राम राम दिपक भाऊ आम्ही शेतकरी मिञांनी तुम्हाला कापूस तननाशकाविषयी व्हिडिओ बनवायला सांगितले आणि तुम्ही ताबडतोब व्हिडिओ बनवला व खुपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद भाऊ....जय जवान जय किसान...👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
6बाय दिड बाय 1लागवड आहे भाऊ 45 दिवस झाले आहे गळ भाद्या कधी काढायला पाहिजे वाढ खूपच जास्त आहे 1 फुट आहे आजून कोणतेही खंत टाकले नाही कंपाशी छान आहे खंत कधी टाकावे भाऊ गळ फांद्या आजून निगल्या नाही फळ फांदी आहे पुड्या पण लाग्या आहे