Тёмный

काय करायचंय या देशाचं? Nikhil Wagle  

Max Maharashtra
Подписаться 774 тыс.
Просмотров 144 тыс.
50% 1

#MaxMaharashtra
काय करायचंय या देशाचं? Nikhil Wagle
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
Follow Us:
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Helo: studio.helo-ap...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharas...

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,1 тыс.   
@dineshkadam1997
@dineshkadam1997 4 года назад
बंगलोर मध्ये झालेल्या (केलेल्या) दंगलीं बद्दल कधी बोलणार आपण. का बोलणारच नाही अस ठरवलय ?!!
@arunkolekar1021
@arunkolekar1021 4 года назад
Us right e e
@arvindbilwal3374
@arvindbilwal3374 4 года назад
Test Nikhil che. Father aahet...
@sandhyakarpe8076
@sandhyakarpe8076 4 года назад
We are very eager to hear your truthful thoughts. 👍👍👍
@rakshandakarangutkar2109
@rakshandakarangutkar2109 4 года назад
आजचा तुमचा व्हिडिओ हा मन अस्वस्थ करणारा होता.देशातील सत्य परिस्थिती चे वर्णन केलात .देशाचे पुढे काय होणार आहे हे समजत नाही. आजच्या व्हिडीओ ने आपण जनजागृती केलीत अशीच पुढे जनजागृती करत राहा ते आम्हाला आवडेल. धन्यवाद....
@rameshjadhav5769
@rameshjadhav5769 4 года назад
तुमची जन जागृती पप्पूसरकार करेल राहुल गांधी
@sureshbagkar3041
@sureshbagkar3041 4 года назад
Kashmir chya lokana khush karnyasathi kashmir sadyentra karun dayala pahije ase tumhala watate ka wagle saheb
@maheshashtankar8983
@maheshashtankar8983 4 года назад
Wagle ki duniya remember?
@vijaymanjrekar6335
@vijaymanjrekar6335 4 года назад
Thank
@bhushanjaveer3274
@bhushanjaveer3274 4 года назад
संपुर्ण परिस्तिथी ही निराशाजनक आहे सर , तरुण म्हणून सुद्धा सगळ्या वाटा संपलेल्या वाटता, नेते, पोलिस , न्यायालय , पत्रकार सगळे भ्रष्ट !!!
@IrshadKhan-pp3ii
@IrshadKhan-pp3ii 4 года назад
Happy independence day sir nice vidio sir.
@rashmibhojne8016
@rashmibhojne8016 Год назад
V.good👌👌👌👌👌
@dattatrayaambhore8778
@dattatrayaambhore8778 4 года назад
निवृत्त न्यायाधीश यांच्याबद्दल तहव्वूर राणा यांच्या वक्तव्याबाबत बोला ना.
@pdccpravinbargesir6296
@pdccpravinbargesir6296 4 года назад
शाळा सुरु करण्याबाबत आणि नविन शैक्षणिक धोरणावर व्हीडिओ करा.......
@ruralmaharashtra8043
@ruralmaharashtra8043 4 года назад
तुमची काळजी वाटते सर मनापासून अगदी परवाच मी घरात बोललो की पहिल्या बातम्या नाहीत आता पकिस्तान थरथर कापतो चीन च आता काही खरं नाही मोदी काही सोडणार नाही त यमक जुळवून बातम्या देण्याची पद्धत वापरली जाते एक ड्रामा किंवा फिल्म म्युझिक चालू असल्यासारखं वाटतं
@gajananpatil8170
@gajananpatil8170 4 года назад
भाऊ ,आंधळ्या भक्तांना हेच आवडत असत बहिष्कार टाकला पाहिजे असल्या चॅनेल वर
@shrirambapat7763
@shrirambapat7763 4 года назад
@@gajananpatil8170 बहिष्कार टाकायचा आणि कोणी बहिष्कार टाकला नाही बघण्यासाठी हळूच बघायचे. हा,हा,हा.
@gajananpatil8170
@gajananpatil8170 4 года назад
@@shrirambapat7763 आंधळे भक्त
@shrirambapat7763
@shrirambapat7763 4 года назад
@@gajananpatil8170 आंधळे असल्याने वाचता आले नाही. ब्रेल लिपीत पाठवा.
@ruralmaharashtra8043
@ruralmaharashtra8043 4 года назад
असो जास्त अक्कल लोकांचं जीवन सुखी करायला लागत लबाड बोलून पोट भरणार असल तर पोथी पुराण आहे
@sachindalvi7554
@sachindalvi7554 4 года назад
केवळ आणि केवळ हिंदूराष्ट्र आहे म्हणून असे व्हिडिओ पोस्ट करू शकत आहात...जय हिंद
@shivajideokar9812
@shivajideokar9812 4 года назад
1 no.विश्लेषण साहेब जेंव्हा लोक जागे होतील तेव्हा जोडगोळी ला घोडा लागणार ते पण नांगरासकट
@manojsakpal7599
@manojsakpal7599 4 года назад
अतिशय चागलं बोलत आहेत तुम्ही तुमच्या सारखा पत्रकार आमाला हवा आहे प्लीज सर मी सुद्धा तुमच्या सारखा विचार करणारा आहे मला कुणी विचारत नाही
@sandyga1416
@sandyga1416 4 года назад
Aho, hyala tari kon vicharat🤣🤣🤣
@NS-ez6th
@NS-ez6th 4 года назад
@@sandyga1416 तुम्ही असतात ना गापचित आईकणारे 🤣🤣🤣😂😂😂
@rameshsarang443
@rameshsarang443 4 года назад
Wagale saheb, nako tumacha canvas!!. Vande mataram. Bharat mata ki jai !!
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 4 года назад
Bhau Torsekarani tumchya var video kelet tyala uttar dya.
@balajipawar9458
@balajipawar9458 4 года назад
सर खरचं आम्हाला इनसटाग्राफ फेसबुक कसे बघायचे हे कळत नाही. सर आपली निर्भीड पत्रकारीता आणि सच्चा ई यामुळे मला तुमचा लळा लागला आहे कोण कंटाळलेले आहे तुमचे विचार ऐकून फ्रेश आणि टवटवीत वाटते
@ulhasdemji8374
@ulhasdemji8374 4 года назад
🌷🌷🌷🌷🌷
@dattatrayaambhore8778
@dattatrayaambhore8778 4 года назад
अरे बाबा ओवेसीने काय म्हणाले ते सांगा ना.मुस्लिम पर्सनल लाॕ बोर्ड काय म्हणाले ते सांगा.
@PalgharNewsNetwork
@PalgharNewsNetwork 4 года назад
फालतु बडबड सामाजिक काम करा जरा
@shrirnivaskane895
@shrirnivaskane895 4 года назад
Already hindu rashtra ahe je sarv samaveshak ahe. Karan Hindu dharm hach sarv samaveshak mhanun tumhi he bolu shakata.
@prashantsutar1738
@prashantsutar1738 4 года назад
सर जनता स्व.स्वार्थी झाली आहे त्याच बरोबर जी सजग डोळस आहे तीचा आवाज मिडीयाने दाबलाय....
@bhauraokale8493
@bhauraokale8493 4 года назад
पंतप्रधान मोदी एक निस्वार्थी सजग राष्ट्रप्रेमी राष्ट्रवादी नेता म्हणून जागतिक स्तरावर त्यांची ख्याती होत आहे अशा माणसांना अशा महापुरुषांना आज राष्ट्रा विषयी जीवन आहे ती खूपच प्रशंसनीय आहे म्हणून मोदींना आज सारे जग वंदनीय पूजनीय मानत आहे त्यांच्याविषयी बोलणं म्हणजे आपणच कुठेतरी कमी पडतो की काय असं वाटतं
@prashantsutar1738
@prashantsutar1738 4 года назад
@@bhauraokale8493 ते भारताचे पंतप्रधान आहेत म्हणुन त्याची प्रंशसा होते...त्यांचे देशा प्रती असलेले योगदान हे त्यांनी 2014 ला केलेल्या आश्र्वासनाच्या 20 टक्के पण नाही...
@rahulsankpal9898
@rahulsankpal9898 4 года назад
तुम्ही सांगत आहात ते सगळे ठीक आहे, पण ते भाऊ तोरसेकरांच्या प्रश्नांची उत्तर पण दया.
@umeshkhedkar119
@umeshkhedkar119 4 года назад
मूर्खा सारखे धंदे बंद करा.. IT सेल चे नीच धंदे बंद करा.. निखिल वागळे कुठं आणि विकाऊ भाऊ कुठे रोल्स रॉयल आणि नॅनो बरोबरी पण नका करू हो..
@neelimakatdare9560
@neelimakatdare9560 4 года назад
प्रथम जबाबदारी ओळखायला शिका. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. हे आपल्या लक्षात आहे ना? सैनिकांवर दगडफेक करणारे जर तुरुंगात असतील तर तुम्हाला इतकं दु:ख का होतं? दुसरं कर्नल पुरोहित यांना जेलमधे टाकून हाल केलेले चालतात काय? भाऊ तोरसेकरांच्या प्रश्नांना उत्तरे द्या. किती खोटं बोलाल?
@ashokdhormare3271
@ashokdhormare3271 4 года назад
जस्टीस लोया प्रकरना ची पण CBI चौकशी करा कि मोटाले मासे गळाला लागलेत
@sachingupte9384
@sachingupte9384 4 года назад
साहेब रामा वर करा तशीच अन्य धर्मीय प्रेशितांवर पण करा चर्चा
@rmwalimbe
@rmwalimbe 4 года назад
नाही भाऊ ते त्यांच्या शेक्युलॅरिझम मध्ये न्हाय बसत
@sandyga1416
@sandyga1416 4 года назад
गांडीवर पोकळ बांबूचे फटके पडतील मग ह्याच्या.
@satishkulkarni1064
@satishkulkarni1064 4 года назад
हिंमत नाही होणार ..
@santoshkhillare3201
@santoshkhillare3201 4 года назад
भक्तांची भीक मागण्याची पाळी आली खुप लवकर .
@Nagesh-ui7er
@Nagesh-ui7er 4 года назад
👏👏👏👏
@girishshendkar6899
@girishshendkar6899 4 года назад
Jevha Congress Wale ani Pawar Saheb khota boltat tevha tumhi jaam gu (gulaab jam. ) Khan gappa ka basta ?
@dadasopatil4537
@dadasopatil4537 4 года назад
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही असे अनेक कावळे कावकाव करत असतात
@rmwalimbe
@rmwalimbe 4 года назад
बेंगलोर राहिले की
@kailassarode4660
@kailassarode4660 4 года назад
वागळे साहेब आपण कुणालाच कोणते प्रश्न विचारू नका!लय तळमळ , कळकळ वाटते तुम्हाला तर काढा स्वत:चा पक्ष आणि जिंका लोकांची मनं आणि करा सत्ता!मग कळेल आपणास कोणते प्रश्न कसे सोडवावे लागतात.मोदीजी साहेब जे करीत तेच बरोबर करीत आहेत.
@priyankasallinone2691
@priyankasallinone2691 4 года назад
Please answer questions of Mr. Bhau torsekar first... It is very important to clear doubts of him
@bhaskartambe6487
@bhaskartambe6487 4 года назад
तुम्ही स्वतःला पुरोगामी समजता पण अत्यंत खोटे आहात गेल्या ६ वर्षात तुमचं एकाही राजकीय भाकित खरे ठरले नाही मी पूर्वी टि. वरही. वर ऐकत होतो पण तुमच्या खोटे बोलण्याचे परिणाम झाला व आता लोक ऐकत नाहीत म्हणूनच तुम्ही गायब झाला
@kailaswagavekar1128
@kailaswagavekar1128 4 года назад
Hi all
@kailaswagavekar1128
@kailaswagavekar1128 4 года назад
It îuu Bhau torsekar Bhau
@arunkolekar1021
@arunkolekar1021 4 года назад
Ha. Q aaqa
@santoshmaske1305
@santoshmaske1305 4 года назад
आपणच मोदी ना पर्याय दयावा स्वत राजकारणात उडी घेवून आन ते जमत नसल्यास आसे video बनवु नये
@amolchandanshive6412
@amolchandanshive6412 4 года назад
जय भिम सर (vdoछोटे करा आजची पिढी एवढे मोठे बघायला कंटाळा करते तुमचे विचार सगळ्यांपर्यंत पोहचले पाहिजेत असे मला वाटते )तुम्हाला टी.व्ही. वर बघता येत नाही याची खूप खूप खंत आहे अंतकरन दुःखी आहे
@ashabhagwat8601
@ashabhagwat8601 4 года назад
First time 100% I like and agree about people behavior
@dadasopatil4537
@dadasopatil4537 4 года назад
फक्त काय चाललंय ठाकरे सरकार या विषयावर बोला ट्रंप मोदी न्यायालय हे सोडून द्या सामान्य लोकांचा रोजगार आर्थिक परिस्थिती महाराष्ट्रात काय चाललंय यावर बोला
@topmostdeepakkamble.2921
@topmostdeepakkamble.2921 4 года назад
Great.. Spashtvaktepana Kay asato to Ya vidio madhun pahayala milato Dhanyavad wagale sir Jay bhim.
@dnyaneshwargarkal3015
@dnyaneshwargarkal3015 4 года назад
न्याय मंदीर,न्याय देवता,न्यायमूर्ती न्यायालय आम्हाला वाटत होते की स्वर्गा मधुन प्रत्यक्ष देवच न्यायालयात येउन लोकांना न्याय देतो सांगायचे तात्पर्य म्हणजे ईश्वर अणि न्यायमूर्ती ही जणु काय एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे आजपर्यंत आम्ही समजत होतो. परंतू न्यायालयाची जी आजची परिस्थिती आहे ही खुपच विचित्र आहे असेच या वीडियो मधुन दिसून आले आणि खुपच वाईट वाटले. धन्यावाद निखिल सर!
@SairajPawar09
@SairajPawar09 4 года назад
हाच problem आहे तुमचया सराख्या intellectual लोकांचा, जेवहा कुठे सामान्य मनुष्य तुमच ऐकायला लागून विचार करू लागतो, तेवहा तुम्हीं त्यांच्या श्रृद्धा स्थानां चे वाभाडे काढ़ता। and Then you expect people to listen you and vote accordingly... Hindu samajachi निंदा करून, रामाची टिका करून तुम्हीं समाज स्वता पसुन दूर केलात आणि आज जेव्हा तो साम्प्रदायिकतेकड़े challay, तेव्हा सुद्धा तुम्हीं अजुन त्याला दूर सरताय, जो पर्यंत डावे ह्या समाजातिल धर्माच महत्त्व समजनार नाहित तोवर अशेच कम्यूनल लोका राज्य करतिल। आणि तुम्ही फक्त आंबेडकरवादी असुन चलनार नाही.....वास्तववादी बना, समजात राहुन समाज sudharta येईल फक्त समजाला दोष देऊन नाही।
@shrirambapat7763
@shrirambapat7763 4 года назад
फक्त धर्माचाच प्रश्न नाही. आज जर राज्यांना भारतात रहायचे की नाही हे ठरवायची सूट दिली तर फक्त काश्मीर नाही. ईतर अनेक राज्ये फुटून निघतील. तेव्हा तसा काही विचार अजिबात होऊ शकत नाही. हे न समजणे हा वागळेंचा मूर्खपणा आहे. कोण यांच्याबरोबर येणार?. भाजप विरोधातून वागळे देशविरोधी झाले आहेत.
@bajiraonikam8216
@bajiraonikam8216 4 года назад
वागळे. साहेब एवढे. तेवढे.आले.एवढा.आकडा. पूर्ण होउ.द्या मग चालू.करतो हा टाईम.पास करून लोकांना. का त्रास देता, हे थांबवा.
@vishwasadisare5443
@vishwasadisare5443 4 года назад
Tumhala yevdhe kaltay tar tumhich PM vha na
@AwaazMaharashtracha
@AwaazMaharashtracha 4 года назад
MODHI JE SOBHAT 1 DA LIVE KARACH SIR
@raghavramon2051
@raghavramon2051 4 года назад
वागळे तुमचा प्रत्येक शब्द भा ज प ला 20 मतं नक्की मिळवून देतो. लगे रहो
@santoshkhillare3201
@santoshkhillare3201 4 года назад
लोकांना समजले असेल आर्टिकल 370 चे परिणाम आता सगळ्या देशांनी अनुभवले कोरोणा मुले .
@devdattapandit357
@devdattapandit357 4 года назад
वागळे साहेब, मोदीजींनी या देशाचं काय करायचं आहे हा प्रश्न विचारण्याचा हक्क तुम्ही बजावत असतांना, या देशाचं आधीच्या काळात काय झालं आहे याविषयी एकतर तुमचं ज्ञान आखूड पडत असावं , अथवा असलेलं ज्ञान लपवत कोणत्या तरी देशविघातक शक्तीला शरण जाऊन तुम्ही हा प्रश्न विचारत असाल असा निष्कर्ष निघतो. साहेब आयडेंटिटी ही कुणाही व्यक्तीला जशी महत्त्वाची आहे तशी देशाला कां नसावी? कोणालाही ज्याप्रमाणे स्वतःचं घर हे हॉटेल, धर्मशाळा म्हणायला आवडणार नाही, तसाच देश हा पण संज्ञाहीन नाही राहूं शकणार. तुम्ही दाखवलेले दोष त्यात असतीलच, तर ते दोष दूर करण्यासाठी सर्व इन्मेट्सना सहयोगाने काम करावं लागणारच ना सर? तुमची जर अशी अपेक्षा असेल की धार्मिक 'स्वैराचाराने' या घरात नृसंहार करून हवं त्याने घराचे तुकडे मोडून खावेत व तरीही त्यातल्याच काहीनी मागे याच घरात राहून अल्पसंख्याकच्या लेबलचा वापर करून धार्मिक 'स्वैराचाराने' हे पोखरून खात रहावं आणि याला पुरोगामी बुद्धीप्रामाण्यवादीपणा मानून उर्वरित लोकजीवन झिजवून विद्रूप करण्याला राजकीय पाठिंबा मिळायला हवा, तर ती अपेक्षा भयानक घरभेदीपणाची आणि कृतघ्नपणाचीच ठरते. आणि इतक्या प्रचंड उंचीवर बौद्धिक पातळी असण्याचा अहंकार असेल, तर मग अत्यंत नीच पातळीवरच्या ड्रग्ज माफिया, अंतर्राष्ट्रीय सशस्त्र गुन्हेगारी टोळ्या, भूमाफिया, शत्रू राष्ट्रांच्या गुप्त हेर यंत्रणा यांच्याशी संगनमत करून चालणाऱ्या दहशतीच्या समांतर शक्ति केंद्रांशी जवळीक असल्याची शंका यावी अशा कार्यप्रणालीशी मैत्री करण्याऐवजी रचनात्मक मार्गाने या देशाचं चांगलं काहीतरी करण्याच्या सामाजिक सुधारणांसाठी चळवळी करून का दाखवूं नयेत? उदाहरणार्थ, जेव्हा एखादा निर्णायक मताधिक्य संसदेत गाजवणारा पक्ष, सुप्रीम कोर्टाच्या निर्णायक आज्ञेचा भंग, संसदीय शक्ती वापरून राजरोसपणे महिलाहिताचा खून करतो, तेव्हा आपल्या या पुरोगामी आग्रहाची धार सामाजिक चळवळीतून वापरून त्या पक्षापासून देश वाचवून दाखवायचा, मग तुमच्या आजच्या या प्रश्नाला की, '" मोदीजी, तुम्ही या देशाचं काय करायचं ठरवलंय?" सच्चाईचं बळ मिळालं असतं. तुम्ही आव तर आणता तर्कशुद्धपणाचा पण ठरतोय तो पक्का तर्कदुष्टपणा हे समजून घ्यावेत, ही विनंति. धन्यवाद.
@gurunathrane3672
@gurunathrane3672 4 года назад
आणि हो देशाच काय करायच ते देशाचा पंतप्रधान आणि त्यांच सरकार ठरवते सोशल मीडियावरचे पत्रकार नाही
@apexamb
@apexamb 4 года назад
उगीच तोंड दिलंय म्हणून काहीही बरळू नका साहेब. पुरावे द्या, नावे द्या, caa आणि nrc देशविरोधी कसे?
@dr.maheshdeshpande7499
@dr.maheshdeshpande7499 4 года назад
देशाचे चांगलेच सुरु आहे, पण तुमची परिस्थिती सुधारावी असे वाटत असेल तर खरे काय ते समजून घ्या. लोकशाही देशात लोकांना काय वाटते ते महत्वाचे आहे, तुमची पुंगी कुठे वाजवता? जनतेने म्हणूनच तुम्हाला नाकारले आहे आणि मोदींना स्विकारले आहे. लाल किल्ल्यावरुन कोणी झेंडा फडकवायचा हे जनता ठरवते तुमच्या सारखे जनाधार नसलेले ठरवू शकत नाही. आम्ही थाळ्या पिटल्या कारण आम्हाला डॉक्टर आणि कोरोना योध्यांना पिटता येत नाही, आम्ही दिवे लावले कारण आम्हाला देश जाळता येत नाही. आता न्यायालयापेक्षाही तुम्ही महान झालात असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमची आजची जी परिस्थिती झाली आहे ती किती योग्य आहे.
@vaijnathpandkar5218
@vaijnathpandkar5218 4 года назад
तुमच सगळ बरोबर वाटत तर येत्या निवडणुकीत नगरसेवक किंवा आमदारकीला उभा रहा. आम्ही तुम्हाला निवडून देऊ. आणि मग जे मोदी च चुकत ते सुधारा. "ते" माझ काम नाही म्हणून हात झटकू नका. बोलण सोप असत करण अवघड असत.
@maheshdnyaneshwar4810
@maheshdnyaneshwar4810 4 года назад
Deshache bagnya peksha tujhya kesache bag modicha vichar karun karun takkal padlay aahe va tumi cartoon distaay
@laxmanrudre1303
@laxmanrudre1303 4 года назад
नमस्कार वागळे साहेब खुप सत्य आणी सडे तोड बोलता तुम्ही 👌🙏
@sudhakarmenjoge9847
@sudhakarmenjoge9847 4 года назад
Totally one sided. Only Modi dwesh.Nalayak patrakar.
@prashantswami589
@prashantswami589 4 года назад
तुम्ही जिथे जिथे जाता ते चॅनेल बंद करण्यात आले आहे अपयशी पत्रकार आता हे चॅनेल तरी चालू द्या
@nitindange7108
@nitindange7108 4 года назад
Same same same .. boring jhalahat tumhi... aaj maharashtrat kai chalu ahay an tumhi kai bolta.
@ravindrachavan8700
@ravindrachavan8700 4 года назад
प्रसून वाजपेयी सारखे दिसतात......
@prasadinamdar3296
@prasadinamdar3296 4 года назад
असहमत
@alberteinstein9402
@alberteinstein9402 4 года назад
वागले साहेब, तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मुळे मोदी समर्थक वाढतात
@dineshkhade9650
@dineshkhade9650 4 года назад
सर मला तुमच्याशी प्रत्यक्ष संवाद सधायचाय .. माझा मोबाईल क्रमांक 9869415632 मी भाजप नेते व आमदार सुरेशभाऊ खाडे यांचा चुलत भाउ आहे मला खुप महत्वाची माहीती द्यायची आहे मी आपला खुप जुना follwoer आहे.
@kunalshinde6689
@kunalshinde6689 4 года назад
वागले नेहमी सारखं हागले!
@neelimakatdare9560
@neelimakatdare9560 4 года назад
मग दिल्लीत कोरोना वाढत गेल्यावर केजरीवालांनी अमित शहांची मदत का घेतली? आणि महाराष्ट्र सरकारच्या कामाबद्दल तर काय बोलावे? कॉंग्रेसने इतक्या वर्षात कोणती आश्वासने पुरी केली? आणि जर केली तर पुन्हा कॉंग्रेस का निवडून आली नाही? तुमचं म्हणणं खरं मानलं की न्यायालये भ्रष्ट आहेत तर हे काय अचानक झालं का?
@yogeshbudh6716
@yogeshbudh6716 4 года назад
भाऊ काहीही झालं तरी वोट तर मोदी सरकार लाच देईल
@THEROSTERKINGOP
@THEROSTERKINGOP 4 года назад
Goal deshala
@dyaneshwarpatil1203
@dyaneshwarpatil1203 4 года назад
निखिल वागळे ने शेती करावी शेतकर्याना फायदा होईल
@itz__kailash6570
@itz__kailash6570 4 года назад
निखिल सर मी तुमचा FOLLOWER आहे, पण तुम्ही आज लाॅकडाऊन मुळे गरीब सामान्य जनतेवर होणारा त्रास यावर, ठाकरे सरकार विषयावर बोलायला हव होत.
@gemini4626
@gemini4626 4 года назад
Kutra bhokayela surwat kar ma hanje dusre kutre pan bhoktil waglya mutra dober man
@umeshkhedkar119
@umeshkhedkar119 4 года назад
बोलले आहेत एका एपिसोड मध्ये चेक करा
@yunusshaikh9303
@yunusshaikh9303 4 года назад
Thank you.good job.
@deepakgahiwad3297
@deepakgahiwad3297 4 года назад
वागळे साहेबांनाच सगळं समजत, बाकीच्यांना नाही
@craftypie3890
@craftypie3890 4 года назад
खरं बोलणारी कॉंग्रेस परत सत्तेवर येणार आहे काय ? ७० वर्षे गरीबी हटाव चा नारा आम्ही ऐकत आलो आहे . कुठ हटली गरीबी ? गरीबी हटली ती नेत्यांची .
@patilmahesh661
@patilmahesh661 4 года назад
शहा पेक्षा तुमच्या पासुन जास्त धोका आहे आधी राज्याविषयी बोला जेनतेला नाव ठेवण्या आगोदर स्वःता बद्दल बोला
@SM-sg3lv
@SM-sg3lv 4 года назад
Wa re wa. !!! Accept the facts.
@dinkarbansode3996
@dinkarbansode3996 4 года назад
वागळे साहेब नमस्कार . महानगर हे आपलं सांज दैनिक बरं होते 2004 दिवस होता 1मे महाराष्ट्र दिन होता .या दिवशी आपण महानगर मध्ये 1लेख लिहिला होता. या मध्ये आपण असं लिहिलं होते कि' अलीकडील काळात 2 मोठे समाजवादी नेते आहेत ,ते चौधरी चरण सिंग आणि मुलायम सिंग यादव तर चौधरी चरण सिंग असे म्हणाले होते कि ' जगजीवन पंतप्रधान झाले तर मै चमार के हात के निचे काम नहीं करुंगा. हे समाजवादी लक्षण होते? मुलायम सिंग यादव म्हणाले होते . नमाज के लिए upके कॉलेज और शालाये बंद रहना चाहीये . वागळे साहेब याला समाजवादी कसे समजायचं? हे महान होते? समाज यांच्या मागे कधी होता? महानगर बंद .कपिल पाटलांचा आज दिनांक बंद ibn लोकमत बंद आता नवं काय? धन्यवाद ।
@jaihindjaibharat7376
@jaihindjaibharat7376 4 года назад
हे कसलेच वादी नाहीत, हे फक्त ढोंगी पुरोगामी आहेत बनसोडे साहेब. यांचा पुरोगामीपणा म्हणजे बामणांना शिव्या देणे, क्षत्रिय समाजाला नावे ठेवणे आणि आपल्या सोयीनुसार फुले, शाहु महाराज आणि आंबेडकर साहेब यांचे नाव घ्यायचे. मुलायमसिंग यादव,मायावती,आणि लालु यादव यांनी समाजवाद, दलितांचा उद्धार याच्या नावावर करोडोची संप्पत्ती जमवली त्याबद्दल हे काहीही बोलणार नाहीत. यांचा समाजवाद म्हणजे धर्मांध मुस्लिमांना हिंदूची भिती दाखवून अजुन धर्मांध बनवुन मते घेणे आणि सनातनी हिंदूना जातीच्या आधारावर वेगळे करणे.
@SachinYadav-th8tu
@SachinYadav-th8tu 4 года назад
जय िहंद🙏
@shubhdasahane5512
@shubhdasahane5512 4 года назад
निखिल वागळे साहेब आपले बोलता बरोबर आहे पण मोदी भजनी मंडळ इतराचे आवाज बंद करत.बहसंख्या कडून अश्या प्रतिक्रिया यावयास हव्या.
@itsaboutlife3717
@itsaboutlife3717 4 года назад
Bhau torsekar hyancha video bagha Wagalen badal
@vishwasdesai2193
@vishwasdesai2193 4 года назад
सत्य व परखड विचार सर, खरोखर सत्य हे कटू असतें म्हणून च मोदी भक्तांना खुपते.. वागळे साहेब आगे बढो हम आपके साथ हैं और हमेशा रहेंगे.. जय हिंद जय भारत
@labdheanil3282
@labdheanil3282 4 года назад
अगदी खरं बोललात
@dattatrayaborate335
@dattatrayaborate335 4 года назад
मोदीभक्तांनी देशाच्या लोकशाहीची वाट लावली.
@bhausahebchitale5595
@bhausahebchitale5595 4 года назад
P. M. Tum hi ho. Bharat bahut pragati karega.
@sudhakarmenjoge9847
@sudhakarmenjoge9847 4 года назад
Bhau Torsekar cha dhakamule gayab hota?
@rajendrashendekar2718
@rajendrashendekar2718 4 года назад
एक खोटे पचवण्यासाठी दहा खोटं बोलावे लागते त्यामुळे video मोठा होतो... 🤩🤩🤩🤩🤩🤩🤩 तुमचे बोगस धंदे आहेत
@sangeetazende8625
@sangeetazende8625 4 года назад
अगदी चांगली बाजू सांगितली तुम्ही निखिल साहेब.पण सगळ्यांंना स्वातंत्र्य हवयं पण समानता नकोय.
@shubhashlingade6018
@shubhashlingade6018 4 года назад
Right
@sureshkotagi6613
@sureshkotagi6613 4 года назад
VERY INTERESTING VIDEO. MODI GOVERNMENT KA CHAGALA POLAKHEL KELA AHE. GREAT THANKS.
@dewdryengineers4590
@dewdryengineers4590 4 года назад
Sir Khup chan sir I support to you sir Jai Bharat 🙏🏼
@ramdaskadu1382
@ramdaskadu1382 4 года назад
ASE AAHE KI THOBAD AAVRA JE RAMA BADDAL BOLTAY TE SAHAN HOT NAHI TUMCYT DAM ASEL TAR DUSRYA DHARMA VAR BOLA ,,, AATA AAMCHI SAHAN KARAAYCI TAKAD SANMPLI TAR MAR KHATAL
@ramdaskadu1382
@ramdaskadu1382 4 года назад
TIRDI BANDHUN TULA KHANDYYVAR GHETLA KI KAAY BOLAYCE RAM,, ka AJUN KAHI
@zafarullahkhan4887
@zafarullahkhan4887 4 года назад
Truth is bitter but always remains before us whatever you said is really matter of concern
@rameshchandekar1407
@rameshchandekar1407 4 года назад
तुम्ही कोर्टात का जात नाही
@intercept7965
@intercept7965 4 года назад
Karan nikhil wagle hijada ahe. Tyacha gandit dum nahi. Fakta chutiya sadkhe bol bacchhan deto
@raghavramon2051
@raghavramon2051 4 года назад
वरवरा राव च्या नक्सलगिरीवर मस्त वरवंटा फिरवलाय
@samsungon5164
@samsungon5164 4 года назад
Salam.sir
@maheshashtankar8983
@maheshashtankar8983 4 года назад
Bhau torsekar zindabad
@Skinternational140
@Skinternational140 4 года назад
येडझव
@vikasbhise9091
@vikasbhise9091 4 года назад
बर्नोल देऊ का.
@rakesh100276
@rakesh100276 4 года назад
Pls go back to your break 🤪
@intercept7965
@intercept7965 4 года назад
Nikhil-uddin khan
@m.nizamuddfarouqi2328
@m.nizamuddfarouqi2328 4 года назад
माननीय वागळे. साहेब नमस्कार सर इशवराने अपणास दिघॅ आयुष्य लाभो हीच माझी इशवराची चरणी प्रार्थना आहे.
@balkrushansurve9874
@balkrushansurve9874 4 года назад
खरे तर एक बाजू काही लोकांना माहिती असते या मागिल दूसरे मह्त्वाचे काय असेल ते कदाचित फ्वत अभ्यासपूर्ण विचार करून बोलून घेतो त्यांच्या सोबत तळमळीने बोलत आहे काही तरी तत्थ असेल ना वागलेजी तूम्ही बोलत जा आणि तूम्ही खरेच बोलत आहे
@digambaranavkar1658
@digambaranavkar1658 4 года назад
TV. Bar. Tyana. You. Denar. Nahi. He. Rajkarni. Ek. Tari. Rajkarni. Dakhva. To. Sirachya. Natalia. Dagmar. Adel. Asnarach. Nahi. Karan. Karan. Mantri. Vhaya. Exam. Lagat. Nahi. Ranesarkha. Non. Matrik. Cm. Hou. Shakti. V. Shiksha ache. Dhade. Deto. Ahe. Ki. Nahi. Mera. Bharat. Mahan. He. Lok. IAS. IPS. Adhikary aa. Shikvtat. Dhany. Ahe
@sachinghute9217
@sachinghute9217 4 года назад
तुम्ही सोयीने येता, दैनंदिन जीवनात खूप घडामोडी होत असताना तुम्ही लुप्त झाला आहात.
@bharatjingar72
@bharatjingar72 4 года назад
Wat lavli deshachi...deshala patal lok pathavla.. Ata public la vachvaycha ahe...
@rajendrakakade5527
@rajendrakakade5527 4 года назад
आय एफ एस सी मुख्यालय मुंबई येथे बनवणे गरजेचे होते परंतु २०१५ या वर्षी बी जे पी सी एम फडणवीस यांच्या वरती राजकीय केंद्रीय बी जे पी मंत्री नी दबाव तंत्र वापरून सदर सेंटर गांधी नगर येथे एप्रिल २०२० मध्ये केंद्राने वटहुकूम काढून अध्यादेश जारी केला. जेव्हा सर्व देशातील जनता lockdown मुळे कोरोणा आणि आर्थिक समस्या ने त्रस्त झाले होते. सदर पी एम यांचा नर्णय योग्य होता का? यां बाबत सविस्तर माहिती जनतेस द्यावीत.
@pramilasitaramanmarathabat7889
@pramilasitaramanmarathabat7889 4 года назад
वाघळे साहेब मनसोक्त बोला घाबरु नका, आम्ही तुमच्या बरोबर आहोत,फेक वाटेत असेलतर तुमचं बॉडीगार्ड म्हणुन तुमच्या सोबत राहुन तुमची सुरक्षा करायला तैयार आहोत🙏 👈
@shrirambapat7763
@shrirambapat7763 4 года назад
काल झालेल्या सर्वेत मोदींना 72 टक्के लोकांचा पाठिंबा आहे असा रिपोर्ट आला आहे. म्हणजे फक्त 28 टक्के लोकांना मोदी आपल्याला मदतीला धावून येणार नाहीत असे वाटते. त्यात 25 टक्के मुस्लिम सोडले तर फक्त 3 टक्के हिंदूंना मोदी आपल्या मदतीला धावून येणार नाहीत असे वाटते. ते सर्व वागळे यांचे भाईबंद असावेत. वागळे यांना वाटत असेल तर त्यांनी काश्मीरात सार्वमत घ्यावे हे धोरण ठेवून पक्ष काढावा. मुर्दाड नसाल तर काढा ना असा पक्ष वागळे 'साहेब'. भाऊंनी तुमची सोलली होती त्यानंतर थोडी कातडी उगवायला लागलेली दिसते.
@shrirambapat7763
@shrirambapat7763 4 года назад
एवढे वचावचा बोलता तर एकदा भाऊंच्या आरोपांना उत्तर द्या.
@kgdkgd4170
@kgdkgd4170 4 года назад
@@shrirambapat7763 kiti lokancha samavesh hota survey madhe? 130 koti paiki
@shrirambapat7763
@shrirambapat7763 4 года назад
KGD KGD सर्वे हे नेहमीच सॅंपल सर्वे असतात. विश्वास ठेवायचा नसल्यास ठेवू नये.
@kgdkgd4170
@kgdkgd4170 4 года назад
@@shrirambapat7763 mg dhol kashala pitta ki bahusnkhya lok modi samarthn karto mhanun 3000,12000 lokache mt deshach mat mhanun dhol badvta Dishabhul karta samanya mansachi Propaganda karta kay?
@sudhirarekar4713
@sudhirarekar4713 4 года назад
निखिल वागळे साहेब नमस्कार तुम्हि जे काहि बोलता ते रोखठोख आणि अगदि बरोबर आहे देशामध्ये जि राजकारण चाललीती किव येण्या सारखी आहेत एकतरी खरा सामाजिक कार्यकर्ता आहेका दहापिड्याच भल होईल येवडी सपंती गोळा करतात दुनिगेली ठीपरेत बाबासाहेबानी घटणी लिहिली येवढ्या गरिब परस्तितीतुन शिक्षण संमाजाचा विचार हे कसले आमदार खासदार स्वताचे किसे भरणारे अरे हरामखोरानो पहिले राजकर्ते कसेहोते अर तुम्हिसाध कामकरुन येवडी संपती जमाकरालका आज गरीब जणता अन्नान मरते जरापण लाजवाटतनाहि सच्याने नेती गिरी करा देश गरिबितुन बाहेर येईल पाँलिठिकल गिरि थाबवा अपराध घडतो त्याला शिक्षा द्या तरच पोलिस वर्दि ठिकेल यातुनच वागळे साहेब भावना ओळखा तुम्हितरी समजावुन सांगा डोळे ऊघडलेतर ऊघडतील
@theone2384
@theone2384 4 года назад
number 1 nikhil bhau
@mmdevgonda7505
@mmdevgonda7505 4 года назад
Nikhil - Tumhi NEHAMI # Aagale - Wegale (tasech ) Jagawegale aahat yaat SHANKA nahi...Tumhi aani Rajdeep Sar*FEERE* yanchyat # NIRLAJJPANA # Shobun disate. ..Lage Raho - FAKT manoranjanasathi.
@TheBigBull_Swapnil
@TheBigBull_Swapnil 4 года назад
आलाच का तू हागयला वागळ्या
@vivek3121
@vivek3121 4 года назад
भाऊ तोरसेकर यानी टीका केली म्हणून व्यथित होऊन गॅप घेतला का.....तुम्ही व्हिडिओ करत रहा
@shrirambapat7763
@shrirambapat7763 4 года назад
भाऊंचे करोडोंनी भक्त आहेत. तुमची दखल ते आता घेणार नाहीत. बिनधास्त फेकाफेक करा.
@ashokhirlekar9703
@ashokhirlekar9703 4 года назад
सरकारी मालमत्ता उद्योगधंदे विकुन आमदार मतदार विकत घेण्यासाठी पैसे जमवाचेत . स्वतः ना दोन करोड वर्षा नोकर्‍या देऊ शकले ? ना पंधरा लाख देऊ शकले ? ना ह्याच्या राज्यात जनजिवन सुरक्षित ? फक्त हव्व्यास सत्तेचा अणि पैसे जमविण्याचा . ।। जय हिंद ।। ।। जय महाराष्ट्र ।।
@hemantgaikwad3662
@hemantgaikwad3662 4 года назад
वागळे साहेब उत्तम बोलताय आपण. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. टिका करणार्यानी मोदी कसे खोटे बोलतात आणि मुख्य problem पासून लोकांना divert करतात. राम मंदिर बांधून काय ऊपयोग ? लोकांना कटोरा घेऊन मंदिरा बाहेर बसायला जागा allot करणार आहेत का?
@Sunilgend
@Sunilgend 4 года назад
ब्रेक की प्रतिपक्ष तोरसेकर मूळे😂
@Hindavi-swarajya28
@Hindavi-swarajya28 4 года назад
Ekdum correct zakkas reply
@milsar1972
@milsar1972 4 года назад
त्यांना सुबुद्धी मिळावी अशी अपेक्षा करण्यात खरंच काही अर्थ आहे का? त्यांच्या कामगिरी वरून तर असे काहीही दिसत नाही आहे. त्यांचा विचार बदलेल अशी अपेक्षाच मुळी चुकीची आहे. त्यांचा विचार बदलवण्याची जबाबदारी ही सुजाण नागरिकांची आहे जी ते पार पाडू शकतील अशी आशा करूया.
@SandipPatil009
@SandipPatil009 4 года назад
तू काय काम करतो? मोदी ला शिव्या देणे😁
@blacklove2518
@blacklove2518 4 года назад
गुलाम झालेल्या मेंदुना तुमचे विचार पटणार नाहित सर.. तुमचं स्वतःचं चॅनेल करा सर.. या देशात खरं बोलणारा एक तरी निपक्ष न्यूज चॅनल असावा.. आणि तो तुम्ही व्यवस्थित चालवु शकता.
Далее
Катаю тележки  🛒
08:48
Просмотров 515 тыс.
КВН 2024 Встреча выпускников
2:00:41