Тёмный

चक्क ८ फुटांवर लागले विहिरीला पाणी पण पुढे आला मोठा अडथळा 

Mukkam Post Kokan
Подписаться 33 тыс.
Просмотров 28 тыс.
50% 1

विहीर बांधणीसाठी संपर्क करा
निलेश ठाकूर- 9404752650 / 9653448659
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा ❤️

Опубликовано:

 

21 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 76   
@vilaspadave4472
@vilaspadave4472 Месяц назад
विहिरीला पाणी तर लागले पुढचा प्लॅन काय? तुमची मेहेनत बघुन खुप समाधान वाटलं. आता पुढे चालत राहा. यश तुमचेच आहे
@geetamadhav555
@geetamadhav555 Месяц назад
भारी छोटे you tuber किती गोड बोलतो अभिनंदन पाणी लागल
@MukkamPostKokan
@MukkamPostKokan Месяц назад
धन्यवाद 💐❤️
@narayanthakur6253
@narayanthakur6253 Месяц назад
आज सर्वजण गाव सोडून शहरात पळतात नोकरी धंदा करण्यासाठी. आणि तुम्ही मात्र सकारात्मक विचार घेवून आपल्या गावातल्या मातीतच आपले पोट भरण्यासाठी अथक प्रयत्न करता आहात. तुमच्या या प्रयत्नांना यश येवू दे, विहिरीला भरपूर पाणी मिळू दे. शुभेच्छा 🌹
@MukkamPostKokan
@MukkamPostKokan Месяц назад
धन्यवाद 💐❤️
@sushamaporwar6674
@sushamaporwar6674 Месяц назад
पाणी लागले, अभिनंदन 💐 पाण्याने तुडुंब भरलेली विहीर पहायला आवडेल😊
@MukkamPostKokan
@MukkamPostKokan Месяц назад
हो
@MukkamPostKokan
@MukkamPostKokan Месяц назад
धन्यवाद 💐❤️
@Lidili
@Lidili 21 день назад
अप्रतिम. सुन्दर व्हिडिओ.
@prakashkhamkar-jq9cx
@prakashkhamkar-jq9cx День назад
तुमच्या गावाला जळ देवता प्रसन्न आहे अस्या 10 -15 विहीर खोदा खूप पाणी आहे आजूबाजूच्या गावाला मदत होईल नक्की
@ApangMaitreeMaharashtr
@ApangMaitreeMaharashtr Месяц назад
जल धा (जल धारा)शोष खडे मारा किती ही दुष्काळ पडला तरी विहिरीचे पाणी आट नार नाही. यूट्यूब वर भरभुर व्हिडिओ आहेत.
@shubhdapadwal5532
@shubhdapadwal5532 Месяц назад
हर हर गंगे।् बावडेक पाणी लागला आनंद झाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा।
@avinashmayekar2210
@avinashmayekar2210 Месяц назад
शशांक खुप छान व्हिडीओ विहिरीचे नियोजन बरोबर तुझे सर्वांचे अभिनंदन तुझ्या गप्पागोष्टी खुपच छान सर्व भावाना खुप खुप शुभेच्छा .
@VloggerTeju-2001
@VloggerTeju-2001 8 дней назад
Khup chan video dada suruvat tr ekdm ch bharii 😂
@3dsumedh
@3dsumedh 29 дней назад
ek number bhawa
@sagaryadav3781
@sagaryadav3781 Месяц назад
कितीरे गोड बोलता ❤️❤️❤️
@rajanpawar2941
@rajanpawar2941 Месяц назад
सगळ्यांनी जलंपान केलेला असा ,मोप मदत केल्यानी , मेहनत असा😊
@1very_9simple_7person_0
@1very_9simple_7person_0 Месяц назад
Gotha mhashi vihir Sheti baghun chaan vatla aanand jhala 🙏🏻
@MukkamPostKokan
@MukkamPostKokan Месяц назад
धन्यवाद 💐❤️
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 Месяц назад
Tumha sarvanche khup khup Abhinandan... mast vatle Vihir pahun aata pani bharle ki Vihir dakhava
@suchitashirodkarkargutkar9788
@suchitashirodkarkargutkar9788 Месяц назад
aaj first time kaltay ki vihir start to end kashi bandhatat... bas aata vihir bhare paryant video kar amhala pan baghyache aahe.... majja aali!!!
@AadyaNikam-zb8tx
@AadyaNikam-zb8tx Месяц назад
Congratulations for new business of dairy and digging well for water buffaloes and farm.. Go ahead with flying colours. Success is yours.
@VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR
@VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR Месяц назад
God bless you with good health and happiness regards from Australia 🦘
@user-kq2rf9cy6w
@user-kq2rf9cy6w Месяц назад
Khupach sundar...
@sanjythakur5151
@sanjythakur5151 Месяц назад
लय भारी काम
@Ni3deshmukhh
@Ni3deshmukhh Месяц назад
अभिनंदन शशांक
@rajanimhatreart1312
@rajanimhatreart1312 Месяц назад
खूप दिवसांनी व्हिडिओ आला...छान...रोज व्हिडिओ टाका
@manoharthakur244
@manoharthakur244 Месяц назад
लय भारी काम झाला, रवळनाथाक काळजी
@dattatraythakur4411
@dattatraythakur4411 Месяц назад
शशांक तुला शुभेच्छा🎉🎉
@bhereshweta682
@bhereshweta682 Месяц назад
छान व्हिडिओ
@bag9845
@bag9845 Месяц назад
अभिनंदन व शुभेच्छा.🎉
@MukkamPostKokan
@MukkamPostKokan Месяц назад
धन्यवाद 💐❤️
@ujwalaykar4402
@ujwalaykar4402 Месяц назад
Khup mehntich kam kelav sarvanni khup chan video ata pani kiti bharla bavdet ta dakhva Ani ek sanchit khay ha baro hama...
@namdevhindlekar2942
@namdevhindlekar2942 Месяц назад
खूप छान शुभेच्छा
@MukkamPostKokan
@MukkamPostKokan Месяц назад
धन्यवाद 💐❤️
@udsaw
@udsaw 6 дней назад
Dada paus padato aahe tyache video
@janakighadigaonkar1329
@janakighadigaonkar1329 Месяц назад
Abhinandan...
@MukkamPostKokan
@MukkamPostKokan Месяц назад
धन्यवाद 💐❤️
@yogeshdeshmukh8755
@yogeshdeshmukh8755 27 дней назад
Pl share your now business of buffalo after year
@poojahadkar4260
@poojahadkar4260 Месяц назад
Very nice
@MukkamPostKokan
@MukkamPostKokan Месяц назад
Thanks💐❤️
@uh3485
@uh3485 Месяц назад
अभिनंदन विहिरीला पाणी लागल्याबद्दल पण त्या रिंगा कशा टाकल्या ते तू दाखवलंच नाही आणि विहिरीत चढताना आणि उतरताना काय प्रोविजन केलंय याची माहिती दिली असतीस तर बरं झालं असतं
@sunilmalivlog
@sunilmalivlog Месяц назад
@MukkamPostKokan
@MukkamPostKokan Месяц назад
धन्यवाद 💐❤️
@ganeshindap6692
@ganeshindap6692 Месяц назад
👌🏽👍🏼
@MukkamPostKokan
@MukkamPostKokan Месяц назад
धन्यवाद 💐❤️
@grudzep...
@grudzep... Месяц назад
4/5 व्या रिंगीतून पाणी यायला होल ठेवायला पाहिजे होती
@shantidalvi564
@shantidalvi564 Месяц назад
Masat pani lagale
@MukkamPostKokan
@MukkamPostKokan Месяц назад
धन्यवाद 💐❤️
@sanjaybhor399
@sanjaybhor399 Месяц назад
भाऊ daily व्हिडिओस बनवत जा?
@MukkamPostKokan
@MukkamPostKokan Месяц назад
शक्य नाही होत कामामुळे
@vaishalisawant3702
@vaishalisawant3702 Месяц назад
शशांक व्हीडीओ लेट का होतात तुझें व्हीडीओ ची रोज वाट पाहत असतो
@jitendrames15
@jitendrames15 Месяц назад
vihiriche bandha kaam karnare kuthale aahet mi talgaav madhala aahe
@digambarnaik7334
@digambarnaik7334 Месяц назад
गा व वाल्या. गाव. ख्यचो. ता. नाय. सांगलास. व्हिडिओ. बरो. आसा. ठीक. आसा
@maharashtra0719
@maharashtra0719 Месяц назад
मसुरे डांगमोडे मालवण
@manojnakti3976
@manojnakti3976 Месяц назад
साधारण किती खर्च आला आहे
@dilershetye3736
@dilershetye3736 23 дня назад
Nabr pathav tynche
@snehalt4548
@snehalt4548 Месяц назад
👌👌👌👌👌👍👍👍🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
@MukkamPostKokan
@MukkamPostKokan Месяц назад
धन्यवाद 💐❤️
@vinodinichawan2513
@vinodinichawan2513 Месяц назад
8 foot var pani lagle tar 12 foot paryant sadhya vihir khoda.
@sayedkhaliluddin662
@sayedkhaliluddin662 Месяц назад
Hii aapki Aaj kal videos nhi arahe ha sayyed bol raha hu bandivade se
@sandeshnatekarnatekar5387
@sandeshnatekarnatekar5387 Месяц назад
8 फुटावर पाणी म्हणजे काय नवल नाय मळा हाय तो ..6 फुटावर पन पाणी लागत ...मळ्यात ...
@sanjayshinde9677
@sanjayshinde9677 Месяц назад
रत्नागिरी तालुक्यात असलेली विहिर बांधून देवू शकतील का?
@MukkamPostKokan
@MukkamPostKokan Месяц назад
संपर्क करा दिलेल्या नो वर
@sanjayshinde9677
@sanjayshinde9677 Месяц назад
Ok
@manishsawant5202
@manishsawant5202 Месяц назад
विहिरी ची खोली आणि घेर किती आहे?
@MukkamPostKokan
@MukkamPostKokan Месяц назад
यापूर्वीच्या व्हिडिओ मधे सांगितलय चॅनल वर आहे बघा
@arjunpatil8392
@arjunpatil8392 Месяц назад
अरे माझ्या कोकणातल्या भावांनो, पावसाचं पाणी जमिनीत मुरवण्यासाठी आणि साठवण्यासाठी (rain water harvesting) कृपया व्यवस्था करा. आपल्या कोकणात एवढा पाऊस पडून देखील आज कोकणात पाण्याची अशी वाईट अवस्था झाली आहे. कृपया तुम्ही युट्युबर्स नी तरी याबाबत काहीतरी करायला हवं. तुमच्याच विहिरीला पावसाचं पाणी योग्य असा नैसर्गिक फिल्टर करून देण्याची व्यवस्था करा जेणेकरून मे महिन्यात चार फूट काय तर त्याच्या दुप्पट पेक्षा जास्त पाणी असेल.
@parabsankalp54
@parabsankalp54 Месяц назад
विहीरसाठी किती खर्च आला आहे?
@MukkamPostKokan
@MukkamPostKokan Месяц назад
साधारण ९० हजार
@bag9845
@bag9845 Месяц назад
विहीरीला किमान छातीच्या उंचीचा कठडा बांधून घे. जेणेकरुन विहिरीत पडण्याची शक्यता राहणार नाही.
@MukkamPostKokan
@MukkamPostKokan Месяц назад
हो 💐❤️
@sarangsalvi2879
@sarangsalvi2879 Месяц назад
आता खाली रिंग टाकू नको कारण साईडला झरे असतील तर बंद होतील.
@MukkamPostKokan
@MukkamPostKokan Месяц назад
Ho
@540_com_fyjc_d_jayeshkambl8
@540_com_fyjc_d_jayeshkambl8 Месяц назад
आपल्यात एक पद्धत फार मोठी चुकिची आहे. जेवण करते वेळी एकत्र बसत नाही चार माणसे चार बाजुला बसतात .ही फार मोठी समस्या आहे. कोकणात लोक कधी सुधारणार.
@MukkamPostKokan
@MukkamPostKokan Месяц назад
हो
Далее
Старый Дим Димыч вернулся😱
00:16