Тёмный

काळू बाळू आज आमच्यापासून दूर गेले | जॉईंड फैमिली असुन पैश्याची मैनेजमेंट कशी करतो | माहेरचे प्रश्न 

 सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा
Просмотров 108 тыс.
50% 1

काळू बाळू आज आमच्यापासून दूर गेले | किचनसाठी घरी आल्या काही वस्तु | माहेरच्या काही प्रश्नांची उत्तरे
Naal Order Sathi Number :- 9960277232
#dailyvlog
#salkhhyabahinisakkhhyyajava
#onlineshopping
#positivethoughts
#duck
#photoalbum
#marrigephoto
#uniquephotoshoot
#photoshootideas
-----------------------------------------------------------------
Our Main Channel (Sakhya Bahini Sakhya Jawa) :- / @sakya_bahini_sakya_jawa
-----------------------------------------------------------------
✦Our Popular Videos✦
🧸घरीच करा साड्या आणि ड्रेस ड्रायक्लिन || फक्त 5 रुपयांमध्ये ||साड्या घरच्याघरी स्वछ करण्याची पद्धत🧸 :- • घरीच करा साड्या आणि ड्...
🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो🧸 :- • सख्ख्या बहिणी जावांचे ...
🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क🧸 :- • कोणीही करू शकेल || अगद...
🧸आमच्या घराचा होम टूर || जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||🧸 :- • आमच्या घराचा होम टूर ...
🧸Love Story Series🧸 :- • Love Story Series | सख...
-----------------------------------------------------------------
♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.up...
✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.up...
✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵}🔮 :- kinemaster.com/
-----------------------------------------------------------------
🪽
-----------------------------------------------------------------
🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
-----------------------------------------------------------------

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 355   
@user-jh5yl3rk2k
@user-jh5yl3rk2k 22 дня назад
वडिलांच्या सोबत आपण राहतो तसं दाजीन बरोबर बरोबर स्वाती आणि ते राजू राहतात तुमचे विचार आचार सगळं छान अमलात आणतातकसोशीने पाळतात त्यामुळे सगळं छान❤
@ashwinibangar2852
@ashwinibangar2852 22 дня назад
Khup छान विचार आहेत ताई तुमचे....घरात एक बाई जर समजदार aasel tr घर बांधून ठेवते ...हे तुमच्या दोघिन mdhe sglya goshti ni tumhi परिपूर्ण आहेत n khuo समजदार आहेत
@prajaktapatil9492
@prajaktapatil9492 21 день назад
स्वाती कडे गुड न्यूज आहे वाटतं...❤ रक्षाबंधन स्पेशल व्हिडिओ मध्ये हॉस्पिटल मधून आलेली फाईल दिसली त्यावरून समजले😊😊... काँग्रॅच्युलेशन्स फॅमिली अँड स्वाती🎉
@indumatibhamare2505
@indumatibhamare2505 22 дня назад
पैसाच सर्व काही आहे हे बोलने स्वाती खुप आवडले मुळात मोठे जावईच इतके समजदार आहे त्यानी घर किती छान हॅण्डल करतात सगळ अगदी जिथल्या तिथे इतके सोपे नसते भाऊ फौजीत असतांनां त्याचे कुटुंब सुद्धा किती छान पद्धतीने सांभाळतात जरी दोघी सख्या बहिणी असल्या तरी घरचा कर्ता भक्कम आहे समजुतदार आहे
@anuradhakulkarni7912
@anuradhakulkarni7912 22 дня назад
अगदी खरं आहे
@suvarnamahule5251
@suvarnamahule5251 22 дня назад
स्वाती ताई तु किती किती गोड बोलते मला फार आवडते तुझ बोऋण किती समजूतदार पणा आहे दोघीन मधे खरच किती कौतुक करावे तेवढे थोडेच ❤❤❤❤❤
@manishawankhede_8547
@manishawankhede_8547 22 дня назад
स्वाती खूप हुशार आणि समज दार आहे
@user-kg7jk6xt4u
@user-kg7jk6xt4u 22 дня назад
स्वाती ताई जे बोंल्या ते खर आहे माणूस आहे तोपर्यंत सर्व आहे मेल्यानंतर सोबत काही नाही येत खर आहे माझ पण हैच मंन आहे तुमचे वीचार छान आहे आसच आनंदी राहा
@sangitasonawane9443
@sangitasonawane9443 22 дня назад
आजचा व्हिडिओ खूपच छान आहे. असेच चांगले विचार असायला हवे. देव ही त्यांच्या बरोबर असतो❤️🎉
@anitamungekar5899
@anitamungekar5899 22 дня назад
स्वाती भारती तुमचे विचार खरोखरचं आदर्श घेण्यासारखे आहेत. पैशाने नातं तुटतं खरं आहे. परंतु माणसं जोडून ठेवणे हे त्याच्यापेक्षाही खूप खूप महत्त्वाचे आहे. तुमचे हे विचार आणि तुमची ही नाती कायमस्वरूपी अशीच टिकून राहू देत अशी मनापासून शुभेच्छा 🎉
@suvarnamahule5251
@suvarnamahule5251 22 дня назад
बरोबर आहे ताई एकत्र गेले कि मजा फार येते आनंद फार मिळतो
@Komal_adityavlogs
@Komal_adityavlogs 22 дня назад
भारती ताई लग्नातील फोटोपेक्षा आता खूपच छान दिसते
@parii_125
@parii_125 22 дня назад
खुप छान माहिती सांगितली आहे ताई तुम्ही❤❤❤❤खरच तुमच्या व्हिडिओ मधून खूप खूप काही शिकायला भेटते तुम्ही अगदी मनमोकळेपणाने बोलतात लय गोड आहे ताई दोघी❤❤love you tai❤
@pratibhapatil8488
@pratibhapatil8488 22 дня назад
भारती स्वाती तुमचे video मला सिरीयल सारखे वाटतात. आजचा एपिसोड संपला की उद्याच्या भागात काय? जशी उत्सुकता लागते तसेच वाटते. आणि ही सिरीयल सतत खूप खूप मोठी होत होत जावी असे वाटते. 👍🏼
@nutandivekar2557
@nutandivekar2557 21 день назад
मला पण same
@AnitaBelorkar-wo4hc
@AnitaBelorkar-wo4hc 22 дня назад
भारती स्वाती तुमचं शिक्षण काय झाले
@sangeetchoudhary2577
@sangeetchoudhary2577 22 дня назад
मी 2वेळेस हा प्रश्न विचारला पण त्या रिप्लाय देत नाही
@kaverimungse7130
@kaverimungse7130 22 дня назад
​@@sangeetchoudhary2577 tyani १ka video madhe sangitl ahe. Diploma zala ahe
@sudhamali6734
@sudhamali6734 22 дня назад
Engineering zaly tyanch
@olympiadprepchannel
@olympiadprepchannel 22 дня назад
Fashion desiginer aahet mothya taii ani swati taii ch civil diploma zaly
@mayuripisereqqqqww6981
@mayuripisereqqqqww6981 21 день назад
​@@sangeetchoudhary2577हो मीपण काही प्रश्न विचारले होते पण नाही देत उतर
@spatil4192
@spatil4192 21 день назад
ताई तुम्ही लाखांत एक फॅमिली चांगले राहतात नाही तर सगळेच स्वार्थी आहे त आम्ही वेगळं राहुन ही चांगले नाही तुम्ही असाच मिळुन राहा तुम्हाला पाहुन आम्ही आनंद मिळतो ❤❤
@jaymaladhadge5933
@jaymaladhadge5933 22 дня назад
खरंच आहे तुमचं मन निर्मळ व नितळ असेल तर पैशाची काय किंमत. मन जर समाधानी असेल तर पैशाची काय किंमत.
@vaishali9222
@vaishali9222 22 дня назад
Khup excitement aahe Swati and chote fouji na pahanyachi 😊
@user-cy3ln9ue4h
@user-cy3ln9ue4h 22 дня назад
तुमच्यासारखेच आम्ही पण तिघी बहिणी आणि एक भाऊ आहे. तुम्हा सगळ्यांचे काल मस्ती बघून मला माझ्या माहेरची पण आठवण झाली. खूप छान व्हिडिओ लव्ह यु ताई.
@jyotivingale6075
@jyotivingale6075 22 дня назад
Nice vedio dear खूप मस्त फोटो आनंदी परिवार पुण्याईने प्राप्त होते he सगळे समाधानी आहात सगळे mast vatale बघुन
@neetadalvi701
@neetadalvi701 22 дня назад
ताई तुमचे कुटुंब हे खरंच आदर्श कुटुंब आहे मी तर दररोज तुमचे ब्लॉग बघते खुप छान
@suvarnamahule5251
@suvarnamahule5251 22 дня назад
भारतीताई तु लग्नापेक्षा आता फार छान दिसतेस 😂❤❤❤
@user-cg2wp4ip5b
@user-cg2wp4ip5b 22 дня назад
सकाळ चे वातावरण एक च नंबर🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@shreeshathokal9081
@shreeshathokal9081 22 дня назад
भारती ताई तु लगनाच्या फोटो मधे आतापेक्षा खुप वेगळी दिसते, लहान आणि छान दिसते 😇
@hustlechallenge4300
@hustlechallenge4300 22 дня назад
Mast photo आमच्याकडे साखरपुड्याला green साडी असते.पण भारती छान दिसत आहे❤
@user-du6es3qx6n
@user-du6es3qx6n 22 дня назад
तुमचा दोघींचे वीचार खुप छान आहेत❤
@Kajalsurajtupal2611
@Kajalsurajtupal2611 22 дня назад
पण काही पण म्हणा स्वाती मुळे घर टिकून आहे ती समजून घेते कारण खुप वेळा बगितल आहे की स्वाती जे बोलते त्याच्या विरोधात भारती च मत असतं स्वाती नेहमी समजून घेते प्रतेक गोष्ट......😌बाकी व्हिडिओ खूप छान असतात
@Smitaik-v
@Smitaik-v 22 дня назад
tya doghi nicha hi swabhav khup chaan aahe plz bharti taila aas nka bolu tai
@HemaChape
@HemaChape 22 дня назад
Khupach chhan vichar ahet tai tumche kharach tumchya aaivadilanche sanskar ahet he ani tyat ghar kase sambhalayche he mothya sunevar avlambun aste proud of you tai
@reshmas_kitchen.1121
@reshmas_kitchen.1121 22 дня назад
आजचा व्हिडिओ तर मी दोन वेळा बघितला सकाळचे ते फ्रेश क्लायमेट खूपच छान होते. घराच्या बाहेरच वातावरण तर काही बोलताच नाही एवढं भारी वाटतं ना खरंच तुम्ही निवडून घे एवढा हुशार आहात की खरंच सांगताही येत नाही आजच्या व्हिडिओमध्ये खूप काही शिकण्यासारखं होतं खरच कोणी एकत्र कुटुंब असेल तर हा व्हिडिओ नक्कीच बघितला पाहिजे. खूप घरांमध्ये पैशामुळे खूप वाद होतात पण तुमचे विचार खरच खूप छान आहे मला खूप आवडले मी रोज तुमचे व्हिडिओ न चुकता बघत असते. मी कुठे बाहेर गेले तरी सुद्धा तुमचा व्हिडिओ न चुकता बघत असते खरंच खूप शिकण्यासारखे आहे तुमच्याकडून सगळ्यांपर्यंत तुमचे व्हिडिओ पोहोचले पाहिजेत तुमचे विचार खूप छान आहेत
@supriyakatkar8405
@supriyakatkar8405 22 дня назад
Aaj cha video bkhup chaan.khup chaan vichar👌👌🙏🙏🫶🫶
@prabhakarashokjadhavjadhav6769
@prabhakarashokjadhavjadhav6769 5 дней назад
Kharach Bole Tai Tumi teva as vatavran nvhate.😊
@krushnapatil2449
@krushnapatil2449 22 дня назад
सलाम आहे तुमच्या विचारांना तर दोन्ही ताई
@sunitavishnu449
@sunitavishnu449 22 дня назад
किती ग गोड दिसत आहेत तुम्ही दोघे भारती
@ashakhedkar1672
@ashakhedkar1672 22 дня назад
Mulan pudhe yevdha chan Adarsh ahe te suddha chanch bag at❤️❤️❤️
@swatipadalkar6276
@swatipadalkar6276 22 дня назад
स्वाती तु मला खूप आवडते ...मी सौ स्वाती ....पुणे
@namratagavhale6910
@namratagavhale6910 22 дня назад
खूप छान मॅनेजमेंट आहे दोघांची तुम्ही दोघी एवढ्या समजूतदार आहे त्यामुळे हे घर टिकून आहे एक स्त्रीच घर बांधून ठेवू शकते त्याप्रमाणे तुम्ही दोघीनी हे घर खूप छान सांभाळतात खूपच छान छान लग्नाचे फोटो पण छान आहे तुमचे व्हिडिओ बघावेसे वाटतात छान असतात मी रोज व्हिडिओ बघते तुमची❤
@AnjaliAdivarekar-de2jc
@AnjaliAdivarekar-de2jc 22 дня назад
Bharati Swati tumchya guni swabhava mule changalya vicharanmule tumhi tumache ghar eakatra bandhun thevale aahe tumchya kadun aajachya pidhine shakale pahije Bharati tukiti barik hotis lagnat ❤
@dhanashreepanvelkar1686
@dhanashreepanvelkar1686 21 день назад
माझ्या आईला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात ती रोज पाहते तुमचे व्हिडिओ...❤😊
@khaadyasanjeevani9622
@khaadyasanjeevani9622 22 дня назад
Bharti swati doghi bahini khup samjdar aahat . Doghe bhau suddha. Asech kayam premane raha . Aamchya familit kalat hi nahi kon kunacha mulga aahe . Saglyanchi aai ekach , ma ek, aani mummy ekach . Khup fayde astat ektra rahnyache.
@Sakya_Bahini_Sakya_Jawa
@Sakya_Bahini_Sakya_Jawa 22 дня назад
आजच्या वेडिओ मधे लिंक दिलेली आहे असे बोलण्यात आले पण काही कारणास्तव लिंक नाही आली त्याबद्दल माफी असावी प्रोडक्ट सर्च केले तरी भेटेल 🙏🙏
@PoonamNikalaje-ev4lq
@PoonamNikalaje-ev4lq 22 дня назад
Tai kiti god ahat tumhi ♥️♥️♥️♥️❤️❤️❤️❤️🥰🥰🥰🥰 khup मनमेलायू ahat mla khup आवडता tumhi ani tumchi फॅमिली 🥰🥰🥰🥰♥️♥️♥️♥️
@manjiribandbe1242
@manjiribandbe1242 22 дня назад
सुरवातीची मुझिक एकदमच मस्त......ताई तू लग्नात किती बारीक होतीस .....मी पण लग्नात बारीक होते आणि आता जाडी झाले.....❤
@user-gt6fm7qt9p
@user-gt6fm7qt9p 22 дня назад
Mi pn
@savitapatil6465
@savitapatil6465 22 дня назад
Swati bharti tumi pahateche je vatavarn dakhvta na te ajun thoda vel dakhva na ani sarv prani pan darroj dakhvt ja khup khup chan vatate swarg avtarlyasarkhe vatate
@VishwasSangle
@VishwasSangle 22 дня назад
ताई तुम्ही दोघेही खूप समजदार आहेत असंच तुमचं एकत्रित कुटुंब जोडून ठेवा
@supriyawaikar875
@supriyawaikar875 22 дня назад
Nice vilog 😊
@kanchankondawar2773
@kanchankondawar2773 22 дня назад
Khup sunder diste Bharti beta lagnacha photo madhe ❤❤🎉🎉
@user-mo6df7kk6q
@user-mo6df7kk6q 21 день назад
खूप छान आहे आजचा व्हिडिओ लग्नाचे फोटो पण खूप छान आहे
@priyapatil6213
@priyapatil6213 22 дня назад
Khupp mast aheee he stand maz pn ahee pn vaar ale ki tand sarkh padat japun vaprave lagel
@user-pk2og6df1y
@user-pk2og6df1y 21 день назад
Khup chhan photo aahet ❤❤❤❤
@Just_me_Sam
@Just_me_Sam 22 дня назад
स्वाती तू तर छान आहे स... पण भारती सारखी मोठी बहीण मिळायला खरच भाग्य लागत.. ✨ तुमच्या तिघी बहिणी बहिणी मध्ये मी ही तुमची चौथी बहीण पाहिजे होते... असे मला सारख वाटत 😊😊पण काही हरकत नाही मैत्रीचं नातं ही बहिणीसारखाच असतं 🫶🏻😊
@SeemaP-ks5gs
@SeemaP-ks5gs 22 дня назад
भारती तू लग्ना मधे खूपच छान दिसत होतीस
@bharatigore1612
@bharatigore1612 22 дня назад
BHARATI N SWATI HIGHLY EDUCATED AAHET. ❤❤❤😊
@vanmalamore233
@vanmalamore233 22 дня назад
आमच्याकडे पण असे standआहे पण जास्त पाऊस पडतो तेव्हाच वापरतो. एरव्ही वर खाली करायचे Standवापरतो. आणि मी पण बरीच खरेदी meeshoवरुन करते.तुमच्या घराच्या आजुबाजूचा परीसर खुप सुंदर आहे. गावची खुप आठवण येते.
@shitalmisal5258
@shitalmisal5258 22 дня назад
हो खरचं ताई तुमचं जंगल विल्ला म्हणजे स्वर्गच आहे
@aartichaudhari2483
@aartichaudhari2483 22 дня назад
तुमचे विचार खूप खूप छान आहेत❤❤मला तुमची फॅमिली खूप आवडते❤❤
@Anjaliskitchen6699
@Anjaliskitchen6699 21 день назад
खुपचं छान vlog 👌 तुम्ही दोघी खुप आहेत फोटो छान
@swatiwaghre7865
@swatiwaghre7865 22 дня назад
खूप छान फोटो आहेत
@nehakhobragade4047
@nehakhobragade4047 22 дня назад
Mazyakde ahe asa stand...but kahdivsat te pipe nightat kah divsat....khup strong nah ha stand
@sangitanathe4057
@sangitanathe4057 22 дня назад
मी रोज व्हिडिओ बघते मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात 🎉🎉
@Vinodsalunke-u5i
@Vinodsalunke-u5i 22 дня назад
भारतीयांनी स्वातीताई तुमच्या घरी संपूर्ण झाड आहेत पण एक झाड नाही ते म्हणजे ब्रह्मकमळ
@jyotibhandare8711
@jyotibhandare8711 22 дня назад
तुम्ही दोघी खुपच छानच अगदी घरच्यांबरोबर बोलता असेच वाटते.अगदिच मनमोकळे पाने बोलता.छानच वाटते. आपण केस काळेकरण्या साठी काय वापरता.
@NitaJadhav-ru3gy
@NitaJadhav-ru3gy 22 дня назад
ताई आजचा व्हिडिओ खुपच छान झाला माझ्या वहिनी आशाच तुमच्या सारख्याच आहेत माझे दोन भाऊ पण मी तर अपंग आहे तुम्हाला माहिती आहे 😊
@vaijayantimankar1333
@vaijayantimankar1333 22 дня назад
खुप छान सुंदर फोटो आहेत 👌🌟⭐🌟
@sujatasakore4200
@sujatasakore4200 22 дня назад
Mazya pn sister sakkhya bahini sakhhya java ahet tya pn tumchya sarkhyach ektr jatat ni ektr khup enjoy krtat khup chan ahet tumchya sarkh ❤❤😊
@RutujaKaranjule-nx5gk
@RutujaKaranjule-nx5gk 21 день назад
👌👌❤❤
@smitagole8408
@smitagole8408 22 дня назад
Kiti samjutdar family ahe tumchi asech khoosh raha
@anjalinesouz3224
@anjalinesouz3224 22 дня назад
Mast hota video tai❤
@surekhabhagyawant155
@surekhabhagyawant155 22 дня назад
ताई मुलं तुमचीच आहे तेपण तुमच्या सारखे च असणार काळजी नाही करायची खुप छान
@ridansh_gaming
@ridansh_gaming 22 дня назад
ताई लग्नाच्या आधी चा फोटो तु सावेडीच्या Photo Kornar मध्ये काढला आहे का. माझा पण तसाच फोटो आहे काढलेला. म्हणुन विचारले मी ❤मी विनया चौधरी पुणे❤
@dr.suvarnaswami2889
@dr.suvarnaswami2889 21 день назад
Both of u r really lovely sister❤ stay happy n healthy
@olympiadprepchannel
@olympiadprepchannel 22 дня назад
Taii amchyakade gartlya bai ne kahi karyche mhantlyavr sagle bolta nako gharakde mulankde durlaksha hoil tumhi aapla gharch Shambhala....tr tumhala ky watat tumhi khoop gosti kelyat aajparyanr tumhala Asa kadhi wayly ka tyamule family Kade durlaksha hoty ....tai plz yavr bola video madhe
@ShubhangiBhosale-be4kj
@ShubhangiBhosale-be4kj 22 дня назад
खूप छान ताई 🎉🎉🎉🎉
@DipaSuryawanshi-w6u
@DipaSuryawanshi-w6u 22 дня назад
खूप सुंदर विचार आहेत तुमचे अशाच आनंदी रहा 😊
@PoonamNikalaje-ev4lq
@PoonamNikalaje-ev4lq 22 дня назад
Tai tumhi wait वाटून gheu nka पण tumchya जॉईंट फॅमेली cha खरंच क्रेडिट मोठया दाजींना karan te khup समज दार ahet ani तुमाला पण khup chan गाईड kartat ❤️❤️❤️❤️🥰🥰🥰
@shashwatibarbole6086
@shashwatibarbole6086 20 дней назад
Khup chan distay
@DRSUJATAHS
@DRSUJATAHS 21 день назад
❤❤
@sharmilashende7572
@sharmilashende7572 21 день назад
Shree Swami Samarth Tai 🙏🙏🌺
@vilasshelke8789
@vilasshelke8789 22 дня назад
ताई आमच्यी पण फॅमिली एकत्र आम्ही पण माणसांना महत्व देतो पैसा आज काय उद्या मी माणूस आपल्या जवळ आहे तोच आपला पैसा आहे आम्ही पण दोघे भाऊ एकत्र राहत
@pranitbhalerao5494
@pranitbhalerao5494 22 дня назад
भारति ताई ओळखायला नाही आली अल्बम मध्ये पहिली फोटो पाहिले तेव्हा आणि आता मध्ये खूप फरक झाला आहे भारतीताई चार चेहऱ्यामध्ये तेव्हा पण छान दिसते आता पण छान ❤️❤️
@moreprafullata6563
@moreprafullata6563 22 дня назад
Wow photo khupc Chan ❤❤
@vaishalipawar4252
@vaishalipawar4252 22 дня назад
आजचा विडिओ खूपच छान आहे खूप काही शिकायला भेटत ताई तुमच्या कडून.. 👍आणि कपड्या च स्टॅन्ड पण आहे माझ्या कडे पण आहे भरपूर कपडे बसतात ताई त्यांच्यावर.. फोटो पाहून छान वाटलं पण पुढचे फोटो नक्की दाखवा ताई..😂
@vishnumiskin7612
@vishnumiskin7612 21 день назад
👌👌👌👌👌
@amarjyotijawale6302
@amarjyotijawale6302 19 дней назад
Swati bharti god bless you 🥰❤❤🙌🙌
@vinodsasane9484
@vinodsasane9484 22 дня назад
Me Ujjwala tumchi video me Vambori athun bgte trTai tumi khrchh khupp Chan aahat.tumche vichar pn khupp changle ahet . hat's off ❤
@PoojaBundele-r6n
@PoojaBundele-r6n 22 дня назад
Didi aapke Jungle villa ka view bahut achcha lagta hai aur dekhkar bahut mood fresh ho jata hai thank u didi hamare Ko dikhane ke liye❤❤❤
@AlkaEkal
@AlkaEkal 22 дня назад
तुमचे Video खुप छान आहे हे photo ही खुप सुदर होते 👌👌
@user-wz4ip2xm9o
@user-wz4ip2xm9o 21 день назад
छान फोटो old is gold
@yash_urmude
@yash_urmude 21 день назад
ताई ते मारुतीच न्ही भेरोवणाथ च मंदिर आहे गावातल 😊🙏🏻
@AbasahebKakade-ly1hb
@AbasahebKakade-ly1hb 18 дней назад
Dhruvche vidivo taktja to Khup mast Boltoy😅malakup avdto boltani
@suchitachaudhari530
@suchitachaudhari530 22 дня назад
दोघ बहिणी खूप समंजस आहेत
@amarjyotijawale6302
@amarjyotijawale6302 19 дней назад
Bharti khup goad ani sundar diast ahe ❤❤❤❤
@namratanalawade5879
@namratanalawade5879 22 дня назад
Tumchya kitchen madhe je dabbe magvale tyachi link dya na plz...jya madhe tumhi dal vagere bharle te
@RajeshreeDalvi-sd7vg
@RajeshreeDalvi-sd7vg 22 дня назад
tumche vichar chhan aahe asecha rahayache dev pan aaplala bharpur deto👌👌❤
@sandhyajogdand4697
@sandhyajogdand4697 22 дня назад
Kharach swati vayachya manane khup samjutdar aahe
@swatishinde8094
@swatishinde8094 22 дня назад
Swati bharti tai che vlog bagayala avadatat tyani like kara❤
@sushmababar4988
@sushmababar4988 21 день назад
Very nice तुम्ही दोघी लाखात एक आहात
@user-bi8br5oe2p
@user-bi8br5oe2p 22 дня назад
Kupch chan vechr👌👌nice❤️
@simrankamble2296
@simrankamble2296 21 день назад
ताई तूम्ही दोघी असच रहा कायम आणि तुमच्या दोघींची मुल पण तुमच्या सारखीच राहणार खुप छान ताई
@suvarnathoratthorat
@suvarnathoratthorat 22 дня назад
Me video pahyacha adhich like karte.Ata chan diste Bharti tai pahilyapeksha.
@suchitrapatil7039
@suchitrapatil7039 22 дня назад
ताई तुमच्या दोघांमध्ये एकावरच जर निगेटिव्ह कमेंट केली तर लक्ष देऊ नका. कारण तुमच्या दोघांच्या मनात गैरसमज होऊ शकतात. म्हणून लोकांकडे लक्ष द्यायचं नाही तुम्ही जसे आहेत तसेच नेहमी दोघे सोबती रहा.
@aryapawar7445
@aryapawar7445 22 дня назад
Very nice family. Asech raha.
Далее
Decompress small game, have time to play it!
00:35