Patience, concentration and no hurry anytime nor other thoughts....I think this could be the key for successful climbing and getting down !!! Prashil...hats off to you !!!
तुमच्या रुपात आम्हाला मावल्यांच दर्शन घडलं!! थँक्यू सो मच भवा!!जय जिजाऊ जय शिवराय!!दादा खूप छान वाटत तुझे व्हिडिओ बघू!!आणि दादा तू कसा चाढलास एक हातात मोबाईल एक हातानी चढतोय!! बापरे!! 🚩🚩🙏🙏
मस्त 👌पण भीती पण वाटली बघत असताना. प्रशील दादा तू 🚩छत्रपती शिवाजी महाराजांनी 🚩जे गडकिल्यांची माहिती आम्हाला घरी बसल्या देतो त्यासाठी तुझे खूप आभार 🙏मला तुझे विडिओ खूप आवडतात आणि तू ते विडिओ funny बनवतो खूप मज्जा येती बघायला असेच छान विडिओ बनवत जा त्यासोबत तुझी काळजी पण घेत जा. 🚩जय शिवराय 🚩🚩जय शंभु राजे 🚩
मी प्रत्येक व्हिडिओ पाहते पण कधी कमेंट्स नाही करत . पण आज करु वाटलं प्रत्येक व्हिडिओ अप्रतिम , भारी आहेत नविन काही पहायला मिळते.छान वाटत पाहील्यावर . आणखी भाऊ ला सोबत घेतात हे पण चांगल आहे कारण एक से भले दो 😊 आणखी एक प्रश्न पडला की तुमच्या घरी आई -बाबा ओरडत नाही त का तुम्हाला ????????? इतकं रीस्क घेऊन करता म्हणुन !
एक नंबर भावा खुप भारी वाटल बघून video बागता बागत मी स्वताला सुधा तुमच्या सोबत tracking अशी fhiling येत होती मला खुप भारी माझी पण खुप इच्छा आहे हरीहर गडावर जायची मी माझ्या मित्रांना सुद्धा सांगितलय आता पाहूया कधी मझ स्वपण पूर्ण होईल हरीहर गडावर जाण्याच्या पण जाणार नक्की. आणि खुप छान असेच विवीध videos टाकत जा आणि सांभाळून tracking करता तुम्ही बगून मनाला खुप बर वाटल. जय शिवराय 🚩🚩
खूपच छान भावा.. तुझ्यामुळे आम्हाला जाणे शक्य नाही ते गड तुझ्यामुळेच पाहायला मिळत आहे... काळजी घेऊनच हे सगळं करत जा....तुझ्या सोबत नेहमीच राजा शिवछत्रपती महाराज याचा आशीर्वाद आहे....
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
भावा तुझे व्हिडिओ आम्हाला आमच्याशी म्हणजे मातीशी जोडलेले वाटतात.. खरे खुरे..!!!👍👍 काही मराठी vlogers स्वतःला हिरो आणि सेलेब्रिटी समजायला लागले आहेत..!!! भावा, तू असेच natural व्हिडिओ टाकत जा...!!! All the best..!!!👍👍👍
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Thank you so much dear.... Jay Shivray🚩🚩 Jsa prem ani support RU-vid la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤ Insta id- Psycho Prashil...
थरारक अनुभव घ्यायचा असेल तर नासिक मध्ये हरिहर किल्ल्यावर यायचं, तुम्ही आलात खूप छान वाटलं मला, आमच्या नाशिक जिल्ह्याची शान आहे हरिहर, मस्त झालाय व्हिडिओ 👍✌️🙏🙏🚩
Mi pn ha track kelay.. gadavr rimzim paus chalu hota jabardast dhuk prasaral hot thet Dagat aslyacha anubhav yet hota ....chadtana ani gadavar phirtana khup maja vatali pn utartana full fatali ...ani bhau tumchya video n dusryanda Harihar sir kelyacha feel ala... Great job bhava..
भाई ये वीडियो देख कर भी बहुत आनंद आया ❤️ जहां दूसरे बन्दे अपने दोनों हाथों से पहाड़ की कठिन सीडियां चढ़ते है, वही आप एक हाथ में Camere की Stick पकड़ कर आराम से चढ़ जाते हो, यह भी एक सीखने वाली बात है.. हिम्मत ऐ मर्दां मदद ऐ खुदा 👊 👊
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Ani ho asech chan chan videos banav mhanje maza sarkhyana baghta yetil me tar kadhich jau shaknar nahi re baba thank you so much tuza mule mala barech kille pahayla milat ahe
JAY SHIVRAAY 🙏🙏Mitra Prashil. 1 number Tharaarak anubhav. Mitra tujhi Marathi aikun khup chhaan vaatte.(something different) Shabdakosh thodaa vegdaach aahe. Barech shabda Hindi bhaashi yetaat. MAJEDAAR,BANDAR,LAAT,PAAGAL..... Pan bara vaatte aaikaylaa. Mitra KAADAA TAR DEV KRISHNA PAN HOTAA. So don't go on skin colour. You R simply GR8. LOVE 4RM Dr Parmar Mumbai. ❤️❤️❤️❤️
Dada bghun aakshrsha aangala kata aala.....bahiya kharach tu lai great aahes ........ghari basun aamhal a sampurn gadkille bghayla bhetat aahet ...... thank you so much bro...
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल .. . जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
Thnk u so much dear... . .नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला... जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Sometimes I'm very scared whenever i watch this kind of your trekking vlogs omg how can that possible even with single hand by holding that camera with another hand 😬 you are bravo ✌🏼😎
mi ajj gelo hoto haraihar la karan mitra maja cancel zala hota tya दिवशी Ani tumhi khup information sangitli tya mulay maji himmat zali tumchya mulay haraihar la zali😃 Thanks Mitra🚩🚩🚩🏁
Thank you so much dear.. Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share kra.. Jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
Dada 1 no. Tuze treking che vlogs baghayla ek vegalich majja yete khar tar tu jya prakare chan chan boltos na tyane tar tuza videos la 4 chand lagtat kharj khupach bhari ahet tuze video