जाधव सर खूप छान माहिती सांगितली माझा एक प्रश्न आहे की सोयाबीनच्या शेतात बाजूला कपाशीचा शेत असेल प्रीइमर्जन्सी तन नाशक वापरता येईल का याची पण याची पण माहिती
घनसावंगी - संजय कृषी सेवा केंद्र 9423712577 घनसावंगी - कल्पना ऍग्रो ट्रेडर्स 8208221637 घनसावंगी - भोसले कृषी सेवा केंद्र 9158255352 रांजणी - राधिका कृषी सेवा केंद्र 9421324046 तीर्थपुरी - गुरुकृपा अँग्रो एजन्सी 9823516777 तीर्थपुरी - खेत्रे ऍग्रो 9423182222 तीर्थपुरी - भारत कृषी सेवा केंद्र 9673432968 सराफगव्हाण - माऊली कृषी सेवा केंद्र 9545003451
सर तुम्ही फार चांगली माहिती दिली आहे मी डाळींब पिकात कपाशी लागवड केली आहे व मोसंबी पिकांत सुध्दा कपाशी लागवड केली आहे व आता मोसंबी फुलारा लागलेला आहे तरी कुपया गोदरेज औषधी फवारणी केली तर चालेल का माहिती दिली तर फार बरे होईल