Тёмный

कुलदेवतांचे टाक कसे असावे?नवे टाक घेताना।पितरांच्या टाकांची सविस्तर माहिती।टाकांना कधी स्नान घालूनये 

Delhikar Marathi - दिल्लीकर मराठी
Просмотров 311 тыс.
50% 1

कुलदेवतांचे टाक कसे असावे?नवे टाक घेताना।पितरांच्या टाकांची सविस्तर माहिती।टाकांना कधी स्नान घालूनये
‪@DelhikarMarathi‬
#taak #navratri #kuldevi #kuldevimata #कुलदेवी #अक्षय_तृतीया
#नवरात्री #saralnavratri
कुलदेवी कशी ओळखावी,कुलदेवता कशी ओळखावी,कुलदेवी,कुलदेवता कशी जागृत करावी,आपली कुलदेवता कशी ओळखावी? उपाय गुरुकृपा,कुलदेवता,आपली कुलदेवी कोणती ते कस ओळखाव,कुलदेवी कशी ओळखावी pooja lifestyle,कुलदेवता कशी ओळखावी उपाय गुरुकृपा,कुलदेवता कशी ओळखावी marathi astrologer,कुलदैवत कसे ओळखावे,कुलदेवता कशी ओळखावी om swami samarth sadhna kendra,कुलदेवता काशी ओळखावी,कुलदैवत,कुलदेवता कशी शोधावी,आपले कुलदैवत कसे ओळखावे,आपले कुलदैवत माहित नसले तर कसे ओळखावे
चांगली वेळ येण्यापूर्वी देव देतात हे ५ संकेत,चांगली वेळ येण्यापूर्वी देव देतात हे 5 संकेत,चांगली वेळ येण्यापूर्वी देव देतात हे 16 संकेत,चांगली वेळ येण्यापूर्वी हे 5 संकेत देतात देव,चांगली वेळ येण्यापुर्वी देव देतात हे शुभ संकेत,चांगली वेळ येण्यापूर्वी हे पाच संकेत येतात देव,#चांगली वेळ येण्याचे संकेत,चांगली वेळ येण्याआधी देव देतो हे संकेत,#वाईट वेळ येण्या पूर्वी देव कोणते संकेत देतो,चांगली वेळ येण्यापूर्वी देव आपल्याला देतात हे संकेत || good time coming in life.
तुळजाभवानी,श्री तुळजाभवानी माता शक्तीपीठ,आई तुळजाभवानी,#तुळजाभवानी,तुळजाभवानी आरती,तुळजाभवानी गाणी,तुळजाभवानी दर्शन,आई तुळजाभवानी गाणी,आई तुळजाभवानी दर्शन,तुळजाभवानी देवी गाणी,तुळजाभवानी भक्तीगीत,तुळजाभवानी लाईव दर्शन,तुळजाभवानी माता दर्शन,तुळजाभवानी माता मंदिर,तुळजाभवानीची आरती,आई तुळजाभवानी का म्हणतो ?,श्री तुळजाभवानी स्तोत्र,आई तुळजाभवानीची आरती,तुळाभवानीच तुळजापूर,आई तुळजाभवानी दर्शन - 2022,आई ग जगदंबा तुळजाभवानी ग अंबा
कुलदेवीचा मानसन्मान,कुलदेवता,अहिल्यादेवी,देव आपल्या सोबत आहे,कुलाचार,शत्रूने देव बांधले असतील तर काय करावे,देव बांधणे,श्री म्हाळसा देवी श्री बाणाई माता,कुलाचार कसा करावा,पितृपक्ष,पितृ पक्ष,मानसन्मान,कडेपठारावर मानसन्मान,खंडेरावांचा मान सन्मान कसा करावा,श्री स्वामी समर्थ,श्री स्वामी समर्थांचे उपाय व तोडगे,lakshmi
स्वामी समर्थ,swami samarth,शुभ संकेत,वाईट संकेत
कुलदेवीची ओटी कशी भरावी,कुलदेवी ची सेवा कशी करावी,कुलदैवत खंडोबा ची सेवा कशी करावी,खंडोबा ची सेवा कशी करावी,#स्वामी समर्थ सेवा कशी
करावी,कुलदेवीची उपासना व पूजा कशी करायची,नवरात्रीत कुलदेवीची ओटी कशी भरावी,कुलदेवीची ओटी नवरात्रीत कशी भरावी,ओटी कशी भरावी,खंडोबा ची सेवा कशी करायची,नवरात्रीत कुलदेवीची खणा नारळाने ओटी कशी भरावी,कुलदेवीला जागृत व प्रसन्न कशी करायची,कुलदेवी कशी ओळखावी,कुलदेवी,नवरात्रीत कुलदेवीची ओटी कशी भरायची,कुलस्वामिनीची ओटी कशी भरावी
कुलदैवत कसे ओळखावे,कुलदेवता कशी ओळखावी,कुलदैवत,कुलदैवत कसे शोधावे,कुलदेवी कशी ओळखावी,आपले कुलदैवत माहित नसले तर कसे ओळखावे,कुलदैवत म्हणजे काय,कुलदेवता,कुलदेवता माहित नसल्यावर काय करावे कसे ओळखावे,गोत्र कसे ओळखावे,कुलदैवत खंडोबा,कुलदेवता काशी ओळखावी,कुलदेवी कुलदैवत,कुलदेवता माहित नसल्यास काय करावे,कुलदेवी,कुलदेवता कशी ओळखावी marathi astrologer,कुलदेवता कशी जागृत करावी,कुलदेवी कशी ओळखावी pooja lifestyle,कुलदैवत कुलाचार,कुलदैवत दोष,#कुलदैवत
amavasyakabkihai #falgunamavasya #गुढीपाडवा #गुढीपाडवा2023 #अमावस्याकबकीहै #dillikarmarathi #chaitranavratri #चैत्रनवरात्रिस्टेटस #mahakali #चैत्रांगण #housewifehomelife #marathivlogs #indianyoutuber #मराठीVlogs
#tulsi #तुळस #marathikatha #maghi
#goodtimes #goodtime #वेळ #goodhabits
#stree #kadwesach #delhikarmarathi #dillikarmarathi #महिला #दिल्लीकर_मराठी
mahalakshmivrat #mahalakshmi #शुक्रवार #lakshmivrart #महालक्ष्मी #महालक्ष्मीरांगोळी #गुरूवारसेवा #गुरुवार #उद्यापन #लक्ष्मीव्रत #मार्गशीर्ष ##maragashirsha # #mahalakshmivratkatha #vratkatha #वैभव_लक्ष्मी #delhikarmarathi #लक्ष्मीपूजन #लक्ष्मीप्राप्तीकेउपाय #लक्ष्मी #मराठी #मराठीसण #devichiaarti #devi ##goddesslaxmi #champashashti #खंडोबागाणी #चंपाषष्ठी #षडनवरात्री ##मल्हारीखंडोबाभजनगीत #aarti #devimantra #matarani #devimatasong #कार्तिकी #अन्नपूणामाता #deviannapurna #annapurna #santoshimaa #vishnupriya #marathimahiti #marathikatha #marathi #व्रतवैकल्य#उपवास #उपाय #दत्त #दत्तगुरु #देवदीपावली #देवघर #दत्त #उत्तरपूजा #upay #vastushastra #नैवेद्य #महिलादिवस #महिलादिन
#womensday #women #womenempowerment #women_respect_video #महिला
आषाढी अमावास्येला काय करावे काय करू नये,अमावस्या दिवशी काय करावे,अमावस्या काय करू नये,घरात पैसा येण्यासाठी काय करावे,अमावस्या,दीप अमावस्या,गटारी अमावस्या,शनीच्या साडेसातीत काय उपाय करावा,आषाढी अमावस्येला या गोष्टी टाळाच, 2022अमावस्या उपाय,दिप अमावस्या,अमावस्या टोटके,पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने काय फायदा होतो,अमावस्या 2021,दिव्यांची अमावस्या,आषाढी 2023 नवमी कब है,सरल नवरात्रि पूजा विधि,नवरात्रि में पूजा कैसे करें,नवरात्रि कलश स्थापना विधि
घरात सुख शांती राहण्यासाठी,पैसा टिकून राहण्यासाठी उपाय,घरात सुख शांती साठी काय करावे,घरात पैसा टिकून राहण्यासाठी उपाय,घरामध्ये सुख शांती लागण्यासाठी काय करावे,घरात पैसा येण्यासाठी काय करावे
देवाचे टाक माहिती,तुमच्या कुलदैवताबद्दल संपूर्ण माहिती,#मंदार सुवर्णकार #कुलदैवत टाक माहिती,देवघरातील टाक आणि त्याविषयी फार उपयोगी माहिती,कुलदैवत माहित नाही,देवीदेवतांच्या मांडणी,कुलदेवता,कुलदेवतेचे टाक,देवांचे टाक,कुलदैवतेचे टाक देवघरात असावेत का,अहिल्यादेवी,कुलदेवीचा मानसन्मान,देवघरातील टाक,घरातील साहित्य वापरून चांदीचे देव कसे स्वच्छ करावे,कोणत्या देवाचे टाक पुजावे,देवदेवता,देवघरातील चांदीच्या मुर्त्या कशा साफ कराव्यात,देवाचे टाक,कुळदैवतटाक

Опубликовано:

 

27 мар 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 835   
@kantasalunke7811
@kantasalunke7811 11 месяцев назад
Khup chan information 👌👌
@omkarshinde7633
@omkarshinde7633 9 месяцев назад
माऊली काहीच चुकीचे नाही अतिशय अतिशय सुंदर माहिती दिली आहे. रामकृष्णहरी माऊली तुमचे मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏🙏🙏
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 9 месяцев назад
धन्यवाद दादा🙏
@user-zd8op2zd3s
@user-zd8op2zd3s 3 месяца назад
❤❤❤❤❤
@sunilarde
@sunilarde 9 месяцев назад
खूपच छान माहिती दिली आहे ताईसाहेब तुमचे मनापासून आभार मानले जाते
@dhondirampawar8688
@dhondirampawar8688 Год назад
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@devendramore4324
@devendramore4324 11 месяцев назад
🌷🌹श्री कुलदेवताय नमः🌹🌷
@omkarshinde7633
@omkarshinde7633 9 месяцев назад
अतिशय सुंदर माहिती आहे माऊली. 🙏🙏🙏🙏🙏
@ulhasnagothkar7275
@ulhasnagothkar7275 9 месяцев назад
अतिशय सुंदर माहिती
@dattatrayakakde4722
@dattatrayakakde4722 9 месяцев назад
खुप माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद
@jaykumarmule498
@jaykumarmule498 11 месяцев назад
आमच्याकडे टाक नाहीत, आणि त्याबद्दल काही माहिती नाही, तेंव्हा काय करावे, कळवा, आपण खुप छान माहिती देता, त्यासाठी धन्यवाद
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 11 месяцев назад
तुमच्या कडे लग्न कार्य असल्यावर देवदर्शनासाठी कुठे जातात ते सांगा म्हणजे माहिती देता येईल
@Badakh_vlogs
@Badakh_vlogs 6 месяцев назад
खूप छान माहिती दि ली आहे
@prakashpatil3890
@prakashpatil3890 9 месяцев назад
चांगली माहिती दिली माऊली
@subhashubale7320
@subhashubale7320 9 месяцев назад
Khupach chhan
@bkdoke287
@bkdoke287 9 месяцев назад
आपले धन्यवाद ताई छान माहिती दिली 🌹🌹🙏👍
@vishnuvirkar8095
@vishnuvirkar8095 Год назад
खुप छान माहिती दिल्याबद्दल आभारी आहे
@ramakantraut2069
@ramakantraut2069 Год назад
छान माहिती
@UshaNalvade
@UshaNalvade 12 дней назад
खूप छान माहीती दिली ताई धन्यवाद🙏🙏 आमचं कुलदैवत ज्योतिबा आहे टाक पण ज्योतिबाचा आहे🙏🙏
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 11 дней назад
धन्यवाद
@satishjadhav9277
@satishjadhav9277 Год назад
टाकाची छान माहितीपूर्ण विडिओ आवडला
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Год назад
धन्यवाद
@ganeshjagtap5747
@ganeshjagtap5747 3 месяца назад
अतिशय सुंदर माहिती दिली
@sudhakarshahane5481
@sudhakarshahane5481 9 месяцев назад
माहिती छान आहेत धन्यवाद
@alkajadhav8331
@alkajadhav8331 9 месяцев назад
अतिशय सुंदर आणि उपियुक्त माहिती मिळाली... खूप खूप धन्यवाद
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 9 месяцев назад
Tai thank you
@tulsirampawar2861
@tulsirampawar2861 Год назад
🚩🛕 ताई तुम्ही सुनीता फडणीस यांना वेळीच प्रत्युउत्तर दिले त्या बद्धल आपला आभारी आहे. 🚩🛕धन्यवाद!
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Год назад
धन्यवाद🙏😊
@mangalatharwal6294
@mangalatharwal6294 Год назад
​@@DelhikarMarathiउभं नंद
@sachinshinde8283
@sachinshinde8283 6 месяцев назад
Khupach chaan mahiti Sheetal Tai.Thanks.
@user-vj9di5gx5t
@user-vj9di5gx5t 9 месяцев назад
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 9 месяцев назад
आभार
@mamtaganraj-9999
@mamtaganraj-9999 10 месяцев назад
खूप छान
@mahadevtalekar1596
@mahadevtalekar1596 2 месяца назад
. खूप छान आहे माहिती माऊली ❤
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 2 месяца назад
धन्यवाद
@user-jh4ef8hr7e
@user-jh4ef8hr7e 6 месяцев назад
खुप सुन्दर माहिती दिली धनेवाद
@ChetanGhegade-tp6hq
@ChetanGhegade-tp6hq 4 месяца назад
Very very nice tai❤❤❤❤❤❤
@rnisr1876
@rnisr1876 Месяц назад
धन्यवाद ताई 🙏खूप छान माहिती🌹
@suhasbansode718
@suhasbansode718 8 месяцев назад
Thanks for information
@sureshkamble1782
@sureshkamble1782 9 месяцев назад
खूप छान माहती पूर्ण दिली.धन्यवाद
@sureshkamble1782
@sureshkamble1782 9 месяцев назад
इतर कोणत्या दिवशी स्नान घालतात
@rajaramkamble5494
@rajaramkamble5494 10 месяцев назад
खूप खूप चांगली माहिती आपण सांगितली त्याबद्दल धन्यवाद कांबळे परिवाराकडून.🚩🌹🌻🙏
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 10 месяцев назад
आभारी आहोत
@ganpatshirke2638
@ganpatshirke2638 Год назад
ताई छानच माहिती दिलीत.धन्यवाद.
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Год назад
आभारीआहोत
@subhashdigital296
@subhashdigital296 9 месяцев назад
टाका बदल छान माहिती मिळाली
@ravindrarane5445
@ravindrarane5445 3 месяца назад
Khupch Chhan Mahiti Dhanyawad Madam
@ganeshgarad9695
@ganeshgarad9695 Год назад
ओम कुलदेवताय नमः.
@geetasonawane4089
@geetasonawane4089 4 месяца назад
Mazyakade aahe
@user-do5oy3gx7r
@user-do5oy3gx7r 10 месяцев назад
छान
@shilpadhamnaskar6906
@shilpadhamnaskar6906 Год назад
ओम कुलदेवताय नम
@harishbhagane7460
@harishbhagane7460 10 месяцев назад
खूप छान माहीती दिल्या बदल
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 10 месяцев назад
🙏
@damayantijagtap1771
@damayantijagtap1771 Год назад
छान माहिती मिळाली
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Год назад
Thank you
@Hidro_x
@Hidro_x 5 месяцев назад
Ok
@priyahendre4784
@priyahendre4784 Год назад
चअभिनंदन
@varshajagdale8571
@varshajagdale8571 7 месяцев назад
खुप छान ताई
@KamalakarParate
@KamalakarParate 2 месяца назад
Chhan mahiti dili tai Dhanyavaad
@ankitavelhal5877
@ankitavelhal5877 11 месяцев назад
Khup chan mahiti dili Thank you 🎉
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 11 месяцев назад
धन्यवाद
@avinashhole2862
@avinashhole2862 9 месяцев назад
khupchan🙏🙏🙏🙏
@vishnuvirkar8095
@vishnuvirkar8095 Год назад
माहिती बद्दल धन्यवाद
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Год назад
Thank you
@shantarambhoir7520
@shantarambhoir7520 4 месяца назад
कुल दैवतांची टाकाची खूपच छान उपयुक्त अशी माहिती दिली त्याबद्दल ताई आपले खूप खूप आभार धन्यवाद
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 4 месяца назад
धन्यवाद
@daminikalamkar9582
@daminikalamkar9582 8 месяцев назад
Khup chhan mahiti
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 8 месяцев назад
धन्यवाद
@subhashdigital296
@subhashdigital296 9 месяцев назад
जोतिबा आहे
@SunitaJadhav-mc7vu
@SunitaJadhav-mc7vu 9 месяцев назад
Khup changali mahiti sangitali aavadali
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 9 месяцев назад
Thanks
@AmolDighe-ow3zb
@AmolDighe-ow3zb 3 дня назад
प्रणाम जगदंबा मुरुगन
@user-mi3og3qy1m
@user-mi3og3qy1m 10 месяцев назад
खुपचं. छान. वाटलं. ताई नवीन आभास. कायच. माहिती. नवत. ते. झालं. टाक बाबत धन्यवाद ताई
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 10 месяцев назад
धन्यवाद
@ascosticvirajgaming121
@ascosticvirajgaming121 2 месяца назад
Khup chan
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 2 месяца назад
धन्यवाद
@shobhagaikwad1487
@shobhagaikwad1487 3 месяца назад
Khup chan mahiti
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 3 месяца назад
धन्यवाद
@anupamajagade4589
@anupamajagade4589 Год назад
Khup chan mahiti dilit Tai dhanyavad 👍
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Год назад
धन्यवाद
@anitakamble2049
@anitakamble2049 Год назад
@@DelhikarMarathi ठळळफ₹’,"""__¢©
@yashwantmule6806
@yashwantmule6806 Год назад
Madam sundar tumhi kuldevta badal mhahiti deytay aabhi nandan 🙏🙏🙏🙏🙏tumc
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Год назад
धन्यवाद
@geetasonawane4089
@geetasonawane4089 Год назад
Mazyakade janai aahe
@omkarbagde6788
@omkarbagde6788 4 месяца назад
Janai devi che mandir kothe aahe
@user-xd9vm5lq7b
@user-xd9vm5lq7b 8 месяцев назад
Jana aaicii mahiti
@panditmane9506
@panditmane9506 Месяц назад
Khubsurat video hai
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Месяц назад
मनःपूर्वक धन्यवाद
@rajusingchavan9910
@rajusingchavan9910 6 месяцев назад
जय माता की जय
@user-vu5zy8ys7h
@user-vu5zy8ys7h 9 месяцев назад
Mazyakade ahe shalini mirajkar
@sagarpawar6777
@sagarpawar6777 10 месяцев назад
खरंच छान माहिती सांगितली आमच्या घरी पितरांचे दोन टाक आहेत
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 10 месяцев назад
धन्यवाद
@AmolDighe-ow3zb
@AmolDighe-ow3zb 3 дня назад
जय मुरूगण
@prakashmali1747
@prakashmali1747 6 месяцев назад
Dhanyvad
@archana_deshmukh329
@archana_deshmukh329 День назад
श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही म्हटल्याप
@ganeshmahadik7152
@ganeshmahadik7152 9 месяцев назад
परफेक्ट
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 9 месяцев назад
थँक्स
@sajidhusain7865
@sajidhusain7865 5 месяцев назад
धन्यवाद
@namdevpandit1911
@namdevpandit1911 9 месяцев назад
खुप छान महिती दिल्याबद्दल आभार आहे
@sudhakarkamble1286
@sudhakarkamble1286 10 месяцев назад
Chan
@deepaknikam321
@deepaknikam321 3 месяца назад
जय सद्गुरू
@user-hs6cm5dn5j
@user-hs6cm5dn5j 8 месяцев назад
Khup dhanyawad 🙏
@vinayakshahasane9858
@vinayakshahasane9858 Год назад
दिल्लीकर मराठीला धन्यवाद
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Год назад
Thank you
@sandipshinde3933
@sandipshinde3933 2 месяца назад
मी रत्नागिरी मध्ये राहतो, मला माझ्या कुलस्वामिनी बद्दल माहिती घायची आहे आणि नवीन टाक बनवायचे आहेत तर मला चांगल्या आणि विश्वासू सोनार किंवा करिगिराचा पत्ता कृपया द्यावा 🙏 अतिशय चांगली माहिती धन्यवाद 🙏
@Healthykitchen555
@Healthykitchen555 Год назад
Thanks for detail information 🙏🙏
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Год назад
So nice of you
@sudhirsamant5266
@sudhirsamant5266 10 месяцев назад
Thank you for the information, which in my opinion rare in today's world.
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 10 месяцев назад
You're welcome
@ranjanamane2404
@ranjanamane2404 Год назад
🙏🙏 माझ्या मुलाच्या लग्नात मुलांच्या लग्नाची हळद होती तेव्हा 05 टाक बनविले 1 म्हसवड सिद्धनाथ आमचे कुलदैवत श्रीक्षेत्र म्हसवड हा एक टाकं 2ग्रामदेवता सोनाईदेवी 3 निनाई देवी 4 लक्ष्मीआई पाटण तालुक्यात तील येराडचा येडोबा हे पाच टाक आहेत छान सुंदर अप्रतिम माहिती दिली आहे धन्यवाद मॅडम
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Год назад
धन्यवाद ताई। खूप छान
@thetriangel814
@thetriangel814 8 месяцев назад
​@@DelhikarMarathihindi me bhi bna do na 1 vdo😅
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 8 месяцев назад
@@thetriangel814 No thanks
@sandhyapimpale4198
@sandhyapimpale4198 5 месяцев назад
पवार आणि जगताप कुलदैवत यल्लमा देवी आपण यल्लमा देवी कोणाकडे आहे विचारले म्हणुन सांगावे वाटले जेजुरी चा खंडोबा तुमची माहिती फार उपयुक्त वाटली आपले आभार
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 5 месяцев назад
आपले धन्यवाद ताई🙏😊
@kanchanpakhare7022
@kanchanpakhare7022 9 месяцев назад
Khup chan mahiti dili tai. Mla navin banvayche ahet tak.. Thank you tai
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 9 месяцев назад
आभारी आहोत
@sahebraomane2907
@sahebraomane2907 9 месяцев назад
आम्हाला भुजंग बाप्पा महाराज कुलदेव असे म्हणतात तर आमचे कुलदैवत कोणते असतील तेच तुम्ही सांगू तर आम्ही एकते म्हणतात आम्हाला तुमचे कुलदैवत जेजुरीचे खंडोबा योगेश्वरी माता असं आम्हाला ते
@mulshiwala_suraj6429
@mulshiwala_suraj6429 Год назад
आमच्या देव्हाऱ्यात कुलदैवत जेजुरीचा खंडोबा ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी कोल्हापूरची महालक्ष्मी गणपती बाप्पा वीर श्रीनाथ म्हस्कोबा आणी निघोज ची मळाबाई आहे
@padmakarbagul7448
@padmakarbagul7448 5 месяцев назад
आम्ही निसर्गपूजक आहोत, आम्ही फक्त पूर्वजांचे आठवण म्हणून दगडगोटे यांचा वापर करतो,ज्यावेळेस एखादं माणूस निसर्गवासी झाला तर त्याच्या अंतिम संस्काराच्या वेळी, आमच्या समाजात दफनविधी केला जातो. पण आत्ताच्या अतिउच्च शिक्षित मंडळीने आदिवासींची परंपरा सोडून उसनी परंपरा उधारीवर घेतलेली असल्याचे दिसून येत आहे. आणि ते हिंदू संस्कृती अवगत केल्याचे दिसून येते. जय जोहार, जय आदिवासी.
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 5 месяцев назад
धन्यवाद तुमच्या कडील रीतीरिवाजाची माहिती शेयर केल्याबद्दल
@pramilahire2206
@pramilahire2206 11 месяцев назад
Dhanyvad 👌
@shivajikumbhar5743
@shivajikumbhar5743 Год назад
🙏खूप छान माहिती दिली, धन्यवाद. 🌹
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Год назад
आभारी आहोत
@sangitashelar6094
@sangitashelar6094 3 месяца назад
Jay Rashinchi Devi 🙏
@suvarnaraut7017
@suvarnaraut7017 Год назад
खुप छान माहिती दिलीत ताई 🙏 त्या बद्दल धनयवाद 🙏 आमच्या कडे टाक नाही फोटो आहेत सो त्याबद्दल पण सांगावे ही विनंती 🙏
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi Год назад
फोटो असले तरी चांगलेच
@sajidhusain7865
@sajidhusain7865 5 месяцев назад
खूप चागली माहीती
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 5 месяцев назад
धन्यवाद
@laxmankeni8247
@laxmankeni8247 7 месяцев назад
कुलदेवतेच्या टाकांविषयीची माहिती अतिशय छान दिलीत. फक्त देवतेची माहिती आणि त्या देवतेचा फोटो यामध्ये "सांगड (synchronisation)" ठेवले असते, तर व्हिडिओ मधील टाकांविषयीची माहीत कळण आणखी सोप झाल असत.
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 7 месяцев назад
हो मान्य आहे, पुढील वेळी काळजी घेऊ.
@charushilagaikwad5329
@charushilagaikwad5329 Месяц назад
आमच्याकडे लग्न असल्यानंतर आधी जानाई देवीच्या सवासणी घालतात
@satishjadhav9277
@satishjadhav9277 Год назад
🙏🙏
@anjalikadam9069
@anjalikadam9069 11 месяцев назад
❤ खूप छान information ❤ आमच्या देवघरा त विर टाक दोन aahet namskar❤
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 11 месяцев назад
धन्यवाद
@vijayhimge7260
@vijayhimge7260 10 месяцев назад
खूप खूप छान माहिती आहे.टाक कसे ठेवायचे ही माहिती देण्यात यावी वीर देवाचा टाक सरळ ठेवावा की आडवा म्हणजे झोपवावा.
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 10 месяцев назад
झोपून न ठेवता उभे टेकवून ठेवणे
@bkdoke287
@bkdoke287 9 месяцев назад
आपण मूळ कुठल्या भागातील आहात महाराष्ट्रच्या आपण दिल्ली ला स्थायिक आहात असं वाटत 👍🌹
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 9 месяцев назад
धन्यवाद
@virajartwork
@virajartwork 5 месяцев назад
Ho ahet janai devi
@archana_deshmukh329
@archana_deshmukh329 День назад
ताई तुम्ही व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे कोल्हापूरची महालक्ष्मी कुलस्वामिनी आहे तर कुलदैवत ज्योतिबाचा टाक बनवून घ्यायचा का मग 🙏🙏🙏
@sameerdinde4789
@sameerdinde4789 10 месяцев назад
भैरी-भवानी देवी बाबतीत माहिती द्या ताई
@user-sq8zp7rd4l
@user-sq8zp7rd4l 10 месяцев назад
Mahiti kup chan hoti
@DelhikarMarathi
@DelhikarMarathi 10 месяцев назад
धन्यवाद
@karunakale6380
@karunakale6380 9 месяцев назад
Jay mata di maze naw karuna kale aahe maze kuldevi tulaja bhawani mata aahe
@sunitashimpee7516
@sunitashimpee7516 4 месяца назад
खुपच छान माहिती दिली
@BhausahebPawar-dp1sq
@BhausahebPawar-dp1sq Год назад
Ok
@manoharmestry5352
@manoharmestry5352 3 месяца назад
Wehrygoodgyan
@archana_deshmukh329
@archana_deshmukh329 День назад
श्री स्वामी समर्थ ताई तुम्ही मी अकोला जिल्हा वर्ण बोलत आहे अर्चना देशमुख तर मी अकोल्याला जाऊन सोनाराकडे चांदीचा टाक बनवून घेतला आहे चतुर्थीला आणि गुप्त नवरात्राच्या पहिल्या दिवशी तिची स्थापना केली आहे पण मला एक म्हणजे समजलं नाही की ती चांदीची देवी बनवून आणली तिच्या पाठीमागून पितळीचा कोटिंग केलेली नाहीये तर तशी देवी चा टाक ठेवलेली चालेल का प्लीज ताई रिप्लाय द्या मला 🙏🙏🙏
Далее