छान रेसिपी मॅम खुप दिवसांनी रेसिपी आली वाट पाहत होतो. गणेशोत्सवाच्या तुम्हाला, सरांना आणि अनिकेतला हार्दिक शुभेच्छा 🙏💐🌹. सध्या बहुरूपी हे पुस्तकं वाचतोय खुप छान अनुभव आणि लेखन शैली 🙏👌❤. तुम्हाला सांगायचे होते म्हणून खुप गेले 2ते 3 दिवस तुमच्या रेसिपीची वाट पाहत होतो. रेसिपी नेहमीप्रमाणे उत्तम 🙏👌❤😊 मॅम छान दिसत आहात 🙏👌💐
Wow...mam....😃 "गणपती बाप्पा मोरया!! " मला वाटलंचं होतं की आज तुम्ही गणपती बाप्पाच्या आगमनासाठी काहीतरी खास रेसिपी घेऊन येणारच, 😀 ! म्हणून मी आधीच प्रोफाइल फ़ोटो एडिट केला आहे पहाल का जरा,!! .👍. ,( saffron of everest ! , and your recipes everbest ! ) 😃 . बाप्पाचा आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असो.!! ., मोरया!🙏🙏🙏