रक्तमिश्रित नाही हे धोकादायक आहे का?
@dayadharavane
@dayadharavane 10 месяцев назад
Very nice. Sir😅😅
@sudhirpadwal767
@sudhirpadwal767 3 месяца назад
सर माझा पण कानाचा खुप प्रोब्लेम आहे सारख पाणी चालु आहे आणी पू पण येत आहे
@rohitde1
@rohitde1 9 месяцев назад
नाकचे हाड वाढणे आणि कानातून पु येणे या मध्ये काही संबंध आहे का?
@prafullchaughule227
@prafullchaughule227 4 месяца назад
माझ्या आईला पण ऑपरेशन सांगितल आहे
@SangitaSonawane-z9c
@SangitaSonawane-z9c Месяц назад
सर दोन्ही कामातुन पु येतो तर काय करावे
@Janubhavsar0305
@Janubhavsar0305 7 месяцев назад
माझ्या कानात हवा गेली की कानात दुखवा होतो सर त्याच्या वर काही उपाय
@RupeshWarke-mh8nt
@RupeshWarke-mh8nt 7 месяцев назад
नमस्कार डॉ साहेब माझा मुलांच्या कानातून पू निघत आहे
@Jupiter86947
@Jupiter86947 8 месяцев назад
डॉ. सध्या मी हेच भोगतोय. ऊठता बसता चक्कर येते.
@rahulbhajankar1113
@rahulbhajankar1113 9 месяцев назад
Sir majhya pn kanatun puu nehamich jat ahe ky kru khup moth problem tr nhi honar n
@namdevsonawane659
@namdevsonawane659 10 месяцев назад
माझ्या पण उजवा कानात पू येतो पण रेगुलर नाही कधी तरी
@NitinJuwine-ud7qe
@NitinJuwine-ud7qe 9 месяцев назад
Dr apal hospital kuthe ahe punyat sanga maz सर्जरी zali hoti 10वर्षाआधी pan ata parat kan वाहतो ata 1mahina zalay
@drtusharmhapankarentsurgeo8007
@drtusharmhapankarentsurgeo8007 9 месяцев назад
डॉ तुषार म्हापणकर M S (ENT) Mumbai कान नाक घसा तज्ञ डॉ म्हापणकर यांचे ENT क्लिनिक बी- १०२ अंबिका प्लाझा ९० फीट रोड जनकल्याण बँकेच्या बाजूला मुलुंड पूर्व मुंबई ४०००८१ वेळ सकाळी १० ते १ संध्या ६ ते ९ फोन क्लिनिक ०२२ २५६३७९०५ अर्चना ८८७९०७२२९०
@user-od3rz7op2v
@user-od3rz7op2v 2 месяца назад
कानात gat का yete
@bhaktisrecipe4546
@bhaktisrecipe4546 10 месяцев назад
🎉🎉.🎉🎉🎉🎉🎉🎉
@savitavinayaka834
@savitavinayaka834 9 месяцев назад
Sir maji mulgi 6year chi ahe tija kanatun puu nigt ahe ky kru plz sanga doctor kde gele tyani clozotic ear drop dila ahe but trihi nahi thambt ahe plz sir reply dya🙏
@drtusharmhapankarentsurgeo8007
@drtusharmhapankarentsurgeo8007 9 месяцев назад
Prtyaksha baghitlyavarach sangu shaken aani treatment deta yeil डॉ तुषार म्हापणकर M S (ENT) Mumbai कान नाक घसा तज्ञ डॉ म्हापणकर यांचे ENT क्लिनिक बी- १०२ अंबिका प्लाझा ९० फीट रोड जनकल्याण बँकेच्या बाजूला मुलुंड पूर्व मुंबई ४०००८१ वेळ सकाळी १० ते १ संध्या ६ ते ९ फोन क्लिनिक ०२२ २५६३७९०५ अर्चना ८८७९०७२२९०
@smitadeshmukh76
@smitadeshmukh76 5 месяцев назад
माझ्या कानातून पू येतो कधी घट्ट तर कधी पिवळं पाणी येतं कधी दुर्गंधी येते दुखत नाही पण खूप वळवळत काय करावे
@parag7v
@parag7v 5 месяцев назад
Same mala pn
@charusheelagatala3258
@charusheelagatala3258 9 месяцев назад
Doctor 4 warsha cha mulila puss yetoy kanatun
@timezoneuniversal8308
@timezoneuniversal8308 8 месяцев назад
Nak fabun hav funklyas kanatun yete
@user-mb4cx5ti2h
@user-mb4cx5ti2h 8 месяцев назад
Sabaka bhala ho
@gajananpavar288
@gajananpavar288 3 месяца назад
😢😢😢
@shreebalajienterprise8787
@shreebalajienterprise8787 6 месяцев назад
माझ्या उजव्या कानातून पू येऊन उग्र वास येतो कन ठणकतो
@prthmesh4842
@prthmesh4842 9 месяцев назад
😅😊❤❤🎉
@Janubhavsar0305
@Janubhavsar0305 7 месяцев назад
आणि कानाच्या खालच्या भागाला म्हणजे गळ्याला सुजाण सारखं होत
@omkarmadake7666
@omkarmadake7666 Месяц назад
Kahi treatment kel ka
@charusheelasawant1933
@charusheelasawant1933 3 месяца назад
Good
@sagarwaghule6515
@sagarwaghule6515 9 месяцев назад
20 दिवसापासून कानातून घाण पाणी येते आणी दुखतो पण
@ratnaghodekar1382
@ratnaghodekar1382 10 месяцев назад
सर तुमचा दवाखाना कुठे आहे प्लीज मला सांगा
@drtusharmhapankarentsurgeo8007
@drtusharmhapankarentsurgeo8007 10 месяцев назад
Address description box madhe bagha Mulund East, Mumbai Clinic -022 25637905 Receptionist (Archana) 8879072290
@rushijagadale3348
@rushijagadale3348 11 месяцев назад
👍🏻
@SagarTemgire-jn2ji
@SagarTemgire-jn2ji Месяц назад
सर तुमचा नंबर सेंड करा मला गरज आहे
@drtusharmhapankarentsurgeo8007
@drtusharmhapankarentsurgeo8007 Месяц назад
Clinic -022 25637905 Receptionist ( Archana ) 8879072290
@sachinsonar3874
@sachinsonar3874 11 месяцев назад
काही दिवसांपासून दोन्ही कानांत काहीतरी वळवळ जाणवते आहे, जसं की कुठली अळी वगैरे असावी असं वाटतं... कानाच्या डॉक्टरांना दाखविल्यावर त्यांनी टॉर्च मारून बघितल्यावर आत काहीच नसून भास होत असेल, असं सांगितलं... पण मला माहित आहे, की हा भास नाही... काय कारण असेल, आणि उपाय काय करावा... काय कारण असेल...
@videokatta-xo9lf
@videokatta-xo9lf 11 месяцев назад
मला पण असेच होत आहे
@videokatta-xo9lf
@videokatta-xo9lf 11 месяцев назад
तुम्ही काय केले
@sachinsonar3874
@sachinsonar3874 11 месяцев назад
डॉक्टरांना दाखवलं, तर डॉक्टर सांगतात‌ की भास आहे किंवा सर्दीमुळे सुद्धा कानात वळवळ जाणवते... मग त्यानंतर कोणाला नाही दाखवलं...
@shaileshjore8880
@shaileshjore8880 10 месяцев назад
Same.
Далее