कोकणातील गावी गुरे चरायला नेताना 😍 ? | Cattle In Konkan | पावसाळी गुरांचा वाडा (Konkan Vlog) कोकणातील गावी गेलो की रानामध्ये गुरे चरायला घेऊन जायला मजा येते. खास करून गावाला कोकणामध्ये गुरांना घेऊन रानामध्ये चरायला घेऊन जातात. पावसाळ्यात सड्यावर, रानामध्ये हिरवेगार गवत तयार झालेले असते त्यामुळे गुरांना भरपूर चारा असतो. पावसाळ्यात गुरांचे पावसाळी वाडे असतात त्या वाड्यामध्ये गुरांना बांधली जाते. दरदिवशी सकाळी गुरे रानात सोडली जातात. आम्ही एक दिवशी रानामध्ये गुरांना चरायला घेऊन गेलो होतो. पाऊस पडत होता. पावसाळ्यात गुरांना चरायला घेऊन गेलो की, रानभाज्या सापडतात. रानामध्ये वातावरण एकदम मस्त असतं. खळखळ वाहणारे झरे, पाखरे, मधेच येणारी पावसाची सर, वातावरण एकदम भारी असतं. कोकणात प्रत्येकाच्या घरी गुरेढोरे असतात. #CattleInKonkan #PavsaliGuranchaVada #Konkan #sforsatish
कोकणात गावी रानामध्ये गुरांना चरायला कशी नेतात हे या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. व्हिडीओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.
फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
5 сен 2020