Тёмный

Uddhav Thackeray आणि Congress मध्ये वाद असलेल्या त्या १२ जागा कोणत्या ? तिथे शिवसेनेची ताकद काय ? 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 69 тыс.
50% 1

#BolBhidu #UddhavThackeray #Congress #MahaVikasAghadi
महायुतीकडून जागावाटपाची घोषणा होत असताना महाविकास आघाडी मात्र अजूनही जागावाटपात अडकली आहे, अजूनही बऱ्याच जागांवर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचं एकमत होताना दिसत नाहीये. राज्यातल्या विविध जागांवर उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस आडून बसले आहेत. दोन्ही पक्षात सुरु असलेल्या वादामुळं महाविकास आघाडीतल्या कोणत्याही पक्षाकडून अजून उमेदवारांची यादी जाहीर केली नाही.
उद्धव ठाकरे गटानं पूर्व विदर्भातल्या १२ जागांवर दावा केल्यामुळं महाविकास आघाडीचा तिढा निर्माण झाल्याचं सांगितलं जातंय. यातल्या बहुतांशी जागांवर ठाकरेंची ताकद नाहीये, त्यांच्याकडे तुल्यबळ चेहराही नाहीये, असं असताना उद्धव ठाकरे या १२ जागांवर आडून बसलेत, अशी माहिती आहे. उद्धव ठाकरे आडून बसलेल्या १२ जागा नेमक्या कोणत्या आहेत. त्या जागांवर ठाकरे गटाकडून का दावा सांगितला जातोय, तिथे ठाकरे गट आणि काँग्रेसची नेमकी ताकद कशीय पाहुयात, या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 245   
Далее
Ребенок по калькуляции 😂
00:32