शाब्बास !!! विनोदबुवा , तुम्ही आम्हाला अपेक्षित वारसा चालवाल याची चुणूक दाखवलात. घाडी बुवांबद्दल काय बोलणार, साष्टांग दंडवत . बहुतेक राग _मियामल्हार असावा .
बुवा. घाडी अतिशय सुंदर. आपल्या सुंदर गायनाने मन भरुन गेले खरोखर धन धन तुमचे गुरूवर्य कैं.पशुराम पांचाळ, कैं.चिंतामणी पांचाळ. तुम्हाला दैवी भवानी उंदड आयुष्य देवो.जय सद्गुरू.