Тёмный

केशर आंबा लागवड बारामती| दोन एकरांत 40 लाख 

SHIVAM NURSERY
Подписаться 29 тыс.
Просмотров 20 тыс.
50% 1

केशर आंबा लागवड बारामती| दोन एकरांत तब्बल 40 लाख
शिवम नर्सरी च्या माध्यमातून आंबा लागवडीचं सखोल मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळावं व तसेच यशस्वी बागांचा आढावा घेतल्यामुळे इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने आपण नेहमी नवीन नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करत असतो या व्हिडिओमध्ये आम्ही तालुका बारामती जिल्हा पुणे येथील बागेचा आढावा घेतलेला आहे, जगताप यांनी केशर आंबा शेतीतून अवघ्या दोन एकरात तब्बल 40 लाखाचे उत्पन्न कसे घेतले याबद्दलची माहिती सांगणारा हा व्हिडिओ.
#kesaraambalagwadmahiti
#MangoFarming
#Highdensitymangofarming
Shivam Nursery Mahesh Patil.
शिवम नर्सरी महेश पाटील
9405450495.

Опубликовано:

 

10 мар 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 45   
@shrikantdhumal9516
@shrikantdhumal9516 4 месяца назад
Very very nice
@shivamnursery
@shivamnursery 3 месяца назад
Thank you
@bhausahebbutte3584
@bhausahebbutte3584 4 месяца назад
❤❤
@shivamnursery
@shivamnursery 4 месяца назад
धन्यवाद🙏
@rajeshpawar8699
@rajeshpawar8699 21 день назад
sir mazi lagwad 10 by 5 ahe new tashich karu ka new 1'5 ekar karayachi ahe pawar majro barshi
@rajeshpawar8699
@rajeshpawar8699 21 день назад
namaskar sir mala navin pan lagwad karyachi ahe ani mazyakade juni 800 zade ahet tyala margdarshan naslyamule mage ahe ek rope price kay ahe tumchya magrdarsanapramane lagwad kashi karavi
@getagriknowledgewithsj9463
@getagriknowledgewithsj9463 2 месяца назад
Saheb 10 acre kali jamin ..5acre varti lagwad kraych vichar ahe .kali jaminit successful hoil ka..?
@shivamnursery
@shivamnursery 2 месяца назад
काळी जमीन निश्चितच आंबा लागवडीसाठी चालते परंतु त्या क***** जमिनीमध्ये दोन ते तीन फुटावरती मुरूम मिश्रित जमीन जर असेल तर ती अगदी उत्तम मानली जाते जर आपली जमीन 10-15 फूट वीस फूट तीस फूट अशी काळी असेल तर लागवड करणे टाळावे
@ankushnikam5666
@ankushnikam5666 4 месяца назад
माझी तीनशे झाडे १० ते १२ वर्षाची आहे . १५ बाय १५ अंतर आहे . कल्टार वापर आहे . तरी सर्व झाडांना कधीच फळ आले नाही . आपण मार्गदर्शन कराल काय ?
@shivamnursery
@shivamnursery 4 месяца назад
हो निश्चितच आपणास मार्गदर्शन करू कृपया अधिक माहितीसाठी आमच्या 9405450495 या क्रमांकावर संपर्क करावा.
@pramoddaware8871
@pramoddaware8871 4 месяца назад
Sir video made gap padat aahe ...khup ushir la video yetat
@shivamnursery
@shivamnursery 4 месяца назад
हो निश्चितच! यापुढील काळामध्ये किमान आठवड्यातून एक व्हिडिओ तरी आमचा येत राहील, धन्यवाद🙏
@rajeshpawar8699
@rajeshpawar8699 21 день назад
major pawar barshi
@satishdeshmukh4888
@satishdeshmukh4888 4 месяца назад
आपल्या नर्सरी कोठे आहे पूर्ण पत्ता सांगा
@shivamnursery
@shivamnursery 4 месяца назад
शिवम नर्सरी मुख्य ऑफिस रांजणगाव गणपती जिल्हा पुणे, अधिक माहितीसाठी संपर्क 9405450495.
@pramoddaware8871
@pramoddaware8871 4 месяца назад
12 बाय 12 लागवड अंतर योग्य आहे का आणि किती रोपे बसतात एक एकर मध्ये
@shivamnursery
@shivamnursery 4 месяца назад
12 by 3/4/5 जमीन पाहून
@pramoddaware8871
@pramoddaware8871 4 месяца назад
@@shivamnursery ok
@chhaganlaloza278
@chhaganlaloza278 4 месяца назад
राजस्थान मध्ये केसर आंबा येईल का
@shivamnursery
@shivamnursery 4 месяца назад
नमस्कार ! राजस्थान मध्ये कोणत्या जिल्ह्यात आपल्याला लागवड करायची आहे हे मला कळवा, आपण तुमच्या शेतीचा सर्वे करू त्यानंतर आपण ठरवू.
@chhaganlaloza278
@chhaganlaloza278 4 месяца назад
पाली जिल्या त मारवाड मध्ये
@shivamnursery
@shivamnursery 4 месяца назад
कृपया अधिक माहितीसाठी 9405450495 या क्रमांकावर संपर्क करा
@shrikantdhumal9516
@shrikantdhumal9516 2 месяца назад
अहो सर जगताप यांचा फोन नंबर सेंड करा
@subhashhirapure7029
@subhashhirapure7029 4 месяца назад
रोपाच किंमत काय आहे सर
@shivamnursery
@shivamnursery 4 месяца назад
रोपाची किंमत साधारण 70 रुपयांपासून 150 रुपयापर्यंत आहे झाडाची उंची व वय यावरती अवलंबून असतं.
@user-de9my5ow6f
@user-de9my5ow6f 4 месяца назад
कोरडवाहू जमिनीत आंबा बाग शक्य होईल काय??? सखोल मार्गदर्शन करा .धन्यवाद राम राम!!!
@shivamnursery
@shivamnursery 4 месяца назад
कोरडवाहू मध्ये आंबा नवीन पद्धतीने लावणे शक्य होणार नाही पाण्याची व्यवस्था करूनच लागवड करावी.
@amratpatil
@amratpatil 13 дней назад
होईल
@pramoddaware8871
@pramoddaware8871 4 месяца назад
Kiti antar aahe
@shivamnursery
@shivamnursery 4 месяца назад
12 बाय 3.5 फुट
@pramoddaware8871
@pramoddaware8871 4 месяца назад
@@shivamnursery ok sir
@satishdeshmukh4888
@satishdeshmukh4888 4 месяца назад
आपल्या नर्सरी चा पूर्ण पत्ता सांगा
@Kasal269
@Kasal269 4 месяца назад
यातील सर्वच फळे टिकणार का, फळ गळ होणारच नाही का.
@shivamnursery
@shivamnursery 4 месяца назад
जी फळगळ होणार होती ती फळगळ पूर्वीच सेटिंग पिरेडच्या अगोदर झालेली आहे त्यामुळे आता पुढील अवस्थेत फळगळ अगदी नगण्य असते, फळगळ होऊ नये यासाठी चे पूर्ण सगळेच उपाय झालेले आहेत.
@g.p.patkaragrifarm3410
@g.p.patkaragrifarm3410 4 месяца назад
​@@shivamnurseryकाय काय upay केले आहेत अणि मँगो सेंद्रिय की chemical
@Kasal269
@Kasal269 Месяц назад
कल्टर चा वापर केला आहे का.
@shivamnursery
@shivamnursery Месяц назад
हो केला आहे
Далее