Тёмный
No video :(

किती पैसे लागतील इस्राएलमध्ये फिरायला? Cost of living in Israel. 

आपला शामू -Apla Shamu
Подписаться 51 тыс.
Просмотров 46 тыс.
50% 1

Опубликовано:

 

16 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 239   
@vandanatakle6636
@vandanatakle6636 8 месяцев назад
40 वर्षापूर्वी तुम्ही भारत सोडला पण तुम्ही अजुनही इतकं छान मराठी बोलता आहात.
@amitkhot819
@amitkhot819 9 месяцев назад
या इस्रायल हमास युद्धात तुम्ही मायलेक दोघेही सुरक्षित राहा ही ईश्वराकडे प्रार्थना🙏 हो आणि या युद्धात इस्राईलचाच विजय होईल!!🚩🇮🇳
@sanjaykumbhar4498
@sanjaykumbhar4498 9 месяцев назад
तुम्ही 40 वर्ष इस्राएल मध्ये राहत असलात तरी ........तुमचातला मुंबईकर अजूनही जिवंत आहे.....हे तुमचा बोलण्यातून जाणवत.......
@nageshkanoje
@nageshkanoje 8 месяцев назад
बापरे! खूप महाग आहे दादा तेल अविव... अगदी तेलच निघेल भारतीय मध्यम वर्गीयांचे... आपला देश खरंच खूप स्वस्त आहे 🙏🏻🙏🏻
@sanildevlekar3890
@sanildevlekar3890 9 месяцев назад
ए दादा तुम्ही दोघे कसे आहेत आज2/11/2023 रोजी मेसेज केला खुशाल आहात ना आईला साष्टांग नमस्कार आणि तुला खूप खूप प्रेम
@arunkulkarni9498
@arunkulkarni9498 28 дней назад
Kiti oghavaty bhasha ahe tumchi thanks
@RJlife-gg2rm
@RJlife-gg2rm Месяц назад
माला तुमी संगितली ती महिती आयकायला खुप आवडते तुमचे महिती सांगायची हव भव छन कर्ता आणि तुमच आये वरच प्रेम बघून आनंद वाटोतो
@user-in7wz2yl9m
@user-in7wz2yl9m 9 месяцев назад
Marathi culture is prominent in your DNA, keep it up,,
@navnathjambhulkar2599
@navnathjambhulkar2599 9 месяцев назад
इस्राईल बद्दल आम्हाला खूप कुतूहल आहे सर ,भारताला स्वातंत्र्य मिळाल्या बरोबर तयार झालेला देश आज खूप प्रगत आहे , आम्हाला आपण खूप छान माहिती देता, धन्यवाद🙏
@sayli3727
@sayli3727 9 месяцев назад
सर तिकडे वडा पाव,इडली सांबार, पिठल भाकरी, पुरणपोळ्या, मोदक, थालीपीठ, डोसा, उतप्पा, पराठे,थेपले, वाफोळ्या, पुरी भाजी, खिर पुरी,ढोकला, शिरा, उपमा......दमले मी पदार्थांची नावे लिहून लिहून हे सगळे पदार्थ खायचे असतिल तर या मुंबईत आई ला घेऊन.
@parmeshwargande1888
@parmeshwargande1888 9 месяцев назад
देवाच्या कृपेने तूम्ही सदैव सुरक्षित आणि सुखी रहा
@shivrajchauhan3411
@shivrajchauhan3411 9 месяцев назад
प्रिय श्यामु जी, तुमच्यामुळे आम्हाला या छोट्या पण महान आणि बलाढ्य देशाबद्दल थोडी माहिती मिळाली आहे.आता आम्ही भारतीयांनी इस्रायलकडून काय शिकायला हवे आणि तिथल्या सरकारच्या धोरणांबद्दल काही खास कृपया सांगा. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@johnchamber3746
@johnchamber3746 9 месяцев назад
I'm a mumbaikar ... my tax advisor, Joseph, a jew, moved to Israel a couple to three decades ago. Love your videos.
@user-is8gf2gf5g
@user-is8gf2gf5g 9 месяцев назад
भाऊ तुमचं व्हिडिओ रोज बघतो... लय भारी वाटतात
@yuvrajpatankar4006
@yuvrajpatankar4006 Месяц назад
भारत सोडून इतके दिवस झालेत पण तुमचं मराठी भाषेवरील वरील प्रभूत्व अप्रतिम आहे इथल्या मराठी माणसांपेक्षा उत्तम आहे.
@AplaShamu
@AplaShamu Месяц назад
मराठी चांगले येते मात्र प्रभुत्व अतिशयोक्ती म्हणावी. सराव नसल्यामुळे माझे अनेक शब्द अडखळतात किंवा कधी कधी साधे शब्द सुद्धा आठवत नाहीत. तुम्हाला चांगले वाटले हे वाचून आनंद आणि हुरूप सुद्धा आला 🙏🌹
@sameerkulkarni1696
@sameerkulkarni1696 9 месяцев назад
सर्व बेने इस्रायल येहुदींनी त्यांच्या परमेश्वर एलोहेमने (स्वामी समर्थ) ठरवलेल्या सुरक्षित, शांत, सुरक्षित आणि चैतन्यमय भविष्यासाठी बडोदरा (महाराष्ट्र) येथे परतले पाहिजे...✊👍👌
@haldeshubhangi773
@haldeshubhangi773 9 месяцев назад
Shamudada tumachi infromation lakh molachi mast khupch sundar aaichi kalaji ghya.
@manjifera
@manjifera 9 месяцев назад
आम्हाला ती हिब्रू शिकवा. बरे होईल. मित्र मित्र म्हणतो आणि मित्राची भाषा येत नाही. किमान बेसिक शब्द शिकवा.
@Akshayhere01
@Akshayhere01 9 месяцев назад
शामराव ... खरंच छान माहिती सांगितली... तुम्ही मराठी टीव्ही चॅनल्स बघतात का... आणि मी असं ऐकलंय तिकडे मराठी magzine ही मिळते (मायबोली नाव बहुतेक) त्या बद्दल तुम्हाला काही माहिती आहे का ? असेच व्हिडिओ येऊ द्या.... तुमची मराठी ऐकायला फार आवडते.. 😊
@mrunalpansare4687
@mrunalpansare4687 9 месяцев назад
मेडिकल खर्च नीट समजावून सांगितला.Thank you.
@pravinshinde9454
@pravinshinde9454 8 месяцев назад
खुप छान व्हिडीओ आहेत तुमचे मला खुप आवडतात. पाहतच रहावे असे वाटते. खुप काही नवनवीन गोष्टी बघायला, शिकायला मिळतात. शामू दादा.❤
@ANIL-ul1qb
@ANIL-ul1qb Месяц назад
मी पण फेरबंदर भायखळा येथे राहतोय आपले व्हिडिओ खूप छान आहे सर ♥️♥️♥️
@rahulwakhariya5620
@rahulwakhariya5620 25 дней назад
श्याम भाऊ आपल्या बोलण्यामध्ये खूपच चातुर्य दिसत आहेत व आपले आज जे कथाकथन मी ऐकत आहे हे खूपच सुंदर व आपल्या शब्द शैलीमध्ये ऐकण्यामध्ये खूपच मस्त मजा येत आहेत जसे की समोर प्रत्येक दृश्य उभे राहत आहे मी पुणे येथून राहुल धन्यवाद
@AplaShamu
@AplaShamu 25 дней назад
फार आनंद झाला आपल्याला एवढे आवडले हे वाचून ♥️
@rahulwakhariya5620
@rahulwakhariya5620 25 дней назад
@@AplaShamu Thanks sham bhau 👌
@rahulwakhariya5620
@rahulwakhariya5620 25 дней назад
इतक्या तत्परतेने रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद🙏
@AplaShamu
@AplaShamu 25 дней назад
@@rahulwakhariya5620 🤓🌹
@sudhapatole5597
@sudhapatole5597 9 месяцев назад
Bolany Stileisht Man Ramun Jaty Bhari Blog Chan Maheti Deli 👌👌👌👌
@satishlonkar6825
@satishlonkar6825 9 месяцев назад
सर तुम्ही अत्यंत सुंदर माहिती देता आणी संपुर्ण माहिती ध्या खुप लोकांना उपयोगी होईल,बाकी नाठाळ लोकांचें मनावर घेऊ नका.
@poonamjraut
@poonamjraut 9 месяцев назад
एवढ्यात तरी शक्य नाही तिथे यायला पण यायचंय नक्की!! तोपर्यंत तुम्ही सावध आणि सुरक्षित राहा. 🙏🏻🙏🏻
@sanjivkeskar2547
@sanjivkeskar2547 9 месяцев назад
मुंबई मध्ये म्हासीचे दूध रुपये ७२ प्रती लिटर व गाईचे दूध रुपये ५८ प्रती लिटर .सोने रुपये ६२००० प्रती १० ग्राम. Byculla मध्ये जागेचे भाव रुपये ४८०००/- प्रती स्क्वेअर फूट साधारण पणे आहे. सांभाळून राहा देव तुमचे रक्षण करो
@AplaShamu
@AplaShamu 9 месяцев назад
🙏
@jainnareshjain7779
@jainnareshjain7779 26 дней назад
सोने आता 73000 rs 10 ग्राम आहे 😊
@ikp5159
@ikp5159 3 дня назад
You are really great entertainer..I am from Karnataka but love to watch your videos
@ajitchavan8692
@ajitchavan8692 7 дней назад
तुम्हाला पाहून खूप अभिमान वाटतो आपली माय मराठी विसरला नाहीत ❤
@hanmantjadhav9768
@hanmantjadhav9768 9 месяцев назад
खूप छान वाटले माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@Beingsomnathtadwalkar
@Beingsomnathtadwalkar Месяц назад
शामू भाऊ , इजरायली संस्कृती, कुटुंब पद्दती , नाते संबंध , खान पान , सन वार , आणि तेथील दैनंदिन जीवन पद्दत, व तेथील लोकांचे उद्योग व्यवसाय व इजराईलच उत्पन्न काय आहे. शाळा शिक्षण , आणि न्याय व्यवस्था , निवडणुका , सास्कृतिंक उपक्रम काय असतात.
@ashishkande9082
@ashishkande9082 10 дней назад
उपहार गृह वैगरे. .असे शब्द आपण बोलता...खरंच सर आपल मराठी भाषेवर प्रभुत्व आहे.
@AplaShamu
@AplaShamu 10 дней назад
🙏🌹🌹
@sam33961
@sam33961 9 дней назад
you are an entertainer. i thank you tube algorithm for suggesting me your channel. Appreciate for being real in the world of fake influencers. तुम्हाला नक्किच 1 मिलिअन सब्सक्राइबर मिलोत हि श्री चरणी प्रार्थना
@AplaShamu
@AplaShamu 8 дней назад
Thank you very much for your appreciation 🙏🌹
@mahadevramraopandhare6335
@mahadevramraopandhare6335 Месяц назад
What's latest news of इस्रायल very nice information given thanks
@AplaShamu
@AplaShamu Месяц назад
सध्या तरी काही विशेष नाही.
@pratibhasonawane147
@pratibhasonawane147 9 месяцев назад
छान बोलतात माहिती सांगितली आवडतं
@avirajjagadale54
@avirajjagadale54 9 месяцев назад
भाऊ इस्राएली खाद्यसंस्कृती वर पन पुर्ण सिरीज बनव ,खाऊगल्ली पासुन ५स्टार च्या डिनर पर्यंत,
@nandkishorabhang7160
@nandkishorabhang7160 9 месяцев назад
शाम्या इस्राईल मधे गावटी. हातभट्टी. मीळते कारे आणि कीतीला मीळते. जय महाराष्ट्र 🚩 🇮🇳 👍
@AplaShamu
@AplaShamu 9 месяцев назад
नाही मिळत. बेकायदेशीर आहे.
@chandrakantbendre1634
@chandrakantbendre1634 29 дней назад
मी शोधली परंतु मिळाली नाही
@arundabholkar4922
@arundabholkar4922 Месяц назад
I was attracted to your outdoor videos-seeing urban landscapes and the commentry, not indoor chat!
@AplaShamu
@AplaShamu Месяц назад
Sorry for that and I can very well understand you but that is the reason for which a playlist named "outdoor videos" is made for convenience.🌹
@maheshwarudanshive7215
@maheshwarudanshive7215 10 дней назад
किती छान सांगता. 👍😄 आपल्याला आणी आपल्या आईना माझा सप्रेम 👏👏🎉
@AplaShamu
@AplaShamu 10 дней назад
🙏🌹🙏🌹
@anujamahajan8825
@anujamahajan8825 9 месяцев назад
Sir , tumcha side la lptop chalu kashala thevly ? Westing of electricity.
@haldeshubhangi773
@haldeshubhangi773 9 месяцев назад
Shamudada kase aahat aaj mee 2/11/2023 roji tula sangat aahe tumhala kahi honar nahi devachi krupa tumachyavar nakkich rahanar aaila maza namskar sanga dada. ❤
@neralkarmahesh7320
@neralkarmahesh7320 9 месяцев назад
ha manus khup mast bolto ❤
@smitatipsey800
@smitatipsey800 9 месяцев назад
तुम्ही तिथे कधी रमलात. तुम्ही महाराष्ट्रीयन सण साजरे करतात का. तिथे देऊळ वगैरे आहेत का. तिथले सण कुठले आहेत.
@saksheevasudev7014
@saksheevasudev7014 9 месяцев назад
ते ज्यू आहे हिंदू नाहीत
@mayureshsankhe8265
@mayureshsankhe8265 9 месяцев назад
आता सुधा London Plisner 160 Rs la milate
@aagg250
@aagg250 9 месяцев назад
Sir why don’t you start ‘Learn Hebrew through Marathi’ channel
@humptydumpty8984
@humptydumpty8984 9 месяцев назад
सगळ्यांच्या कींमती ऐकून एकच प्रश्न पडला. सर्वंसामान्य इस्राएली नागरिकांचा मासिक पगार किती असेल?
@lankeshshinde3798
@lankeshshinde3798 9 месяцев назад
2.5 lakhs per month minimum. काट कसर करुण जगन
@jitendrapathare3993
@jitendrapathare3993 9 месяцев назад
Dada tumi hey kay sangat tey khup sunder sangat aset vatey apply gharcha manus aplala sangat ahai mahanun sangat ja 😅😅😅🎉🎉
@dipakvaidya1127
@dipakvaidya1127 3 месяца назад
ज्यू लोकांच्या पारंपारिक पदार्थांची माहिती द्यावी हि विनंती
@violetpurple2291
@violetpurple2291 9 месяцев назад
Real reason I watch u is tht u present things in a very different way.. And yes u may talk in a comic way but i m sure u r a very smart person... U don't want to reveal ur true name.. 😊.. Shamu is ur nickname.. I cn understand tht u really miss certain things of bharat... Though u r a jew.. I cn also relate as to what is the reason... Tht u really wish to stay in Israel.. Ur religious obligation...
@dattasable6257
@dattasable6257 9 месяцев назад
शामू भाऊ कॅमेरा मागची गोष्ट सागा कॉमेरा कोन चालवतो
@gargidhuri5229
@gargidhuri5229 9 месяцев назад
Khup chan mahiti dili 😊
@meghapatrikar4328
@meghapatrikar4328 9 месяцев назад
खूप enjoy kela ha vdo ❤
@phadke3876
@phadke3876 9 месяцев назад
Sir India has developed financially. You can imagine it by knowing middle class family wedding cost...today middle class family wedding is MINIMUM 20 LAKHA rupee...$24000😊
@violetpurple2291
@violetpurple2291 9 месяцев назад
One thi g is for sure u r an interesting personality..
@vinayashinde1332
@vinayashinde1332 9 месяцев назад
शुभ शुभ बोला
@amii1764
@amii1764 Месяц назад
शामराव भाऊ खूपच छान, राव काय मस्त गोष्टी सांगता.
@AplaShamu
@AplaShamu Месяц назад
तुम्हाला आवडतात यात फार आनंद आहे मला 🙏🌹
@vitthalsawadatkar1966
@vitthalsawadatkar1966 9 месяцев назад
भाऊ व्हिडिओ 20ते 22मिनिटाचा बनवत जा .
@sameeramore320
@sameeramore320 9 месяцев назад
I was also egar to know that who much expendecher , Thanks.
@MrNibandhe
@MrNibandhe 10 дней назад
दादा,, कॉफी, सँडविच घ्या,, प्रत्येक व्हिडिओत ते असलं पाहिले भाऊ
@sunilpandre4450
@sunilpandre4450 9 месяцев назад
Good information
@haldeshubhangi773
@haldeshubhangi773 9 месяцев назад
Mee mumbaikar lalabagachi Shamudada tumachyatala mumbaikar ajunahi jivant aahe aaichi kalaji ghya dada.
@theholidayking146
@theholidayking146 Месяц назад
खुप मस्त बोलता आपण सर .माझं ड्रीम डेस्टिनेशन आहॆ इस्राईल .यायची खुप ईच्छा आहॆ 5.6 दिवस ट्रीप साठी
@AplaShamu
@AplaShamu Месяц назад
✈️🌹
@anantparab3200
@anantparab3200 24 дня назад
आपणांस व आईला प्रेमपूर्वक नमस्कार
@AplaShamu
@AplaShamu 23 дня назад
🙏🙏🌹🌹
@rutikpimple
@rutikpimple 9 месяцев назад
very good information for us
@user-db4fy4dp9p
@user-db4fy4dp9p 7 дней назад
😊 हे शाबुदाणा तू बिनधास्त राहतो ना हे मला त्याच्यापेक्षाही जास्त आवडतं माझं मन भरून येत आहे डोळ्यात पाणी येते मी लेट व्हिडिओ बघतोय पण काय असू दे छात्रवृत्ति इजराइल कडून शिकावे करण छत्रपतींच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर ती छत्रपती इजराइल लोकांच्याकडे राहिले रे महाराष्ट्र मराठी जनता गुलाम झाले रे ती पुरोगामी विचारांची
@AplaShamu
@AplaShamu 5 дней назад
🌹🌹🌹
@gauri7378
@gauri7378 9 месяцев назад
काका तुम्ही खुपच comedy आहात😂😂
@RavindraKhedekar-zh8jy
@RavindraKhedekar-zh8jy 3 месяца назад
Thumhi spasàt vaiktimatva far chan maze lahanpan suparibag bharatmata lalbag itly likhanat chuki aslyas xhama
@user-tr6qp3bj9v
@user-tr6qp3bj9v 8 месяцев назад
काही नाही चक्क काणाडोळा करून आपलं आवडतं ते काम करत रहावे. त्यांना नाही आवडलं तर आम्हाला आवडल . कुतुहल हे असतंच ना आणि आपलीं भारतीय संस्कृती काय सांगते दुसऱ्या ला चांगलेच द्या आणि समोरच्या तील फक्त चांगलेच घ्या.❤❤❤❤❤🇮🇳🇮🇱🇮🇳❤️❤️ बाकी काळजी घ्या . रामाने पण वनात जाताना सर्व त्यातलं पण धनुष्य बाण सोबतच ठेवला....... दोस्त इस्राएल खंबीरपणे समर्थ आहेच जय श्री राम जय श्री कृष्ण 🚩🚩🚩🚩
@laxmanthetraveller468
@laxmanthetraveller468 9 месяцев назад
छान माहीती
@ssghugare
@ssghugare 15 дней назад
🙏 दादा, तुम्ही मजेत ना.... माझा सर्वसामान्य प्रश्न आहे की इस्राएल मध्ये साधारणपणे लोकांचे उत्पन्न किती असते? पगार वगैरे....त्याबद्दल पण एक व्हिडिओ बनवा.
@AplaShamu
@AplaShamu 15 дней назад
जरूर.
@mayureshsankhe8265
@mayureshsankhe8265 9 месяцев назад
भारतातून काय काय import होत तिथे
@rajasateredesai326
@rajasateredesai326 9 месяцев назад
Hindustan is very very very Economical than Israel in general milk cost 50/60 rs litre ,bread brown or multigrain 45 /50 rs , Vada pav stats from 25 rs , Dosa on streets 30 /50rs , sandwich veg on streets starts 25 To 50 cheese . IN hotels udipi Dosa 80 to 120 as per variety STILL people keep on shouting about INFLATION . HINDUSTAN has other side of Expensive Hotels/Pubs/Restaurant Malls But that is OPTIONAL. .................................... JAI SHREE RAM 🙏🚩🚩🚩🚩
@empirevideos7292
@empirevideos7292 9 месяцев назад
Indian restaurant la nkki visit kra Israel mdhe❤❤❤ Take care
@suhaslimaye5711
@suhaslimaye5711 Месяц назад
शामराव बरेच जण 'उपहारगृह' असा उच्चार करतात. मात्र, व्याकरणदृष्ट्या बरोबर उच्चार 'उपाहार' उप+आहार = उपाहार आहे.
@AplaShamu
@AplaShamu Месяц назад
अनेक धन्यवाद 🙏🌹
@ikp5159
@ikp5159 3 дня назад
Mee pan Bhaykalyala Rahat hoto..mhaji tuition teacher jew hotya
@user-hf2uc9rg4v
@user-hf2uc9rg4v 9 месяцев назад
Kashala abhadra bolata...india la ya parat...welcome
@chandrashekharkatkar1376
@chandrashekharkatkar1376 8 месяцев назад
Shamunana welcome.🎉🎉🎉🎉🎉
@pratibhavaidya8884
@pratibhavaidya8884 9 месяцев назад
इतक्या वर्षात स्वताची जागा नाही घेतली भाडयाने रहाता ते.
@vishal128
@vishal128 11 дней назад
Shamuji!!! Namskaar. Mala Israel madhye yaaycha aahe, job saathi. Me Pharma industry madhye Sr manager QC aahe. Please kalawa.
@ganeshgujar1590
@ganeshgujar1590 2 месяца назад
Lay Bhari video Shamu dada
@AplaShamu
@AplaShamu 2 месяца назад
🙏🌹
@wonderwithme9615
@wonderwithme9615 26 дней назад
फार छान मराठी बोलता एकत राहावे वाटते
@AplaShamu
@AplaShamu 26 дней назад
♥️♥️
@arshjohare7271
@arshjohare7271 9 месяцев назад
Sir tumchi family kutha ahe
@prakashmore8295
@prakashmore8295 9 месяцев назад
कोणे एके काली हिब्रू भाषा पुणे-मुंबई एस एस सी बोर्डात होती. विद्यार्थ्यी एक,शिकविणारा एक ,बोर्डाच्या परीक्षेत तोच पहिला!विनोद सोडा पण थोड्याफार फरकाने हीच वस्तुस्थिती होती. आज ती भाषा शिकलेले असते तर कितीतरी चॅनेलचे पत्रकार नीट आणि थेट वार्ताकन करू शकले असते. काही असो,शक्य तितक्या भाषा आल्या पाहिजेत. माणसं जोडली जातात. AI तितकं उपयोगी पडणार नाही.
@gkk414
@gkk414 9 месяцев назад
शामू राव नी आजच्या वाण सामाना चा खर्च वाचून दाखवला वाटतोय
@ajitnrk1
@ajitnrk1 9 месяцев назад
Shamu ,tuz bar aahe Isrel cha unemployment cha incentive miltoy enjoy kar........
@surmai9411
@surmai9411 9 месяцев назад
Bangalore madhe ( cycle) aahe...
@vilaspatil8146
@vilaspatil8146 Месяц назад
मराठी खूप छान बोलता 👌
@AplaShamu
@AplaShamu Месяц назад
🙏🌹
@user-db4fy4dp9p
@user-db4fy4dp9p 7 дней назад
एक शामू दादा तुझे मला व्हिडिओ पण आवडतात आणि खास करून तू महाराष्ट्रीयन व्यक्ती इजराइल मध्ये जाऊन राहिलास हे त्याच्यापेक्षा जास्त आवडतं खरं सांगू ना मी माझ्या आई-वडिलांना कमी मानेल पण इजराइल च्या जनतेला जास्त माने ल त्याचं कारण काय माहित आहे का त्यांची देशभक्ती आणि त्यांची चिकाटी ते स्वतःला कधीही कमजोर समजत नाहीत मी एक वेळी😊 आई-वडिलांना विसरेल पण इथे राहिली जनतेला सॅल्यूट करेल बर का
@AplaShamu
@AplaShamu 5 дней назад
♥️♥️♥️
@avinashgavandi9521
@avinashgavandi9521 Месяц назад
महिन्यचा घर खर्च किती येतो इस्राएल मध्ये म्हणजे लाईट बिल किराणा किती पैसे लागतात
@shaileshjoshi3383
@shaileshjoshi3383 9 месяцев назад
आंबटशौकीन शामू 😄
@user-kp2ny1wr6p
@user-kp2ny1wr6p 8 месяцев назад
Sunder sir.
@Deshpratham-l5y
@Deshpratham-l5y 8 месяцев назад
दादा काही ही असो पण गड्या आपला गाव न्याराच असतो मग तो जगाच्या पाठीवर कुठेही असो.
@rajivanmudholkar8452
@rajivanmudholkar8452 4 дня назад
नमस्कार श्री श्याम राव ! मी तुम्हाला विनंती करतो की मला इस्रायलमध्ये काम करायचे आहे. मला मदत करा. ताबडतोब .
@santoshbjamdar
@santoshbjamdar 9 месяцев назад
🙏🚩शामराव नमस्कार, जय श्रीराम 🚩🙏कसे आहात!
@dhongdedeepak1
@dhongdedeepak1 9 месяцев назад
कसा आहेस शाम भाऊ? आणि आई?
@kedarnathpatnaik7168
@kedarnathpatnaik7168 9 месяцев назад
Israel cost of living is very high
@sandipwaghaye1265
@sandipwaghaye1265 2 дня назад
भंडारा जिल्हा मधून नमस्कार 🙏
@AplaShamu
@AplaShamu 2 дня назад
नमस्कार.
@ashokkarale7501
@ashokkarale7501 6 дней назад
शाहू साहेब आपण भायखळाला कोठे राहत होता
@user-pe2zm7cl5y
@user-pe2zm7cl5y 8 месяцев назад
नमस्कार सर इजराइल टेक्नॉलॉजी चा उपयोग करून महाराष्ट्रात मॅन्युफॅक्चरिंग उद्योग करता येईल का असल्यास मार्गदर्शन करा मला उद्योग करण्याची खूप इच्छा आहे. तुम्ही थोडी आयडिया दिल्यास इस्रायलला येईल संवाद साधायला मला सोपं जाईल
@javeedmiyatambe7105
@javeedmiyatambe7105 9 месяцев назад
Dada jai Maharashtra
@dipakvaidya1127
@dipakvaidya1127 9 месяцев назад
शामू तू nonveg. खातोस ? तू ईतका गोड बोलतोस कि वाटत तू रोज श्रीखंड पूरी खातोस कि काय 😂😂😂
@AplaShamu
@AplaShamu 9 месяцев назад
😜
Далее
Big Baby Tape - Turbo (Majestic)
03:03
Просмотров 236 тыс.