कोकणात नारळी पोफळी, आंबा, काजू, फणस, केळीची झाडे आणि कौलारू घरा शिवाय शोभा नाही. मुसळधार पावसामुळे concrete च्या घरांना सुद्धा खर्च करावा लागतो मग कौलारू घर का नको ?? सुंदर आणि माहितीपूर्ण विडिओ. 👌👌👌
Chan vatla video mast hota aajcha video Chan mahiti denara video hota mast vatle kaularu ghar pahun chapper change zale te baghun khup bare vatle baki kalji ghya soine raha take care use the Mask 😷😷 plz you & your family don't go to the crowd ok so , stay safe stay home bye ✋✋😀😀😀🙏🙏🙏😀😀😀
दादूस शूट करायचा ना... बगायला आवडलं असत... आता तर मुंबई मध्ये आणि स्पेसिअली चाळी मध्ये बटाटा उकडल्या सारख वाटत... ऑफिस चालू होत तर ac मध्ये बर वाटायचं पण आता वर्क फ्रॉम बॉईल पोट्याटो झाला आहॆ...
ब्रिटिशांनी लालबाग परळ गिरगाव दोन मजली इमारती बांधल्या पण वर कौलारू ठेवले स्लॅप चे ऊन पाऊस थंडी मुळे शिगामुळे भेगा पडतात त्यामुळे घरे एक मजली पण नवीन अनब्रेकेबल कौलारू बांधावी जागेचा पूर्ण वापर होईल घर छोटे उंच छताचे घराभोवती पार्किंग व समारंभासाठी रस्ते गटारा साठी जागा सोडणे खिडक्या मोठ्या बांधल्यास सूर्यप्रकाश व हवा येईल
Very well explained...a simple topic.. but good to know... Most importantly he is vlogging from Roof..Plz be safe.. Nice vlog..🙏 Stay safe and stay at home 🏠...
माहिती पूर्ण व्हिडिओ खरा सांगू शशांक भाऊ माका पण माझा घर परतूचा आसा 20 वर्ष झाली घर परतल्यार कोण माहिती मधले असतीत तर सांग 🔶️ तुमच्याकडे " कोणो " 🔶️ आमच्याकडे " पाटाण " 🔶️ तुमच्याकडे " काच " 🔶️ आमच्याकडे " भिंग "