धन्यवाद भावांनो .. लवकरच पुन्हा सह्याद्रीमधील अंगावर काटा आणणारा गडाची व्हिडीयो टाकणार आहे.. तुमचे ईतिहासावर असेच कायम प्रेम राहूद्या.. जय शिवराय जय मल्हार
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳जय शिवराय जय शंभुराजे ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳स्वराज्याच्या निष्ठावंत मावळ्यांचा विजय असो⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳हर हर महादेव⛳⛳जय गडकोट⛳⛳जय महाराष्ट्र⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
अप्रतिम व्हिडिओ🚩🚩🚩🚩👌 बालाजी दादांचा आवाज.....लय भारी...प्रशांतजी आपण खूप छान माहिती सर्व शिवप्रेमींपर्यंत पोह्चवताय त्याबद्दल तुमचं हि कौतुक आणि अभिनंदन🚩🙏 जय शिवराय🚩
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-j0AdGoOk7Uk.html *गाळणा किल्ला अनेक भव्य दरवाजे, बुलंद बुरुज, दिमाखदार तटबंदी, देखण्या चर्या, अनेक दुर्गद्वार शिल्पे, सुंदर महिरपी कमान, अनेक कातळ कोरीव गुंफा, शिलालेख, अंबरखाना, देखणे जलसंकुल अशा नानाविध दुर्गअवशेषांनी ऐश्वर्यसंपन्न बनलेला खानदेशातील सर्वोत्तम डोंगरीदुर्ग*🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *व्हिडीयो आवडल्यास लाईक करून चॕनलला नक्कीच सब्सक्राईब करा*
Me Vivek Vispute Me proper khandesh cha ahe but me ata nashik la asto treeking maze pan avad ahe mla contact kr apan n sobat treeking kru shkato amhala pan and tula pan mast vatel tula pan khup saree help hoil maze iicha ahe ka tu amhala sangat treeking
नक्कीच भावा...आम्ही ट्रेकिंग सोबत गड किल्लेच संवर्धन देखील करतो....आमची धुळ्यात समिती आहे किल्ले लळींग संवर्धन समिती जी किल्ले लळींग च संवर्धन आणि डागडुजी बाबत पाठपुरावा करते...पूर्ण खान्देश मध्ये पण टीम विस्तार करत आहोत आम्ही ...काही किल्ल्यावर देखील समिती आहे सध्या ...किल्ले पारोळा , किल्ले सोनगीर.गाळणा वगैरे ...
भाई नासिर खान की कबर के उपर पढाई जारी.. पुरा इतिहास लेकरं जल्दी ही नया व्हिडीओ बनाएगे ..आपके पास कोई और कुछ नासिर खान के बारे में जाणकारी ह्या इतिहास होगा तो आप बता सकते है ...
सह्याद्री ट्रेकर्स naasir khan sultan faruqie Ka wazir tha jis ne naaru Shankar se Jung ki thi aur ye Jung songir ke kille pe hui thi aur ye jung sultan faruqie ne jeeta tha aur phir ye jeet ke baad sultan ne naasir khan ko laling Ka kila bhet kiya tha aur sultan faruqie hydrabaad chala gaya phir is kile ko angrezo ne fathe kar liya tha