Тёмный

केळीच्या पिकाविषयी संपूर्ण माहिती..अशा प्रकारच्या योग्य नियोजनाने मिळवा एकरी 35 ते 40 टनाचे एवरेज. 

Siddharth Kate शेतकरी मित्र
Подписаться 137 тыс.
Просмотров 38 тыс.
50% 1

#youtubeshorts #viralvideo #facebookstatus #केळी #बनाना #banana
तुम्ही जर नव्याने केळी लागवड करत असाल तर अशा काही गोष्टी लक्षात घेणे किंवा ते काळजीपूर्वक करणं खूप महत्त्वाचं असतं.. एरवी बरेच शेतकरी बांधवर काय करतात की केळी लागवड करतात आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करतात.. पण तेच दुर्लक्ष आपल्या तोट्यात आणू शकते यासाठीच अशा प्रकारचा अवलंब करा जेणेकरून एकरी कमीत कमी 35 ते 40 टनाचे अवरेज आपल्याला भेटू शकेल... व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा

Опубликовано:

 

19 мар 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 27   
@ganeshrananaware6715
@ganeshrananaware6715 Год назад
छान माहिती दिलीत
@user-yd5di3jh4u
@user-yd5di3jh4u Год назад
खुपच सुंदर माहीती दिली...
@OmkarShaha
@OmkarShaha Год назад
❤खुप सुंदर माहिती देतात ❤
@akashdheke
@akashdheke 9 месяцев назад
केळीला बोअरवेलचे पाणी चालेल का.पाणी गरम आहे.७००फुट बोअर आहे.पाणी विहिरीत टाकून केळीला दिलं तर चालेल का
@ankurjankar3691
@ankurjankar3691 9 месяцев назад
काही आडच्न नाही
@nilkanthbandal2027
@nilkanthbandal2027 5 месяцев назад
हो
@sachinjadhav1215
@sachinjadhav1215 Год назад
Nice
@user-jw5wd2pi9f
@user-jw5wd2pi9f 6 дней назад
नमस्कार सर🙏🙏 8-4 हे अंतर केळी पिकासाठी योग्य आहे का
@kalyanmote9086
@kalyanmote9086 Год назад
¹ number niyojan
@ujwalmaan6286
@ujwalmaan6286 7 месяцев назад
बेस्ट सर,,, ड्रिप किती mm वापरावे
@Pinkunicorn1430
@Pinkunicorn1430 7 месяцев назад
Pani kami asel tar kasa adjust hoel
@pankajgujar2652
@pankajgujar2652 8 месяцев назад
Bundha saij khup kmi ahe 160 diwsacha manani bhau. Amcha 90 diwsat asa bundha aste
@BaliramPawar-xe8oj
@BaliramPawar-xe8oj 5 месяцев назад
🌹🌼🌹 तुमची माहिती खूप छान वाटली बरं आम्ही पण केळी लागवड केली आहे पण एक चुक झाली ति मंजे अंतर पांच फूट आहे आता सहा महिने झाले तर आता काय करावे ते कळवा लय बरं होईल धन्यवाद पाटील तुमची प्रतिक्रिया कळवा 🌹🌼🌹
@UdaysinhPatil-qe6ck
@UdaysinhPatil-qe6ck Месяц назад
कोंबडी खत चालीन का
@user-pp5fq5qg7f
@user-pp5fq5qg7f 6 месяцев назад
सर दुसरी नळी ही बाग लागवडी पासून किती दिवसांनी टाकावी
@vikaskorde9885
@vikaskorde9885 6 месяцев назад
किती इंचाचा बुंधा आहे
@shubhamsonawane8562
@shubhamsonawane8562 Год назад
आम्ही केळी लागवड सपाटीला केली आहे. रान एकदम नीचऱ्याच आहे . मग काही अडचण आहे का.तुमचा काही सल्ला द्या.धन्यवाद
@sampatmarkad9481
@sampatmarkad9481 11 месяцев назад
बुंधा साईज इंचात सांगीतली असती तर बरे झाले असते.
@dilipkhade5184
@dilipkhade5184 7 месяцев назад
Kut दिसणं पाढरे मूळ
@rajjadhav2185
@rajjadhav2185 11 месяцев назад
रोपांची किंमत किती असते
@bharatpatil8771
@bharatpatil8771 9 месяцев назад
16rs प्रती रोप
@pankajgujar2652
@pankajgujar2652 8 месяцев назад
18.50 ahe atacha bhav ropacha
@shivajiakamwad7091
@shivajiakamwad7091 6 месяцев назад
7-5 ऐकरी 1000 बुड बसतात
@sagarkaniche8235
@sagarkaniche8235 9 дней назад
1200
@shidheshwerchopade9278
@shidheshwerchopade9278 10 месяцев назад
Contact number day sir tumacha
@siddharthkate3012
@siddharthkate3012 10 месяцев назад
9890129376
@popatnikam1192
@popatnikam1192 Год назад
Nice
Далее