मागच्या ७० वर्षात कोण कटले नाहीत बर, भाजप सत्तेत आल्यापासून या घोषणा कशा काय यायला लागल्या बर. म्हणजे हिंदू कांग्रेस ची सत्ता असताना safe होता म्हणावा लागेल मग ,कारण गुजरात्यांनी फक्त धर्मात भांडण लावायचंच काम केलंय
@@umeshgharat 2014 nantar ज्या प्रमाणत taxes वाढले ते मागील 25 वर्षात ही झालं नव्हत तसच मागील 10 वर्षात income tax स्लॅब मात्र महागाईच्या तुलनेत वरती सरकवला गेला नाही ह्याउलट पेट्रोल 104 आणि गॅस 900 वर गेला त्यामुळे कमीत कमीत टॅक्स terrorism तरी थांबेल आणि केंद्राची अक्कल ही ठिकाणावर येईल असो तुम्हाला हे कळेल अशी अपेक्षा करन चुकीचं आहे अथवा टॅक्स फ्री अस बालिश विधान तुम्ही केलं नसत
@@JhS5363kashmir madhe 5lakh hindu huskaavun laavle na teva suddha 80% ch hoto bharat Pakistan Bangladesh che muslim soudi arab varun🐪 var basun nahi alet tyanche purvaj hindu hote rahilelya bhartaat 9rajyat hindu minority zhalay
मुलींना मोफत शिक्षण, लाडकी बहिण योजना, महिलांना एसटी भाड्यात ५०% सवलत, पी एम किसान योजना, शेतकर्यांना मोफत विज, जेष्ठ नागरिकांना मोफत एस टी प्रवास, जेष्ठांना वयोश्री योजना, कष्टकरी शेतकरी महिला विद्यार्थी जेष्ठ नागरिक यांच्यासाठी अनेक योजना व राज्यामध्ये सुरु असलेली विकासकामे या जोरावर महायुती पुन्हा दणदणीत यश मिळवुन १००% सत्तेत येईल ✌️✌️
Dharm ke naam pe gobar khaate raho aur mnuwadiyon ki gulami karte raho aur baaki time pe hum savarn hum special aur election ke time chuslam ka virodh karne ke time hum hum sab ek hai aur dharm hai hi kya jaati, dharm ye sab sirf aur sirf superstitions hai aur gobar bhakton ko inhi superstitions ke naam pe chu banaya jaa raha hai
@@AniketPatil112 kaun kaatnewala hai up madhe bbjp cha ch kaarykarta duplicate chuslim banun bomb sfot karnyachi dhamki det hota polisani pakadlyavar kalal ki to bbjp chach hindu paandey navacha kaarykarta hota gobar bhaktano dole ughda tumhala chu banvle jaat aahe 🤣🤣🤣
मराठा समाजाने जिथे जरांगे पाटील यांचा उमेदवार असेल तर त्या उमेदवाराला मतदान करावे आणि जर उमेदवार नसेल तर मतदान महायुतीला करावे. एक मराठा लाख मराठा जय शिवराय❤🎉
माझ्या गावातील ३८११ पैकी ३८०३ लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा सरळ फायदा झालेला आहे✌✌✌ आणि शिल्लक राहिलेल्या बहिणींची प्रक्रिया सुद्धा लवकरच पूर्ण करण्यात येत आहे ....माझं मत तर फक्त आणि फक्त महायुतीलाच 🚩🚩🚩
@@divyamrathi299 अरे मूर्ख भक्तांनो तुमचं आयुष्य गेलं रे संघाची वैचारिक गुलामी करण्यात, निवडणूक आली की भारत पाकिस्तान, वक्फ बोर्ड, सुधरा जरा जनतेच्या प्रश्नांवर बोला, हे तुमचे फालतू भावनिक मुद्दे लोकसभा निवडणुकीत नाही चालले आता तर विषय पण काढू नका त्यांचा!😊
तुम्ही काहीही म्हणा महाराष्ट्रात येत्या विधानसभेला महायुतीची निर्वाविद सत्ता येणार आणि त्या सत्तेचा मुख्यमंत्री हा एकनाथ भाई शिंदे असणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष समजा❤
Jithe mava gang che comments astat tithe PR vale ahet.fake narrative,fake id, muslim, savidhan yacha jora vrch nivdun yal.na vikas na dharm kahich padl nahi
खर आहे, अरे लोकांसाठी काय करतेय महविकास आघाडी...agenda काय आहे पुढील पाच वर्षांचा, लोकांसाठी काय करणार आहेत, road map कुठे आहे, नुस्त सतेत येण्यासाठी धडपड चालु आहे. करू नका असल्याना मतदान, त्यापेक्षा महायुती बरी, roadmap तरी आहे, काम मार्गी तरी लवतायत शिंदे आणि त्यांची gang. पब्लिक cha पैसा कामातुन तरी मार्गी लागल्याच दिसतंय सध्या.
पवार साहेबांना अशी परिस्थिती निर्माण करायची आहे की सत्तेची चावी त्यांच्याकडे राहील आणि सुप्रिया सुळे याना मुख्यमंत्री बनवता येईल. ठाकरे ना आपल मुलगा मुख्यमंत्री पाहायचा आहे आणि त्या साठी ते अगदी कुणाचीही मदत घेतील,पुत्र प्रेमाने ते अत्यंत स्वार्थी झालेत. कांग्रेस ला महाराष्ट्रा सारखी आर्थिक दुभती गाय आपल्याच गोठ्यात आणायची आहे. या तिघांना फक्त फडणीस,शिंदे यांचा बदला घ्याचा आहे, सामाईक असे यांच्यात काहीच नाही . ही नैसर्गिक आघाडी नाहीच. सत्तेत आले तर फक्त आर्थिक लूट करणार आहेत.