Тёмный

कुठे भाकर फिरवली, कुठे Shinde यांच्या जागा बळगावल्या, BJP च्या पहिल्या यादीतले १० मुद्दे 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 30 тыс.
50% 1

#BolBhidu #BJP #MahrashtraElection2024
भाजप महाराष्ट्रात धक्कातंत्र देणार, अनेक बडे मंत्री आणि अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण असलेल्या आमदारांना घरी बसवणार, अशा बातम्या मागच्या काही दिवसांपासून सुरू होत्या. मात्र भाजपनं पहिल्या यादीत सावध पावलं उचलल्याचं दिसतं. रविवारी भाजपनं ९९ जणांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत ८२ विद्यमान आमदारांना भाजपनं पुन्हा संधी दिलीय. राष्ट्रवादी-शिवसेनेतील फूट, तयार झालेल्या प्रमुख दोन आघाड्या, लहान पक्षांची तिसरी आघाडी, वंचित फॅक्टर, मराठा आरक्षणाचा मुद्दा या सगळ्या कारणांमुळं महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय.
या सगळ्या कारणांमुळं भाजपनं ८० टक्क्याहून अधिक उमेदवार रिपीट केलेत. सुमार कामगिरीच्या मुद्द्यावरून ज्या आमदारांची तिकीटं कापली जाणार होती, त्यांना देखील भाजपनं पुन्हा संधी दिली. भाजपच्या पहिल्या यादीतली नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत? ९९ जणांच्या पहिल्या यादीतून भाजपनं नक्की काय साध्य केलं, पाहुयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 110   
@Paraboy...777
@Paraboy...777 13 часов назад
चिन्मय भाऊ तुम्हची पण बंङखोरी होऊद्याच एकदा😂😂😂❤❤❤
@indian62353
@indian62353 10 часов назад
तू कशाला आग लावायचा काम करतोयस 🤦‍♂️😂
@themarketleader
@themarketleader 10 часов назад
बटेंगे तो कटेंगे 🚩 #महायुती 🚩
@Abhsjdj
@Abhsjdj 11 часов назад
महायुती.✅
@yuvidj5423
@yuvidj5423 12 часов назад
Bhavano फक्त हिंदू हिंदू मध्ये फुट पडू देऊ नकात एव्हडच लक्षात ठेवा..
@rohitbhusari6251
@rohitbhusari6251 11 часов назад
गोपीचंद पडळकर याना तिकीट द्या नक्की विजयी होतिल जात मधुन ❤
@vishalghadge7774
@vishalghadge7774 11 часов назад
बटंगे तो कटंगे... त्या मुळे #महायुती
@Dharmik459
@Dharmik459 13 часов назад
सगळे निवडून येणार आणि महाविकास आघाडी बाहेर होणार. 🙏
@Dosajihe
@Dosajihe 11 часов назад
5:30 editing mistake!!
@chetantawade4212
@chetantawade4212 13 часов назад
घंटा डाव टाकले सुपडा साफ होणार आहे😅😂
@yogeshmore3972
@yogeshmore3972 12 часов назад
A hire tu tutaricha manus ahe he marathana mahit ahe 😂
@Subeku
@Subeku 11 часов назад
are tawde dhar majhe ♥️de😂😂😂sorry bhai ekdam kavita suchli😂
@rhitptil5237
@rhitptil5237 10 часов назад
घरी बस... फावडेसैनिक 😂😂😂
@SAGAR45D
@SAGAR45D 12 часов назад
धनगर समाजाची फक्त मते पाहिजेत ,धनगर समाजाचा उमेदवार नको.
@tusharlandge1785
@tusharlandge1785 10 часов назад
ajun 2nd list baki aahe
@मीमराठी-त8घ
@मीमराठी-त8घ 13 часов назад
कितीही डाव टाकातरीही सुपडा साफ होणार🙏
@adm7865
@adm7865 46 минут назад
करा सुपडा साफ आणि जर शरद पवारांनी ओबीसी तून आरक्षण दिलं तर याच कॉमेंट कर या परत. जर महविकास आघाडीचं सरकार आल तर मुख्यमंत्री होणार नाना पटोले आणि सुधीर वड्डीतीवर पण सरकार मध्ये येणार. या लोकांनी मेळावा घेऊन जरांगे ना विरोध केला आहे😂. आणि ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत आणि झाले तरी ते आरक्षण देणार नाहीत. आणि शरद पवारांना द्यायचं अस्त तर त्यांनी पहिलेच दिलं असत. जर आरक्षण दिलं तर पुढच्या election मध्ये तुमचं मत कशे घेणार. परत शेवताच्या 1 वर्षात हा मुद्दा वर डोकं काढलं.
@Abhsjdj
@Abhsjdj 11 часов назад
महाविकासआघाडी❌
@mandar8557
@mandar8557 13 часов назад
BJP lead government येनार .. बाकी सगल्याना थोड थोड देनार .. सगळे खुश 😂
@milindsonawane7436
@milindsonawane7436 13 часов назад
बस कर रे बाबा... किती पोपट पंची करशील 😂
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 13 часов назад
Bjp bjp ❤❤
@Hinduism98
@Hinduism98 12 часов назад
पुन्हा एकदा शिंदे सरकार 🔥🔥🚩🚩
@Abhsjdj
@Abhsjdj 11 часов назад
नक्कीच.
@nileshkamble1517
@nileshkamble1517 13 часов назад
महाराष्ट्रीयन लोकांना भिकेला लावणे हा त्याचा पहिला मुद्दा आहे
@rohitbhusari6251
@rohitbhusari6251 11 часов назад
धनगर उमेदावर फक्त १ राम शिंदे आतां लोकसंख्या २.५ कोटी 😢
@AmolNikalje-re9lo
@AmolNikalje-re9lo 11 часов назад
"माधव" पॅटर्न ह्यांचाच मा - माळी ध - धनगर व - वंजारी .. हे स्वतःला ओबीसी चे तारणहार समजतात आणि आपल्यालाच असे डावलतात.. का म्हणून ह्यांना मतदान करायचं आपण
@Dheeraa-d6f
@Dheeraa-d6f 13 часов назад
ज्यांच्या घरातले लाडक्या बहीण योजनेचे पैसे घेतात , त्यांनी स्वाभिमान दाखवावा
@GeoShubh
@GeoShubh 13 часов назад
They stopped Annasaheb Patil scheme due to lack of funds. Bhikari BJP.
@मीमराठी-त8घ
@मीमराठी-त8घ 13 часов назад
मुळात पैसे घेऊनच त्यांनी लाचारी दाखवलीय ते काय स्वाभिमान दाखवणार 😂
@Maratha_07
@Maratha_07 13 часов назад
फडणवीस ने बापाची जमीन विकून पैसे दिले का....?
@nitinkale5655
@nitinkale5655 13 часов назад
तु काम धंद्या वाला नाहीस ना ...रिकाम टेकडा अंध आहेस ...तुला क्य कळणार आमचा टॅक्स वडून पैसे डिलिट ते
@Dheeraa-d6f
@Dheeraa-d6f 13 часов назад
@@Maratha_07 शऱ्या सत्तेत आल्यावर एक रुपया पण देणार नाही तुला
@j.p.shindepatil9217
@j.p.shindepatil9217 11 часов назад
दोन कोटी समाज असणाऱ्या धनगर समाजाला किती ठिकाणी उमेदवारी देण्यात आली...🙄🙄
@tusharlandge1785
@tusharlandge1785 10 часов назад
2nd list baki aahe
@j.p.shindepatil9217
@j.p.shindepatil9217 9 часов назад
अमराठी उमेदवार पाडा...💥
@surajbalhal1668
@surajbalhal1668 13 часов назад
How can we join your team
@rupeshghanekar2058
@rupeshghanekar2058 9 часов назад
After....Long days... Chinmay...❤❤❤❤
@tejaswagh6759
@tejaswagh6759 12 часов назад
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥♥️
@t.v.r.adhavspeaks
@t.v.r.adhavspeaks 13 часов назад
अरे आघाडी १५०+ जाणार.... पडणार तर महायुतीच....🖊️😊
@harshpashte4871
@harshpashte4871 11 часов назад
Tu toch na haryana madye jink nar bol nara 😂
@abcdetgfdtdfghj-9696
@abcdetgfdtdfghj-9696 9 часов назад
​@@harshpashte4871😂😂😂😂
@navnathmetkari5375
@navnathmetkari5375 9 часов назад
बटोगे तो कटोगे ❤ महायुती ✅
@shivrajdevkar4465
@shivrajdevkar4465 13 часов назад
महा विकास आघाडी 🚩🚩
@Vijay23288
@Vijay23288 13 часов назад
शेवटी मराठाच किंगमेकर 🚩🚩
@manojmhetar6270
@manojmhetar6270 6 часов назад
MVA
@vyankateshk.539
@vyankateshk.539 12 часов назад
BJP ❤
@Vijay23288
@Vijay23288 13 часов назад
Dar ka mahaul hai
@rajgundekar
@rajgundekar 13 часов назад
कोणतेही समीकरण चालणार नाही
@liladharkaremore4118
@liladharkaremore4118 11 часов назад
Mahayuti ❤❤❤
@j.p.shindepatil9217
@j.p.shindepatil9217 11 часов назад
🧡+💛+💙+💚= भाजपा सुपडा साफ...💯💥
@ramesh123384
@ramesh123384 12 часов назад
ते सगळ बरोबर आहे पण मतदान करताना आपण सूदधीवर राहीलो तर अशा चरचांचा ऊपयोग आहे नायतर येरे मागलया चालू रहानार बसा मग बोंबलत😢😢😢😢😢😢😢😢😢
@venkathente3490
@venkathente3490 10 часов назад
Sarv obc sobat ahe🔥
@vedanthadole5939
@vedanthadole5939 10 часов назад
नविन पण.....
@Ibpo-r7n
@Ibpo-r7n 10 часов назад
Obc bjp ⛳⛳
@tusharlandge1785
@tusharlandge1785 10 часов назад
jay shree ram
@Sangramkondekar
@Sangramkondekar 12 часов назад
yek ne speed vadhav
@maulikadlak6760
@maulikadlak6760 10 часов назад
Bol bhidu manag zala ahe
@Patil_family_katta
@Patil_family_katta 13 часов назад
❤❤❤❤❤❤
@rahulpisal9496
@rahulpisal9496 13 часов назад
Manda mhatre la ka ticket dila ...vijay nahta or sandeep naik woul be the best option
@chetansahare6891
@chetansahare6891 13 часов назад
As vate bjp cha prachar chalu ahe
@durgeshdixit9279
@durgeshdixit9279 Час назад
चिन्मय बोर करतोय रे तू आता
@DeepakMandalkar
@DeepakMandalkar 12 часов назад
Supdasaf
@Travel_the_world_with_prashant
@Travel_the_world_with_prashant 12 часов назад
Mahayuti cha sufda saf honar
@neelislive8602
@neelislive8602 12 часов назад
Saglyana padnar
@abcdetgfdtdfghj-9696
@abcdetgfdtdfghj-9696 9 часов назад
घरी कोणी ऐकत का 😂😂😂
@rupeshkamble9512
@rupeshkamble9512 11 часов назад
Bawankule padnaar
@gopalpatil6551
@gopalpatil6551 13 часов назад
EVM ahe BJP yenar
@RameshwarLahare-mo8nj
@RameshwarLahare-mo8nj 10 часов назад
महायुती❤ शिंदे सरकार
@vishaldhavle1522
@vishaldhavle1522 13 часов назад
कितीही बोंबला येणार तर मविआचच सरकार ✌️
@s.s8496
@s.s8496 13 часов назад
कीत पन डाव टाका मनोज दादा जरांगे पाटिल बोलतील तोच उमेदवार निवडून देनार आम्ही मराठे ❤❤❤❤
@PB4028-f4x
@PB4028-f4x 13 часов назад
सुफडा साफ होणार...😂😂😂
@tusharkalamkar2420
@tusharkalamkar2420 10 часов назад
मी एकदा बोललो होतो अर्धी भाकर खाऊन दिवस काडीन..पण हिंदुत्वासाठी bjp लाच मतदान करीत राहीन ...पण bjp ne अर्धी काय चतकुर पण ठेवली नाय ... सर्व प्रोजेक्ट गुजरात ला दिले ...मराठ्यांना कमी लेखलं...खासकरून देवेंद फडणवीस ने नेहमी कपटी डाव खेळले..मराठा ओबीसी यांना एकत्र आनन्याऐवजी त्यांना एकमेकांचे दुश्मन केलं ...केवळ आणि केवळ राजकीय फायद्यासाठी...आज फकत bjp हरत आहे ते केवळ फडणवीस मुळे कारण त्यांनी दुसरा कोणी मोठा नेता होऊ दिला नाही bjp मधे आणि महाराष्ट्राच्या जनतेला काय हा माणूस अजिबात आवडत नाही
Далее