Nice Dalavi Dada for super vlogging our old memories flash. Maz Aajol ahe he Chouke akkha balapan ya Choukyachya nakyavar kadhal. Dhanywad dada athavani tajya kelyat. Love You Chouke. ♥️👌😘😍🙏🏻💐
Maze janm Stan balpan mi Kashinath chopade btc vidyalaya chouke Samir Manjrekar Sumit kadam all Nitin gawade Rajan dada sawant hotel malvni shailesh gawade pan stall kmy friend sumtya baro aasnt na
कोकम दोडा .... म्हणजे हिरवे रातांबे कापून वळवून सुकवले जातात.... आणि मग होलसेल मार्केट ला विकले जातात..... त्याचा उपयोग बऱ्याच product मध्ये केला जातो.....
Actually दोडे म्हणजे काय हे माहित होतं पण ते विकल्यावर नक्की काय होतं हे माहीत करून घेण्याचा प्रयत्न करत होतो पण अंदाजेच माहिती मिळाली.... या गोष्टीत उशीर झाला...... विनाकारण काहीही उत्तर देण्यात अर्थ नाही.... अधिक योग्य माहिती साठी काम चालू आहे.... कळवतो....