Тёмный

केळीमध्ये २८ महिन्यांमध्ये ११० टन एवढे विक्रमी उत्पादन घेणारे कपिल जाचक | जाचक पॅटर्न | बारामती IFE 

Indian Farmer Entrepreneurs
Подписаться 220 тыс.
Просмотров 267 тыс.
50% 1

Follow us:
Facebook: / indianfarmerentrepreneurs
Instagram: / aniketgharge23
Mail-id: indianfarmerentrepreneurs@gmail.com
----------------------------------------------------------------------------------------------
कपिल जाचक.
जाचकवस्ती बारामती,पुणे.
मो.9422205661
कपिल जाचक सर हे गेल्या अठरा वर्षांपासून आपल्या शेतामध्ये केळी या पिकाची लागवड करत आहेत.आपल्या 40 एकर क्षेत्रामधील 12 एकर क्षेत्रामध्ये त्यांनी केळीची लागवड केली आहे.कपिल जाचक सर हे स्वतः उच्चशिक्षत आहेत. पहिल्यापासून शेतीची आवड असल्याने शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून ते आज उत्पादनाबाबतीत विक्रम प्रस्थापित करत आहेत.
G9 या केळीची लागवड त्यांनी विकसित केलेल्या जोड ओळ पद्धत वापरून करत आहेत.जाचक पॅटर्न म्हणून प्रचलित असणाऱ्या या पद्धतीमध्ये एका एकरमध्ये जवळपास 1450 रोपे घेता येतात. या पद्धतीमध्ये दोन ओळींमधील अंतर साडेतीन फूट तसेच मुख्य दोन ओळींमधील अंतर 12 फूट ठेवले जाते.या पद्धतीमध्ये ते कोणत्याही प्रकारचे आंतरपिक घेत नाहीत.केळीच्या रोपांमध्ये उसाच्या पाचतीचे आच्छादन ते करतात तसेच केळीच्या फांद्यांपासून ते कंपोस्ट खत तयार करतात. केळीमध्ये ते लागण,खोडवा व निडवा हे तिन्ही पिके 28 महिन्यात घेतात.या केळी पिकांना आधारासाठी बांबूची गरज लागत नाही.केळी बांधण्यासाठी पॅकिंग पट्टीचा ते वापर करतात. पाच ते सहा महिने झाल्यानंतर लगेच ते खोडवा धरतात यामुळे 18 महिन्यातच खोडवा हार्वेस्टिंगला येतो.
केळीमध्ये यावर्षी त्यांनी लागणी मध्ये 54 टन उत्पादन घेतले आहे.तिन्ही पिकामध्ये 28 महिन्यात एकूण 110 टन उत्पादन मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे. केळीमध्ये सर्वाधीक असा 92 किलो वजनाचा केळी घड उत्पादन करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.केळीमध्ये तसेच शेतीमधील त्यांच्या विशेष कार्याबद्दल त्यांना आजपर्यंत बरेच ऍवार्डस मिळाले आहेत. नवीन पिढीला शेतीबद्दल आवाड निर्माण व्हावी यासाठी ते शेतावर मुलांना यांबद्दल माहिती देत असतात.महाराष्ट्रासह देशभरातील बरेचसे शेतकरी त्यांच्या फार्मवर भेट देत असतात.आज कित्येक शेतकर्यांना त्यांनी मार्गदर्शन करून सक्षम बनवले आहे.
कपिल जाचक सरांनी स्वतः तयार केलेला "जाचक पॅटर्न"चा अवलंब महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर करत आहेत. केळीबरोबरच त्यांनी डाळिंब,ऊस या पिकांची लागवड आपल्या शेतामध्ये केली आहे.तसेच एकून 14 प्रकारची फळझाडे त्यांनी आपल्या शेतामध्ये लावली आहेत.त्यांच्या विहिरीमध्ये असलेले परदेशी जातीची मासे सर्वांचे लक्ष वेधून घेतात.शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यावर त्यांचा नेहमी भर असतो.परिनिता या नावाने त्यांनी ऍग्रो टुरिझम आपल्या शेतामध्ये सुरू केले आहे. कपिल जाचक यांनी केळी या पिकामध्ये एक वेगळी उंची गाठली आहे.टेक्नॉलॉजीचा योग्य वापर करून शेती आपण केली तर नक्कीच आपल्याला यश मिळेल.

Опубликовано:

 

30 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 216   
@adharmali4749
@adharmali4749 5 месяцев назад
आमच्या जळगाव जिल्ह्यात तापमान जास्त असल्यामुळे 8:50 फुटाचा पट्टा चालत नही
@vaibhavshah5946
@vaibhavshah5946 4 года назад
खूप खूप धन्यवाद कपिल जी तुमच्यासारखे शेतकरी महाराष्ट्राला मिळाले हे आमचं नशीब आहे , खूप खूप छान अतिशय योग्य व स्वच्छ मन आणि माहिती दिली
@marotikendre3845
@marotikendre3845 4 года назад
1400झाडात 54 टन एकरी किती झाडे लावली होती मी नवीन केळी लागवड करणार आहे, आपला व्हिडीओ खूपच सुंदर आहे
@subodhpatil2925
@subodhpatil2925 2 года назад
1450
@BapuravMane-rn9bo
@BapuravMane-rn9bo 6 месяцев назад
८.५. फूट.पटटा.असलेने.वारयाचा.धोका...याबदल.शका.वाटते ‌
@pandurangband6097
@pandurangband6097 4 года назад
अंतरं १२फुट रुंद लांबिचे अंतर किती आहे एकुन झाडाची संख्या किती आहे
@adharmali4749
@adharmali4749 Год назад
लांबीच अंतर 5 फुट आहे..व झाडांची संख्या एकरी 1450 आहे
@shivanandbole586
@shivanandbole586 4 года назад
धन्यवाद सर मराठवाड्यात तापमान सरासरी 38-39 परयंत जाते तर आपण जे अंतर सांगितले ते येथे योग्य होईल काय?
@vinodbagade2526
@vinodbagade2526 3 года назад
खुप चांगली माहिती दिली सर त्या बद्दल खुप खुप धन्यवाद
@bharatwadkarjain8628
@bharatwadkarjain8628 4 года назад
अतिशय सुंदर नियोजन ,आणि केळीची बाग सुद्धा.👌👌👏👏
@Govind-gl5nr8mr7x
@Govind-gl5nr8mr7x 3 года назад
प्रत्येक उभ्या लाईन मध्ये दोन झाडातील अंतर किती ठेवावे?
@OmSaiRam331
@OmSaiRam331 3 года назад
4फुट
@rangnathrohokal4862
@rangnathrohokal4862 5 дней назад
सर फारच छान माहिती दिली दोन रोपा मधील अंतर किती ठेवावे ते समजले नाही तरी फोन केला तर चालेल का🙏🙏
@IndianFarmerEntrepreneurs
@IndianFarmerEntrepreneurs 4 дня назад
kara
@prasannat4172
@prasannat4172 4 года назад
छान माहिती! पानाचे कटिंग, पिल्लांचे कटिंग तसेच खत व्यवस्थापनाबद्दल विस्तृत माहिती सांगावी........
@kapiljachak5518
@kapiljachak5518 4 года назад
आपल्याला ट्रेनिंग मध्ये सर्व काही शिकायला व बघायला मिळेल...9422205661
@swapnil3835
@swapnil3835 4 года назад
@@kapiljachak5518 when you start the training program please info me
@prkashkad8233
@prkashkad8233 3 года назад
कपिलसर फार छान माहिती आहे फारच उपयोगी पडेल 🙏 🙏
@PANKAJ7993
@PANKAJ7993 3 года назад
Your system was working then you can give me your information about your technology
@vishalpatel7590
@vishalpatel7590 5 месяцев назад
Shevat cha binch spray kasla katrava
@narayandeshmukh6081
@narayandeshmukh6081 28 дней назад
Plant to plant Anter sangitle nahi
@naneswarbansode258
@naneswarbansode258 3 года назад
केळी मध्ये मिरचीचे आंतरपीक घेऊ शकतो का psl 🙏🙏
@dipakbundhe5332
@dipakbundhe5332 4 года назад
डी कम्पोजर अस्सल मदर कल्चर मो.9552188133.शेतकऱ्यांसाठी संजवनी .सर्व पिकांसाठी,खतात बचत,औषधीत बचत,भूसुधारक -माहीती लिंक ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-UqmbLhZAV-U.html
@dattatrayargade9441
@dattatrayargade9441 Год назад
खूप सुंदर माहिती दिली त्यामुळे सरांचे खूप हार्दिक अभिनंदन
@swamirasvemali7638
@swamirasvemali7638 Год назад
जाचक साहेब पाच महिन्यांमध्ये केळीची निस्वड आमची झालेली आहे आमची बाग पण पाण्यासारखे आहे नक्कीच कॉन्टॅक्ट करा
@omkarsarak5217
@omkarsarak5217 2 года назад
Ghad barik padtat Ani mal phugat lavkar ami lavli hoti
@AdinathDGarje
@AdinathDGarje 4 года назад
bunch management schedule..?
@dhirajkhade5110
@dhirajkhade5110 4 года назад
देशी केळी लागवडीसाठी हे व्यवस्थापन चालेल का
@mayurjamdar6687
@mayurjamdar6687 Год назад
Ho
@mohangawande4704
@mohangawande4704 2 года назад
खूप सुंदर सर मला एक विचारायचं होतं मधला जो आठ फुटाचा गॅप राहतो त्यामध्ये कोरडेपणा जास्त असणार तर तिथे पाण्याची गरज भासत नाही का धन्यवाद
@swarnimjain4128
@swarnimjain4128 Год назад
एका सरी मध्ये दोन खोडांमधील अंतर किती आहे? आणि जोड साऱ्यांमध्ये खोड zig-zag पद्धतीने लावले आहेत का?
@dilipkhade5184
@dilipkhade5184 10 месяцев назад
सर्वसाधारण शेतकरी माणूस 1 नंबर माहिती देतात
@vinodbisen5936
@vinodbisen5936 4 года назад
३.६ ft anntarawar zigzag zade lawli tar kontya prakarche परिणाम होनार?
@bharatkumarrane9938
@bharatkumarrane9938 3 года назад
अत्यंत सोप्या भाषेत संपूर्ण माहिती दिली आहे. फारच सुंदर.
@shriramumbarkar3823
@shriramumbarkar3823 4 года назад
साहेब तूम्ही १२*३.५सांगितले पन दोन झाडातील अंतर कीती?
@mahadeowagadari1612
@mahadeowagadari1612 4 года назад
माझं पण हाच प्रश्न आहे की दोन जाडा मधील अंतर किती ?
@laxmankadam1730
@laxmankadam1730 Год назад
जाचक सर नमस्कार सर जी बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे कि जोड़ झाडातील अंतर किती ?व लागवडीची पद्धत सविस्तर सांगावी .
@suraj752
@suraj752 2 года назад
Hii sir, पान छाटणी कधी करायची म्हणजे किती महिन्या नंतर लागवडी पासून ?
@ramakantpatil5974
@ramakantpatil5974 2 года назад
सर युरिया,पोटॅश, पालश, व इतर खत किती द्यावे... महत्वाचा विषय व्हिडीओ मध्ये सुटला...
@balasahebkadam1706
@balasahebkadam1706 3 года назад
उत्पन्न कितीही काढता येईल पण दराचे काय त्यावर सांगा, नाहीतर आंधळ दळतय आणि कुत्र पिट खातय अशी अवस्था आहे
@kailashbodkhe1466
@kailashbodkhe1466 3 года назад
बरोबर आहे
@arunnana823
@arunnana823 5 месяцев назад
👌👌👌🙏💯
@IndianFarmerEntrepreneurs
@IndianFarmerEntrepreneurs 5 месяцев назад
💚
@MukeshPatel-yq7db
@MukeshPatel-yq7db 2 года назад
Hallo..... K a p I l s I r I am Impress
@sandeepthorat4141
@sandeepthorat4141 4 года назад
खुपच छान माहिती दिलीत सर.खत व्यवस्थापन आणि ट्रेनिंग बाबत अधिक माहिती दयावी.
@vikaspuranik2255
@vikaspuranik2255 4 года назад
Plant to plant distan kiti ahe sir
@ajinkyasatale8095
@ajinkyasatale8095 4 года назад
Sir jamin Kashi havi 1- Lal 2- kali 3- muram 4-poyata
@babasahebekshinge7978
@babasahebekshinge7978 4 года назад
AJINKYA SATALE poyata
@yashsawant520
@yashsawant520 4 года назад
Nice video
@ganeshkulkarni2294
@ganeshkulkarni2294 4 года назад
कोणत्या जाती निवडाव्यात ,मला औरंगाबाद येथे लागवड करायची आहे. रोपे कुठे मिळतील.
@rambagav3731
@rambagav3731 4 года назад
जाचक साहेब आपण केळी वाढीच्या अवस्थेनुसार कोणकोणत्या विद्राव्य खतांचा वापर केला आहे आणि आम्हाला केळी वाढीच्या कोणत्या महिन्यात कोणत्या औषधांचा वापर करावा याविषयी माहिती हवी आहे . आमची केळी सध्या सहावा महिना चालू आहे तरी कोणते औषध ड्रिपमधुन द्यावे लागते.सध्या मी 13/40/13 एकरी आठ किलो याप्रमाणे आठ दिवसांच्या अंतराने देत आहे तरी आपण मदत करावी. केळी ऑगस्ट महिन्यात लागवड केली आहे.जैन आणि जि9 अशी रोपे लागवड केली आहेत 7बाय पाच अंतर आहे
@IndianFarmerEntrepreneurs
@IndianFarmerEntrepreneurs 4 года назад
कॉल करा त्यांना.
@avinashp5536
@avinashp5536 4 года назад
Sir lagvadi pasun teshevat pryant purn video banva
@ashishpatil2078
@ashishpatil2078 3 года назад
उभ्या ओळीतील खोडांमधील अंतर किती ठेवले
@shubhamshelke7331
@shubhamshelke7331 8 месяцев назад
नंबर मिळेल का
@IndianFarmerEntrepreneurs
@IndianFarmerEntrepreneurs 8 месяцев назад
dila ahe video mdhe
@maheshmulik9360
@maheshmulik9360 4 года назад
Khup study aahe sir tumchi video chan vatala
@durgadaspatil4958
@durgadaspatil4958 3 года назад
सर नमस्कार 🙏;दोन रोपांतील अंतर किती असते
@PANKAJ7993
@PANKAJ7993 3 года назад
Not responding your system was fail why are you not responding mobile
@rahulnangare1062
@rahulnangare1062 4 года назад
Bhava tuzhe introduction khupach Chan ahe😍🤝
@onway7830
@onway7830 4 года назад
Super informetion sir thank you
@सोपानवाघमारे-ठ6झ
सर आमचें कडे 5भाई 5 वर लागवड करतात एकरी 1600 लेप लावतात जिल्हा जालना 9421423899 माहिती दिली धन्यवाद
@nandkishorpatil3580
@nandkishorpatil3580 4 года назад
कपिल सर आम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये केळीची लागवड करायचे आहे तरी चालेल का आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट खत नियोजन या बद्दल आम्हाला माहिती द्या धन्यवाद सर
@prashantphage3289
@prashantphage3289 11 месяцев назад
केली पूर्ण तयार झाली कास संजाय्च जारा सागा
@arjungodase7098
@arjungodase7098 3 года назад
You
@fathersfarming
@fathersfarming 4 года назад
छान आहे.
@dinkaraware9248
@dinkaraware9248 3 года назад
दोन झाडातील अंतर किती ठेवले , लागवड झिग जाग पद्धतीची आहे का
@mahendarpukale4217
@mahendarpukale4217 4 года назад
khupach chan
@kamalakarbhosale3093
@kamalakarbhosale3093 3 года назад
फार चांगली माहिती दिली साहेब, पण झाडे वाऱ्याने किंवा वजनाने पडू नये यासाठी पण माहिती द्यावी धन्यवाद
@sandipgilbile354
@sandipgilbile354 4 года назад
छान माहिती, दोन झडामधील अंतर किती ठेवता,12, फुटांवर वरंबा असताना, साडे तीन फुटावरील सरी मध्ये दोन झाडा मध्ये किती असते
@IndianFarmerEntrepreneurs
@IndianFarmerEntrepreneurs 4 года назад
कॉल करा त्यांना अधिक माहितीसाठी
@Rahulghanwat1422
@Rahulghanwat1422 4 года назад
5 फुट
@VanossGaming465
@VanossGaming465 3 года назад
kapil.bhai.great kisan
@rajeshjawanjal4608
@rajeshjawanjal4608 4 года назад
नमस्कार , जाचकदादा ४.५ ची जोड ओळ व दोन जोड ओळी मधे ९फुटांचा पट्टा चालेल का?
@sanjusalve8225
@sanjusalve8225 3 года назад
उंच घड कसे कापतात. यावर वीडियो बनवा.सर व विळा पण दाखवा.
@anwarhussainlukade2845
@anwarhussainlukade2845 3 года назад
श्री. जाचक सरांचे मार्गदर्शन अती ऊत्तम प्रकारे दिले आहे त्यामुळे सर्व सामन्य शेतकऱ्यांना निश्चित प्रेरणा मिळेल धन्यवाद... !
@vishwasbagalpatil9096
@vishwasbagalpatil9096 4 года назад
छान.
@SunilChavan-gq1io
@SunilChavan-gq1io Год назад
पंधरा गुंटे शेत आहे घेवू का पिक केळी
@abhi6713
@abhi6713 3 года назад
Jast paus kami pausane honare nukasan vadli varyane honare nuksan marketing baddal sangayala have
@divyakantunhale7474
@divyakantunhale7474 3 года назад
माहिती खुप छान आहे सर ..पण लागवडीचे अंतर काय ठेवावे
@anupamathorat
@anupamathorat 4 месяца назад
खूप धन्यवाद आपण फार चांगली माहिती दिली याबद्दल आभार
@IndianFarmerEntrepreneurs
@IndianFarmerEntrepreneurs 4 месяца назад
Thanks
@pradipgadhave1992
@pradipgadhave1992 Год назад
Very nice information.. keep it up.
@omdgodse
@omdgodse 4 года назад
मस्त माहिती दिली आहे सविस्तर व छान माहिती दिली मार्केटिंग बाबत माहितीसाठी पण एक व्हिडिओ पाठवा
@avinashtakale6421
@avinashtakale6421 3 года назад
सर पावसाळ्यात पाणी साचणार्या जमिनीमध्य केळी येऊ शेकते का
@RameshSingh-ff6qr
@RameshSingh-ff6qr 4 года назад
Jachak pattern good pattern
@samghadge8986
@samghadge8986 4 года назад
Chan mahiti dili dhanywaad
@gopalsatav9090
@gopalsatav9090 7 месяцев назад
बेडवर किती अंतरावर रोप लावावे
@status_9021
@status_9021 2 года назад
Mi Navin Keli lagavd karnar ahe Keli Madhil plant to plant antar kiti aasav
@RahulSingh-tg4he
@RahulSingh-tg4he Год назад
Distance between plant to plant and row acre mein kitna plant lagta hain is method se
@sunildhande2602
@sunildhande2602 4 года назад
Sir kelila 1 da ch Keli lagte ka. 2 veles. Lagte
@nikhillahane1509
@nikhillahane1509 2 года назад
दोन्ही झाडातली लांबी किती आहे
@ashishpatil2078
@ashishpatil2078 3 года назад
खुप छान माहिती दिलीत..उत्कृष्ट नियोजन
@vijaygadhe1385
@vijaygadhe1385 4 года назад
सर चुनखडी युक्त जमिनीत केळी पीक येईल का?
@rahulnangare1062
@rahulnangare1062 4 года назад
Chan mahiti dilit tumhi
@chandrakantbhandare3638
@chandrakantbhandare3638 4 года назад
सोनकेळी संदर्भात माहिती मिळेल का
@sohelpatel2381
@sohelpatel2381 4 года назад
Khup chaan mahiti dili saheb
@nareshpk2638
@nareshpk2638 2 года назад
1acre mdhe kiti keli lagwad hoil keli ????
@sarodevijendra
@sarodevijendra 4 года назад
Lay bhari mitra
@abhaygaikwad8856
@abhaygaikwad8856 4 года назад
रोप लावनी पसून सांगा
@ROHIT_JADHAV_
@ROHIT_JADHAV_ 3 года назад
Soil charger technology vapra.....
@shivampatel5047
@shivampatel5047 3 года назад
If you can talk Hindi would be nice
@shivaholkar1570
@shivaholkar1570 3 года назад
2 kelichya jhadatil antar kiti thevych te nhi sangitl
@Dhotratil
@Dhotratil 4 года назад
सर बुडाची जाडी किती आहे व त्यावर घड किती किलोच येतो
@samadhanmore2274
@samadhanmore2274 4 года назад
Mast👍👍
@pavanbhoi9123
@pavanbhoi9123 3 года назад
सर तुमचा पत्ता द्या तुमच्या शेताला पाहायला यायची इच्छा आहे
@vinayakdeshmukh8254
@vinayakdeshmukh8254 2 года назад
Thanks ....very nice information of banana Plantesion
@shantanumisal646
@shantanumisal646 11 месяцев назад
खूप मस्त आणि महत्त्वाची माहिती सांगितली सर धन्यवाद
@IndianFarmerEntrepreneurs
@IndianFarmerEntrepreneurs 10 месяцев назад
Thank you
@dipakgatade7307
@dipakgatade7307 4 года назад
खुप चांगली माहिती मिळाली, धन्यवाद सर ... चुनखडी बद्दल ची माहिती मिळावी ही विनंती
@khizerdeshmukh4650
@khizerdeshmukh4650 3 года назад
Nutrition management ksa karaych yavr video banva sir
@mukundjadhav4385
@mukundjadhav4385 4 года назад
खूपच सुंदर माहिती दिली सरांनी ..... Thanks.....
@darshantare1579
@darshantare1579 4 года назад
मार्केट मध्ये केळी व्यापारी डझन ने घेतात की kg ने आणि साधारण डझन किंवा पर kg काय भावाने विकल जात त्या बद्दल सांगा
@yuvrajgalande7275
@yuvrajgalande7275 2 года назад
कंदर करमाळा 26kg
@sopankale5906
@sopankale5906 3 года назад
You give very nice information to banana tree
@sopankale5906
@sopankale5906 3 года назад
🙏🙏🙏🙏
@ramkrishnapatil7284
@ramkrishnapatil7284 4 года назад
खूप छान माहिती व बारकावे सांगितले
@sunilchaudhari236
@sunilchaudhari236 2 года назад
Chhan
@vishanushinde2943
@vishanushinde2943 4 года назад
फारच छान माहिती आहे दादा
@suyashsalunkhe1890
@suyashsalunkhe1890 3 года назад
दादा पनामा wilt रोगासाठी काही उपाय सांगा
@yadnyeshpatil887
@yadnyeshpatil887 3 года назад
Aniket ghadge,😁😁😁😁😁
@vishalmahajan336
@vishalmahajan336 3 года назад
केळी ला कोणते कोणते खत टाकले ते सांगा सर
@lahurajpawar8616
@lahurajpawar8616 4 года назад
खुप छान सर
Далее
Ко мне подкатил бармен
00:58
Просмотров 165 тыс.
🛑самое главное в жизни!
00:11
Просмотров 48 тыс.
Ко мне подкатил бармен
00:58
Просмотров 165 тыс.