श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम
जय श्री राम खूपच छान निरूपण बाबांचे निरूपण प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य लाभले बाबांनी अतिशय प्रेम केलं ये. बाळ हे शब्द अजूनही हृदयात कोरून ठेवलेले आहेत धन्य धन्य वाटते
अत्यंत सुंदर, अनुकरणीय....मनन,चिंतन आणि अनुभूति घ्या गाळणितून पाझरलेले शुद्ध ज्ञान अनेक दृष्टांतांच्या सहाय्यनी बाबांनी आमच्यापर्यंत पोहचवल आहे. उतराई व्हायला शब्द नाहीत. तसंच हे आमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले ते..तंत्र, तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञ सर्वांना धन्यवाद आणि आभार. नमस्कार.श्रीराम...नमोनमहा: