Тёмный

कुटुंबियांचा आक्रोश, पराभवानंतर आयुष्य संपवलेल्या तरुणाच्या अंत्ययात्रेला पोहचल्या Pankaja Munde 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 33 тыс.
50% 1

#Beed #PankajaMunde #beedloksabha2024 #maharashtratimes
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदार संघात पराभव झाला.
शिरूर तालुक्यातील वारणी येथील गणेश बडे या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्याच्या अंत्यविधी प्रसंगी भाजप नेत्या पंकजा मुंडे या वारणी येथे पोहचल्या.
यावेळी बडे यांच्या कुटुंबाचा आक्रोश एकूण उपस्थित नेत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर बीड जिल्ह्यात तिघांनी आत्महत्या केल्या आहेत.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : maharashtratimes.com/
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Опубликовано:

 

15 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 60   
@Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj
@Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj 9 дней назад
मुंढे साहेब गेले तेव्हा कोणी आत्महत्या केली नाही लोकसभेला पराभव झाला म्हणून आत्ता आत्महत्या का होत आहे ? प्रकरण काय तरी वेगळं आहे पोलिसांनी सखोल चौकशी केली पाहिजे सत्य बाहेर येईल
@shashikantvyavhare7958
@shashikantvyavhare7958 9 дней назад
ताई मदत करा 75लाख
@anilgavhane9388
@anilgavhane9388 9 дней назад
मित्रानो अरे मी मराठी असून मला सुद्धा खूप वाईट वाटते आरे तुम्ही जीव देण्यापेक्षा , पुढील वेळी काही झाले तरी पंकजा ताई निवडून येण्यासाठी खूप जीवाचे रान करा अजून 5वर्ष आहे, पण जीव नका देऊ त्या पंकजा ताई ल सुद्धा खूप अपमान वाटत असेल.
@SirLeveL.
@SirLeveL. 8 дней назад
पंकजाची अपिशी दुसऱ्या बायांना लागत आहे ... जसा पंकजाचा नवरा गायब झाला ,, तसा दुसऱ्यांचा नवरा ती गायब करत आहे.... Murkha lok
@Tukaramjadhav4768
@Tukaramjadhav4768 9 дней назад
रडून चालणार नाही त्या कुटुंबाची जबाबदारी घेतली पाहिजे तरच पंकजा मुंडे खऱ्या नेत्या भावपूर्ण श्रद्धांजली 🎉
@sureshdeshmukh706
@sureshdeshmukh706 9 дней назад
इलेक्शन म्हणल्यावर हार जीत होणारच यात एवढं काय तुमच्या कुटुंबाला आता कोन सांभाळणार
@shahanavajmulani4871
@shahanavajmulani4871 9 дней назад
कार्यकर्त्यांनी अस काही करू नये जय पराजय चालत राहत अस जीव देन्या पेक्षा जास्त ताकतीने पुडच्या निडणुकी ची तयारी सुरू करावी असा चुकीचा नर्णय घेवू नये
@abhijitbillade4556
@abhijitbillade4556 9 дней назад
काय आहे नेत्या साठी आत्महत्या फार मोठी चूक केलीस😢
@ajaypatil3085
@ajaypatil3085 8 дней назад
हे प्रकरण वेगळेच दिसत आहे... सखोल चॊकशी करा... 100% खरे बाहेर येणार
@narayanjagtap6794
@narayanjagtap6794 9 дней назад
मी पण. मराठा आहे दादा हो असं करू. नका आई. वडीलाचा विचार करा मुलाचा विचार करा. कोणी कुणाचे नसतात बाबा नो
@laxmannagargoje4741
@laxmannagargoje4741 9 дней назад
Ho मराठा वंजारी हिंदू आहेत् brother आहेत् जातिवादी लोख fut padat आहेत् hyt muslman majat आहेत्
@VaijenathHande-ut9gj
@VaijenathHande-ut9gj 9 дней назад
ताई राजकारणी आहे समाजकारणी नाहीत
@sanjaypalde9095
@sanjaypalde9095 9 дней назад
बापा पेक्षा नेत्यांना मानणारी अवघड आहे
@kailasdhakane7523
@kailasdhakane7523 9 дней назад
Bhavpurn srandhanjali
@surajhonde2228
@surajhonde2228 8 дней назад
भावपूर्ण श्रद्धांजली
@satishugalmugale9538
@satishugalmugale9538 9 дней назад
मित्रानो मरू नका ताई ल्ला साथ द्यया
@uttamshinde5195
@uttamshinde5195 9 дней назад
उगाच ताई ला badnam? 😭
@jaikishorkalantri8224
@jaikishorkalantri8224 9 дней назад
वेगळे कारण असावे.......ज्या हरल्या त्यांनी तर पराजय स्विकारला.......
@nitinpatil-pu2te
@nitinpatil-pu2te 9 дней назад
ताई पन्नास लाख ची तरी मदत करा
@balasahebkamble111
@balasahebkamble111 8 дней назад
राजकारण वाली कधी पार्ट बदलतात कुठे काशी करतील सांगता येते का सर्वसामान्य जनतेने राजकारण डोक्यात जास्त घ्यायचं नाही
@munnwarattar2927
@munnwarattar2927 9 дней назад
आता काय करो वय ,फार वेदनादायक आक्रोश पण काय करणार, हार जित होत असते ही टोकाची भूमिका फार चुकीची राव
@umakantkshirsagar6869
@umakantkshirsagar6869 8 дней назад
Aare Murkha Tula ekhadya Aaichya Aakrosh achi thatta karatana laaj nahi vatat ka...
@tusharsankla3831
@tusharsankla3831 9 дней назад
त्यांना दत्तक घ्या.
@vishalk3700
@vishalk3700 9 дней назад
चिक्कीताई ने राजकारण सोडून समाजकारण कराव..
@popatfunde2517
@popatfunde2517 9 дней назад
लवड्या तू नको सांगू
@abhi_munde
@abhi_munde 8 дней назад
तुझ्या आईची गांड इथ पण राजकारण करायला आलास का
@user-go8hf7ix3v
@user-go8hf7ix3v 9 дней назад
😢😢😢
@dnyanukakad8145
@dnyanukakad8145 9 дней назад
जय पराजय चालू च राहतो पण असला निर्णय नको
@difference2761
@difference2761 9 дней назад
Itke pan gadhav astat mahiti navt,apalya gharchacha vichar karav
@SamikshaMule-fj6fj
@SamikshaMule-fj6fj 9 дней назад
Aai babacha vichar karajara kay chalay he.
@krishna-lz4lr
@krishna-lz4lr 9 дней назад
ताई विस लाख तरी मदत करा 😢
@arjunkakde367
@arjunkakde367 9 дней назад
Nit coment Kara nahitar police pathvave lagel ghari coment chake karna chalu ahe - ciber cell
@notattitude6455
@notattitude6455 9 дней назад
नेते स्वच्छ असते तर
@sonalidongre7034
@sonalidongre7034 9 дней назад
Arre politician sathi kashala jeev deta ahe...tumcha parivarala neet bagha adhi
@narendradandekar9083
@narendradandekar9083 8 дней назад
Politics sathi ka jiv detay he lok
@Deveshv558
@Deveshv558 9 дней назад
Congress only
@krishnaworld7065
@krishnaworld7065 9 дней назад
Are bhaitya ith Kai zhay tuz Kai challay
@Deveshv558
@Deveshv558 9 дней назад
@@krishnaworld7065 congress
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 9 дней назад
एक मराठा लाख मराठा 💪💪💪
@sopankale6572
@sopankale6572 9 дней назад
तुमच्या बुद्धी ची किव येते .. तुमच्या घरातील कोण्ही गेल तर असच गुर्मी ने बोलणार का
@Trading_Shine92
@Trading_Shine92 9 дней назад
Kay dakhavaych/Bolaych ahe Ya comment varun Tula? Are Bhikarchota Har jeet Chalu aste rajkarnat 1 vijayani koni sikandar nai hot ani ekda harlyani Koni sampat pan nasta .. Eth vishay kay chalu ahe ani tuz kuthun anla he lakhach an kotich तुनतुन
@krishnaworld7065
@krishnaworld7065 9 дней назад
Tula kharch aarakshanachi garaj aahe tuzyasarkhe adani lavkr arkshit hovo hich prathana.
@laxmannagargoje4741
@laxmannagargoje4741 9 дней назад
Laj वाटते nalayek जातिवादी भाड्या tuzya ghari kon marnar nahi ka
@laxmannagargoje4741
@laxmannagargoje4741 9 дней назад
जातिवादी tuzya घरी kon marnar nahi ka, 12 chay
@ajinkyagorakhekad8811
@ajinkyagorakhekad8811 8 дней назад
घरात आई बापाला उलट बोलता आणि ज्या राजकारण्यांनी गरीब माणसांना कधीच मदत केली नाही त्यांच्या साठी आत्महत्या करतय काय विचार आहेत लोकांचे ज्यांनी आत्महत्या केली आहे त्यांच्या कुटुंबियांना ताई शासकीय नोकरीं देती का बघू
@punjabibeats5316
@punjabibeats5316 9 дней назад
Hoooooo kai karo hoooo 😢
@kingmaker8266
@kingmaker8266 9 дней назад
नाटक
@sheshnarayanwaghmare5928
@sheshnarayanwaghmare5928 9 дней назад
भावपूर्ण श्रद्धांजली
Далее