आता आपण आपल्या व्हाईट गोल्ड ट्रस्ट च्या RU-vid चॅनल वर घेऊन आलो आहोत केळी पिकाचे संपूर्ण व्यवस्थापन तेही केळी पीक तज्ञ श्री निलेश बढे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तरी शेतकरी बांधवांनो बघायला विसरू नका केळी व्यवस्थापनाचे संपूर्ण व्हिडीओ
केळी पिकाची लागवड करतांनी रोपाची / कंदाची योग्य निवड
• केळी पिकाची लागवड करता...
केळी पीक लागवडीचे योग्य अंतर
• केळी पीक लागवडीचे योग्...
केळी लागवड करतांनी जमिनीची मशागत कशी करावी ?
• केळी लागवड करतांनी जमि...
6 сен 2024