Тёмный

आमचा गुरांचा वाडा🏕️ आणि आमची गुरे🐄|Konkan Vlog|Dilip Satam 

Dilip Satam
Подписаться 19 тыс.
Просмотров 115 тыс.
50% 1

#KonkanVlog #wada #DilipSatam
आमचा गुरांचा वाडा आणि आमची गुरे नक्की पाहा 🤩
Thank You For Your Valuable Time 🙏
Keep Supporting Me ☺️

Опубликовано:

 

6 июл 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 345   
@manojrokade3144
@manojrokade3144 4 года назад
चांगली काम करणाऱ्यांना सल्ले देणारी खूप असतात, अनुकरण किंवा मदत करणाऱ्यांचा दुष्काळ असतोच नेहमी, तू आत्मीयतेने दाखविले तेच छान, keep it up.
@mahadeobobade9557
@mahadeobobade9557 3 года назад
Mahadeo bobade phaltan dist satara very nice video छान आहे गुरांचा गोठा तुझे गांव दाखवायला पाहिजे घरे रस्तै मंदिरे शेती निसर्ग सौदय््नदी नाले मासे बाजार इत्यादि दाखव आभारीआहे महादेव बोबडे फलटण सातारा
@vishawanthlot8604
@vishawanthlot8604 3 года назад
मित्रा छान ,खूपच छान मला खूप आवडला.एक मित्राने गुरांच्या तब्बेतीवर कमेंट्स केली त्याला सांग गुरांना आत्ता कुठे चारा मोठा झालेला मिळतोय ,आणि गुरे भात कातरणीच्या दरम्यान तयार होतात ,आणि तुमची गुरे खूप आहेत एवढ्याना सांभाळणे सोपी गोष्ट नाही .👍👌👍👌👌धन्यवाद💐💐
@mangeshghag8916
@mangeshghag8916 4 года назад
रानात गुरे चरायला नेतानाची मजा पावसाळ्यात औरच असते. लय मज्जा करायचो आम्ही ..... अहाहा.... गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी
@DilipSatam
@DilipSatam 4 года назад
Ho Barobar ahe..khup majja yete😍
@aniketsanaye5289
@aniketsanaye5289 3 года назад
गावची आठवण इली रे आणि गुरांची ♥️
@user-ft5wt1gv4y
@user-ft5wt1gv4y 4 года назад
गुरे व गोठा छान आहे आपल्या कोकणामध्ये शेती स उपयोगी पडतात फार महत्त्वाचे आहे आज काल ही संपती टिकवुन ठेवली पाहिजे तुम्ही ती जोपस्त्याताय
@rajeshramchandrashedge9553
@rajeshramchandrashedge9553 4 года назад
खूप छ्यान मला माझं लहानपण आठवल मी लहान होतो तेव्हा आमचं असा वाढा होता आणी आता ते लोक पण नाही राहिली त्यांच्या सहवासात वाढलो मी पण आमचं कोंकण खूप छ्यान आहे
@sachinkolte6780
@sachinkolte6780 Месяц назад
मित्रा हे सर्व आम्ही आज पण अनुभवतोय आमच्याकडे तीन गाई, चार म्हैशीं, दोन बैलआणि इतर चिल्ली पिल्ली असा पंधरा गुरांचा परिवार आहे
@nageshmali9160
@nageshmali9160 3 года назад
Kharch bhava khoop chan ... junya athvanini majya javal khoop gardhi keli .... Kharch magi hi akakali achich kahani hoti.....
@rajeshmore995
@rajeshmore995 4 года назад
Khupac sunder.....khup chan vatl pahun ki tumhi ajun sheti guru vgre sgl thevlay......ani mumbai rhaun tu suddha gavi jato sgl pahto khrc khup chaan ahe
@vanitaskitchen9047
@vanitaskitchen9047 4 года назад
खुप छान मस्तच वातावरण आहे.आताहे सर्व लोपपावत चाललंय गाव शेती सोडून लोक मुंबई कडे वळलीत .पन गावाची मझाच वेगली . तुम्ही पलाट बोललात तर.त्याला आमच्या कडे औट बोलतात
@farooqshaikh2801
@farooqshaikh2801 7 месяцев назад
खूप सुंदर गुरांचा वाडा👌👌
@subhashhardikar209
@subhashhardikar209 4 года назад
गुरे छान आहेत. पण राजा जस जमेल तसे गोठा update करा.सुरक्षित. सरपटणारया प्राणंया पासून सुरक्षित.
@dayanandchaughule6220
@dayanandchaughule6220 4 года назад
1973-1974सालातील मित्रा मला आठवण झाली कारण त्या साला मधे आमचापण बैलाचा गोठा होता नांगराणीचे जोत होते स्वतः मी त्या सालात जोत नांगरणी केली आहे तो आनंद आता मिळणे नाही मित्रा गेले दिन ते गेले परत एकदा पावसाळ्यातील दिवसाची आठवण जागृत केली माझं गावं मोंड -देवगड
@gtakalkar3904
@gtakalkar3904 4 года назад
दिलीप जी गुरांचा वाडा ठीक आहे, तुंम्ही तुमचा राहायचा वाडा दाखवणार होतात, कारण तुमचे घर खूप मोठे आहे ते आतुन दाखविणे! 👌💐 टाकळकर औरंगाबाद.
@DilipSatam
@DilipSatam 4 года назад
Ho Nakki 😃
@beautyqueen2833
@beautyqueen2833 4 года назад
होना मला कोकणातली आतून पहायला फार आवडतात
@shobhabhandari3199
@shobhabhandari3199 3 года назад
खुप छान व्हिडिओ👌👌👌👌 तुम्ही खुप मेहनत घेता
@user-cu5bl2ir1s
@user-cu5bl2ir1s 4 года назад
दिलीप खुप खुप शुभेच्छा तुला आणि पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा व उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मला अभिमान आहे तुझं मनापासुन आभार
@DilipSatam
@DilipSatam 4 года назад
Thank You So Much Ajay ☺️
@pradeepshirke8148
@pradeepshirke8148 4 года назад
गायरी ला आमच्या कडे शेणकि बोलतात.. परिसर चांगला आहे.वाडा पण चांगला आहे
@suvarnasande7685
@suvarnasande7685 4 года назад
छान आहे माझे माहेर चे आडनाव साटम आहे तुमचे आडनाव ऐकून खूप आनंद झाला
@sureshdevlekar8374
@sureshdevlekar8374 4 года назад
गावातल्या छान छान नैसर्गिक गोष्टींचा प्रत्यक्ष आम्हा मुंबई कराना अनुभव येतो . मस्त !
@DilipSatam
@DilipSatam 4 года назад
Thank You ☺️
@sanjaydalvi6174
@sanjaydalvi6174 4 года назад
छान वाडा आजूबाजूचा निसर्ग देखावा छान आहे मला फार आवडला मी माझ्या मामाच्या गावाला गुरे चरायला घेऊन जात होते👍👍👌🙌💜
@DilipSatam
@DilipSatam 4 года назад
Thank You ☺️
@aryaarunkadam9677
@aryaarunkadam9677 4 года назад
Khup mast khup chan dada..लय भारी वाटले खूप छान होते👌👌👌👍👍
@DilipSatam
@DilipSatam 4 года назад
Thank You ☺️
@sarveshchavan2918
@sarveshchavan2918 4 года назад
छान ❤️ असाच दाखवत रहा
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 4 года назад
छान आहेत गुरं तुमची .
@vishalshinde2510
@vishalshinde2510 4 года назад
👌👌👌👌👌 खुपचं छान विडिओ. आणि तुम्ही मेहनत ही खुप घेता. 🙏🙏🙏🙏
@DilipSatam
@DilipSatam 4 года назад
Thank You ☺️
@rajendrabandivadekar1737
@rajendrabandivadekar1737 4 года назад
⚘खूप छान...व्हडीओ आवडला..⚘
@pranalimistry2153
@pranalimistry2153 4 года назад
Waa khupch chhan gavavcha vada aani gura 👌👌👌👍💗💗💗💗😀
@jyotiverekar8991
@jyotiverekar8991 3 года назад
खूप छान व्हिडिओ...👌👌👌👌
@konkanchajeetubare7519
@konkanchajeetubare7519 3 года назад
तुझ्या सर्व व्हिडिओ मस्त आहेत 👌👌 आणि बैलांचा वाडा पण सुंदर आहे
@abc-jn5kx
@abc-jn5kx 4 года назад
How sweet. He serv tu dakhtos . Pn baghun gavchi aatvan yete meetra 👌👌
@DilipSatam
@DilipSatam 4 года назад
Ye gavi bhava😅
@sumitkarpe8020
@sumitkarpe8020 4 года назад
Khup chan
@gilesdrego4107
@gilesdrego4107 4 года назад
Mast, ekdam chan guraa cha video dakavla, Dilip bhau.
@DilipSatam
@DilipSatam 4 года назад
Thank You ☺️
@narayanbodke2269
@narayanbodke2269 4 года назад
मस्त मित्रा छान होता व्हिडिओ. गावाकडचे जीवन मांडतो आपल्या व्हिडीओ चा सहाय्याने . all the best bro. Tc stay safe
@DilipSatam
@DilipSatam 4 года назад
Thank You ☺️
@pinkyindulkar2540
@pinkyindulkar2540 4 года назад
Khup chan vatle gai gurancha gotha pahun ani pavsali scene khup chhan hota.
@shubhramane2555
@shubhramane2555 4 года назад
खूपच छान वाटलं
@shobhasurti1846
@shobhasurti1846 4 года назад
Hi dilip tuza gaw etka sundar ahe its like a heaven Ani tu ruzi mumy farach god ahat.
@vrushalikadam7933
@vrushalikadam7933 4 года назад
मस्त आहे गाव आणि निसर्ग आणि घर,वाडा
@DilipSatam
@DilipSatam 4 года назад
Thank You ☺️
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 4 года назад
सुंदर निसर्ग 👌👌👌
@laxmanchalke2328
@laxmanchalke2328 4 года назад
वाडा छान आहे आणि गुर पण तयार आहेत अजून चागली तयार होतील
@vrushalikadam7933
@vrushalikadam7933 4 года назад
छान आहे तुम्हीं मेहनती आहात कष्ट करता यश नक्कीच मिळेल
@AkkiCreation1110
@AkkiCreation1110 4 года назад
कोकणातले video बघण्यासाठी माझ्या channel ला पण भेट द्या आणि आवडल तर नक्की subscribe करा🙏🙏ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-QJaxioufxMk.html
@dineshsatale7158
@dineshsatale7158 3 года назад
Khup avadla 👌👌👍👍
@deepalisakpal6319
@deepalisakpal6319 4 года назад
तु तर गावची आठवण आणली ty so much dilip
@vijaymayekar8456
@vijaymayekar8456 4 года назад
अरे खूप छान साटम मला माझ्या बालपणी ची आठवण करून दिलीस,मी चिपळूण ला मामा कडे वाढलो ही सर्व कामे केली आहेत खुप आनंद वाटायचा आमची पण खूप गुरे होती मजा आली
@Konkancorner
@Konkancorner 4 года назад
छान व्हिडीओ बनवलाय.... Nice videos:- #कोकणकाॅर्नर
@sudhakardesai3194
@sudhakardesai3194 4 года назад
सुन्दर गुरांचा वाडा - गोठा. शक्यतो कोकणातील बोलीभाषेतिल शब्द वापरलेस तर, कोकणीपणा जाणवेल. गोरवां बघून बरां वाटलां. प्रतेकाला नक्कीच त्याच नांव असेल. देव बरें करो .
@DilipSatam
@DilipSatam 4 года назад
Nakkich 🙏
@jrk3689
@jrk3689 4 года назад
U born and brought up there only. Nice video.
@mandargawade2924
@mandargawade2924 4 года назад
खुप सुंदर आसा वाडो 👌👌👌🌴🌴🌴
@DilipSatam
@DilipSatam 4 года назад
Thank You ☺️
@user-vt9tn1kt8t
@user-vt9tn1kt8t 4 года назад
अरे भाऊ गुरांची हाड दिसत आहेत त्यांना चारा देता की नाही.गुरांची चांगली देखभाल करणं गरजेचं असतं. धन्यवाद
@maharudrahukkeri3973
@maharudrahukkeri3973 4 года назад
Khup chaan
@user-sx3cb4vv7c
@user-sx3cb4vv7c 4 года назад
भाऊ जी जनावरे चरायला जातात ती जनावर अशीच असतात काटक आणी जी जनावर नुसती बांधुन असतात ती बाॅयलर कोंबडी सारखी असतात नुसती लठ्ठ
@vinayparab1112
@vinayparab1112 3 года назад
वयस्कर गुर हाडकुळी असतात पण जी कमी वयाची आहेत ती तर मस्त आहेत खावून पिवून लुटलुटीत♥️ फक्त रेडकाक जरा पेंड लावा♥️
@amitgurav6543
@amitgurav6543 4 года назад
पुन्हा अश्या जुन्या गोष्टीनां महत्व येणार
@Kokanatle_chavan
@Kokanatle_chavan 4 года назад
फार सुंदर volg...... असेच कोकणचे विडिओ आणत रहा भावा🙏🏻
@DilipSatam
@DilipSatam 4 года назад
प्रयत्न करतोय दादा 😊
@rajeshsawant9948
@rajeshsawant9948 4 года назад
Khup motha ni chhan wada
@sudeshchaudhari5333
@sudeshchaudhari5333 4 года назад
Khup Mast 👌👌👌👌👌👍👍👍👍👍
@bhartipatil4758
@bhartipatil4758 3 года назад
Khup Chan wada .
@afroztamanna960
@afroztamanna960 3 года назад
Beautiful vada 👌👌
@vforvijay8105
@vforvijay8105 4 года назад
खूप छान आहे वाडा आणि गुरे हि खुप आहेत तुमच्या कडे आज काल 2 गुरे हि सभालताना भारी पडते.
@DilipSatam
@DilipSatam 4 года назад
Thank You Dada! Ho te tar ahech..but aapla konkan and aapli gure hich tar konkanchi Shan ahe 😍
@kunaludage7269
@kunaludage7269 4 года назад
Mast Vedio banvlas Mitra 😊👍
@sachinsatam362
@sachinsatam362 4 года назад
Khup chaan baghun khup bara vatla 👌👌
@DilipSatam
@DilipSatam 4 года назад
Thank You ☺️
@subhashkesarkar5291
@subhashkesarkar5291 4 года назад
खुप छान व्हिडिओ बनवला आहे जुन्या आठवणी ताज्या झाल्या
@DilipSatam
@DilipSatam 4 года назад
Khup Dhyanavad🙏
@user-td6sp1ih4b
@user-td6sp1ih4b 4 года назад
गुरांचा गोटा ,नॉट वाडा
@pravinnaik9737
@pravinnaik9737 4 года назад
स्थानिक मालवणी बोली भाषेतील शब्दाचा वापर केल्यास व्हिडिओ अधिक सुंदर होईल.
@dineshkule7309
@dineshkule7309 4 года назад
Khop chhan bhava👍
@vinaykhare2537
@vinaykhare2537 4 года назад
मस्त झालाय vlog
@nandugavali5758
@nandugavali5758 3 года назад
एक नंबर मित्रा
@pravin1122
@pravin1122 4 года назад
गुरांचा वाडा खूपच छान आहे.
@nileshberde1492
@nileshberde1492 4 года назад
Supp, khup chan
@magicpiemagicpie
@magicpiemagicpie 4 года назад
खूप मस्त रे
@sureshkamble3823
@sureshkamble3823 4 года назад
I like kokan dartion keep it up Thanks
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 4 года назад
Khup Sundar👍 Dhanyavaad🙏
@DilipSatam
@DilipSatam 4 года назад
Thank You ☺️
@nanditasawant8926
@nanditasawant8926 4 года назад
Sanjay sawant boltoy. Dilpya mastach. Keep it up
@DilipSatam
@DilipSatam 4 года назад
Thank You ☺️
@terabaaphuwankhade1954
@terabaaphuwankhade1954 4 года назад
तुला दाखव म्हणणारा धन्य , , जय हों
@saurabhkarbhari9817
@saurabhkarbhari9817 3 года назад
Mast
@rajendrakadam6014
@rajendrakadam6014 4 года назад
Amcha hi asach wada hota, khoop junya athvani jagya zalya
@vaibhavsatam799
@vaibhavsatam799 4 года назад
छान👌
@amolshinde8307
@amolshinde8307 2 года назад
खुप छान आहे
@bhaskaram2967
@bhaskaram2967 4 года назад
Super
@lalitsatam7172
@lalitsatam7172 3 года назад
Dilip...yevdhi dhora aasat tumchyakadhe ..tuzya pappana manayla pahije
@pranalimistry2153
@pranalimistry2153 4 года назад
Khup aavda 👌👌👌👌👍😀
@sumathishankar1998
@sumathishankar1998 4 года назад
Mast hai mast hai Mangalore Sarka
@vithalkanoje987
@vithalkanoje987 3 года назад
Khup chhan
@sagargawali4916
@sagargawali4916 4 года назад
Nice view 🐂🐃👳👌👍
@mangeshlad848
@mangeshlad848 3 года назад
Tumacha gurancha mast Aahe June ta sona
@vasudeosawant6300
@vasudeosawant6300 4 года назад
Tumcha gurancha vada farach chhan. Guranchi kalji ghya. He vaibhav japa. Vadilana madat kar ani ha varsa pudhe chalav. Jay Maharashtra !
@DilipSatam
@DilipSatam 4 года назад
☺️🙏
@dattajiraopatil6200
@dattajiraopatil6200 4 года назад
Khupach pramanik kathan
@INSANEFF586
@INSANEFF586 3 года назад
Mazya mamach goan.
@maheshnagavekar
@maheshnagavekar 4 года назад
वाडा चांगला शब्द आहे. आम्ही त्याला गोठा म्हणतो. Light नसल्यामुळे गुरे दिसली नाही. आणि बैल बुजरा असल्यामुळे तू फुडे गेला नाहीस बहुदा. गायींची जात काय आहे? कोकण कपिला? आपल्या देशी गायी खूपच छान असतात. गायी मुळे डिप्रेशन सुद्धा नाहीसे होते म्हणतात. गायींचे तूप विकत मिळते का?
@DilipSatam
@DilipSatam 4 года назад
Gharchya Gai Ahet Kaka! Tup aata nahi ahe Kaka!
@shubhamfarkade1939
@shubhamfarkade1939 4 года назад
उत्तम देसी गावरानी गाई अति महत्वाची,यालाच a2 Doodh dahi prapt hote.
@aniketghag9870
@aniketghag9870 3 года назад
पाहिजे असेल तर आमच्याकडे आहे तूप
@aniketghag9870
@aniketghag9870 3 года назад
9158650724
@maheshnagavekar
@maheshnagavekar 3 года назад
@@aniketghag9870 have sent message on number mentioned.
@pravinsawant6715
@pravinsawant6715 4 года назад
Dilpya Khup mazya Ali We proud on your family
@DilipSatam
@DilipSatam 4 года назад
Thank You ☺️
@pravinsawant6715
@pravinsawant6715 4 года назад
@@DilipSatam Jevkas
@rajeshmore995
@rajeshmore995 4 года назад
Apratim
@jagannathsawant8713
@jagannathsawant8713 4 года назад
भरवड म्हणतत
@nileshberde1492
@nileshberde1492 4 года назад
Waa bhava, Aathavan ali mazya gavchi,
@pankajtanvi
@pankajtanvi 4 года назад
छान
@maheshpawar2548
@maheshpawar2548 3 года назад
खूप छान
@ajaybhadsale7448
@ajaybhadsale7448 4 года назад
गुरांचा गोठा छान आहे
@raghwendraghanate
@raghwendraghanate 3 года назад
Very nice video Dilip bhau which camera are u using
@beautyqueen2833
@beautyqueen2833 4 года назад
छान आहे तूमचा गोटा👍
@tanversakharkar9510
@tanversakharkar9510 4 года назад
Gaon mast ahe
@maheshgosavi3684
@maheshgosavi3684 3 года назад
Very nice 👍🥰
@pravinvartak3147
@pravinvartak3147 4 года назад
आमच्या वसईच्या वाडवळ भाषेत गुरांचा गोठा किंवा बेड आणि शेण साठवतात त्याला हेनखळ म्हणतात .विडीओ आवडला.असेच कोकण बद्दल चांगले विडीओ पहायला मिळतील अशी आशा बाळगतो.धन्यवाद प्रविण वर्तक(फडके ) वसई
@siddheshkadam709
@siddheshkadam709 4 года назад
Video chi start Che 10sec Madhye toh pakshyancha awaj😍
@sandipsathe8785
@sandipsathe8785 3 года назад
आम्ही gayrila vukirda mhanto.
@sandeshsatam5548
@sandeshsatam5548 4 года назад
Very nice 👌👌👌👍
@jayj3782
@jayj3782 4 года назад
Nice.
Далее
100❤️
00:18
Просмотров 1,1 млн