Тёмный

किल्ले वज्रगड 😳 पुरंदर जवळच्या या किल्ल्यावर जायला बंदी आहे🚷⚔️😳  

Sagar Madane Creation
Подписаться 422 тыс.
Просмотров 778 тыс.
50% 1

छत्रपती संभाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या पुरंदर किल्ल्याचा उपदुर्ग असलेल्या "वज्रगड" किल्ल्यावर जाण्यास भारतीय लष्कराच्या वतीने बंदी आहे...
------------------------------------------
#वज्रगड #किल्ला
#वज्रगड_किल्ला
#पुरंदर #किल्ले
#किल्ले_पुरंदर
#छत्रपती_संभाजी_महाराज
#छत्रपती_शिवाजी_महाराज
#Vajragad #Vajragad_Fort
#Wajragad #Wajragad_Fort
#indianarmy #vlog #viral
#viralvideo #killa
#sagar_madane_creation
#sambhajimaharaj
#shivajimaharaj
#shiv #marathi
#वज्रगड_किल्ला_माहिती
#shivajimaharajFort
#Purandar #maharashtra
#raigad #rajgadfort
#sahyadri #sardar

Опубликовано:

 

7 мар 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 4,3 тыс.   
@user-wl6be8jl4y
@user-wl6be8jl4y 4 месяца назад
मी २०१७ साली पहिल्यांदा वज्रगड पाहायला गेलो मात्र खाली गावातून वर गेलो तसे माथ्यावर पोहोचलो असता तिथल्या आर्मी च्या लोकांनी सरळ बंदुकी रोखून धरल्या, आम्ही ५ जण होतो. सखोल विचारपूस करून त्यांनी आम्हाला सांगितलं की पुन्हा या वाटेने येऊ नका.. सध्या गड पुन्हा चालू झाला आहे का बघण्यासाठी याचे मार्गदर्शन करावे🙏
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 месяца назад
अजूनही किल्ला लष्कराच्याच ताब्यात आहे....🔴🔴
@hiteshk590
@hiteshk590 4 месяца назад
2018 साली गेलेलो आपण भावा. आणि तेव्हा वज्रगडाकडे जाणारा रस्ता बंद होता म्हणून आपण पुरंदरकडे गेलो आणि दोघा सैनिकांनी आपल्याला पकडून त्यांच्या वरिष्ठांकडे नेलं 😮‍💨
@dipakdhakne7388
@dipakdhakne7388 4 месяца назад
आम्ही 5जण गेलो होतो... फार request केली येथील लष्कराच्या लोकांनी काही एक न ऐकता सरळ तिथून निघून जायला सांगितले..
@sachinshingote1707
@sachinshingote1707 4 месяца назад
ही बंदी उठविण्यासाठी कुणीतरी छत्रपतींच्या वारसदारांशी पत्रव्यवहार करायला हवा..
@paduphadke
@paduphadke 4 месяца назад
P
@navnathsutar7732
@navnathsutar7732 4 месяца назад
मी तुमच्या सारख गड किल्ले फिरु शकत नाही कारण मी दिव्यागं आहे पण मला तुमच्या मुळे हा किल्ला घरी बसून बघायला मिळाला . जय जिजाऊ जय शिवराय
@sachintakalkar5096
@sachintakalkar5096 4 месяца назад
@ameetthorat7535
@ameetthorat7535 3 месяца назад
🙏🙏
@farmerstechnology6202
@farmerstechnology6202 3 месяца назад
Kon mhatale tumhi divyang ahe tumhi tar amchya pekshahi manani Ani vichar Ani khambir ahat Jay jijau Jay shivray
@navnathsutar7732
@navnathsutar7732 3 месяца назад
@@farmerstechnology6202 आपल्या सारखी चांगली माणसे आहेत म्हणून आम्हाला आधार मिळतो.
@user-tz8ck7nd6x
@user-tz8ck7nd6x Месяц назад
जय शिवराय भाऊ
@prabhakarsarkate5925
@prabhakarsarkate5925 4 месяца назад
आर लका हो उमाजी नाईकांची स्फूर्ति घेऊन गेलाव गडावर.... अभिनंदन..❤❤
@govindjedgule7368
@govindjedgule7368 14 дней назад
आपण एव्हड्या खडतर वाटेने प्रवास करून आम्हाला गडाचे दर्शन घडवले. आपले खुप खुप आभार, धन्यवाद. जय शिवराय जय राजे उमाजी.
@narendrabhosale3843
@narendrabhosale3843 6 часов назад
धन्यवाद,,,,,तुझी कामगिरी अप्रतिम आहे,,,, आणि नशीबवान ही आहेस की तुला अशा पावनतीर्थांचं दर्शन व सानिध्य लाभतयं,,,,देव तुझ्या सर्व कामना पूर्ण करो या सदिच्छा,,,,,,जय शिवराय,,,,
@MeghaChandgadkar-sr2br
@MeghaChandgadkar-sr2br 3 месяца назад
अशा अनेक उपेक्षित गड-किल्ल्यांची माहिती आपल्या सारख्या हौशी आणि धाडसी मुलांमुळे इतरांना मिळेल. आपले खुपखुप धन्यवाद.आपले उपक्रम यशस्वी होवोत ही सदिच्छा!
@pdmsgsas07
@pdmsgsas07 4 месяца назад
पुरंदर खूपदा पाहिला रात्री केदारेश्वरला राहिलो होतो पण वज्रगड मात्र करता आला नाही.आता ६७ व्या वर्षी तुमच्यामुळे वज्रगडाचं खूप सुंदर दर्शन झालं.तुम्हाला कोटी धन्यवाद!
@ViolentLucius
@ViolentLucius 4 месяца назад
Jay shivray! Koti koti pranam.ani tymha mitranna dhanyavad.
@abhilashbairagi1865
@abhilashbairagi1865 4 месяца назад
जय शिवराय
@abhilashbairagi1865
@abhilashbairagi1865 4 месяца назад
धन्यंवाद दादा
@SunitaBankar-wv4tr
@SunitaBankar-wv4tr 3 месяца назад
जय शिवराय
@abhikakade8220
@abhikakade8220 Месяц назад
जय शिवराय
@sandipkhandve6411
@sandipkhandve6411 2 месяца назад
वज्रगड किल्ल्याची खुप छान माहिती व दर्शन दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ .... 🚩जय जिजाऊ जय छत्रपती शिवराय 🚩 हर हर महादेव .... जय उमाजी नाईक 🚩🙏🙏
@arjuncheke9839
@arjuncheke9839 Месяц назад
आपण खूप कष्टाने आमच्यासाठी आपण गडावर गेलात व आपल्यामुळे आम्हाला हा गड बघायला मिळाला आपले मानावे तेवढे धन्यवाद 🎉जय जिजाऊ, जय शिवराय
@sagarchandugade-dj3mz
@sagarchandugade-dj3mz 4 месяца назад
अप्रतिम सौंदर्य असलेला पण आर्मी ने बंदी घातलेला महाराजांचा किल्ला तुमच्यामुळे पाहिला मिळाला त्याबद्दल धन्यवाद Sagar salute you
@sandeepraghav7693
@sandeepraghav7693 4 месяца назад
पुरंदरला जाऊन वज्रगडावर जाता आलं नाही त्याचं शल्य मनात होतं ते काही अंशी कमी झालं, धन्यवाद मित्रा👍
@Hirvalanimi_132
@Hirvalanimi_132 4 месяца назад
हो ना आज वज्रगड पाहायला मिळाला. 😊😊
@sangeetapatil444
@sangeetapatil444 2 месяца назад
सागरा खुप छान वाटले रे तुझ्यामुळे वज्रगड पाहायला मिळाला तुला खुप खुप धन्यवाद आणि खुप साऱ्या शुभेच्छा, क्रांतिवीर उमाजी नाईक यांना प्रणाम जय जिजाऊ जय शिवराय.
@kishorsurve3973
@kishorsurve3973 25 дней назад
सागर तुझे व तुझ्या टीमचे मनःपूर्वक आभार तुम्हणजे महाराजांचा दुतच (शिवदूत )आहेच महाराष्ट्र शासनाने तुझी दखल घेतली पाहिजे व यथोचित सत्कार्य व पाठबळ दिले पाहिजे !! जय शिवराय !!
@sachindixit9051
@sachindixit9051 4 месяца назад
हर हर महादेव। या व्हिडिओ मुळे माझी देखील व्रजगड जाणून घेण्याची व पाहण्याची इच्छा पूर्ण झाली जेव्हा जेव्हा पुरंदराचा उल्लेख केला जात तेव्हा तेव्हा व्रजगडा बदल कुतूहल उत्सुकतेने वाढत ते आज माहिती मुळे पुर्ण झाले सप्रेम साभार, भावा। ❤🚩🇮🇳
@pareshshinde8528
@pareshshinde8528 4 месяца назад
खूप छान
@lalitgksingh8489
@lalitgksingh8489 4 месяца назад
साखरभात तुझ्या धाडसाचे कौतुक करावे तितके थोडे तरी.एक अनोखी व अविस्मरणीय सफर घर बसल्या घडविलीस .धन्यवाद!जय शिवराय!!!जय छत्रपती संभाजी महाराज की जय!!!🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏राजे उमाजी नाईक यांना शत-शत नमन🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤
@cpshirodkar
@cpshirodkar 4 месяца назад
खुप छान माहिती मिळाली.कौतुक करतो.
@dattatrayjoshi6697
@dattatrayjoshi6697 2 месяца назад
जय शिवराय. माझे वय 57 वर्ष आहे. अजुनही आंगात धमक आहे फिरण्याची पण माझ्या वयाचे सर्वच मित्र पार गळुन गेलेले आहेत. पुरंदर किल्ला तिन वेळेस पाहीला. आज वज्रगड तुमच्या मुळे पाहण्यात आला. धन्यवाद तुम्हाला व तुमच्या टिमला.
@kiranpatil5759
@kiranpatil5759 4 дня назад
खुपच छान सर तुमच्यामुळे हा वज्रगड आवघा माहाराष्टच नाही तर संपुर्न हिंदुस्तान पाहतोय खुप संदर व्हिडीओ बनवला संपुर्न किल्याचा 🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩 🚩🚩🚩 जय शंभुराजे 🚩🚩🚩 🚩🚩🚩जय ऊमाजीराजे 🚩🚩🚩
@kiranpatil5759
@kiranpatil5759 3 дня назад
सर तुमच गाव कोनत
@user-pc2hd7vk8u
@user-pc2hd7vk8u 4 месяца назад
जय शिवराय .मी एक डिफेन्स सोलजर आहे. आपण कसेकाय धाडस केले. परमिशन वगैरे. पण आपले व्हिडिओ मला खूप आवडतात, थोडक्यात शिवरायांचे गडकिल्ले पाहाताना डोळे भरून येतात. जयहिंद.
@padmanathkshinde7021
@padmanathkshinde7021 4 месяца назад
जय शिवराय
@baliramdhas146
@baliramdhas146 4 месяца назад
जयहिंद
@adityabhojane4453
@adityabhojane4453 4 месяца назад
Jay shivarai
@Mike-VlogMeds
@Mike-VlogMeds 4 месяца назад
Jay shivray❤❤
@user-nh5qb2bw8k
@user-nh5qb2bw8k 3 месяца назад
Sir आपण काही प्रयत्न करा परमिशन घेऊन गड बघता येईल यासाठी
@anantparab3200
@anantparab3200 4 месяца назад
सागर राजा तुझा अभिमान बाळगतो. अतिशय मेहनत करून व्हिडिओ बनवला आहे. क्रांतिवीर उमाजी नाईक यांना प्रणाम. जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.
@savitrishinde4858
@savitrishinde4858 2 месяца назад
गड पाहून खूप आनंद झाला घरी बसून किल्ले पहायला मिळतात धन्यवाद जय शिवाजी
@hemantshinde9873
@hemantshinde9873 8 дней назад
गड किल्ल्यां बद्दलचे प्रेम व अत्यंत आस्था , कठीण परंतु उत्तम चिकाटी असा हा प्रवास आपण केला आहे. अनेक शुभेच्छा,
@rameshrathod234
@rameshrathod234 4 часа назад
🔱!! हर हर महादेव !! 🙏🚩!! जय शिवराय !!🙏
@anjalishinde9534
@anjalishinde9534 4 месяца назад
पुर्ण दुर्लक्ष केलेत किल्ले आपल्या लोकांनी ऐके काळी किती सुंदर आणि गजबज असेल
@yogeshsk8690
@yogeshsk8690 4 месяца назад
हे खरंय पण हे वैभव आपल्याच लक्षात नाही आल
@ramchandrajadhav9903
@ramchandrajadhav9903 Месяц назад
जय शिवराय
@sahebraopadher8358
@sahebraopadher8358 4 месяца назад
राम कृष्ण हरि ❤❤❤ धन्यवाद वज्रगड हा आत्यंत आवघड आहे मी पुरंदर च्या पायथ्यालाच बहीरवाडी गावचा रहीवासी आसुन सुध्दा मला गडावर जान्याचा प्रयत्न केला नाही त्याचे कारण सरकार ची बंदी व दुसरे कारन तिकडे जान्याकरता काही संमधच पडला नाही पण तुमच्यामुळे मला गडाचे दर्शन झाले पुरंदरला शेकडो बार गेलो आसेल सरपनाची मोळी घेऊन सासवडला विकायला जायचो एकदिवसा आड सासवडला जायचो ते दिवस आठवले 1972 चा काळ होता तुम्हाला गड चढताना पाहुन मला माझा भुतकाळ आठवला आता सध्या मि होळ साखरवाडी येथे रहात आहे राम कृष्ण हरि ह भ प साहेबराव महाराज पढेर सुंदर प्रयत्न केला धन्यवाद
@amolrajage5802
@amolrajage5802 4 месяца назад
खूप छान व्हिडिओ आहे.❤
@alkaparhad8093
@alkaparhad8093 4 месяца назад
Khup Chan
@amitkalokhe1237
@amitkalokhe1237 4 месяца назад
जय शिवराय
@yogeshmisal4059
@yogeshmisal4059 4 месяца назад
1no
@JanardanKadam-ye8fk
@JanardanKadam-ye8fk 2 месяца назад
खुप खान माहिती दिली आहे एक मराठा लाख मराठा
@shraddhapawar3046
@shraddhapawar3046 2 дня назад
खूप छान आहे वज्रगड. 🙏जय शिवराय 🙏 व्हिडिओ मस्त 👌👌👌
@meerapatil6177
@meerapatil6177 6 дней назад
खूप छान तुझ्या मुळे वज्रगड पाह्यला मिळाला जय शिवराय 🚩🚩
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
सागर भाऊ व्हिडिओ १ नंबर.राजे उमाजी नाईक यांचा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद 🙏 कारण लोकांना त्यांचा इतिहास काल्पनिक वाटतो.
@ashokchitre1660
@ashokchitre1660 4 месяца назад
जय शिवराय
@user-tc1cb5op7y
@user-tc1cb5op7y 4 месяца назад
Jay shevray​@@ashokchitre1660
@abhishekkothimbire1706
@abhishekkothimbire1706 4 месяца назад
Jay shivray ❤
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 4 месяца назад
या देशातील खरे "आद्य क्रांतिवीर" उमाजीराजे नाईक हेच आहेत.... जातीवादी लोकांनी मुद्दाम त्यांचा पराक्रम लोकांसमोर येऊ दिला नाही...🚩
@s.t.naik-channel5405
@s.t.naik-channel5405 4 месяца назад
@@SagarMadaneCreation anek gosthi ahet sagar bhau apan baher kadhu sobat yaa
@babashebsonwane9405
@babashebsonwane9405 4 месяца назад
वर चढताना जेवढा त्रास झाला तेवढा तुमच्या मागे राजे उमाजी नाईकांचे आशीर्वाद असावेत म्हणून तर आम्हाला घरी बसून वज्र गडाचे दर्शन झाले जय शिवराय जय शंभुराजे
@user-mm5bj1il3c
@user-mm5bj1il3c 2 месяца назад
वज्रगड किल्ल्याची खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.... जय शिवराय🚩🚩
@shriramamte3690
@shriramamte3690 2 дня назад
अतिशय खडतर अशी वाट .अभिनंदन व्हिडिओ बनवल्याबद्दल .
@raosahebbombale4003
@raosahebbombale4003 4 месяца назад
🚩🌹सागर दादा तुमच्या मुळेच अनेक दुर्मिळ किल्ले, ऐतिहासिक वास्तू घरबसल्या पाह्यला मिळाल्या त्याबद्दल आपले मनापासुन आभार, धन्यवाद!🌹🚩
@gayatrigawande3459
@gayatrigawande3459 4 месяца назад
सागर तुमच्यामुळे आम्हाला किल्ला पाहायला मिळाला खूप धन्यता वाटली. तुमच्या आभार मानावे तेवढे थोडेच आहे. येथे जाताना तुम्हाला कोणत्या दिव्यातून जावा लागले हे पाहून अंगावर काटा उभा राहिला. शिवाजी महाराजांच्या काळात हा किल्ला कसा असेल? तेथे असणारे सैनिक कशी असते त्यांच्या खाण्यापिण्याची सोय कशी असेल.? किती सुरेख आहे किल्ला. खरं तर पर्यटनासाठी ठेवला तर चांगलं वाटेल.
@user-ql8in6ox7m
@user-ql8in6ox7m 4 месяца назад
तुम्ही फार कष्ट घेऊन पूर्ण किल्ल्याचे ऐतिहासिक माहिती सांगितली भाऊ ..जय शिवराय
@jitendrasoni2368
@jitendrasoni2368 2 дня назад
जय शिवराया
@sanjaykini4729
@sanjaykini4729 16 часов назад
जय शिवराय, खूप छान
@user-up3si2tv5k
@user-up3si2tv5k 4 месяца назад
छान दादा तुझ्यामुळे दुर्लक्षित किल्ल्याची माहिती मिळाली. तुझ्या धाडसाला सलाम...🚩जय शिवराय...🙏🚩
@nikhilgorivale3998
@nikhilgorivale3998 Месяц назад
@user-yg7hs4ey4n
@user-yg7hs4ey4n 4 месяца назад
राजे उमाजी नाईक यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वज्रगड पाहून खूप अभिमान वाटला... सागर भाऊ तुमच्या मुळे लोकांपर्यंत माहिती पोहचली आहे तुमचे कार्य खूप मोठे आहे सलाम तुमच्या कार्याला ❤
@nirupamabhate9811
@nirupamabhate9811 Месяц назад
वर लिहिल्याप्रमाणे आम्ही या प्रतिक्रियेत सहभागी आहोत सलाम उमाजी नाईक यांना तुमचेही खूप खूप अभिनंदन बजरंग baliki जय हर हर महादेव 🎉🎉जय महाराष्ट्र
@bharatidongare1203
@bharatidongare1203 9 дней назад
जय जिजाऊ, जय शिवराय 🙏🙏🙏खूपच अवघड चढायला,केवळ तुमच्यामुळेच हा किल्ला पाहावयास मिळाला, धन्यवाद. 🙏🙏🙏
@hanumantkudale828
@hanumantkudale828 10 дней назад
Har Har Mahadev 🎉🎉
@nandkishordhoke8358
@nandkishordhoke8358 4 месяца назад
महाराष्ट्र शासनाने या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी व पुनर्वसनासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायला पाहिजे कारण किल्ले आज लोप पावत चालले आहे आजच्या युवा तरुण पिढीला हे कळण्यासाठी खरी काळाची गरज आहे जय शिवराय हर हर महादेव 🙏🚩
@mansinghpawar6773
@mansinghpawar6773 4 месяца назад
Barobar
@krishnatkumbhar1326
@krishnatkumbhar1326 4 месяца назад
अगदी बरोबर. गड किल्ले यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. पुढील पिढीला प्रेरणादायी आहे
@siddheshpawar7992
@siddheshpawar7992 4 месяца назад
पण या किल्ल्याची डागडुजी करून पण तो किल्ला कोणाला बघायला नाही मिळणारं कारण त्या किल्ल्यावर सामान्य लोकांना जायला बंदी आहे आणि मेन म्हणजे त्या किल्ल्यांची डागडुजीच करता येणार नाही कारण तो किल्ला सद्ध्या भारतीय सैन्याच्या ताब्यात आहे त्यामुळे
@nikhildeshmukh3080
@nikhildeshmukh3080 4 месяца назад
सागर मित्रा खूप खूप धन्यवाद. जणू काही किल्ल्यावर स्वतः जाऊन आल्याचं जाणवलं. असेच महाराजांच्या कीर्तीचा प्रचार प्रसार करीत रहा. जय शिवराय, जय संभुराजे ❤
@rashmigodbole6625
@rashmigodbole6625 7 дней назад
जय शिवराय ,,जय सागर मदने sir, तुम्हाला ,टीम ला मानाचा मुजरा.
@YashBhapkar0128
@YashBhapkar0128 2 месяца назад
तुमचं मन लय मोठ आहे तुम्ही सगळे गड किल्ले आम्हाला दाखविण्याचा प्रयत्न करतात आणि मी तुमचे मनःपूर्वक आभार मानतो जय हिंद जय शिवराय 🙏🏻🙏🏻🙏🏻 thanks you so much
@mandamedam4711
@mandamedam4711 4 месяца назад
दादा खूपच छान तूझ्या धाडसाला सलाम A cमध्ये बसून video पाहीला पन तूला लागलेली धाप मनापासून जाणवली तु खडकावर चढून आम्हाला view दाखवून तूझी महाराजांवरची निष्ठा दिसून येते जय शिवराय
@prashantdahane2881
@prashantdahane2881 4 месяца назад
तुला आर्मीचे कसे पकडले नाही ?
@user-me1op8om6i
@user-me1op8om6i 4 месяца назад
ग्रेट भाई. तुझ्या धाडसला सलाम 👌🏼
@user-ov3eg9qf8q
@user-ov3eg9qf8q 4 месяца назад
उत्तम कामगिरी केली तुम्ही.. असा जोश सर्व मराठी मावळ्यामध्ये पाहिजे❤ जय शिवराय🙏
@somadhokane2004
@somadhokane2004 2 дня назад
खुप छान दादा, घरी बस ले फिरलो खुप धन्यवाद 🙏🙏🚩🚩
@krishnaamle2318
@krishnaamle2318 16 часов назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩🚩👌🏻👌🏻👌🏻
@pramodkamble4929
@pramodkamble4929 4 месяца назад
खूप खूप छान वज्रगड तुझ्यामुळेच हा गड पाहण्यास मिळाला.क्रांतीविर उमाजी नाईक यांना क्रांतिकारी विनम्र अभिवादन 🙏🏻🌹🌹 गड किल्ले पाहण्याची हौस फिटली आहे. जबरदस्त सागर तुमच्या पायपीटला सलामच. तुमच्या टिमला मानाचा जय भीम 🙏🏻 जय शिवराय
@Sachinkulal-zn7ez
@Sachinkulal-zn7ez 4 месяца назад
सागर भाऊ अभिनंदन अशी अतीहासिक माहिती दि्याबद्दल मन प्रसन्न झाले किल्ला, तळे, मारूती रायाच मंदिर, महादेवाचे मंदिर, व क्रांतिवीर उमाजी नाईक यांचे जन जीवन सांगितल्या बद्दल, आम्हीं पण पाहण्याचा प्रयत्न करु . धन्यवाद
@kiranrenuse1541
@kiranrenuse1541 2 дня назад
Khup chan har har Mahadev
@user-zp7wx8kb6u
@user-zp7wx8kb6u 2 месяца назад
खूप छान भावा किल्ला बघायला मिळाला तुझ्या या धाडसाला अखंड हिंदुस्थानचा सलाम भावा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 😘
@amolkodre7805
@amolkodre7805 4 месяца назад
कॉलेज काळात या किल्ल्यावर आम्ही कित्येक वेळा गेलो होतो. मागच्या 10 वर्षात तिथं जायचा रस्ता बंद झाला आहे. किल्ल्याची तटबंदी 3 पदरी आहे त्यातला शेवटचा पदर तर दिसत देखील नाही. एकदम सुंदर किल्ला आहे पुरंदर. वेगळेच vibe असतात या किल्ल्यावर, का माहिती इथल्या डोंगरावर फिरताना आजिबात भीती वाटतं नाही. तुम्ही एकदमच खडतर रस्त्याने चढाई केलीय. तुमच्या चॅनेलला हार्दिक शुभेच्छा, जय भवानी जय शिवाजी.
@techpp11
@techpp11 4 месяца назад
आज तुमच्या मार्फत वज्रगड किल्ल्याचे दर्शन झालं खूप छान वाटलं, आम्ही स्वतः कदाचित तिथे कधीही जाऊ शकलो नसतो पण तुम्ही दाखवल्यामुळे वज्रगड किल्ल्याचे दर्शन झालं खूप काही माहिती मिळाली, श्री उमाजी नाईक यांच्याही समाधीचे दर्शन झालं आणि त्यांच्याबद्दलची ही माहिती मिळाली,तुमचे खूप खूप धन्यवाद आभार ,अभिनंदन...!!! 🙏🏻🙏🏻जय भवानी, जय शिवराय ,जय शंभुराजे..!!🙏🏻🙏🏻🙏🏻
@dnyaneshwarshankarbutte5153
@dnyaneshwarshankarbutte5153 2 месяца назад
बरोबर आहे
@akshayadagale5587
@akshayadagale5587 День назад
🚩जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🚩
@tushargawali514
@tushargawali514 4 дня назад
हर हर महादेव जय शिवराय ❤
@Siddharthpawar267
@Siddharthpawar267 4 месяца назад
खूपच छान दादा तुझ्यामुळे आम्ही घरी बसून किल्ले पाहू शकतो धन्यवाद
@user-xr9fv6lk2s
@user-xr9fv6lk2s 4 месяца назад
Jay shivrai
@Bhogichand
@Bhogichand 4 месяца назад
आमचे पर्यटन मंत्री काय करतात हे कळत नाही. ज्यांना ऐतिहासिक महत्त्व आहे असे अनेक गड किल्ले महाराष्ट्रात आहेत. पण त्याचे सोयरसुतक राजकीय लोकांना नाहीत. त्यामुळे प्रेरणादायी गोष्टी नवीन पिढी पासून वंचित राहिल्या आहेत. माणूस यशस्वी वाटचाल करतो कोणाच्या तरी प्रेरणेने. आपल्या महाराष्ट्रात अनेक प्रेरणादायी गोष्टी आहेत. अतिशय कठीण परिस्थितीत भारतीय लष्कर विजयी होते त्यामागे प्रेरणा असते, श्रद्धा असते. म्हणून च महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास नवीन पिढी ला ज्ञात करून देणं हे सरकार चे काम आहे. वज्रगड हा दुर्लक्षित किल्ला पाहाणं हा दुर्मिळ योग आहे. या व्हिडिओ द्वारे आम्हाला वज्रगड पाहायला मिळाला त्या बद्दल धन्यवाद ! याच वज्रगडामुळे पुरंदर पडला हे सांगणे गरजेचे आहे. राजा जयसिंह याने पुरंदर ला वेढा घातला होता. पण प्राणपणाने मावळे लढत होते. त्यामुळे गड हाती येत नव्हता. मग दिलेरखानाने वज्रगडावर तोफा चढवून पुरंदर वर मारा केला. तोफेच्या गोळ्या नी पुरंदर चा बुरुज ढासळला. मग मावळ्यांना किल्ल्या बाहेर येऊन लढण्या शिवाय पर्याय नव्हता. पुढचा ईतिहास तुम्हाला माहिती आहेच. मुरारबाजी देशपांडे यांचा पराक्रम पाहून शत्रू देखील अचंबित झाला. शिरच्छेद होऊन देखील तलवारी चे हात घाव घालीत होते. मराठ्यांचा पराभव झाला तो केवळ वज्रगडा मुळे. त्यामुळे तो ईतिहास सांगणे जरुरीचे आहे. जय शिवराय !
@arunshejwal6864
@arunshejwal6864 4 месяца назад
Jay shivray
@savitakabburi286
@savitakabburi286 4 месяца назад
👌 🚩जय शिवराय 🚩
@girishbhosale4557
@girishbhosale4557 4 месяца назад
त्याला दोर बांधून नेलं पाहिजे 😂
@omkarkhadul1237
@omkarkhadul1237 4 месяца назад
Marwadi builder la banavlay paryatan mantri to vikaychi tayari kartoy
@dilipvarude6633
@dilipvarude6633 Месяц назад
तुम्ही लिहिले आहे की आमचे पर्यटन मंत्री काय करतात. पर्यटन मंत्री काय पण आमचा कुठलाही मंत्री तरी काय करतो असा प्रश्न विचारा फार तर. मंत्र्यांना फक्त लाल दिव्याच्या गाडीतून फिरायला मिळाले म्हणजे झाले. कारभार सगळा सचिवच करतात. हे फक्त खिसे भरायचे काम करतात. छत्रपती शिवराय कि छ. संभाजी महाराज यांना फक्त तोंडी उच्चारायला हवे असतात. मुहमे राम और बगलमे छुरी. तसे तोंडात छत्रपती शिवाजी महाराज पण करणी सगळी औरंगजेबाची किंवा अफजलखानाची. दुसरे काय. बाकी इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर मुख्य किल्ल्याजवळ दुसरा किल्ला असू नये असे महाराजांचेच मत होते. कारण जोड किल्ला मुख्य किल्ल्याला धोकादायक ठरु शकतो आणि पुरंदरच्या बाबतीत हेच घडले. परंतु बुरूज जरी ढासळला आणि मुरारबाजी जरी पडले तरी राहिलेल्या चिवट, लढाऊ मावळ्यांनी किल्ला शेवटपर्यंत झुंजवत ठेवला पण दिलेरखानाच्या हाती जाऊ दिला नाही. पण अधिक मनुष्य बळ खर्ची पडू नये म्हणून महाराजांनी मोगलांशी तह केला. महाराजांना मावळ्यांच्या जीवाची पर्वा होती. माणसाची किंमत जाणणारा खरा जाणता राजा होता छत्रपती शिवराय. आता कुणाही लुंग्यासुंग्याला असली काहीही विशेषणे लोक लावतात ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
@tusharshinde9675
@tusharshinde9675 2 месяца назад
दुसरा मार्ग निवडला म्हणून जाता आले नाहीतर जाऊन नसते दिले, सलाम तुमच्या कार्याला
@anandghode9760
@anandghode9760 12 дней назад
खूप छान आहे जय शिवराय
@SomnathWayadande
@SomnathWayadande 4 месяца назад
धन्यवाद दादा तुमच्यामुळे आम्हाला वज्रगड किल्ला पाहायला मिळाला. जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩
@surendrashah9627
@surendrashah9627 4 месяца назад
या व्हिडिओ 50 वर्षांपूर्वीची आठवणी जाग्या झाल्या आहेत आम्ही तीन मित्र या किल्ल्यावर गेलो होतो आणि वाट चुकलो आणि साडेतीन तासानंतर आम्ही या किल्ल्याच्या महाद्वारावर परत माघारी फिरलो पण आता या व्हिडिओ मुळे त्या वेळचा न पाहिलेला किल्ला बघण्यास मिळाला आपले खूप खूप धन्यवाद
@vitthallokhande2091
@vitthallokhande2091 4 месяца назад
खूपच छान वज्रगड चे दर्शन करून दिल्याबद्दल आभार
@vishalmore283
@vishalmore283 4 месяца назад
Pan tumhi evdya javal jaun maghe ka firlat sir
@ConfusedBoxer-cu4ow
@ConfusedBoxer-cu4ow 4 месяца назад
Jay shivray Jay bhawani
@namdevkhot6949
@namdevkhot6949 3 дня назад
जय शिवराय हर हर महादेव
@sattyendrakulkarni5135
@sattyendrakulkarni5135 18 дней назад
खूपच साहसी आणि सुंदर ट्रेक आहे हा. सागरभाऊ, तुमच्या कारणानं ही वाट समजली. आई भवानीच्या कृपेने लवकरच हा ट्रेक मनमुराद पूर्ण करण्याची संधी आम्हाला मिळो, हीच आशा आहे. जय भवानी! जय शिवराय!
@namdevbavdane3491
@namdevbavdane3491 4 месяца назад
एवढी मेहनत. वा दादा, वा. आपल्या जिद्दीला सलाम. असेच नवनवीन दर्शन घडवा. खुप खुप अभिनंदन 🙏🏻
@ushajadhav995
@ushajadhav995 4 месяца назад
सागर मदने आपणांस खुप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा 🌹🌹 आपणा मुळे आम्हाला घरबसल्या शिवाजी महाराजांच्या किल्याची‌सखोल माहिती मिळते.त्याबद्दल आपले आभार 🙏🙏🙏🙏🙏
@amolhadse3552
@amolhadse3552 День назад
भाऊ खूप छान, जय शिवराय 🙏🙏
@shrutikarandikar1042
@shrutikarandikar1042 4 месяца назад
तुमचे खूप खूप अभिनंदन व आभार आम्हांला राजांच्या गडांचे दर्शन घडवून दिल्याबद्दल.
@sureshdingankar1225
@sureshdingankar1225 4 месяца назад
धन्यवाद तुमच्यामुळे आम्हाला घरीबसल्या बसल्या वज्रगडाची सफर करायला मिळाली.पुन्हा एकदा धन्यवाद. जय महाराष्ट्र जय शिवराय.
@rajaramyadav5936
@rajaramyadav5936 4 месяца назад
जय शिवराय
@sachinsawant2005
@sachinsawant2005 6 дней назад
एक नंबर
@rajendradhulgandh3332
@rajendradhulgandh3332 9 часов назад
जय,शिवराय
@user-yy8vv2fx6x
@user-yy8vv2fx6x 4 месяца назад
खुप छान भावा आपण खूप कष्टाने हा किल्लाचे दर्शन आपल्या मुळे झाले ❤❤❤❤
@user-br2dv9rq4o
@user-br2dv9rq4o 4 месяца назад
@tusharliman1099
@tusharliman1099 4 месяца назад
2011 सालि गेलो होतो आम्ही......पुन्हा प्रयत्न केला पण आर्मी ने सोडले नाही....❤
@bhagyashreithorave
@bhagyashreithorave 2 месяца назад
खुप सुंदर दादा आपला पुरंदर तालुक्यातील इतिहास अनेक लोकांना दाखविल्या अभिमान आहे आपल्या जलम भुमीचा आपण छत्रपती उमाजी नाईक छत्रपती संभाजी महाराज यांच्या भुमीत जन्माला आले आहेत 🎉 जय शिवराय हर हर महादेव
@samarthpatil3532
@samarthpatil3532 9 дней назад
जय शिवराय मस्त माहीती
@deepakchavan2260
@deepakchavan2260 4 месяца назад
वज्रगड पाहण्याची इच्छा पूर्ण झाली, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची माहिती , जय शिवराय
@sugrivgaikwad6225
@sugrivgaikwad6225 4 месяца назад
सागर तुला खूप खूप धन्यवाद. तू अतिशय मेहनतीने आम्हाला वज्रगड किल्ल्याचे दर्शन घडवून आणलस आणि वज्रगड किल्ल्याची अतीशय दुर्मिळ महत्वपूर्ण माहिती सविस्तर सांगितलंस त्याबद्दल तुझे करावे तितके कौतुक कमीच आहे. जय शंभुराजे जय शिवराय जय महाराष्ट्र.
@dattakale4045
@dattakale4045 2 месяца назад
खूपच छान माहिती मिळाली आर्मी मुळे कुणाला पाहायला मिळेल असे वाटत नाही तुझ्या मुळे त्याचे दर्शन झाले खूप खूप धन्यवाद🙏
@vijaykumarmane3919
@vijaykumarmane3919 14 часов назад
तुझा प्रयत्न आवडला भावा...❤
@SuryakantSonawane-tr5tk
@SuryakantSonawane-tr5tk 4 месяца назад
हॅलो हॅलो सागर मी पुरंदर किल्ला वीस वरशपुर्वी पाहिला होता,पण वज्रगड ,पाहता आला नाही,आज माझे वय ७१ आहे, वेवल सागर तुझ्या मुळे,आज अविस्मरणीय वज्रगड ,पाहता आला,,तुझे खूप खूप,हार्दिक अभिनंदन,,,बारामती सोनवणे सर,,
@pritisadawarte2154
@pritisadawarte2154 4 месяца назад
जय शिवराय दादा तुमचे सर्व विडिओ बघते तुमचा खूप अभिमान वाटतो तुमच्या कडे बघून असे वाटते शिवाजी महाराजांनी तुम्हाला दूत म्हणुन पाठवले असणार हया आता च्या जगात एवढे धाडस करून तुम्ही एवढे सगळे दाखवले खरेच कमाल आहे तुमची अणि हो तुमच्या बरोबर असणारे सहकारी त्यांचे पण कौतुक आहे खूप छान वाटले असेच अजून नवीन पाह्यला खूप आवडेल दादा काळजी घ्या other तुम्ही सर्व जण अशा ठिकाणी जाताना ❤🎉❤
@madanparkhe3082
@madanparkhe3082 2 месяца назад
मी खूप वर्षांपूर्वी, पुरंदर गडावर गेलो आहे, तिथे सोनू कोकरे नावाचे धनगर होते, ते वनौषधी देत. Vajragad माहीत नव्हता, फार अवघड वाट आहे, तुमच्या धाडसाला सलाम. जय शिवराय. 🙏💐❤
@harishchandramulik3285
@harishchandramulik3285 2 месяца назад
तुमच्यामुळेच आम्हाला गड किल्ल्याची संपूर्ण माहिती मिळते फार फार धन्यवाद आपणास
@TheVivekgdesai
@TheVivekgdesai 4 месяца назад
धन्यवाद सागर दादा...हा किल्ला बघण्यासारखा आहे. अशा जुन्या वास्तू बघण्याची आनंद वेगळा असतो. जय शिवराय.
@sudamkakde9204
@sudamkakde9204 4 месяца назад
खूप छान सागर दादा
@sandeshadhav6705
@sandeshadhav6705 4 месяца назад
भावा तुला सलाम इतकी अवघड वाट काढत गड किल्ला सर केलास, पण आम्ही व्हिडिओ पाहात असताना एक गोष्ट मनाला घर करुन गेली ती म्हणजे माणूस गड किल्ल्यांना विसरला परंतु झाडे झुडपे आजही त्याच रुबाबात गड किल्ल्यांचे संरक्षण करण्यासाठी उभे आहे तुमचेही त्यांनी खूप छान स्वागत केले जसे शत्रूचे सैन्य घुसू नये तसे दाटीवाटीने पहारा देत आहे शेवटी एकच सांगेन शिवकालीन ह्या वास्तूंचे संवर्धन झाले पाहिजे परत असा ठेवा मिळणार नाही हे राज्यकर्त्यांना सांगा, जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय जिजाऊ ❤❤🎉
@ramraokamod8071
@ramraokamod8071 4 месяца назад
जय शिवराय, तुसी ग्रेट पोरा धन्यवाद
@pratikraut5199
@pratikraut5199 3 месяца назад
अगदी खरं आहे...
@botgaming7184
@botgaming7184 3 месяца назад
आजही शिवराया सारखे धाडसी योध्ये या जगात आहेत याची प्रचिती येते नाही🙏 तर सत्ता मिळवण्यासाठी राजकारणसंध्या आपण पाहत आहोत सेलूट आहे🙏 मर्दों नो
@user-gx6bu3jq6u
@user-gx6bu3jq6u 3 месяца назад
दादा खररच तुमच्या मुळ मी हा किल्ला पगितला
@gulabraosurve4060
@gulabraosurve4060 2 месяца назад
जय शिवराय
@akshaypanchal23
@akshaypanchal23 6 часов назад
जय शिवराय!!
@giteshvaity5661
@giteshvaity5661 2 дня назад
जय शिवराय जय शंभुराजे
@bharatghosalkar77
@bharatghosalkar77 4 месяца назад
हर हर महादेव....हे हिंदू नृसिहा प्रभो शिवाजीराजा.....
@rjpatil94
@rjpatil94 3 месяца назад
खूपच भारी... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@dineshpawar9249
@dineshpawar9249 15 часов назад
सागर मी डाँ.दिनेश पवार अकोला जिल्हा येथे राहतो रिटायर त्यामुळे सर्वच विडीयो पाहतो . जय भवानी जय शिवाजी ... हर हर महादेव......जय महाराष्ट्र।
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 15 часов назад
खुप खुप धन्यवाद सर 🙏🏻😍🙏🏻
@balasahebjadhavofficial7283
@balasahebjadhavofficial7283 4 месяца назад
सागर तुम्ही आणि तुमचे दोघे मित्र जीवाची परवा न करता खूप धाडस करून वज्रगड या किल्ल्याच व्हिडिओ तयार करून आम्हां सारख्या तमाम महाराष्ट्रातील लोकांना घरबसल्या खूप सुंदर दर्शन घडवून दिलात आणि तसेच आपले राजे उमाजी नाईक यांचे यांच्या बद्दल खूप सुंदर माहिती त्याची चांगल्या प्रकारे सांगितली. त्यामुळे तुमचे आणि तुमचे टीमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही असेच आपले महाराष्ट्रातील गड किल्ले चा व्हिडिओ तयार करित असतेवेळी तुमची आणि जीवा भावा मित्रांची काळजी घेत जा.जय भवानी जय शिवाजी.🙏🙏🙏
@sjgamingarmy7653
@sjgamingarmy7653 4 месяца назад
दादा खूप खूप धन्यवाद महाराजांची संपत्ती त्यांचे गड किल्ले पाहण्याची संधी तुझ्यामुळे लाभते...❤
@sanjaybhawari500
@sanjaybhawari500 4 месяца назад
Ho khup ch chan
@arunchikane2410
@arunchikane2410 4 месяца назад
सुंदर माहीती दिली जय भवानी जय शिवराय
@user-uc5iu4en8s
@user-uc5iu4en8s 2 месяца назад
मी वज्र गडावर गेले आहे खूप सुंदर आहे तिथे atmosphere 2000 लां गेले होते मी आमची सहल गेली होती तिथे same जेजुरी सारखेच प्रवेशद्वार आहे व वाज्रपसून बनलेले सिंहासन आणि सभासन पण आहेत वारा खूपच सुंदर वाहतो आणि अखंड दगडातील हनुमानाचे मंदीर आहे 💓
@kalpeshdeshmukh8465
@kalpeshdeshmukh8465 3 месяца назад
दुर्मिळ सफरनामा ... खूप धन्यवाद शिव शम्भू . जय भवानी
@vinayakchaudhari5213
@vinayakchaudhari5213 4 месяца назад
Proud of your Team To Show Us These Great Fort . Aaaplyala Shatshaha Pranam ! Jai Shivaji !! Jai Bhavani !!!
@prasadpatrudkar846
@prasadpatrudkar846 4 месяца назад
आपले व आपल्या टिमचे खरंच खुप खुप अभिनंदन व आपणास अनेक धन्यवाद. खुप छान विडिओ बनवला आहे व खुप उपयोगी पडेल अशी माहिती सांगितली आहे. एक तर यु ट्यूब चॅनल बनविणे अवघड आहे व त्यात अशा बंदी घालण्यात आलेल्या गड किल्ल्यांवर वाटा माहिती नसताना जाण्याचे धाडस करणे ही गोष्ट खरंच खुप वाखाणण्याजोगी निश्चितच आहे. जय शिवराय
@aappadudhade2340
@aappadudhade2340 4 месяца назад
0
@DayaramChodhari
@DayaramChodhari 4 месяца назад
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊q
@madhukarmehare4233
@madhukarmehare4233 4 месяца назад
Good work, good job.
@pandurangkatare
@pandurangkatare 4 месяца назад
Very nice😢
@shankarashelke5859
@shankarashelke5859 4 месяца назад
,​
@RajGaddmwar
@RajGaddmwar 10 дней назад
जय शिवराय 🙏🚩भावा तुम्ही गड किल्ले चे व्हिडिओ करून टाकता मला खूप छान वाटते भावा अशेच व्हिडिओ बनवीत राहा जय शिवराय 🙏🚩 जय संभूराजे🙏🚩जय जिजाऊ माँ साहेब 🙏🚩 जय श्री राम🙏🚩
@navnathadke3149
@navnathadke3149 2 месяца назад
बांधकाम काय सुरेख ❤.. ईमानदारी च बांधकाम एक सुद्धा दगड पडलेला नाही.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@nandrajachrekar5125
@nandrajachrekar5125 4 месяца назад
अतिशय छान माहिती दिल्या बद्धल धन्यवाद
@amolsherkhane3631
@amolsherkhane3631 4 месяца назад
खुपच छान माहिती दिली सागर दादा
@user-yb2wf7xp8t
@user-yb2wf7xp8t 13 дней назад
Thank you sagr bhau vjrgd khup aavdla jay shivray jay mharastra❤❤❤
@arvindpisal9743
@arvindpisal9743 2 месяца назад
जय शिवराय.. जय शंभूराजे.. खूपच छान... मी लहान असताना येथे गेलो होतो...30 वर्षा पूर्वी... सर्व आठवणी डोळ्यासमोर आल्या.... पुरंदर वर खूप वेळा जाणं झालं पण या गडावर फक्त एकदा त्यावेळी परवानगी असावी... आम्ही त्यावेळी पूर्वे कडील खिंडीवरून आलो होतो...
@vaibhavgodhade6520
@vaibhavgodhade6520 4 месяца назад
एवढ्या उन्हात केलेला ट्रेकिंग वा तुमच्या प्रयत्नांना सलाम
Далее
Угадай МОБА 1 🥵 | WICSUR #shorts
01:00
Просмотров 1,7 млн
ФОКУС С БАНАНОМ🍌
00:32
Просмотров 362 тыс.
МЕГА ФОКУС С ЧИПСАМИ
00:42
Просмотров 108 тыс.
Угадай МОБА 1 🥵 | WICSUR #shorts
01:00
Просмотров 1,7 млн