गरिबीतून क्षिमंन्ति चे दावस आनने व कोकनातुन मुंबई त येने दोन फ्लॅट घेने व आई व भाऊ यांना आपल्यासोबतच घेवुन सुखाचा आनंद घेने घरचि काम पन व्यवस्थित पार पाडतात आपल्या मानसासोबत घरातील जबाबदार घेत कोणताच गवॅ न करता हे सगळ पार पाडतात हेच्यापेक्षा आजुन काय पाहिजेत नमस्कार तुम्हच्या स्वभावाला
@@sangeetajangeryI agree Manus kamavto family sathi Ani tyani sobat changli dili ki sagla Chan hota.👍🏻 Special thanks to (varsha Tai) vahini. Sansar sukhacha hot raho 🙏
आईचा लाडोबा। तुझ्याकडे बघते ती त्यावेळी तिचा चेहरा अतिप्रसन्न दिसतो खूप छान खरी गोष्ट आहे तू व वर्षा दोन्ही आईंना मस्त जपत असता। असेच राहणार तुम्ही याची खात्री आहे । तुमच्या मुलांना पण गावची ओढ Aसते ।मधेच कधीतरी ❤❤😅यावेळी घर मस्त दिसत आहे । आईला गॅस च्या मागे टाईल्स लावून दे
आई खूप मेहनत करून सगळे सांभाळते म्हणून छान तुम्ही गावाचे जीवन मजेत जगता. खळ्यात भाज्या उपलब्ध करून दिली आईने. आई ती आईच तुझे खूप कौतुक आहे आईला. छान विडिओ.
I think the gass pipe of the regulator to the gass stove should be changed becoz it is turned black . Nice to see ur unity . If u take care of your parents u get lots of Blessings from God.
आई ने घर व परिसर स्वच्छ ठेवलाय..भारी😊😊. छान न्याहरी...मस्तच.. सर्व आजूबाजूची ठिकाणे / घर पण स्वच्छ आहेत. आजी ची तब्येत बरी नाहीय का?काळजी घ्या 😊 😊घर खूप भारी आहे. विहीर खूप छान🤗🤗👌👌 नवरात्रीत घट नाही का बसवत.? गावी😮😮 गावाकडील वातावरण खूपखूप मस्तच!!
खूप खूप खूप मस्त व्हिडिओ❤❤❤❤❤ मस्त वाटतं गावचा वातावरण😊आईच्या हातचा जेवण एकदम भारी😊 दादा आईच्या हातची रेसिपी दाखवा 😊 मस्त बनवली होती वाटण्याची भाजी😊👌👌👌👌👌👌
Satish Da.... Aapla ha Gava Kadcha Pahila Video Blog Ekdam APRATIM.... A beautiful Village.... Simple Life Style.... Shuddha Prakrutik Environment.... I Couldn't experience in my real life but fortunate enough to atleast visualise the same on your channel..... Thanks a Lot for such a splendid video blog..... Keep it Up.... We like all your blogs but beyond doubt all video blogs at your Ambivili village in Mandadgad Taluka of Ratnagiri District are ORSOM & pleasent to watch...❤ Thanks & Regards
सतीश दादा खुप छान वाटला विडीवो बघुन आईला आणि तुम्हा सर्वांना दसरया च्या हादीक शुभेच्छा गावचे विडीवो छान च असतात अनिकेत आणि श्रेवता घरी आलेले पाहुण छान वाटलं व॔षा ने खुपच छान पाहुणचार केला तुम्ही सगळ्यांनी आपली तब्येतीची काळजी घ्या जीव संभाळून काम करा
hi na gulkand chi fule aahet.daarchi bhaji ti pan aaplya gavchi hmmm madt sugandh.mast vidio.aamchya anganat khalyat bhat zhodani vhayachi.aani mage pardyat bhajya pan aata kahi nahi.vidio gavche ase vat mihi aali aahe gavi .
आईला मुंबईला यायची इच्छा दिसत नाही प्रत्येक वेळेला काहीना काही कारण सांगून टाळा टाळ करते कधी चवळी तर कधी काकडी चे कारण सांगत असते आता बघूया काय कारण सांगते