मी तुझ्या लास्ट विडिओ मध्ये भैरी बुआ पालखी चे वेळी तुला विनंती केली होती.. राजापूर ची गंगा दाखव तर तु गंगेचं विडिओ केल्या बद्दल धन्यवाद. सद्य परिस्थती हे ठिकाण जीर्ण अवस्थे मध्ये आहे तर शासनाने ह्या ठिकाणी पुन्हा गंगेचे ठिकाण नविन बांधावे.
अहमदनगर या जिल्ह्यात अकोले तालुक्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई, या रूटवर पण व्हिडिओ बनवा शक्य झालं तर दादा नक्कीच खूप चांगलं प्रतिसाद भेटेल व्हिडिओ ला